सर्व D.ED/B.ed पात्रता धारक बनणार सरकारी शिक्षक,शासनाचा GR,सर्वाना मिळणार १५००० रुपये महिन्याला,
HTML-код
- Опубликовано: 21 ноя 2024
- सर्वच DED BED पात्रताधारक बनणार सरकारी शिक्षक,सरकारी शिक्षकाची होणार बदली,FORM कुठे भरणार ,सर्वच शिक्षक होणार कायम,सेवानिवृत्त शिक्षक होणार पुन्हा शिक्षक,2@prof.yogeshwankhede
यांच्यापेक्षा कामाला जाणारी बाई जास्त पगार कमावते. मग इतक्या डिग्र्या घेऊन काय उपयोग सरकारला लाज वाटली पाहिजे.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Nokrichi vat bhagun 36 varsh zhale. Evedhe divas shasan zople hote ka. Vayachi ate badla
Sir retirement zalele tr pension gheun ghari Aram karu shakta ki kashala tyana punha kantrati base var ghetay
Thank you sir for the most imp information chaan samjavun sagitlya baddal 🙏🙏
१० वर्षे झाली भरती नाही,मागे करोना येऊन गेला त्यामुळे आता शिक्षकांना भरतीसाठी पाच वर्षे वयोमर्यादा वाढवून देण्यात आली पाहिजे.
सेवानिवृत्त शिक्षक घेण्यापेक्षा सरसकट ज्यांच d.ed.b.ed.आहे त्यांना चान्स मिळाला पाहिजे सेवानिवृत्ती नंतर तरी त्यांना आराम करू द्यावा प्रत्येक जिल्ह्यात कितीतरी रिक्त पदे आहेत त्यावर घेतल तर किती आनंदाने शिकवायला जातील विचार करावा
शासन व्यवस्था, समाज व्यवस्था, आर्थिक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था,
सहकार व्यवस्था,
या शासनाने खड्ड्यात घातली.
यांना फक्त गोंधळ घालायचा
खुप खुप अभिनंदन सर जिआ र समजून सांगितलं बदल माझं tyba झालं sir
Tet ctet sathi age limit nahi mag aata ya sathi ka college sits tumhich wadhwili hoti n
Yat fakt 30 te 40 age walyawar anyay hotoi baki 40 nanatarche may be set asatat ani 30 chya adhiche struggle kartat
Sir Sevanivrutt shikshak kashala tyaanna pension miltech Fakt Berojgar tarunachi niyukti keli tar bare. Hya GR madhe badal karava
वयाची अट 18 ते 35 का ठेवली यांनी
जर सेवा निवृत्त शिक्षक चालतात तर इतरांसाठी वयाची अट रद्द करावी
@@ramkumarmhaske5708 ha
मला वाटतंय टीईटी परीक्षा पास न होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काढलेला हा मार्ग आहे त्यामुळे हजारो विद्यार्थी खुश आहेत राहिला प्रश्न मानधनाचा टप्प्याटप्पाने ते वाढेल सुद्धा तंबाखू सुपाऱ्यात सगळच बसणारे असे हजारो विद्यार्थी आपल्याला काम मिळालं म्हणून तरी खुश राहतील त्यातून मानसिक समाधान मिळेल व टीईटी परीक्षा ही बास करते आदिवासी भागामध्ये अनेक विद्यार्थी विना काम करत आहेत मुळ वेतनवर आहेत आणि विद्यार्थ्याचं होणारच शैक्षणिक नुकसानी टळेल.
सेवानिवृत्त शिक्षकांकडून अध्यापन करून घेणं उचित नाही नवीन योग्य युवकांना संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे
Berojgar ha shabd waparta te 2009 pasun te pudhche ahe Gr aata nighala tyamule tya ded bed dharkanche age 35 to 40 chya madhe rahil age kami asalele tar kuthe hi try karu shaktat ani 2009 nantarch yani ded bed chya sits wadhwilya hotya ani tya ded bed dharkanwar anyay kela Hota
छान स्पष्टीकरण सर जी
B.Ed.B.Ed. barobar aadhi liha saheb.
Adhi age limit sanga .latur jilha school sanga
Kiti relax madhe sangty sir 15000 yapeksha shetat rojandari ne kam Karun ani nusargachya sanidyyat, bhik nako permanent nokri dya amdar khajdar konti Tet detay mag shikshana ya pariksha ka,
Sir.sarw shikshkana..nokari midel na?
