Modi Cabinet Ministers 2024: लोकसभेत एकही खासदार नसताना Ramdas Athawale मंत्रीपदी कसे दिसतात ?
HTML-код
- Опубликовано: 24 янв 2025
- #BolBhidu #ModiGovernmentOathCeremony #RamdasAthawale
एनडीए सरकारच्या तिस-या टर्ममसाठी महाराष्ट्रातून सहा खासदारांना मंत्रीपदं देण्यात आली आहेत. यामध्ये दरवेळीप्रमाणे एक नाव कॉमन आहे ते म्हणजे रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले. लोकसभेला एकही खासदार निवडून आलेला नसताना फक्त राज्यसभा सदस्यत्वाच्या जोरावर रामदास आठवलेंना तिस-यांदा मंत्रीपदाची लॉटरी लागलीय. मंत्रीपदासाठी सगळेच मित्र पक्ष जोर लावत असताना काहीही प्रयत्न न करता सहज मंत्रीपद मिळण्याची किमया आठवले दरवेळी साधतात.
पण आठवलेंना हे जमतं कसं, हा प्रश्न नेहमी पडतो. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना हे आठवलेंच्या आरपीआयशी युती करण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळं रामदास आठवले आपल्याला नेहमी सत्तेत आणि मंत्रीपदाच्या खुर्चीवर का दिसतात ? या प्रश्नांचीच उत्तरं या व्हिडीओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
आंबेडकरांपेक्षा आठवले खुप चांगले,ना कुणाच्या धर्माला काही बोलत ना कधी कुणाची धार्मिक भावना दुखवेल अस वागत🙂एक चांगला राजकारणी माणूस💯
तुझ्या बुध्दीचा विकास अपूर्ण आहे अजून एकदा चेक करून घे dr कडून
बरोबर
तुम्हाला लाचार हवा, बुध्दिमान नको. विचार बदला.
नुसती बुद्धि असून काय करायच आहे🤔
The no intellectual.....😴⏳☔
दलित दखवायला समाजातील एक मंत्री असला पाहिजे म्हणून त्यांना मंत्री पद दिले जाते
Ho re Tula pan karu shakle aste 🤣🤣🤣
@@Peace-zh2bt एकदम लॉजिकल गोष्ट बोलला भाव 🧠👌👌
@@abhijeetsawale6843 pn ny kela bhava Tula ka re 🤣🤣🤣🤣
@@abhijeetsawale6843असे लई आहेत !
@@abhijeetsawale6843आपण बरोबर बोललात.
ज्याची पात्रता आहे त्यालाच मंत्री केल पाहिजे.. 💯
आठवले म्हणून पाठवले 😂😂
😂😂
अन् आम्ही मोबाईल मध्ये साठवले 😂😂
@@nileshgawande8510😂😂
मोदी शहा ची तर कुठे आहे पात्रता, शिक्षण बघा त्यांचे😂
राहुल गांधी सोडून कितीतरी दिग्गज आहेत कांग्रेस कडे. तीन वेळा हरून सुध्दा तेच? बाकीच्यांची पात्रता काही आहे की नाही. गांधी घराण्याचे नाहीत म्हणून??
संसदेचे मनोरंजन करण्यासाठी कविता म्हणून हसवणे यासाठी त्यांचा वापर होतो.
चेष्टेचा विषय सोडला तर रामदास आठवले कार्यकर्त्यांची कामे अडू देत नाहीत 🙏🙏
😊🙏 रामदास आठवले यांनी कधीही औरंगजेब चे गुणगान केले नाही। आणि कधी राजनीती साठी जय भीम जय मिम केले नाही ❤
खर आहे सगलात सुंदर केमेंट होती तुमची ❤
2017 मध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या महापौर नगराध्यक्ष सगळ्यात जास्त भाजप व शिवसेना पक्षाचे होते ते पण जनतेतून निवडून आलेले
घरी घेऊन जा खेळता चाटायला कामा येईल रामदास आठवले सारखे कुत्रे पळायला पाहिजे होते यांच्यासाठी म्हणून रामदास आठवलेला मंत्रीपद जे बाळासाहेबांच्या विरोधामध्ये गड बघण्यासाठी का मिळतात
काही असो पण माणूस भारी आहे
शांती मध्ये क्रांती करणारा माणूस
आठवले साहेब 👌
Absolutely right
कुठलाही राजकीय वारसा नसताना एक सर्वसामान्य कुटुंबातून व आंबेडकरी चळवळीतूनपुढे आलेले नेतृत्व म्हणजेच आठवले साहेब...
