Tula Pahile Me Nadichya Kinari (Suresh Wadkar)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • Tula Pahile Me Nadichya Kinari, Song from Ritu Hirwa Marathi Bhavgeete.
    Singer : Suresh Wadkar
    Music : Shridhar Phadke
    Lyrics : Gress
    Circle Us on G+
    plus.google.co...
    For more Entertainment Like Us On FACEBOOK :-
    / venusentertainment
    For more Entertainment Follow Us On TWITTER :-
    / venusmovies .

Комментарии • 195

  • @MrShir1234
    @MrShir1234 5 лет назад +41

    हे इतकं intense गाणं आहे की त्याला दृश्य स्वरूप देण्याची गरजच नाही..डोळे मिटून प्रत्येकांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे अनुभवायचं गाणं आहे..

    • @techuniverse749
      @techuniverse749 5 лет назад

      Mag video kashala baghtos ,mp3 download lar na

  • @shriniwashawaldar137
    @shriniwashawaldar137 5 лет назад +58

    उत्कृष्ट संगीतबद्ध कवितेचे निकृष्ट चित्रीकरण .कविताचा आशय किंचित ही न समजता केल्याचे एक ज्वलंत उदाहरण !
    कविवर्य ग्रेस यांची 'चुडा ''[तुला पहिले मी नदीच्या किनारी'] या कवितेचे सखोल विश्लेषण माझ्या 'ग्रेसच्या कविता धुक्यातून प्रकाशाकडे ' पुस्तकात केले आहे .
    ही कविता कविवर्य ग्रेस यांची सर्वोत्कृष्ट कविता म्हणता येईल. यात त्यांचे शब्दांचे चयन, कल्पनेची भरारी, नैसर्गिक वातावरणाची निर्मिती आणि भावविव्हलतेचे चित्रण अत्यंत सुरेख आहे . त्यांनी या कवितेत निसर्गाची जी शब्द चित्रे रंगविली आहेत ती अप्रतिम आहेत.प्रथम चार ओळी ऐकल्यावर वाटते की कवितेचा संबंध प्रेयसीशी आहे पण हा भ्रम लवकरच दूर होतो.या कवितेत कविवर्य ग्रेस त्यांना सोडून गेलेल्या आईस द्रौपदीच्या रूपात नदी किनार्‍यावर पाहत आहेत.
    "तुला पाहिले मी नदीच्या किनारी
    तुझे केस पाठीवरी मोकळे
    इथे दाट छायांतुनी रंग गळतात
    या वृक्षमाळेतले सावळे !
    तुझी पावले गे धुक्याच्या महालात
    ना वाजली ना कधी नादली
    निळागर्द भासे नभाचा किनारा
    न माझी मला अन्‌ तुला सावली
    मनावेगळी लाट व्यापे मनाला
    जसा डोंगरी चंद्र हा मावळे
    पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते ?
    जसे संचिताचे ऋतु कोवळे
    अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
    आकांत माझ्या उरी केवढा
    तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
    दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा"
    नदी किनार्यावर आई आपले केस पाठीवर मोकळे सोडून उभी आहे असा भास कवीला झाला आहे.द्रौपदी वस्त्र हरण प्रसंग नंतर निश्चय केला होता कि अपमानाचा बदला घेतल्या शिवाय ती केस बांधणार नाही.त्याच प्रमाणे आई ही जाणीव करून देते आहे कि तिचा प्रतिशोध अजून पूर्ण झाला नाही.सकाळच्या वातावरणात वृक्षाच्या दाट छायेतून दुःखाची प्रतीक सावळ्या रंगाची फुले आणि पाने गळत आहेत असे वाटते .ग्रेस यांनी द्रौपदी व आई या दोघात व्यापलेले नैराश्या चे शब्द चित्र अतिशय मार्मिकतेने रेखाटले आहे द्रौपदी च्या रूपात भासणारी आई नदीवर नैराश्याच्या गडद धुक्यात चालते आहे . चालण्यात नैराश्य जनित संथपणा असल्या मुळे तिच्या पावलांचा काहीच आवाज येत नाही..द्रौपदी ही राणी म्हणून राजप्रासादात वावरत होती परंतु तिला व्यापलेल्या नैराश्यामुळे तिची चपलता लोप पावली होती व ती ही स्वेच्छेप्रमाणे कधीच हिंडू शकली नाही. ग्रेस म्हणतात धुक्यामुळे नदीचा किनारा गडद निळा होऊन अन्धुकला आहे. उन नसल्यामुळे नेहमी बरोबर असणारी दोघांची सावलीही सोबतीला नाही.रात्र संपल्याचा मार्गावरअसून चंद्र जसा जसा डोंगरा आड मावळतो आहे तसा तसा माझ्या मनात एक निराळाच भास उत्पन्न झाला आहे की तू माझ्यासमोर काही सांगण्या करता उभी आहे पण डोळ्यातून येणारे तुझे अश्रू च सर्व काही सांगत आहेत . ज्या प्रमाणे विधीने निर्माण केलेल्या वर्ष ऋतूच्या सुरवातीस पावसाचे थेंब हळू हळू येतात त्याच प्रमाणे तुझे हळू हळू येणाऱ्या अश्रू नी तुझ्या दुख्खाची जाणीव मला काही न सांगताच करून दिली आहे.आईच्या अविरत अश्रुप्रवाहा मुळे माझे हृदय वेदनेने भरून आले आहे. नदी काठावरील आईचा भास होणाऱ्या आकृतीत तिच्या हातात पूर्वी घालत असललेल्या बिल्वरांचा चुडा अंधारात ही एखाद्या लुकलुकणाऱ्या ताऱ्या प्रमाणे मला दिसत आहे .

