Udise Plus Import Students 2024-25 | दुसऱ्या शाळेतून आलेला विद्यार्थी Import कसा करावा ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • ‪@TechnoEducation20‬
    Udise Plus Import Students 2024-25 | दुसऱ्या शाळेतून आलेला विद्यार्थी Import कसा करावा ?
    #Udise_Plus_Import_Students
    #विद्यार्थी_Add_कसा_करावा
    #Import_Students_in_Udise_Plus
    💁 Udise Plus विद्यार्थी Promote कसे करावे ?
    👉 • Udise Plus Student Pro...
    💁 Dropbox मधील विद्यार्थी संख्या कमी कशी करावी ?
    👉 • Udise Plus Dropbox Stu...
    ★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
    💁 MY RUclips CHANNEL LINK
    ⛓️ / technoeducation20
    💁 My Website
    🖇️ www.technosach...
    💁 निष्ठा प्रशिक्षण - PLAYLIST
    ⛓️ bit.ly/3GW0wZD
    💁 आधार माहिती करिता सर्व व्हिडीओ - PLAYLIST
    🖇️ bit.ly/3yYU272
    💁 गणित विषय - PLAYLIST
    ⛓️ bit.ly/34Ryexx
    💁 तंत्रज्ञान विषय - PLAYLIST
    ⛓️ bit.ly/3im2ybK
    💁 Blog Tips - PLAYLIST
    ⛓️ bit.ly/3jlZKeG
    💁 Kinemaster Tips - PLAYLIST
    ⛓️ bit.ly/3jmGvBM
    💁 RUclips Tips - PLAYLIST
    ⛓️ bit.ly/3BmK4y4
    एकदा अवश्य भेट द्या , PLEASE VISIT 🙏
    ........................................................................
    PLEASE LIKE , SHARE & SUBSCRIBE CHANNEL
    THANK YOU 🙏
    ......................................................................

Комментарии • 128

  • @parmeshwarakat611
    @parmeshwarakat611 25 дней назад

    सर आपण खुप सविस्तर माहिती दिली धन्यवाद 👌अप्रतिम विश्लेषण

  • @sanjaykadam6662
    @sanjaykadam6662 21 день назад

    सर नमस्कार 🙏
    Import Module मध्ये DROPBOX - MID SESSION (Due to progression/TC - Active for Import/Status Not Known) हे status आहे.
    Student Import करण्यास eligible आहे का?

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  21 день назад

      @@sanjaykadam6662 जर स्टेटस ग्रीन कलर मध्ये येत असेल तर Eligible आहेत , आणि रेड मध्ये असेल तर नाही

  • @jyotiwaghunde2785
    @jyotiwaghunde2785 2 месяца назад +1

    सर ज्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गॅप आहे असे विद्यार्थी इम्पोर्ट करताना त्यांचा नॅशनल कोड हा मिळत नाही आहे.तर यासाठी काय करावे कृपया अशा स्वरूपात मार्गदर्शन करावे. पिन नंबर भेटतच नाही तर काय करावे

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      त्यांची नोंद ज्या शाळेत असेल तेथून मिळवावा किंवा त्याची नोंदणी झालीच नसेल कुठेही , तर अशा वेळेस BRC यांना विनंती करून नव्याने ADD करून घ्यावे

  • @balasahebsabale9512
    @balasahebsabale9512 19 дней назад

    सर माझ्याकडून विध्यार्थी इम्पोर्ट करताना चुकून दुसऱ्या इयत्तेत इम्पोर्ट झाला तर त्याला पुन्हा त्याच्या वर्गात घेण्यासाठी काय करावे

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  19 дней назад

      @@balasahebsabale9512 BRC स्तरावरून बदल करू शकतात ,

  • @vaishalipawar7413
    @vaishalipawar7413 Месяц назад

    इयत्ता पहिली आमच्या शाळेत होता दुसरीत दाखला घेऊन गेला पण कुठेच गेला नाही तिसरीत पुन्हा तोच दाखला घेऊन आला आता तिसरीत कसे अपडेट करावे

  • @margaretkoli5286
    @margaretkoli5286 19 дней назад

    Sir if no data showing for std 2 to 4 how to add this student new admission

  • @ggaikwad2178
    @ggaikwad2178 2 месяца назад +1

    यु डायस प्लस मध्ये विद्यार्थी इम्पोर्ट करताना pen no व जन्म दिनांक टाकल्यानंतर विद्यार्थ्यांची माहिती ओपन होते पण त्या ठिकाणी लाल रंगामध्ये Active असा शब्द येतो व त्यामुळे विद्यार्थी इम्पोर्ट करता येत नाही.काय करावे