आयुष्यात आठवले सारखं नशीब दे देवा....
Nashib ny Mehnat ahe Ani changlya goshti distat tyanni ghet lele kasta disat naahi
@@Peace-zh2bt rahu de 😂🤣 hasun pot dukhel
अहो तो पत्त्यातला जोकर आहे..... सोबत असतो पण कामाचा नसतो
@@Kattar_hindu_bramhan bara thik ahe 🤣 tu hindu ahes ki Brahmin te sang
@@rajeevkamra9120 aaila wagh 🤣
रिपाई पेक्षा वंचीत ची ताकद जास्त आहे पण आंबेडकर पेक्षा आठवले विश्वासू आहेत 🇮🇳
Are baapre ky bolto khara ka ky 🤣🤣🤣🤣🤣
बाळासाहेब आंबेडकर हे तोंडाळ आहेत. He is extremely whimsical man
प्रकाश आंबेडकर वाचळवीर आहेत 😀
Yes @@shashiachrekar1653
खरं आहे. कायम भाजप बरोबर असतात याची भाजपला पण जाण आहे म्हणून भाजप त्यांचा विचार करते.
श्री. रामदास आठवले यांनी कधीच इतर जातींवर कटू टीका केली नाही , हीच गोष्ट त्यांचं मोठेपणा सांगते . 👍👍
श्री. रामदास आठवले यांनी कधीच इतर जातींवर कटू टीका केली नाही, आणि मुख्य म्हणजे हिंदू देवदेवतावर सुद्धा कधीच टीका केली नाही. हेच त्यांचं मोठेपण आहे.
रामदास आठवले त्याला घरी कोणी नाही पाठवले 😂
😂😂
😅😅😂😂
अन् त्यांनी सर्व गोष्टी पोटात साठवले 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
रामदास आठवलें
शांत, मवाळ
एक हुशार आणि जिज्ञासू व्यक्तिमत्त्व.
Evergreen Person in Indian politics 🙏🙏
😂 😂 जोक
😂😂😂😂😂
या पेक्षा मोठा विनोद असूच शकत नाही 😅😂
शांत😂😂😂😂 इतिहास नाही माहिती वाटत तुला
What a jok
"मा.श्री रामदासजी आठवले" दलीत समाजातील एक निष्पाप नेता ; आजही कॉलेज लाईफच्या राजकारणा सारखाच रमलेला असतो 😌😌😌👍👍👍
मी निवडणूक निकाल अगोदरच सांगितले होते,एक मोदी मंत्री मंडळात आठवले पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री होतील पण प्रकाश आंबेडकर हा खासदार होणार नाही
हो ना काळच असा आलाय लाचारीला तुकडे टाकले जाताय आणी स्वाभिमानाला सत्तेपासून दूर ठेवले जातेय
लोकसभा सभागृहाला थोडा विरंगुळा म्हणून असेल कदाचित😂😂😂
अरे तो लोकसभेचा नाही राज्यसभेचा सदस्य आहे
Yedzava kavi
संसदेतील राजदरबारत एक विदयुषक ते म्हणझे आठवले,
Rss प्रणित bjp दलितांना त्यांची लाईकी काय आहे, हे दाखवितात,
हे आपण लक्षात ठेवावे असे vaatte
😊😊
😂😂😂
बाबासाहेबांच्या विचारांचे वारस आदरणीय आठवले साहेब सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री म्हणून मंत्रिमंडळात निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन
आठवले साहेब हे बिंदास व्यक्तिमत्व आहे रोखठोक भाषा शैलीने सर्वांचे मन जिंकतात स्वच्छ आणि खरा माणूस आहे त्यांना मंत्रीपद भेटलेच पाहिजे मी एक मराठा
10 वर्षातील देशातील काम माहित नाही
मुसद्येगिरीचे राजकारणी व हजरजबाबी, स्वकर्तृत्वावर केलेली लीडरशिप, संघर्षशील व्यक्तिमत्त्व. Great saheb
जयभीम आठवले साहेब.. गर्व वाटतो तुम्ही तिसऱ्यांदा केंद्रात मंत्री होतं आहात..
