''हसताय ना ...'',भाऊ कदम ,ओंकार भोजने, निलेश साबळे यांच्या कॉमेडीची भन्नाट जुगलबंदी | NI4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 апр 2024
  • ''हसतायना ना ...'',भाऊ कदम ,ओंकार भोजने, निलेश साबळे यांच्या कॉमेडीची भन्नाट जुगलबंदी | NI4
    #lokmatfilmy #marathientertainmentnews #hastaynahasaylachpahije #bhaukadam #nileshsable #omkarbhojane #colorsmarathi #comedy #comedyshow #marathicomedyshow
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 220

  • @AshokDeshpande-ci5tp
    @AshokDeshpande-ci5tp 12 дней назад +26

    " बंद करताय ना (लवकर ) करायलाच पाहिजे "

  • @ChandrakantBAvhad
    @ChandrakantBAvhad 15 дней назад +41

    ओकांर भोजने चा चोथा झाला इथं...... इतका जबरदस्त कलाकार... वाया घातला.... तिकडं महाराष्ट्राची हास्यजत्रा एकच नंबर होता कार्यक्रम 😢😢😢😢

    • @atulchougule7320
      @atulchougule7320 13 дней назад +1

      yach joke ni karykram Hotat ata mast show asatil mothe khar marathi comedy show la mansana vegala darja denara hech ahet ......hindi wale marathi var promotion la alel hach chala hawa yeu dya top cha show hota tyanach nav thevata yani suruwat keli Asa pan asat hey dakhavale marathi lokana

    • @yogeshnikam6418
      @yogeshnikam6418 8 дней назад

      Right... पैसा.. YZ आहे onkya

  • @archanajoshi3555
    @archanajoshi3555 8 дней назад +2

    ओंकार भोजने ला हास्यजत्रेमध्ये किती वेगवेगळी characters मिळाली करायला. लिखाण जबरदस्त असल्यामुळे सगळ्या characters ना न्याय मिळाला होता इथे काही प्रभाव वाटत नाही त्याचा.

  • @amarnaikwadi3502
    @amarnaikwadi3502 15 дней назад +35

    ओंकार भोजने यांना कुठून दुर्बुद्धी सुचली आणि हास्य जत्रा सारखा अतिशय कॉमेडी शो सोडला

  • @vishaldethe8311
    @vishaldethe8311 16 дней назад +56

    ओंकार भोजने इथे असाच आहे जसा विराट कोहली RCB मध्ये.

    • @24-246
      @24-246 14 дней назад

      Saglach murkhpana ahe... Hech karayche hote tar chala hawa yeu dysch karYchi na

    • @sourabhmhatre1940
      @sourabhmhatre1940 9 дней назад

      Jasa gaurav more madness machayenge mdhe

  • @sudhirjoshi2018
    @sudhirjoshi2018 15 дней назад +33

    आता पुढचा भाग ५००वा आहे असे समजुन शो काही दिवस थांबवावा.

    • @narendradeshpande
      @narendradeshpande 7 дней назад

      Sameer choughule la host mhanun bolavuyat 😂😂

  • @shekharpathak8406
    @shekharpathak8406 17 дней назад +39

    साबळे.,., तुम्ही आमच्यावर हा असा कार्यक्रम पाहून हसण्याची जबरदस्ती नाही करू शकत.😊

  • @kalpanadandgaonkar3836
    @kalpanadandgaonkar3836 11 дней назад +5

    हिडीस,हा शब्द योग्य ठरेल .स्रियांच्या रोल साठी स्रिया आहेत की निलेश साबळेला घरी बसवण्याचा चॅनेलचा निर्णय योग्य होता.भोजने गेला त्यांच्या सोबत ,दुर्देव.

  • @SY-fy8hb
    @SY-fy8hb 14 дней назад +9

    हास्यजत्रा हा अगदी organically लोकांना हसवणारा show आहे...तिथे guests असो किंवा नसो पण कॉमेडीचा दर्जा नेहमी उंच असतो आणि महत्वाचं म्हणजे हास्यजत्रेतील कलाकार स्वतःचा अभिनय एन्जॉय करतात....

  • @hemantmodak9706
    @hemantmodak9706 18 дней назад +37

    खोटे हसणे, अत्यन्त सुमार दर्जा
    मोठे कलाकार किती खालच्या पातळी च्या विनोदाला पैसे घे उन हसतात( अगदी सुकन्या ही) ते स्पष्ट पणे कळले

    • @sunilgavankar7771
      @sunilgavankar7771 16 дней назад +1

      समोर बसलेल्या बावळट सुद्धा उगाच ही ही ही करतात

  • @Jack-qz1lq
    @Jack-qz1lq 11 дней назад +3

    हस्याजत्रेन भोजने ला परत दरात उभा करू नये..स्वार्थी कलाकर आहे

  • @shrikantzemse6881
    @shrikantzemse6881 11 дней назад +3

    पुरूष कलाकारांना साडी नेसवु नका ते बघायला किळसवाणी वाटतात.