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@ggaikwad2178 लाल रंगामध्ये active नको , हिरव्या रंगात असायला हवे होते , यासाठी समोरच्या शाळेने त्याला left with tc हा पर्याय दाखवला नसेल म्हणून

    • @dattukhade8843
      @dattukhade8843 Месяц назад

      Aata tya shalela left with school krta yeil ka

  • @krishaguru1219
    @krishaguru1219 Месяц назад

    सर नमस्कार, udise पोर्टल ला विद्यार्थी import करतांना जर त्याची ऍडमिशन ही 15 जून पूर्वीची आहे तर तो विद्यार्थी इम्पोर्ट होत नाही admission date can not be before school session start date असा मेसेज येतो तर काय करावे कारण बहुतेक ऍडमिशन ह्या मे महिन्यात आलेल्या असतात आणि आपण तेव्हाच त्या दाखल वर घेतो

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  Месяц назад +1

      Admission Date 15/06/2024 घ्यावी , त्या आधीची चालणार नाही

    • @krishaguru1219
      @krishaguru1219 Месяц назад

      @@TechnoEducation20 ok Sir

  • @madhuripate3975
    @madhuripate3975 2 месяца назад +1

    काही कारणास्तव सन 23-24 मध्ये import होऊ न शकलेल्या मुलांना या वर्षी योग्य इयत्तेत import करण्यासाठी काय करावे लागेल ?

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@madhuripate3975 promotion करणे एकमेव पर्याय आहे

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@madhuripate3975 import करतो त्या प्रमाणे सेम प्रोसेस

    • @madhuripate3975
      @madhuripate3975 2 месяца назад

      @@TechnoEducation20 पण ते मूलं मागील इयत्तेत जातात .

    • @archanawagh9948
      @archanawagh9948 2 месяца назад

      Mla pn same prashna ahe

  • @suhastakkekar3959
    @suhastakkekar3959 3 месяца назад

    सोप्या पद्धतीने खूप छान माहिती दिलीत सर. धन्यवाद!

  • @minazpailwan3996
    @minazpailwan3996 Месяц назад

    खूप खूप छान माहिती दिली सर

  • @effectiveteaching
    @effectiveteaching 2 месяца назад

    एका विद्यार्थ्याला 20/05/24 लां प्रवेश दिला पण import करताना date शाळा सुरू झाल्यानंतरची टाकायला सांगत आहे काय करावे

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@effectiveteachingबरोबर , 15/06/2024 टाकावी

  • @sharadjadhav3424
    @sharadjadhav3424 2 месяца назад

    सर नमस्कार 🙏🙏 इंपोर्ड करत असताना असा मेसेज तेयो 👉 School should complete progression module first in order to import students काय करावे लागेल सर प्लिज माहिती हवी आहे

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@sharadjadhav3424 शाळेचे Promotion चे काम Finalize झालेले नाही progression Finalize झाल्यानंतरच import करू शकतात

    • @sharadjadhav3424
      @sharadjadhav3424 2 месяца назад

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @LaxmanChaidhariKharadipada
    @LaxmanChaidhariKharadipada 2 месяца назад

    धन्यवाद सर खूप छान detail माहिती दिली आहे.🎉

  • @aartidhumal5426
    @aartidhumal5426 2 месяца назад

    सर नमस्कार जर एखाद्या शिक्षकाची जॉइनिंग डेट १/६/२००४ ऐवजी १५/६/२००४ झाली आहे तर ती आता बदलता येत नाही पण यासाठी काय करावं लागेल.

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@aartidhumal5426 update ची सुविधा देतील तेव्हा करा किंवा BRC लेव्हल वरून बदल करू शकता

  • @rekhagavit8808
    @rekhagavit8808 2 месяца назад

    सर ड्रॉपबॉक्स मधील विदयार्थ्यांचे नाव चुकले आहे. काय करावे???

  • @ZPT-je8ju
    @ZPT-je8ju 2 месяца назад

    दुसऱ्या शाळेतून आलेला विध्यार्थी आमच्या शाळेत import करत असताना चुकून मी आधी ज्या शाळेत काम करत होते तेथे import झाला. माझ्या शाळेत udise plus मध्ये घेण्यासाठी काय करावे?