    • @narayankubal6267
      @narayankubal6267 4 года назад +2

      अप्रतिम

    • @avinashchanne9333
      @avinashchanne9333 4 года назад +1

      Khup Chhan sangitle tumhi. Dhanyawaad

    • @tejashreethorat8285
      @tejashreethorat8285 3 года назад +1

      Thank you.

    • @mansikale6767
      @mansikale6767 3 года назад

      अप्रतिम सर 👍 आमच्या सारख्या अल्पमतिला अत्यंत बोधपर माहिती मिळाली 😇

    • @swatideshpande7064
      @swatideshpande7064 3 года назад +2

      Khup Sundar lihilat tumhi

  • @swatims2010
    @swatims2010 3 года назад +10

    अरेरेरे किती वाईट vdo...ग्रेसांच्या कवितेची, वाडकरांच्या सुंदर आवाजाची पारच वाट लावून ठेवलीये....आवरा रे अशांना

  • @bharatimusale1469
    @bharatimusale1469 7 лет назад +30

    गाण जुन्या जमान्यात नदी किनारी नेते पण दृश्य खतरनाक नव्या जमान्यातल ..काय विरोधा भास गाण ऐकण्यासाठी हे भलतच पहायची शिक्षा...

    • @shailasorte
      @shailasorte 6 лет назад

      Bharati Musale 😂😂खरेच. .

    • @sumatimane8782
      @sumatimane8782 2 года назад +2

      I agree.... This video is killing the beauty of song

  • @jkmurhekar
    @jkmurhekar 7 лет назад +62

    एखाद्या सुन्दर गाण्यावा विडिओ बनवून किती अप्रतिम विचका करता येतो याच्यासाठी हा व्हिडिओ एक उच्च दर्जाचे उदाहरण आहे.

    • @madhum7100
      @madhum7100 6 лет назад +1

      दोघे अगदी मठ्ठ दिसताहैत.

  • @shekharparkar
    @shekharparkar 2 года назад +6

    मधाळ आवाजातील प्रेमात अखंड बुडून गेलेले स्वर तसेच संगीत आणि शब्द ही 👌👌🤗🎶🎵

  • @SuperKumar002
    @SuperKumar002 8 лет назад +26

    Such a beautiful song by Suresh Wadkar. Have been listening to this song for the past hour and still enjoying every time I hear it. His voice alone in this song helps to imagine the beauty, without looking at the video.

  • @Anuradha.choudhary1959
    @Anuradha.choudhary1959 2 месяца назад +1

    इतक्या सुंदर गाम्यांल दृश्य स्वरूप देऊन बारा वाजवून टाकले गाण्याचे

  • @kavitamathur4479
    @kavitamathur4479 9 лет назад +19

    despite not having the knowledge of the language, I relish this song n relate to the emotions merely by the way it is sung.....this is called the magic of a beautiful voice......n yes.....no picturization required.