आधी वयोमर्यादा वाढवा ..चौदा वर्ष संघर्ष चालू आहे .पाच वर्ष तरी वयोमर्यादा वाढवा.
सहमत
सर वयाची अट १८ ते ३५ आहे, अन् निवृत्त शिक्षक ही चालते मग ३५ + यांनी काय करावे मग खुश खबर कशी समजावी
Right
हो ..कारण 35 + जे आहेत त्यांनीच आपल्यावयाची दहाच्या वर वर्ष विनाअनुदानित म्हणून शिकवण्यात घालवली त्यांना घरी बसवणार का?वारे वा पाया घालायला ते आणि पुढचा फायदा खायला तिसरेच
आईबाबांना पण घरात रहायला वयाची अट ठेवतील हे यांचं काही खरं नाही.
सर यांनी शिक्षक भरती कंत्राटी केली आहे. आणि तुम्ही खुसखुबर म्हणताय.. या भरतीला विरोध करायला पाहिजे...
आता पेसा पदभरतीचा मार्ग झाला मोकळा*
*लवकरच मिळणार joining order*
पहा पूर्ण प्रकरण* ruclips.net/video/2xIUwvIrrho/видео.html
सुर्यवंशी सोपान
बरोबर आहे खरं बोलत आहे सर का रण मी डोळसपणे पाहते
Thank you sir
हा G R फाडून टाका
याऊलट तर तुम्ही सरकारला जाब विचारायला पाहिजे .सुशिक्षित बेरोजगारांसाठी अत्यंत घातक हा G R आहे . भांडी घासणारी बाई सुद्धा 15,000 कमावते महिन्याला .
.
@@subhashwadge5705 अगदी बराबर
Sir studant bajulach pan parents la
tumchey ikun radaysla yety far vaeit pateistei ahey
Teachers che
Ka shasan veichar karat nahei aeg houn jaty pan job nahei melala tar 5000tey 10000 hasu kely ahey
Keite apman chalalay
Nishedh ya niryacha
Sir ha arj ksa karaycha
From kadhi bharaycha Kolhapur madhe kadhi naighnar
Age bar zal tri A hi kay kartay che atta ya digri kay chulit ghalayche ka
Age limit kithi aahy
Ok sir खूप छान अनुभव आहेत
Shikashak bharta n tyanch samajat ky ahe ki nahi.
या जीआर चा निषेध करायला पाहिजे सर.
Sir maze mukhymantri yuva kary prashikshanat nivd zali aahe..!mg pudhe kahi chance rahu shkto ka??z.p. school mdhe
असं काही नसते,, प्रत्येक प्रक्रिया वेगळी असते..
Chandrapur jilha chya jahirati kadhi yenar sir
Kantrati bharti zalich pahije Karan 1 shikshkachya pagarit 4 Jan aple Ghar bhagau shaktat 1 kamule 4 berojgar zale nahi pahije saglyanna Kam milale pahije
वेठबिगारी सुरू होऊन भांडवलदार व श्रमवाद असा वर्ग तयार होऊन सामाजिक समस्या निर्माण होऊन जगणे मुश्कील होईल आणि शिक्षणाचे महत्त्व कमी होईल आणि लोक शेती, व्यवसाय याकडे वळतील आणि निरक्षरता वाढेल
CBSC TEACHERS 10000 मध्ये काम करतात तेही ९ ते ४ आणि उत्कृष्ट.
Tech tr havay shasanala......
कमाल वयोमयादा किती
Link bheja sir tumhi
कंत्राटी शिक्षकांमुळे जर शाळेची पटसंख्या वाढत असेल तर ही आनंदाची बाब आहे. यासाठी त्याला पारितोषिक द्यावे आणि सेवेमध्ये कायम करावे. हा शासन निर्णय वाचून असे वाटते की शिक्षणमंत्र्यांचे डोके ठिकाणावर नाही. हा निर्णय आगामी विधानसभा निवडणुका लक्षात ठेऊन घेण्यात आलेला आहे.