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@ZPT-je8ju त्या शाळेला सांगून त्या विद्यार्थ्याला dropbox मध्ये टाकायला सांगा , आणि पुन्हा तुम्ही त्याला import करून घ्या

  • @JotiramSolase
    @JotiramSolase 2 месяца назад

    सर आपण खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद.
    आमच्या शाळेत एक विद्यार्थी २ री त यावर्षी आला आहे. पण मागील वर्षी त्याचे आधारकार्ड नव्हते, त्यामुळे माहिती भरली नव्हती. काय करावे

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@JotiramSolase माहिती भरली नाही म्हणजे नेमके काय ? त्याला ऍड केले नाही का ?

    • @JotiramSolase
      @JotiramSolase 2 месяца назад

      Sir, Tya mulache aadhaar card navhate. Please guide me

    • @JotiramSolase
      @JotiramSolase 2 месяца назад

      Tyacha PEN yet nahi

  • @rajshreeyadav4125
    @rajshreeyadav4125 2 месяца назад

    Chukun section add houn 3 students kg section madhe gele ahet. Section delete kase karave?

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@rajshreeyadav4125 section delete करतांना पहिली section delete होऊ शकते म्हणून चूक होऊ नये या करिता BRC ला विनंती करून तेथून हे काम करावे

  • @suchitamuneshwar6420
    @suchitamuneshwar6420 2 месяца назад

    सर २०२३-२४ या सत्रात सुसंस्कार विद्या मंदिर येथून इयत्ता ७ वी मध्ये प्रवेश घेतला पण तो त्याच शाळेत दिसतोय.. त्याला आमच्या शाळेत कशे add करावे??? या वर्षी त्याची टीसी गेलीं आहे

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@suchitamuneshwar6420 त्या शाळेला विनंती करून त्या विद्यार्थ्याला transfer certificate module मध्ये left with tc हा पर्याय देऊन dropbox मध्ये टाकायला सांगा , त्या नंतरच तुम्ही त्याला import करू शकतात

    • @suchitamuneshwar6420
      @suchitamuneshwar6420 2 месяца назад

      @@TechnoEducation20 Ok sir..... धन्यवाद

  • @dnyaneshwarpawar5826
    @dnyaneshwarpawar5826 2 месяца назад

    Sir aapan 1st la repet admission dusrya school madhe karu shakto ka?

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад +1

      @@dnyaneshwarpawar5826 वयात बसत असेल तरच , नाहीतर वयानुरूप जो वर्ग असेल त्यात दाखल करावे लागते

    • @dnyaneshwarpawar5826
      @dnyaneshwarpawar5826 2 месяца назад

      thank u sir

  • @ahiredipali38
    @ahiredipali38 Месяц назад

    very informative session sir....

  • @dilipchouke173
    @dilipchouke173 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली;सर .धन्यवाद

  • @santoshkulkarni7654
    @santoshkulkarni7654 Месяц назад

    इयत्ता पहिली नव्याने आलेला विद्यार्थी अगोदरच्या शाळेने चुकीच्या पद्धतीने ड्राप बाॅक्स मध्ये टाकल्या मुळे इयत्ता पहिली मध्ये घेता येत नाही दुसर्या( 2)वर्गामध्ये घेता येतो.(प्रयत्न करूनही पहिलीत आयात होत नाही.)त्याला दुसर्या वर्गात आयात करून पुन्हा पहिली त टाकता येईल का? विद्यार्थी समोरच्या शाळेत चालू शैक्षणिक वर्षात जून मध्ये पाच दिवस होता.

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  Месяц назад +1

      @@santoshkulkarni7654 त्याला dropbox मध्ये टाकून पुन्हा नव्याने import करा मात्र त्यात इयत्ता 1 ली निवडा , लगेच होईल

    • @santoshkulkarni7654
      @santoshkulkarni7654 Месяц назад

      @@TechnoEducation20 दुसऱ्या वर्गात घेऊन ड्राॅप बाॅकस मध्ये टाकून परत १लीत घ्यायचे असेच ना?