  • @pavankumaryenare130
    @pavankumaryenare130 7 месяцев назад +3

    एवढ्या सुंदर गाण्याला टुकार करुन टाकल😢

  • @girishmardolkar9726
    @girishmardolkar9726 5 лет назад +5

    Whenever I hear this song, it relaxes my mind. Thanks to Shridhar phadkeji and Suresh wadkarji

  • @milindkhapre5443
    @milindkhapre5443 5 лет назад +26

    Grace saw image of his mother in a foggy river and written this poem. Kesh mokale has reference to Draupadi, so some insults she faced and resentment.
    Our flimi people are stereotypes in interpretation of any poem into skin/ sex.

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 3 года назад +5

    महान कवी ग्रेस यांच्या अप्रतिम कवितेचा व्हिडिओ रुपी केलेला विचका..🙁
    यावरून हे उघडपणे दिसते की हा विडिओ बनवणाऱ्या दिग्दर्शकाला या कवितेचा मूळ अर्थच समजलेला नाही.. कवी ग्रेस यांचे हे वैशिष्ट्य होते, की लिखित ओळींचा गर्भितार्थ वेगळा असायचा..

  • @abhijeetghadage2351
    @abhijeetghadage2351 Год назад

    ❤ किती सुंदर किती गोड गाण आहे....! आणि याच चित्रीकरणही काळजात मुरणारं आहे. यातील कलाकाराने जे भाव चेहऱ्यावर आणलेत ते भाव प्रत्येकाने कधीना कधी अनुभवले आहेत ! खुप खुप सुंदर.....❤

  • @sachinnbeats
    @sachinnbeats 4 года назад +2

    Moorkhapana chi hadd paar keliy.... na goodh kavitecha arth samajun ghetlay na prayatna kelay... he gaana preyasi var naahi tar Aai var aadharit aahe... aaplya avarananiy dukhachya vednanet horpalat aslelya aai la kavi pahat aahe... atishay naajuk asha na ulgadanarya kshanache varnan asech mhanave lagel.. kavivarya Grace hyanchi ek apratim kavya rachana aahe hi... atulya ashi hi rachna bhavanechya veglyaach patali var gheun jaatey... salam Grace Sir

  • @pramatheshdeshpande2097
    @pramatheshdeshpande2097 7 лет назад +126

    इतकं अर्थहीन चित्रीकरण करण्यापेक्षा वाडकरांचा एखादा फोटो ठेवला असता तरी चाललं असतं!!

  • @arguad.gamingopbolte
    @arguad.gamingopbolte 6 лет назад +2

    Evdha sundar kavya..itki apratim chaal...ou of d world gaylay.....ani ha kon makkha hero ghetlay.....waaaat lavli ganyachi

  • @jaywantmajalkar6094
    @jaywantmajalkar6094 6 лет назад +4

    सुंदर शब्द, सुंदर चाल आणि अप्रतिम आवाज. अधिक काय वर्णावे

  • @ashwinimadhavi7243
    @ashwinimadhavi7243 6 лет назад +17

    कवि ग्रेस यांनी लिहिलेल्या काव्याचा व्हिडीओ बनवण्याआधी थोडी बुद्धी तपासून घ्यायला हवी होती....
    मुळात 'ती' म्हणजे मुलगी हे कुणी सांगितले??
    आणि ती असली तरी सुद्धा अशी????
    बुद्धी क्षय असलेल्या लोकांनी मराठी कवितेच्या नादी लागू नये.🙏

    • @vitthalkodag1574
      @vitthalkodag1574 3 года назад

      आई साठी लिहलेली कविता

    • @swatishinde8336
      @swatishinde8336 4 месяца назад

      बरोबर ताई

  • @vinayakchavan3826
    @vinayakchavan3826 6 лет назад +4

    One of the masterpiece, but shooting is absolutely blundersom

  • @jkmurhekar
    @jkmurhekar 8 лет назад +12

    the video is the great mismatch for the wonderful lyrics of Great Poet Grace... chhhhhe chhhhhe.... SATYAAA NAAS

  • @nirubhau
    @nirubhau 8 лет назад +89

    गाणी झेपत नसतील तर त्याचे व्हिडिओ बनवून वाट लावू नका!!