😂😂😂kadhi hote shikshan mantryanche doke thikanavr.....aste tr hi velach nasti aali😂😂😂
10 vidhyarthi aslelya shala kiti v kuthe ahet
बऱ्याच आहेत . अगदी शहरात सुद्धा . मी एका गावी शिकत होते तेव्हा १ शिक्षिका चार वर्गाना सगळे विषय शिकवायच्या
कंत्राटी शिक्षकांना कायमचे करणे अतिशय महत्त्वाचे आहे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे कारण टीईटी examination pass hovu shakat nahit ... मग आपल्या ग्रामीण भागातील गरजू बेरोजगार शिक्षक आहेत की बाहेर शिक्षक यांना प्राधान्य देण्यापेक्षा आपल्या ग्रामीण भागातील शिक्षकांना प्राधान्य द्यावे
कमाल wayo मर्यादा
Nandurbar jilha kadhi yenar
किती मोठी शोकांतिका सर।
किती त्रास सहन केले शिक्षक म्हणून स्वताला अणी किती पायपित केलीय अमच्या गरीब आनी उपाशि रहूं डोले भरूं येतात नकोय हा उपकार
Kantarati ka asena pan age vadun milel ya pahije
Other Zilatil mul aplya karushekte ka
वयाची अट किती आहे सर ते सांगा
Sir he aaplya district la hoel ka application kashe karave
१८__२०वर्ष. शिक्षण धेवून १८०००पगार ? वाह क्या सरकार ? नशिकलेले मंत्री फक्त पाच वर्षात मानधन__कमाई___ पेन्शन एकुण किती?कामाची कोणती जबाबदारी,? न केलेल्या. कामाबद्दल काय? सरकार!!???
Age limit naahi thevali pahije
Sir kasa apply kryacha yala tetar sanga
Sarv d.ed ani b.ed dahrkani aandolan kele pahije
मी सोबत आहो
खूप छान
Age ki ti lagto kantrari shikshakala
Sir me Mukhyamantri Koushal vibhag cha from bharla aahe tr ha from bharu shakte ka
Sir age limit kay aahey
Sir mi 2014 chi tet pass aahe mala teit deta yeyil kay
डी. एड.,बी.एड. झालेल्या विद्यार्थ्यांची शासन थट्टा करीत आहे. पूर्ण वेतनावर शिक्षक या पदावर नोकरी द्या. चुकीचा जी.आर.आहे.
सर कोण कोणत्या जिल्ह्यात जागा निघाल्या हे कस कळेल सर
Kuthe arj kraycha ha??
पूर्ण माहितीसाठी पहा.. ruclips.net/video/icUI4ZXxS0o/видео.html
Sir plz form che link pathave
ha video bnvnara kiti tel pani lavtoy
आपली टीका मी possitive घेतली,, समोरच्या video मध्ये याचा विचार करण्यात yetil..
Sir hi bharati punha yeil ka.
Ho
वयाची अट आहे का
Washim chya mulala sandhi bhetel ka sir
Sarangi oyo Maryada Wadala 42ymg kay? Nagpur
Kiti varsha saathi sir
सर मी एम ए एम एड आहे माझं वय 50 वर्षे आहे मला अध्यापनाचा 20 वर्षाचा अनुभव आहे मला या जीआर चा आपण लाभ मिळवून द्यावा त्यासाठी मार्गदर्शन करा सर शासन निर्णय घेत पण गावातील नालायक राजकारणी लोक आपल्या घरातील उमेदवार भरतात जागा असल्यास आम्हाला जरूर कळवावे
Maz dekhi hech zalay pan sarkar ha vichar karat nhi bhart zali nhi mhanun baryach jananch age 50 chya aspas gelay mg tyanni kay karaych
सर 44वय आहे माझे. मी अर्ज करू शकते.😊
Je permanent shikshak aahet te 1 lakh rs.salary ghetay..pn amchyasarkhyana nimma tr nai mhnt me pn kamit kaminaajchi mahagai bghta 30-35 k tri pagar dyayla hava shasanane....15 k madhe rahan khan Sagal kas bhagvnary tyat Mumbai Ani Pune sarrkhya city madhe tr possible ch naiy....
