दुसऱ्या शाळेतून माझ्या शाळेत इयत्ता तिसरीत एक विद्यार्थी आला.त्याला import करताना चुकून दुसरीत add केले.चूक लक्षात आल्यावर त्याला ड्रॉप बॉक्स मध्ये टाकले.मात्र आता त्याला तिसरीत import करताना तिसरा वर्ग हा option बंद झाला दुसरा वर्ग दाखविला जातो.त्याला तिसरीत घेण्यासाठी काय करावे लागेल.

दुसऱ्या राज्यातून आलेले विद्यार्थ्यांची नॅशनल कोड टाकल्यानंतर सुद्धा विद्यार्थी इम्पोर्ट होत नाही त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा सर
Drop box madhil student chi date of birth Kashi shodhayachi
गेल्या वर्षी अगोदरच्या शाळेने udise मध्ये नाव add केले नाही ( out of school केल्यामुळे ) आता आपण udise मध्ये कसे नाव घ्यावे, मार्गदर्शन करावे.
Dropbox madhil student chi date of birth Kashi find karayachi
विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षात मधेच शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेला तर त्याला काय प्रोसेस करावी
एखाद्या import केलेल्या विद्यार्थी che जन्मदिनांक व आईचे नाव दुरुस्ती कशी करता येईल
Data not found yet asel tar Kay karayche
चुकुन आपल्याच शाळेतील विद्यार्थी left with tc झाला तर काय करावे
Drop box madhun import karava
प्रमोशन पूर्ण झाला असेल आणि फायनल झालं असेल.आणि एखादा मुलगा द्यायचा असेल तर काय करायचं
ruclips.net/video/ebJZ3vHYqjQ/видео.htmlsi=gxRyBR79Gvhm1Rkg ya nusar process karavi
Sir maz pramotion zal ahe tari incomplete students yet ahe... Ky karav lagel???
Ekhada student rahila asel
दुसऱ्या शाळेतील out of school झालेल्या विद्यार्थ्याला कसे import करावे. Plz मार्गदर्शन करा.
खूप छान
आधार कार्ड नंबर नसेल तर नॅशनल कोड कसा शोधावा.
धन्यवाद सर
Pahle import karyach k request send karaychi
31 मार्च नंतर इम्पोर्ट करता येतो का
Yeto
👍
Nice