  • @tikaramgotephode3849
    @tikaramgotephode3849 3 года назад +2

    This is how music dies. A best example of killing it.

  • @Travel_With_Gaurav
    @Travel_With_Gaurav Год назад +2

    Golden era of Music ❤

  • @kushalpatil3446
    @kushalpatil3446 4 года назад +1

    सुरेश वाडकर सरांचा आवाज म्हणजे अमृत.

  • @sanjeevagnihotri6270
    @sanjeevagnihotri6270 4 месяца назад

    very nice poem of great poet kavi grace.we heard his creations but did not know annalisis. thanks to minesh umrani.sanjiv agnihotri baroda.

  • @ajaybhalerao4567
    @ajaybhalerao4567 10 лет назад +2

    Magical voice of the sureshji

  • @adityakhanolkar7478
    @adityakhanolkar7478 4 года назад +8

    व्हिडीओ बनवण्या पुर्वी कविता नाही समजली तरी निदान कवी ग्रेस या महाकवीला तरी समजून घेतल असत तरी हे अशी विटंबणा झाली नसती.

  • @gopalkrishnakamat5075
    @gopalkrishnakamat5075 Год назад

    Devine voice and devine song by a devine and great poet Grace.

  • @jananij5089
    @jananij5089 7 лет назад +2

    amazing voice of suresh wadkar.
    video not justifying this rich song

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 года назад +4

    इतके सुंदर गाणे .आणी काय दाखवता हे ? आम्ही फवत गाणे ऐकले . असा विचका नका करू चांगल्या गाण्यांचा.

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 2 года назад +1

    Ajay-Atulji सोबत सुरेश वाडकरजींचे एखादे नवे गित,धार्मिक,रोमांटिक किंवा शास्त्रीय बैठक असलेले गित धुमाकूळ घालता येईल असे हवे आहे

  • @onkar08
    @onkar08 11 месяцев назад

    अप्रतीम गाणं , पांचट विडिओ।

  • @makarandkarekar6453
    @makarandkarekar6453 7 месяцев назад

    धरुन आणलेला.

  • @vipulkasbekar3435
    @vipulkasbekar3435 2 месяца назад

    चित्रीकरण न पाहता
    कान लावून तान पहा😊

  • @varun999900
    @varun999900 7 лет назад +2

    Soothing voice...just amazing! (and yes video don't match with the lyrics, mood but anyways ignore it guys )

  • @12121ashmit
    @12121ashmit 7 лет назад +4

    Hey Venus wale sunder gannyan Che videos banvun maarun taaktat .Gad hade like.

  • @MakrandGosavi
    @MakrandGosavi 21 день назад

    आता तरी बदल करा हे चित्रण... 🙏🙏

  • @AmitD2710
    @AmitD2710 5 лет назад +33

    Complete misinterpretation of poet's thought ! 🙄

  • @jagdishkulkarni6296
    @jagdishkulkarni6296 11 месяцев назад

    Kya baat hai.emotions.singer.good.

  • @gauravbh1608
    @gauravbh1608 4 года назад +4

    हा तर उल्हासनगर चा आयुष्मान खुराणा वाटतोय..

  • @santoshpathak2071
    @santoshpathak2071 8 лет назад

    great song by grace, shridhar phadake, suresh wadkar

  • @siddheshgawand5901
    @siddheshgawand5901 4 года назад +4

    Vaat lava changlya ganyachi ..evdha changla gani ahe ani video ky ashi

  • @shekharparkar
    @shekharparkar 8 лет назад +1

    Being New actors...nice efforts on acting....However the song itself is a super hit Melody !!

  • @sanjaykudapkar5588
    @sanjaykudapkar5588 6 лет назад

    REALLY A NICE SONG AND AMAZING VOICE OF SURESH WADKAR , I LIKE VERY MUCH

  • @rupeshpawar7823
    @rupeshpawar7823 2 года назад

    It’s a Devine to hear to this song…..very relaxing

  • @sanskarpatil8110
    @sanskarpatil8110 4 года назад +1

    Whenever I hear this song I feel very happy

  • @kushalpatil3446
    @kushalpatil3446 4 года назад +3

    ह्यातला हिरो सनी देओल च्या काकाचा पोरगा आहे का.