  • @shivajichavan5963
    @shivajichavan5963 13 дней назад +4

    पहिला प्रयत्न होता ठिक आहे पण सुधारणा करा नाही तर शो बंद करायची वेळ येईल

  • @shrvya411
    @shrvya411 15 дней назад +4

    Tya peksha big boss anla asta tech aahe prt mhj is best comedy show ❤️

  • @ashokjadhav-yz9wv
    @ashokjadhav-yz9wv 15 дней назад +9

    डॉ साबळे चोथा झालाय हो ओव्हर ॲक्टींगचा,ओमकार तुझा अभिनय कोठे लुप्त झाला आहे मित्रा.हास्य जत्रे मध्ये तुझी एन्ट्री झाल्या बरोबर हास्याचा तुफान येत होता😢😢😢

  • @dnyaneshdukare101art9
    @dnyaneshdukare101art9 10 дней назад +1

    ओमकार भोजने महाराष्ट्राच्या हास्य जत्रा मध्ये जा तिथे तुम्हाला आम्ही मिस करतोय

  • @amarnaikwadi3502
    @amarnaikwadi3502 15 дней назад +3

    साबळे यांना स्वतः काही कॉमेडी येत नाही पण त्यांच्यामुळे या स्टार विनोद वीरांचे अतिशय मोठे व न भरून येणारे नुकसान होत आहे.

  • @anilvibhandik2628
    @anilvibhandik2628 18 дней назад +121

    नव्या बाटलीत जुनीच दारु. नविन काही सुचत नसेल तर दुकान बंद केलेलं चांगलं.

    • @saurabh1627kondkar
      @saurabh1627kondkar 18 дней назад +1

      नाहीतर काय 😏

    • @sanket4242
      @sanket4242 17 дней назад

      लोकांना chutiya समजलंय यांनी

    • @Devila912
      @Devila912 16 дней назад +11

      बघू वाटलं बघ नाहीतर बस कि गप

    • @smitadoke3868
      @smitadoke3868 16 дней назад +5

      . रिमोट आपला आहे तुम्ही पुढ माग जा

    • @sunilgavankar7771
      @sunilgavankar7771 16 дней назад +1

      तेच बोलतात, तेच हसतात.
      नट चांगले असले तरी विनोदाची वानवा. चांगले लेखक मिळत नसावे

  • @rajendrakulkarni5456
    @rajendrakulkarni5456 17 дней назад +12

    तसच बोरिंग जसं चला हवा येऊ द्या झालं होतं. हास्य जत्रे चां कोणी मुकाबला करू शकत नाही.

  • @akshaybhor5109
    @akshaybhor5109 14 дней назад +3

    खुप प्रयत्न केला पण हसू नाही आले 😮

  • @harshalbhangale5723
    @harshalbhangale5723 15 дней назад +3

    Zee marathi ने जो निर्णय घेतला तो बरोबर होता हे खुप बोर करायला लागले होते

  • @GreenBulls786
    @GreenBulls786 14 дней назад +2

    2nd part of चला हवा येऊ द्या...कॉमेडी हरवलेय...

  • @GaneshMirukhe
    @GaneshMirukhe 11 дней назад +2

    निलेश साबळे POV: माझा शो मीच बनवनार आणि मीच हसनार

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 11 дней назад +2

    नवीन दोरी... वाळत घातलेले कपडे मात्र जुनेच...

  • @rajkumarkhandagale3003
    @rajkumarkhandagale3003 18 дней назад +17

    ओंकार भोजने 1 no ऍक्टर ❤

    • @shilpa455
      @shilpa455 16 дней назад +1

      पण ओंकार भोजने याने स्वतः च degradation करून घेतलय.
      हास्यजत्रे मध्ये खूप चांगले रोल मिळायचे त्याला.

  • @user-rv1ov4ey2y
    @user-rv1ov4ey2y 17 дней назад +9

    तेच विनोद भाऊ कदम चे तेच विनोद ईथे पन. हे पन लवकर बंद करावे लागले.

  • @RatnagiriGuyYT
    @RatnagiriGuyYT 14 дней назад +2

    अजीबात हसू येत नाही......