जयभीम ❤️❤️❤️
Kitihi jay bhim kara amchyaveche atyachar amhi visarnar nhi
Jai chhota bhim bhawa😂
@@vivekfanaseजरीच्या जलील पोरा
@@GaneshMekale-dl3rc Kasla atyachar re ...ulat fukat bhetatay sagal tumchya lokana
@@GaneshMekale-dl3rc tumchatla aahe to brahmin nahi 😅
मा. आठवले साहेब म्हणजे भारत देशातील एकमेव बुद्धिमान माणूस पक्ष नाही निवडणूक नाही तरी मंत्री चमत्कार
नारायण राणे ही रामदास आठवले सोबत मंत्रीमंडळात पाहीजेत. त्याशिवाय महाराष्ट्राची लाज जाणार नाही
आपल्या महाराष्ट्राच्या लोकांनी MVA ला मतदान केलं. युतीचे जास्त खासदार आले असते तर जास्त मंत्रीपद भेटले असते. ह्या निकालामुळे महाराष्ट्राचा विकासाची गती मंदावनार.
@@HSG123-K92019 la suddha 40mp hote pn vikas kahi disla nahi
Gadkari sir sodle tr Maharashtra cha vichar koni karat nahi
Rane la tr t t p p hote tyachya ministry vishayi prashn vicharla ki
@@HSG123-K9आतापर्यंत महाराष्ट्रात भाजपने काय तीर मारले? म्हणून भाजपच्या जागा कमी झाल्या?
जेव्हा महाराष्ट्रातले मंत्री कॅबिनेट वर येतील तेव्हा सरकारच्या निधी चा काही भाग येईल महाराष्ट्राच्या वाट्याला.
जर महाराष्ट्रातून फक्त विरोध करणारे आलेत केंद्राचा निधी नको म्हणत विकास मंदावेल
Maharashtra मध्ये अनेक विद्वान नेते आहेत जे मंत्री पदाची छाप देशात पाडू शकतात... त्यांना मंत्री बनवा...
देशातील सर्वात सभ्य राजकारणी म्हणजे रामदास आठवले साहेब 👍
अतिशय संयमी, साधा सरळ.. निष्कलंक नेता अशी ओळख असलेला नेता..
साहेब खूप खूप अभिनंदन साहेब 👍
𝗝𝗔𝗬𝗕𝗛𝗜𝗠 🌹🌹🌹
🎉🎉🎉जय भीम 🎉🎉
आठवले साहेब शांत व मनमिळाऊ स्वभावाचे आहेत....
बाकीच्या नेत्यांना बिनकामाचा गर्व आहे 😂😂
चागला,मन,मिळाऊ,माणुस,आहेत,आठवले, साहेब🎉🎉🎉
आठवले यांना हसणाऱ्या लोकांनी लक्षात घ्या साहेबांचा नेटवर्क प्रत्येक राज्यात आहे म्हणुन केंद्रात साहेबांना पद आणि मान भेटतो
काही नाही आठवले
म्हणून काय नाही पाठवले 😂.....
रामदास आठवले ह्यांना बरेच जण वाईट बोलताना. पण ते काही असो. पण रामदास आठवले हे ज्या पक्षाकडे असतात, तो च पक्ष सत्तेत येतो हे खरं आहे. म्हणजे ते इतर पक्षासाठी लकी ठरतात
He is genuine person..sensible.. Never say bad about anyone.. Always positive , loyal, sressfree.. Happy go lucky man.. 🎉🎉congratulations 🎉🎉
माझा लाडका नेता परत एकदा मंत्री झाला याचा सार्थ अभिमान आहे. खूप प्रेम
जयभीम 🙏🙏
Bhimtya 😂
का रे शिवट्या 🤣
@@SantoshKamble-sr4vf Tujhya deva baddal bolalo ka mi Murkha?