    • @gauravbh1608
      @gauravbh1608 4 года назад +2

      गरीबांचा आयुष्मान खुराणा आहे

  • @anupritadeshpande5170
    @anupritadeshpande5170 2 года назад +2

    Itaka tukar video. Kay gana ahe kay dakhvlay..

  • @sharmaanupam854
    @sharmaanupam854 7 лет назад +1

    wow.... superb bhaiya

  • @divyapatil6583
    @divyapatil6583 Год назад

    This song can refresh our minds

  • @sbk3814
    @sbk3814 4 года назад +3

    बहुतेक व्हिनस ला हे महाकाव्य निट समजलेलं दिसत नाही

  • @nileshb354
    @nileshb354 3 года назад +2

    Hero la pot saaf vhayachi goli dilya sarakhi ka tond karatoy?

  • @AshManJoshi
    @AshManJoshi 2 года назад

    Why this picturisation, completely kills the emotions created by the awesome composition

  • @sadanandvaidya5624
    @sadanandvaidya5624 4 года назад

    एकदम सुंदर छानच आहे फोटो पाहून आनंद वाटला *

  • @jivanphadtare5104
    @jivanphadtare5104 7 лет назад

    melodious voice by Suresh Wadkar

  • @vijaygangadharbahad8892
    @vijaygangadharbahad8892 7 лет назад +6

    Dear Video maker , pl god sake even , never ever attempt to play with the sole of an exemplary literary creation by an heavenly gifted poet known by the name “ GRACE” .

  • @siddheshmahadik5038
    @siddheshmahadik5038 6 лет назад +1

    Very nicely voice suresh wadkar

  • @chaitraliswapnilkirangirna5580
    @chaitraliswapnilkirangirna5580 7 месяцев назад

    Phaltuk video gane khup sundar

  • @chavatnilesh4042
    @chavatnilesh4042 5 лет назад

    Really good song .ever green hit

  • @yashwantpatil2934
    @yashwantpatil2934 2 года назад

    खूप खूप सुंदर गीत....
    सुंदर चित्रीकरण.....।गाण्याला साजेसे चित्रिकरण....

  • @sudhakardhabadgaonkar6476
    @sudhakardhabadgaonkar6476 5 лет назад

    सुंदर!

  • @jaishreerajole1467
    @jaishreerajole1467 3 года назад

    My favorite suresh ji nice song

  • @indianfirst7479
    @indianfirst7479 Год назад +1

    कोण तो बिनडोक मुलगा चेहऱ्यावर मठ्ठ भाव

  • @maddytdh
    @maddytdh 10 лет назад +1

    seconded .. what he said ..!!

  • @udayrajdudhare6836
    @udayrajdudhare6836 2 года назад

    Dada kiti sunder geet Gayle

  • @divyapatil6583
    @divyapatil6583 Год назад

    superb song

  • @dineshkhandare1416
    @dineshkhandare1416 Год назад

    खूपच छान गित

  • @nitinzade4219
    @nitinzade4219 9 лет назад

    khupch chan

  • @nirajpalvankar9876
    @nirajpalvankar9876 5 лет назад

    suresh wadkar sahebancha aavaj atishay sumadhur aahe.

  • @manojsontakke3153
    @manojsontakke3153 8 лет назад

    It's a nice song sung by wadkar sir

  • @skentertainment5621
    @skentertainment5621 6 лет назад +1

    खुप सुंदर आवाज ,गझल,

  • @anujdwivedicinematographer2661

    Lovely video

  • @dryasmeenmomin
    @dryasmeenmomin 2 года назад

    No need to watch this video.
    Just njoy the Devine voice n u can imagine d video u want!

  • @aakashgosavi9630
    @aakashgosavi9630 7 лет назад +2

    maze avadte gane

  • @snehavmahajan2090
    @snehavmahajan2090 2 года назад +2

    वाडकरांच्या गायनावर हे ???😢

  • @manojyengade2273
    @manojyengade2273 5 лет назад

    apratim aavaj mast song

  • @amrutadhongade8386
    @amrutadhongade8386 6 лет назад

    nice song

  • @diwakarlandge456
    @diwakarlandge456 7 лет назад +1

    sir karaoke plz.. mi tula pahile nadichy kinari..plz..