  • @technoboy8379
    @technoboy8379 16 дней назад +8

    कळत नाई public ka haste hya joke war😂😂

  • @bhisajigawade8235
    @bhisajigawade8235 15 дней назад +2

    नाय चालत जास्त दिवस

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 18 дней назад +10

    ओंकार 👏👏👏🤗भारी आहे 👌🥰 भरत जाधव उत्तम 👏👏👏

  • @humane5363
    @humane5363 10 дней назад +1

    पण मी म्हणतो................ का?????????😂😂😂

  • @Reality91991
    @Reality91991 17 дней назад +18

    कॉमेडी च आस्वाद घ्या.उगाच टीकाकरांवर लक्ष देऊ नका.त्यांना तेवढाच येतं 😂

  • @ChandrakantBAvhad
    @ChandrakantBAvhad 15 дней назад +2

    निलेश साबळे..... भाऊ... काहीतरी नवीन कर ना लोकांना हसण्यासाठी.....

  • @babuhingane923
    @babuhingane923 9 дней назад +3

    एकदम दणदणीत आणि भव्य दिव्य लॉन्चिंग.
    दोन्ही एपिसोड खूप छान झाले. पुढील वाटचाली करता शुभेच्छा.
    हसताय ना हसायलाच पाहिजे.

  • @samratsurve3672
    @samratsurve3672 15 дней назад +2

    Ha show baghun depression madhe gelo

  • @KaaryaB1516
    @KaaryaB1516 18 дней назад +7

    Waaaahh waaahh Onkar ❤ Khuuppp chhan 🫶🏻🫶🏻🫶🏻 Chhan jamlay ani asach uttam kaam karat raha. No matter what they say you keep shining boy 💕✨

  • @1n1n2m2m
    @1n1n2m2m 13 дней назад +2

    Sad to see such darja hin Vinod nirmiti, kuthech hasayla yet nahi.
    Kashala ha Faltu karykram thevun, changlya natanchya abhinayachi VAAT lavata.
    Onkar aani bhau Kadam MHJ cha show madhye ja. Nilesh la kahich jamat nahi. na Abhinay, na Vinod, na direction.

  • @pravinrane441
    @pravinrane441 18 дней назад +6

    पून्हा तेच तेच नवीन काहीच नाही.आपला MHJ बरं

  • @DiGitAlMANus
    @DiGitAlMANus 15 дней назад +5

    हेच लोक आहेत जी कि कपिल शर्मा चा शो netfelx वर रिचार्जे मारून पाहतील, पण आपले मराठी कलाकार नि नवीन काही केल तर तेच जून जून मानता तुम्ही...... 🙏🙏🙏🙏

  • @gangadharmore255
    @gangadharmore255 14 дней назад +2

    नव्या बाटलीत जुनीच दारू

  • @bhaskarpathak2582
    @bhaskarpathak2582 17 дней назад +31

    बोगस, अशी अपेक्षा नव्हती, पुरुषांना साडी नेसवून पाचकळ विनोद किती दिवस दाखवणार? फक्त समोर बसलेले कलाकार खोटं खोटं हसतांना दिसतात, प्रेक्षकांना अजीबात हसू येत नाही.

    • @atulchougule7320
      @atulchougule7320 13 дней назад

      yach joke ni karykram Hotat ata mast show asatil mothe khar marathi comedy show la mansana vegala darja denara hech ahet ......hindi wale marathi var promotion la alel hach chala hawa yeu dya top cha show hota tyanach nav thevata yani suruwat keli Asa pan asat hey dakhavale marathi lokana

    • @maheshshinde2532
      @maheshshinde2532 2 дня назад

      ​@@atulchougule7320Sablene kiti paise dilet tula, pratek thikami ekch comment copy pest krayla 😡

  • @ramchandramanjare4806
    @ramchandramanjare4806 18 дней назад +17

    याच्यापेक्षा चला हवा येऊद्या चांगला होता...
    भारत , सागर , श्रेया , कुशल यांची उणीव जाणवते..

  • @advsagarpatil7934
    @advsagarpatil7934 13 дней назад +1

    Maharastra chi hasya jatra sammer best

  • @akashsakhare7885
    @akashsakhare7885 18 дней назад +3

    Chan Ahe... All the Best team & Nilesh Sir.. Contratulations.

  • @rajendraransheware5946
    @rajendraransheware5946 14 дней назад +2

    सर्व कलाकार उत्तम आहे

  • @durgaprasadbhagwat1550
    @durgaprasadbhagwat1550 15 дней назад +2

    साबळे उगाच टाईमपास करतोय

  • @user-jp7oq4hh1n
    @user-jp7oq4hh1n 13 дней назад +1

    More acting should be given to omkar.
    He should be set free to act on his own.
    He has his own character I like to watch.

  • @sameerpathak6177
    @sameerpathak6177 18 дней назад +10

    125 cr chya India madhye Yana 2 female actoress milat nahit. Parat saree nesvun tech ubhe.