@@vivekfanaseto shivaji raje baddal bollay
@@vivekfanase babasaheb ambedkar amche dev aahet
कस का असेना पण या माणसांनी कधी औरंग्या ला बाप मानलेले नाही...🙏
नाही तर आज काही लोक मता साठी जय भीम जय मिम आणि टिपू औरंग्या ला बाप आणि आदर्श बनवून मिरवत आहेत... पण ते लोक विसरलेत की हे औरंग्या स्वतच्या बापाचां भावाचा झाला नाही आणि त्यांची पिलावळ यांची काय होणार...😂😂 इतिहास विसरले वाटते मता साठी 😂😂
कुत्र्या या मुळेच महाराष्ट्र मध्ये BJP पडली....
कुत्र्या या मुळेच महाराष्ट्र मध्ये BJP पडली....
सत्तेत राहुनच दलित समाजाची प्रश्न सुटू शकतात हे आठवले साहेबानी ओलखले
जय भीम 💙 जय भारत 🇮🇳
विरोधात राहुन फक्त कांग्रेस आणि 37 पक्षाच भल होत त्यापेक्षा सत्ता बरी
जय भीम 💙 जय भारत 🇮🇳
भाऊ 1no
तुला मानाचा जय भीम जय भारत
💙🇮🇳💙🇮🇳
800 वर्ष मुगल
+200 वर्ष इंग्रज
+ 70 वर्ष कांग्रेस
= 1 हजार 70 वर्ष
तरी दलीत समाजातील लोक माग का आहेत तर मोदी मूल अस डोकयात भरवालय आमच्या लोकांच्या
सत्तेत राहुनच दलित समाजाची प्रश्न सुटू शकतात हे आठवले साहेबानी ओलखले
जय भीम 💙 जय भारत 🇮🇳
विरोधात राहुन फक्त कांग्रेस आणि 37 पक्षाच भल होत त्यापेक्षा सत्ता बरी
जय भीम 💙 जय भारत 🇮🇳
Bhimta😂
रामदास आठवले गट आरपीआयचे दहशत जबरदस्त आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि चांगली चांगली भाई त्यांच्या पक्षात आहे
काहिका असेना आठवले जे करतात ते बिनधास्त आणि खुले आम करतात, इतरान सारखे लपून छपून करत नाहीत.
बाबासाहेब यांचे ते स्वाभिमानी वारस आहेत. 👍
सर्व जातीचे लोकं Bjp तर्फे मंत्री होतात, फायदे मिळवतात, मग आठवले साहेबांवर का टीका करत आहेत लोक, बौद्द लोकांनी काय फक्त रस्त्यावर लढे देत राहावं का ? आठवले साहेबानी आता कारखाने आणि संस्था घ्यावेत , बौद्द नेत्यांकडे एक पण कारखाना किंवा कॉलेज नाहीत.
हे लोकांना नाही कळत भाऊ 🙏🙏🙏
सत्य आहे हो
खरोखरच माणव् लागेल आठवले साहेबाना धन्यवाद जय भीम
दलित पँथर केंद्रात मंत्री होने समाजासाठी खूप महत्वाची बाब आहे दलित समाजा चा आवाज संसदेत मांडणारा कोणीतरी आहे ❤अभिन्न्दन् साहेबांचे
अभीमान कस्याचा फुकटात सगळं भेटतय त्याचा अभीमान वाह👏👏👏👏
दलित समाजासाठी किती कळवळा आणि किती प्रश्र्न मांडले असावेत, संपूर्ण देशात यांची चर्चा आहे,, सरकारला
एव्हढे कोंडीत पकडले,कधी कधी वाटायचे , आठवले साहेब सरकार पाडणारच आता,
स्वतः मोदी सुद्धा काही वेळ राहुल गांधी घाबरले नसतील, तेव्हढे फक्त या माणसाला वचकून होते, नाही तर पुन्हा कविता ऐकायची वेळ येऊ नयेत, म्हणूनच मंत्री केले असावे, नसते केले तर एन डी ए सरकार बनलेच नसते, अशी परिस्थिती आहे.
आवाज कुठे ह्याच्या मागूणतरी निधतो का. मोदिपुढे 😜
कोणीही, कितीही गरीब असू द्या.. आठवले साहेब कधीही मदत करायला तयार असतात....