    • @r.k.mengal952
      @r.k.mengal952 Месяц назад

      @@santoshkulkarni7654 ho takta yeil

  • @shantaramj8600
    @shantaramj8600 2 месяца назад

    सर आमच्या शाळेतील सन 2023 ला इयत्ता 5वितून इयत्ता 6 वी दुसऱ्या शाळेत गेला परंतु त्याची नोद झाली नाही आता तो 7वी शिकत आहे त्याची नोंद कासी करावी इम्पोर्ट कसा करावा

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      जर त्याला ऍड केलेच नसेल तर नव्याने ऍड करून घ्यावे लागेल BRC कडून

  • @harishdiwate6612
    @harishdiwate6612 25 дней назад

    दुसऱ्या शाळेतून 11 वी la आमच्या कॉलेज मध्ये addmission घेतले आहे परंतु तो विद्यार्थी eligible for 10 वी दाखवत आहे

  • @goodvibes12r
    @goodvibes12r 3 месяца назад

    Progression kel nahi Ani dropbox mdhe ahe kay krave lagel

  • @pranaysomkuwar5507
    @pranaysomkuwar5507 2 месяца назад

    Error ....removal/ deletion of student profile is disabled for your school.....
    How to solve this error.

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@pranaysomkuwar5507 wait करा काही दिवस ,

  • @kirandevkar9337
    @kirandevkar9337 2 месяца назад

    No data found students sati ky karave?

  • @welcomeprojects5757
    @welcomeprojects5757 2 месяца назад

    2023 24 या वर्षी पहिल्या वर्गाचे मुल काही तांत्रिक अडचणीमुळे पोर्टल वर add होऊ शकले नाही. आता फक्त 2 र्या वर्गाचेच विद्यार्थी दिसतात. काय करावे?

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@welcomeprojects5757 BRC कडून त्यांना ADD करून घ्या

    • @welcomeprojects5757
      @welcomeprojects5757 2 месяца назад

      Te ata hot nahi म्हणत आहे आणि फक्त 2 वर्गाचे प्रमोशसाठी ते जोर देत आहे.

    • @welcomeprojects5757
      @welcomeprojects5757 2 месяца назад

      Please काहीतरी मार्ग सांगा

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@welcomeprojects5757 please call 9503365239

  • @anvitaphansalkar7385
    @anvitaphansalkar7385 2 месяца назад

    सर.आधीच्या शाळेने promote न केल्याने import करू शकत.नाही अशांचं काय करायचं?

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@anvitaphansalkar7385 त्यांना promote करायला विनंती करणे , कारण त्याशिवाय होऊच शकणार नाही

  • @madhukargangurde3774
    @madhukargangurde3774 2 месяца назад

    सर,चालू वर्षी इयत्ता पहिलीत दाखल झालेले विद्यार्थी Add केव्हा करावेत?
    1) शाळा फायनालाईज करण्यापूर्वी?
    2) शाळा फायनालाईज केल्यानंतर?
    वरीलपैकी योग्य मार्गदर्शन मिळावे अशी विनंती सर.

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      शाळा finalize केल्यानंतर

  • @kirangaikwad7315
    @kirangaikwad7315 2 месяца назад

    आपल्यात शाळेत शिकणारा एखादा विद्यार्थी चुकून जर ड्रॉप बॉक्स मध्ये गेला असेल तर त्याला परत यु-डायस प्लस कसे घ्यावे?

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@kirangaikwad7315 सेमी प्रोसेस ने Import मधून

  • @Ram-r9q9y
    @Ram-r9q9y Месяц назад

    सर विद्यार्थी इम्पोर्ट करत असताना चुकून दुसऱ्या इयत्तेत इम्पोर्ट झाला आहे मग काय करावे त्याची इयत्ता बदलण्यासाठी

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  Месяц назад

      Droobox मध्ये टाकून पुन्हा import करा ,

  • @dagadusatre3733
    @dagadusatre3733 3 месяца назад

    School should complete progression module fist to import student असा एरर येत आहे काय करावे

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  3 месяца назад

      @@dagadusatre3733 तुमच्या किंवा समोरच्या शाळेचे finalize करणे बाकी आहे म्हणून हा Error येत आहे

    • @sharadjadhav3424
      @sharadjadhav3424 2 месяца назад

      Finalize करणे नेमके काय करावे लागेल सर 🙏🙏

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@sharadjadhav3424 व्हिडीओ पहा
      ruclips.net/video/cMtmLkaRCH0/видео.html

  • @MK-qt7ul
    @MK-qt7ul 2 месяца назад

    Pramotion झाले आहे.पण जुलै महिन्यात काही मुले दाखले घेवून गेले आहेत.त्यांना left with tc आता निवडता येत नाही.मुलांची प्रोफाइल माहिती uodate नाही असा मेसेज येत आहे.सध्या uodate फॉर्म बंद आहे.अशा मुलांना इतर शाळेत कसे इम्पोर्ट करता येईल

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@MK-qt7ul wait करावे लागेल काही दिवस

    • @r.k.mengal952
      @r.k.mengal952 Месяц назад

      GP file update kara mag left with tc kara.