  • @vijayabhartibhalerao2293
    @vijayabhartibhalerao2293 4 года назад

    Reverie of young man

  • @vinaykulkarni6164
    @vinaykulkarni6164 6 лет назад +2

    Why Venus is not taking it down??? Do you think that one fine day, people will start liking this horrific murder of a great song??

    • @vinod.deokar83
      @vinod.deokar83 6 лет назад

      nice song vadkarancha apratim avaj pan ha video khup vait ahe akhdya surel ganyachi ashi kattal not right

  • @santoshdalave5596
    @santoshdalave5596 9 лет назад

    Very nicely voice

  • @sagargajane0901
    @sagargajane0901 2 года назад

    Who is feat. actress?

  • @amolsw
    @amolsw 7 лет назад

    great song

  • @wedyacheghar
    @wedyacheghar 10 лет назад +4

    change the actor..he spoils the mood

    • @prajaktajoshi6280
      @prajaktajoshi6280 10 лет назад +1

      so true...have to minimize window....grrrrrrrrrrrr :( not liky

  • @28cosmos
    @28cosmos 4 года назад +1

    It's GRACE, not Gress.

  • @rekhasssss
    @rekhasssss 5 лет назад +4

    Actors expressions at 3:42.... horrible....😃😅😂

  • @shreyakale4192
    @shreyakale4192 3 года назад +1

    Worst picturisation on such a beautiful and meaningful composition by shree Suresh wadkar

  • @ravindrabandekar2701
    @ravindrabandekar2701 6 лет назад +2

    is it bhojpuri film song? pls don't spoil lyrics by doing suc h nonsense

  • @rasikakulkarni3516
    @rasikakulkarni3516 9 лет назад +35

    Destroyed my favorite poem and song..:(

    • @jkmurhekar
      @jkmurhekar 8 лет назад +7

      +Rasika Kulkarni --exactly... the video is the great mismatch for the wonderful lyrics of Great Poet Grace... chhhhhe chhhhhe.... SATYAAA NAAS

    • @shubhangikatre7326
      @shubhangikatre7326 7 лет назад +2

      Janardan Murhekar yes 100℅ agree

    • @aasheashnadkar
      @aasheashnadkar 6 лет назад

      Seriously 😅

    • @BhaaskarDesai
      @BhaaskarDesai 6 лет назад

      खरं आहे तुमचं म्हणणं. ||श्री हरी||.................

    • @ankitjadhav9609
      @ankitjadhav9609 3 года назад

      Javu dya kaku ha kalyug aahe sangun nahi aiknar loka

  • @ashaymategaonkar7775
    @ashaymategaonkar7775 Год назад

    Sundar ganyacha vahiyaat video

  • @jafaradampurkarofficial7048
    @jafaradampurkarofficial7048 2 года назад +1

    व्वा...
    क्या बात है....
    खूप अप्रतिम सूर साज....
    ●जाफर आदमपूरकर, नांदेड, महाराष्ट्र.

  • @ramdaszarekar3352
    @ramdaszarekar3352 7 лет назад

    या गाण्याचा कोणी अर्थ सांगेल का ? संगीत , गायन.निव्वळ अप्रतिम . पण आशय ? मोठे शून्य.

  • @krushnadasyanchewad1485
    @krushnadasyanchewad1485 6 лет назад +2

    Its my favourite song by suresh ji .......but who is make it foolish vdo.......plz don't change the original poam

  • @patankarvaidehi0
    @patankarvaidehi0 5 лет назад +4

    ह्याला नक्की काय होतय 😆
    काय वाट लावलीय इतक्या छान गाण्याची
    दोन बिनडोक माणसांचा विडिओ करून 😣

  • @kalpanashimpi3902
    @kalpanashimpi3902 2 года назад

    So redicules if don't know actual meaning of song ..

  • @ankitjadhav9609
    @ankitjadhav9609 3 года назад

    Actress cha name kai aahe ?

  • @anandpathak7054
    @anandpathak7054 6 лет назад +2

    अप्रतिम गाणे !!!!!!!!!!!!!!! व्हिडीओ बकवास

  • @ravindranathwaghmare111
    @ravindranathwaghmare111 7 лет назад +5

    kon aahet he bawlat.... :) tondawarchya mashya hakla hyanchya..

  • @sevennotesstar
    @sevennotesstar 6 лет назад +4

    Third class picturization.. अत्यन्त वाईट