आठवले साहेब यांची चळवळ आणि संघर्ष आठवा, बाकी सर्व नेते आहेत त्याचा ही संघर्ष आठवा मग कळेल आठवले साहेब
शोभा ताईंना हिंदु मते पडली साडे तीन लाख आणि मुस्लिम मते पडली दोन लाख...✌️🔥
हुशार व्यक्तिमत्त्व... श्री.रामदास आठवले साहेब👑
आठवले साहेब कसेही असो पण ते इतर पक्षांसाठी लकीचॅम्प आहेत आठवले जिथे सत्ता तिथे हे समीकरण जवळ जवळ फिक्स आहे. ❤❤❤
डॉ. बाबासाहेबांचे वंशज असूनही बाळासाहेब आंबेडकर यांना काही किंमत नाही पण आठवले साहेब तरी मंत्री मंडळात जातात 🙏🙏🙏
Dhungan chatav lagte
Athvale saheb peksha balasaheb ambedkar yana lok kimmat deta ❤
घराणे नाही लोकशाही वर देश चालला पाहिजेत. आठवले साहेब कोणत्याही काँट्रोवर्सी मध्ये नाही येत. प्रकाश आंबेडकरांचा आदर आहे. पण फक्त विरोधात राहून जास्तीत जास्त विरोधी पक्ष नेता बनता येतं कॅबिनेट पदावरील नेता नाही
@user-ih8hc8yj7c Chhatrapati Shivaji Maharaj bol .. Ani kimat kaay bolato.. tujhyapeksha jast aahe..
सत्तेत आहे BJP.. मंत्रीपद मिळू शकतं. काँग्रेस नुसता विरोध करून काय विकास करणार...
@@GJadhav1709 ho aani nivdun pan detat
सत्तेत असने आणी लोकांच्या मनात असने यात फरक आहे।।
फक्त बाळासाहेब अम्बेडकर ।।💙💙💙
दुरदर्शी नेतृत्व.... शासन करती जमात होणे हे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य सत्यात उतरविणारे बहुजन हृदय सम्राट मा.नामदार रामदासजी आठवले
रामदास आठवले यांच्यावर एकसुद्धा भ्रष्टाचाराचा आरोप नाही
नवीन मंत्रिमंडळात एक नविन खात पाहेजे मनोरंजन मंत्री.😅😅😅
"अजात शत्रु" या शब्दाचा शुध्द मराठी अर्थ "रामदास आठवले" 😌 "पानी रे पानी तेरा रंग कैसा ? जिसमे मिला दो लगे उस जैसा" 😱😳😌😊👍🙏🙏🌺🍀🌺🌿
शिव्या घालणारे शिव्या घालत बसलेत, आठवले साहेब तिसऱ्यांदा मंत्री होऊन बसलेत. 🥰🙏
Rpi संपवण्यासाठी मंत्रीपद मिळत. लोकांच्या लक्षात फक्त भाजप च राहणार म्हणून साहेबाना फक्त मंत्रीपद देतात. दुसऱ्याच्या बंगल्यात किती दिवस राहणार. स्वतःच घर मजबूत करा साहेब.
हा आठवले फार हुशार माणूस आहे. आपलं काम कसं काढायचं हे त्याला चांगलं माहिती आहे. 😂😂😂
😂😂 *एखाद्या शिकलेल्या "माणसाला" केलं तर तंबूचे बांबू उडून जातीन ना बाब्या* 😂😂😂
संघर्षातून घडलेलं व्यक्तिमत्व नामदार रामदासजी आठवले साहेब यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...
जगात सर्वात सुखी माणूस म्हणजे रामदास जी आठवले
आठवले साहेबांच्या नशिबात कायम राजयोग आहेत. काही जण कायम खडतर प्रयत्न करून ही खासदार होऊ शकत नाही.
आठवले साहेब खूप खूप अभिनंदन, समाजाचे प्रश्न सोडवा..
10.varshat.Bharpur.Kame.keli.Athvle.Sahebani.Mojta.yet.Nahi.
कोणी काहीही म्हणोत.आंबेडकर साहेब यांच्यावर आमचा भरोसा आहे .भाजपकडून त्यांना विश्वास द्यावा.