  • @ritoopande
    @ritoopande Месяц назад

    Khub chhan shikvla sir thi

    • @ritoopande
      @ritoopande Месяц назад +1

      Sir aadi request send karaycha ani tya natar student import karycha ka please answer as soon as possible

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  Месяц назад

      @ritoopande udise plus मध्ये डायरेक्ट import करायचे असतात , request पाठवणे हा पर्याय नसतोच

    • @ritoopande
      @ritoopande Месяц назад

      Sir udise ani student portal both are the different things or same

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  Месяц назад

      @ritoopande different

  • @truptipednekar2156
    @truptipednekar2156 2 месяца назад

    धन्यवाद, सर.

  • @Why__0-x2r
    @Why__0-x2r Месяц назад

    सर मी आमच्या इथल्या कॉलेजला बारावीला ऍडमिशन घेतले होते
    पण मला काही कारणामुळे आता माझी 12 वीचे ऍडमिशन चेंज करायची आहे
    पण ते बोलतात की तुझी इथे udics ला प्रेझेंटी लागत आहे मग तुला चेंज नाही करता येणार
    असं सर असतं का काही 😢

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  Месяц назад

      @@Why__0-x2r असं काही नसते

    • @Why__0-x2r
      @Why__0-x2r Месяц назад

      @@TechnoEducation20 सर ते मला दाखला द्यायला तयार नाहीत . रजिस्टर ला नाव सुद्धा आहे तुझं इथं असं पण बोलतात सर
      काय करू सर मी

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  Месяц назад

      @@Why__0-x2r याबाबत मी काहीही बोलू शकणार नाही , हा शाळा प्रशासनाचा भाग येतो

  • @jyotiwaghunde2785
    @jyotiwaghunde2785 2 месяца назад

    इम्पोर्ट केलेले विद्यार्थी स्कूल डॅशबोर्डच्या संख्येमध्ये का बर दिसत नाही

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@jyotiwaghunde2785 12 तासानंतर update होतात , त्यानंतर दिसतील , View मध्ये जाऊन पहा ऍड झालेला दिसेल

  • @salmamulla7980
    @salmamulla7980 23 дня назад

    दुसऱ्या राज्यातील आलेल्या विद्यार्थ्यांना आपण कसे import करावे

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  23 дня назад

      @@salmamulla7980 import out state या टॅब मधून

  • @sanjaykendre3333
    @sanjaykendre3333 Месяц назад

    School should complete progression module first in order to import students हा messege दाखवत आहे.

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  Месяц назад

      @@sanjaykendre3333 शाळेने Finalize न केल्याने हा error येत आहे , प्रथम शाळा Finalize करायला सांगा

  • @prakashjadhav3996
    @prakashjadhav3996 Месяц назад

    वर्ग बदलणे व मागील वर्षी राहिलेला विद्यार्थी add कसा करावा याबाबत व्हिडिओ टाका

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  Месяц назад

      @@prakashjadhav3996 वर्ग आपल्या स्तरावरून बदलू शकतो मात्र नवीन विद्यार्थी add हा BRC स्तरावरून करावा लागतो

  • @goodvibes12r
    @goodvibes12r 3 месяца назад

    Dropbox mdhil student active ksa kraycha

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  3 месяца назад

      @@goodvibes12r pen number टाकून import करा

    • @goodvibes12r
      @goodvibes12r 3 месяца назад

      @@TechnoEducation20 same class cha error msg yet ahe

  • @mangeshwagh2341
    @mangeshwagh2341 2 месяца назад

    जनरल रजिस्टर नंबर बदलायचा नाही का import केल्यावर

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      नाही ? आपण जो टाकतो तोच असतो

    • @mangeshwagh2341
      @mangeshwagh2341 2 месяца назад

      @@TechnoEducation20 ज र नंबर टाकण्याची सुविधा दिसत नाही import करताना

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@mangeshwagh2341 udise plus ला त्याची आवश्यकता नसते

  • @shankarraokhade3410
    @shankarraokhade3410 2 месяца назад

    2023_24 ला इ.7वी ला विदयार्थी Import केला नाही. 2024-25 ला तो 8वीत आहे. जर आता Import केला तर तो 7वी लाच Import होतोय. तर इ.8वी ला कसा घ्यायचा .
    मार्गदर्शन करावे.