अगदी बरोबर
कंत्राटी शिक्षक व्हायला पाहिजे कारण नोकरी लागणे महत्वाचे आहे ज्यांना दीड लाख पगारी वाले विरोध करत आहेत ते आपलचं बघत असतात
होय कशी का असेना पण नोकरी पाहिजे हो तरच एम ए बीएड करून बसलेला फायदा होईल
Sir tet ctet pagije ka yala
नाही पाहिजे
@@prof.yogeshwankhede aani age kya
Form kevha bharaycha
Sir aapla district sodun dusrya district cha form bharu shaktot ka
Gadchiroli jilha suru aahe ka
पात्रता,प्रक्रिया,जिल्हा..पूर्ण माहिती पहा.. ruclips.net/video/icUI4ZXxS0o/видео.html
पात्रता,प्रक्रिया,जिल्हा..पूर्ण माहिती पहा.. ruclips.net/video/icUI4ZXxS0o/видео.html
महिण्याला नाही, महिन्याला लिहा. तुम्ही मुलांना काय शिक्षण देणार हे इथूनच दिसते.
आता पेसा पदभरतीचा मार्ग झाला मोकळा*
*लवकरच मिळणार joining order*
*पहा पूर्ण प्रकरण* ruclips.net/video/2xIUwvIrrho/видео.html
सर फक्त वाचा आम्हाला समजत.
बरोबर आहे सर सेवा जेष्ठता शिक्षकाना काहीच येत नाही ते विद्यार्याना काहीच शिकवत नाही सर पण पगार पूर्ण घेतात
Kaskay sir.
आश्चर्य वाटले. तुमचा पोस्टर पाहून. कायम पदभरती न करता, तुटपुंज्या मानधनावर , करार करून. मुदत संपली की घरी बस.... मुलांची विटंबना, शिक्षणाचं खेळ खंडोबा केले सगळा. तुम्ही याला खुशखबर... आनंदाची बातमी म्हणून प्रसिद्ध करता.....😂
Sir form kasa bharava yachi thodi mahiti dhya plz
Sir sc mahila aahe वय ४४आहे. मी अर्ज करु शकते का
जे सांगायचे ते लवकर सांगा
Sir ha pdf download karych aahe tr kuthlya site varn karycha ?
पूर्ण माहितीसाठी पहा..यामध्ये gr नंबर दिला आहे.. ruclips.net/video/icUI4ZXxS0o/видео.html
@@prof.yogeshwankhede nhi aahe sir
Aho sir koni form ghet nahit o
जिल्हा
Sir me b.ed year madhe aahe
Fill Karu shaktu ka
Nahi. M
Amdarch ani dajdarch as kera ber vatel
Age limit kiti aahe sir maze 37 aahe
Tet or ctet pass pahije ka ya sathi
Nahi
Amravati jilha chi jahirat aali ka sir
Zp ला संपर्क करा..
Age limit kay aahe
असं काही सांगितले नाही,, form bharun घ्या
Sir,tin varshani permanent chi
Sandhi aahe ka.
Be positive
Sir Chandrapur la jaga nignar ahe ka
सरकारला असा निर्णय कां घ्यावा लागला याविषयी विचार केल्यास आज 15 हजारावर काम करण्यास हजारो प्रशिक्षित तरुण तयार आहेत तसेच जे लाख रुपये पगार घेऊनही आपले काम प्रामाणिकपणे करत नाहीत अशा चुकून शिक्षक झालेल्या लोकांमुळे ही वेळ आलेली आहे. म्हणून जे कायम शिक्षक आहेत त्यांनी आपल्याला मिळणाऱ्या पगाराचा विचार करून आपण आपले काम प्रामाणिकपणे करा.नाहीतर पुढील पिढ्या आपला निषेध केल्याशिवाय राहणार नाहीत.
अगदी बरोबर..
Exam क्रॅक करून नोकरीत यायला कोणी अडवलं का तुम्हाला. Pass व्हा या आत. 15000 वर किती वर्षे काम करणार @@prof.yogeshwankhede
Shikshakanna shikwnya vyatirikt je dusre bin kamache baldhande dele ahet tyacha vishayi pn bola jara.. jar government ne brobr policy lagu kelya astya tr ashi ved nsti aali hey lkshat ghyaa.
अगदीं बरोबर
वयाची अट काय आहे
Dilelya website vr recruitments maddal kahich disat nahi ahe
Adich varsh kay kel ekhi bharti nighLi nahi fakth nivadnukisathi chalu ahe
Sir, he form kuthe milatil aani form online ki offline bharaycha aahe.
Link kuthe aaye mala dakhote naye
यामध्ये gr नंबर दिला आहे,,
Fakt patratewarun.