प्रकाश आंबडकरांनी थोड तरी शिकावं रामदास आठवले कडून 😂😂😂 आत्ता तरी महविकास आघाडी शी युती करून केंद्रात मंत्रिपद घ्यावं 🙏💯
बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमान गहाण ठेवून वागत नाही. ते स्वाभिमानी डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे नातू आहे हे विसरून चालणार नाही
आठवले सारख्या कविता कोणाला जमत नाहीत😅
आठवले यांच्यावरून एक गोष्ट कळते, काम करा नाहीतर नका करू सर्वांना खुश ठेवा. आपला लाभ होणारच. खरे हुशार तर आठवले आहेत.😮😮😊😊
आडनावावर उडणाऱ्या नेते मंडळींपेक्षा आठवले साहेब हे खूप मोठ्या मनाचे दिलदार बहु्गुनी असे बहुजन एकमेव नेते म्हणून ओळखले जातात जय भिम साहेबांना.🇪🇺❤️👏
रामदास आठवले जास्त षडयंत्र करत नाही म्हणून देवाची कृपा असते
आठवले साहेब हे जेव्हा आघाडीत होते तेव्हा सरकार आघाडी चे च व्हायचं हे आपण का विसरता, आता bjp च आहे याच श्रेय त्यांनाच गेलं पाहिजे.
का पोटात दुखतय..
Shri ramdas athwale saheb congratulations
दुसरा कुणी असता तर लाजला असता की आपण काहीही कामबिम करत नाही तरी आपल मंत्रीपद फिक्स...भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत म्हणून पण किती दलितांसाठी समाजसेवा केली हे आठवलेंनी हे त्यांनाच माहीती ..कविता सोडून संसदेत महत्वाचे प्रश्न मांडले हे चुकून सुद्धा पाहायला मिळणार नाही...😅
सामान्य गोरगरीब दलितांचा चेहरा म्हणजे आठवले साहेब
रामदास आठवले यांचा एकही खासदार नसताना मंत्री पद मग राज ठाकरे यांचा सुद्धा खासदार नसताना त्यांना तबलावादक, अन अजितदादा यांचे खासदार असताना,खासदार शीट न लागल्याने त्यांना काय विणा देणार...
अभिनंदन आठवले साहेब आपण अजित दादा गठा पेक्शा देखील वजनदार व सरस ठरलाय..........
Karan tyanche lok marathyan sarkhe gaddar nahit marathyancha raktat gaddari aahe
आठवले साहेबाना भाजप सरकारचे सर्व काही(....) माहिती आहे त्यामुळे त्यांना मंत्री पद देणं आवश्यक आहे
मनाने साफ मानुस आठवले साहेब,
केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सलग तिसऱ्यांदा मंत्री म्हणून स्थान मिळाल्याबद्दल माननीय श्री रामदासजी आठवले साहेब आपली मनःपूर्वक अभिनंदन..!!!💙💙💙 बिनशर्त पाठिंबा कसा द्यावा हे राज ठाकरेंनी रामदास आठवले साहेबांकडून शिकावे. आपण ज्यांची कूचेष्टा करता ते आठवले साहेब केंद्रात सलग तीन वेळा मंत्री झाले . आणि आपल्याला साधा एक खासदार ही निवडून आणता नाही येत. किंबहुना कोकणातील पदवीधर मतदारसंघातील विधान परिषदेच्या जागेवरती आपल्याला माघार घ्यायला लागली आणि ‘सिविल स्कोर म्हणजे काय असते’ ..हे राणेला आता समजले असेल…! आणि उठ सुठ ‘दादागिरी ‘करणारे ..बळेबळे एकच खासदार आलाय तर त्याला सुद्धा काहीबी नाय.
आपला माणूस..!!!!
आठवले साहेबाना 4 ते 5 जागा सहज निवडून आल्या असत्या, बघायला काय हरकत आहे,
4 ते 5 कविता करून जे शक्य होतं त्यासाठी एवढे कष्ट कशाला 😂😂😂 एक नं. कल्लाकार.