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@shankarraokhade3410 BRC ला पत्र देऊन पुढील तुकडीत ऍड करून घ्या ,

  • @shyamgore7341
    @shyamgore7341 3 месяца назад

    धन्यवाद 🙏🏻

  • @shrikantnikam9551
    @shrikantnikam9551 Месяц назад

    Sir aamchya shalechya student cha class kasa badal karava

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  Месяц назад

      @@shrikantnikam9551 class BRC लेव्हल वरूनच बदल करू शकता

  • @dipakjadhav8885
    @dipakjadhav8885 2 месяца назад +1

    मागील वर्षी इयत्ता तिसरी चां विद्यार्थी डिसेंबर मध्ये शाळा सोडून गेल्यावर आम्ही ड्रॉपबॉक्स मध्ये टाकला पण दुसऱ्या शाळेने लगेच इम्पोर्ट केला नाही व आता तो विद्यार्थी तिसरीत दिसतो अशा मुलाची मागील व सद्याची इयत्ता एकच दिसते त्यांचे प्रमोशन झाले नाही अशा मुलांचे काय करायचे

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад +1

      Please call 9503365239 Tomorrow

    • @aamhidivekarshrikant2614
      @aamhidivekarshrikant2614 2 месяца назад

      नमस्कार सर इयत्ता 1ली मध्ये एक विद्यार्थी दाखल झाला...पण तो udise मध्ये ऍड होत नाही....सदर विद्यार्थी मुंबईत PP1 मध्ये दाखल झाला होता...या वर्षी PP2 ला गेला... मग त्याला पहिलीत कसे घ्यायचे..? काय करावे

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@aamhidivekarshrikant2614 याबाबत निश्चित सांगता येणार नाही

    • @r.k.mengal952
      @r.k.mengal952 Месяц назад

      Import karun parat left with tc kara ani mag parat import kara.std badalata yete

    • @k.m.shaikh
      @k.m.shaikh Месяц назад

      ते प्रॉब्लेम आता तुमचा नाही जे शाळे मध्ये गेला त्यांचा आहे

  • @jsr811
    @jsr811 3 месяца назад

    Studying in same school status kase badlayche

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  3 месяца назад

      @@jsr811 promotion tab मध्ये जाऊन Correction

  • @sharadjadhav3424
    @sharadjadhav3424 2 месяца назад

    सर, Finalize कसे करावे स्टेप बाय स्टेप माहिती हवी आहे 🙏🙏 सर

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@sharadjadhav3424 ruclips.net/video/cMtmLkaRCH0/видео.html व्हिडिओ पहा

  • @mahendraadavade
    @mahendraadavade 2 месяца назад

    2023-2024 important acadmic year 2024-25 yet nahi

  • @sachinghumare7431
    @sachinghumare7431 3 месяца назад

    Student profile update hot nahi
    Please guide

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  3 месяца назад

      @@sachinghumare7431 update ची सुविधा कालांतराने दिली जाईल

  • @tulshiramkolte1624
    @tulshiramkolte1624 3 месяца назад

    Very very nice sir

  • @ashokphulpagar3626
    @ashokphulpagar3626 3 месяца назад

    असे रिमार्क आले नाही सर

  • @gunjansmusicshala8765
    @gunjansmusicshala8765 2 месяца назад

    Red कलर अला तर काय करायचं

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      Stats वाचून समोरच्या शाळेला त्याप्रमाणे कृती करायला सांगणे

  • @pravinpatil9336
    @pravinpatil9336 2 месяца назад

    How to zero drop box plz v d O Kara

    • @TechnoEducation20
      @TechnoEducation20  2 месяца назад

      @@pravinpatil9336 ruclips.net/video/OP3grYNhA1U/видео.html

  • @balasahebtarate3174
    @balasahebtarate3174 3 месяца назад

    खूप छान माहिती दिली सर. धन्यवाद.