आठवले ला समाजात किम्मत 00000% आहे.only Balasaheb Ambedkar VBA vanchit bahujan aaghadi
कारण ते एकनिष्ठ आहेत आणि त्याच्या कॉमेडी भाषण कविता ने मनोरंजन होते म्हनुन कोणी तरी मनोरंजन करनारा मंत्रिमंडळ मध्ये हवा म्हणून त्यांना मोदी सरकार मंत्रिमंडळ मध्ये सामील करून घेतात 😊
Aata ka parliament madhe konhi tri manoranjan karave yathi logani matadan karave aata 🙄🙄🙄
सत्तेत राहुनच दलित समाजाची प्रश्न सुटू शकतात हे आठवले साहेबानी ओलखले
जय भीम 💙 जय भारत 🇮🇳
विरोधात राहुन फक्त कांग्रेस आणि 37 पक्षाच भल होत त्यापेक्षा सत्ता बरी
जय भीम 💙 जय भारत 🇮🇳
Jase Loksabhet Ramdas tase bjp ne Vidhansabhe madhe Raj yana sandhi dyayla havi,kahi farakh nahi doghan madhe 😂
@@GaneshNagare-vx9zrएकजण कविता करतो,तर दुसरा भाषणं ठोकतो,
शेवटी दोघांचा धंदा एकच ,
जनाधार, निवडणूक, राजकीय धोरणं वगैरे या गोष्टी निव्वळ काल्पनिक आहेत.
सामाजिक न्याय मंत्री 2014 पासून असताना समाजाला किती न्याय मिळवून दिला. य्याचे उत्तर आठवले साहेबांनी दिले पाहिजे.
शेठ नंतर कोणीतरी अभ्यासू व्यक्तिमत्त्व असावे म्हणून लागतात.
आठवलेंना राजकारण उत्तम कळते हेच त्यांचे राजकारणात स्थिरावण्याचे गमक आहे.शिवाय कोणाची स्तुती कशी करावी व टिंगल कधी करावी हे त्यांना नेमके कळते.
आठवले चांगले व्यक्तिमत्त्व ना कोणाला दुखावत सर्वांना हसवतात😊 ते हुशार आहेत.
एकदम बरोबर 👌👌👍👍❤️❤️🌹🌹
ग्रुप मध्ये एक मित्र असतो जोकर जो सर्वांचं मनोरंजन करत असतो.
आठवले साहेब निर्मळ मनाचा माणूस सर्वा साठी माझा अनुभव .
खरच मानलं राव... शत्रू विरहित नेता ❤❤
लोकसभेत entertainment कोणीतरी पाहिजे म्हणून
CORRECT
Mg kangana ahe na😂
@@GJadhav1709comedy actor pahije hota😂😂
रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करणारा आणि अर्थहीन यमक जुळवणारा कवी सम्राट,
कॅबिनेट मंत्री असणे आवश्यक आहे, गंभीर विषयांवर चर्चा सुरु असताना, वातावरणातील ताणतणाव दूर करण्यासाठी यांची वर्णी लागली असावी,
दाद द्यावी लागेल मोदींच्या दूरदृष्टीला,
हा मंत्री होणारा माणूस,संघीय हाडाचा कडवट कार्यकर्ता झाला
याबाबत,
जयभीम.
Kadi kadi Amitabh pan comedi karto yacha artha asa nahihot, ki to Johny lever zala, samajacha neta kuthlyahi pakshat aso tyanchi ijjat Keli pahije, paaykhechne nahi
आठवले साहेबांना EVM मशिन चं गुपित चांगलंच माहीत आहे म्हणून कॉंग्रेस व भाजपच्या राज्यात सुध्दा त्यांना राज्यसभेत घेऊन मंत्रीपद देतात
आठवले साहेबांनी EVM विरोधात भूमिका घेण्याचे ठरवले तर महाराष्ट्रा सहित देशात आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते EVM फोडतील म्हणून हि मंत्री पदाची वसुली सुरू आहे
आठवले साहेब अभिनंदन ❤
Genuine Politician👌🏽👌🏽👌🏽👌🏽
कविवर्य आठवले साहेब सर्व महाराष्ट्रातील व देशातील जनतेचे आवडते नेते आहेत. हे व्यक्तीमत्व कायम मंत्री मंडळात असावे. ❤❤❤❤❤ जय भीम❤❤❤❤
🎉🎉जय भीम 🎉🎉
कोइ भी इन्सान बिना कीसी एपोइन्मेन्ट के मिल सकता हे।उन कि समस्या का समाघान करने बहुत दिल से प्रयत्न करते हे। बिना किसी लालच से।आज तक भष्ट्राचार का कोइ आरोप नही।जिस के साथ होते उस के साथ पुरी इमानदारी से रिस्ता निभाते हे।
आठवले साहेब चांगले नेते आहेत.❤
मी करतो कविता,माझ्या कवितेत आहे दम, आणि दिल्लीच्या राजकारणाचा मी आहे बाजीराव सिंघम.😂😂😂😂
सामान्य माणसाला लगेच व समस्या समजुन घेणारा व भेटनारा नेता आठवले
तुमची सर्व माहिती बरोबर सांगितली .पण महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजाचं मतदान हे 15 % आहे आणि महाराष्ट्राचा लोकसभेचा 48 पैकी प्रत्येक मतदार संघात बौद्ध आंबेडकरी समाजाचं मतदान हे 2.5 ते 3.5 लाख आहे . बाकी सर्व माहिती बरोबर आहे
महाराष्ट्रातील सर्वात हुशार नेता.
संपूर्ण देशातील म्हटलं तरी चूकीचे ठरणार नाही
Congratulations sir Mangal ho Bhala ho kyalan ho Suki ho 🙏💐❤️
आठवलेंनी मनात खूप विनोद साठवलेत,म्हणून त्यांना वर पाठवले..कोणी करू नका दंगा..नाहीतर आठवले घेतील पंगा.....
दरवेळेस रामदास आठवले यांना मंत्रिपद का दिलं जातं कारण ते काहीच काम करीत नाहीत म्हणून😂😂😂😢😢
स्वाभिमान नेते बाळासाहेब आंबेडकर only
Absolutely 💯carect.!so proud of you ....@Shradey adv.Saheb ji.!👍👌🙏🙏
😂😂😂😂😂
Yes Akola constituency winner 🏆
टीम बोल भिडू, आणि शार्दुल मित्रा...
सर्व प्रथम आम्ही अलीकडेच तुमच्या टीमचे संपूर्ण राजकीय पुनरावलोकन भाजप आणि त्यांच्या युतीबद्दल पूर्णपणे नकारात्मक आणि पक्षपाती असल्याचे निरीक्षण केले आहे.
एकही खासदार नसताना मंत्रिपदाच्या उमेदवारीसाठी श्री. रामदास आठवले यांना टोमणे मारण्यापूर्वी जरा विचार करा, ही काही चमत्कारिक गोष्ट नाही किंवा ती कोणत्याही लॉटरी ड्रॉमुळे नाही किंवा दलित तुष्टीकरणाच्या राजकारणापेक्षा राजकीय पसंतीमुळे नाही. तर माझ्या दृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षाने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कोणत्याही दलित/अनुसूचित जातीच्या नेत्याला/उमेदवाराला किमान एक महत्त्वाचे राजकीय पद देण्याची अलिखित महत्त्वाची तरतूद आहे.
तसेच अजूनही काही समाज वंचित वर्गात आहेत आणि हे लोकशाही अयशस्वी किंवा आरक्षण उत्थानात अयशस्वी झाल्यामुळे नाही तर ते केवळ जातीवादाबद्दल लोकांच्या कालबाह्य मानसिकतेमुळे राजकारणात गंभीरपणे दुर्लक्षित आणि दुय्यम आहे. कारण 2000 वर्षांच्या जातिवादाच्या गुलामगिरीच्या बदल्यात आजच्या आधुनिक स्पर्धात्मक आव्हानांमध्ये 75 वर्षांत कोणीही कोणत्याही समुदायाचे उत्थान करू शकत नाही.
आजच्या जातीवादाच्या जगात प्रत्येकाला आरक्षण हवे आहे पण जातिवादाचा नायनाट करायचा नाही!🙏
Original Panther Ramdas athawale
Bhimtya 😂
@@vivekfanase tujzya aaila aamhi heploy kay
@@vivekfanaseहिजद्या, बालीश बुध्दी
Swatach kautuk Mala nako sangu...baki Jai Shree Ram
@@JyotiKamble-c9g kadachit tujhya kade Zale asel asal kahi tari
दलीत म्हणजे कोण नेहमी दलीत शब्द वापरतात अँकर ने दलीत कोण आहेत ते स्पष्ट सांगावे
खरंच या माणसाचं कौतुक वाटतं. शांत स्वभावाचा माणूस आहे. असे नेते भारतात का निर्माण होत नाहीत? रामदासजी अभिनंदन
सहमत ताई 👍