  • @durgaprasadbhagwat1550
    @durgaprasadbhagwat1550 15 дней назад +2

    हा शो खरच बंद करावा कारण पुरुषांना साडी नेसवून नाचवण अगदी किळसवाण आहे आता कॉमेडीची पण घाण वाटत आहे ओंकार भोजने हा खूप गुणी कलाकार आहे त्याने करिअर घडण्याआधी बिघडवू नये अशी अपेक्षा.

  • @vijaysawant6587
    @vijaysawant6587 18 дней назад +17

    हा show चालणार नाही

    • @vaibhavkhedekar3717
      @vaibhavkhedekar3717 18 дней назад +1

      भविष्य सांगणारे बाबा आले 😂😂

  • @snehalsathe3672
    @snehalsathe3672 18 дней назад +4

    अगदीच काही तरी आहे या पेक्षा चला हवा येवू द्या खूपच चागंला कार्यक्रम होता

  • @nitinkule1809
    @nitinkule1809 15 дней назад +1

    Onkar tu hasyajtra sodun khup mothi chuk kelis as naahi vatat tula.. parat ye ...ag ag aai...mama mami ...tatya sottu ..aami miss kartoy

  • @deepakphatak4000
    @deepakphatak4000 16 дней назад +1

    जोपर्यंत निवेदन हेल काढून होत असते त्यामुळे तोच तोच अनुभव

  • @user-jp6zp6kl4n
    @user-jp6zp6kl4n 18 дней назад +6

    हा निलेश साबळे , ना भावू कदमच्या करियर ची वाट लावणार आहे

  • @SachinJabade-be3zl
    @SachinJabade-be3zl 17 дней назад

    Beautiful gorgeous 🥰

  • @dilipkulkarni7744
    @dilipkulkarni7744 16 дней назад +3

    आम्ही बघतच नाही.

  • @manojkulkarni7573
    @manojkulkarni7573 16 дней назад +2

    अति तिथे माती

  • @AshishGaikwad27
    @AshishGaikwad27 11 дней назад +1

    was expecting a lot from this show but the same story repeated again.

  • @user-mz2uu3wm8r
    @user-mz2uu3wm8r 17 дней назад +2

    Nilesh sable and team - All the best 🎉

  • @adityalakhe7967
    @adityalakhe7967 18 дней назад +2

    Khup chan i😅😊

  • @technoboy8379
    @technoboy8379 16 дней назад +6

    Bhau kadam la saadi naka ghalu lai ghan vato ani comedy pan😂

  • @user-ok4zg8kq1w
    @user-ok4zg8kq1w 16 дней назад +2

    Omkar badiya kalakar hai uske telent ko achchhe se dikhne ki jarurat hai vah bahut behtarin abhinay karta hai maine Maharashtra ki hasy jatra me dekha hai use alag alag bumika jarur dena vah har cherector kar sakta hai

  • @SwapnilShowreel
    @SwapnilShowreel 7 дней назад +1

    ओंकार, मित्रा हास्यजत्रा सोडून आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केलीयस.
    वाटलं होत काहीतरी नवीन असेल, पण इथे हि तेच घासून घासून गुळगुळीत झालेलं सगळं.

  • @roshanjadhav8189
    @roshanjadhav8189 15 дней назад +1

    Same टुक्कर जोक्स.... 2:26

  • @Adbc306
    @Adbc306 17 дней назад +3

    Falatu episode celebrity aanun tyana khot khot hasvyla lavaych

  • @vinitapisal746
    @vinitapisal746 12 дней назад +1

    Omkar, nako katus ase role pls

  • @sam-qs2jm
    @sam-qs2jm 14 дней назад +1

    🙂 इतकं पण हसू नाही आल

  • @617shivani
    @617shivani 18 дней назад +4

    खुप छान.. ओंकार ❤❤❤

  • @utu986
    @utu986 18 дней назад +8

    लेबल change करून तेच माल विकलाय....

  • @sachingosavi5734
    @sachingosavi5734 15 дней назад +1

    साबळे तर सगळ्या पुरुष कलाकराना छक्का बनवून च सोडणार वाटत....😢

  • @arunkamble5174
    @arunkamble5174 6 дней назад +1

    काय पांचट माल है राव .... अररा रा रा

  • @Vijayyadav-nu4dw
    @Vijayyadav-nu4dw 17 дней назад +30

    परत तेच करायचं होत तर नुसतं नाव बदलायची काय गरज होती ....भोजने असे रोल करू नको भावा

  • @OrganicBalcony_garden_vlogs
    @OrganicBalcony_garden_vlogs 5 дней назад

    छान 🎉

  • @vijaysawant6587
    @vijaysawant6587 6 дней назад +1

    लवकरस समजेल

  • @yogeshmore5846
    @yogeshmore5846 18 дней назад

    Bhu 1 number

  • @jyostnadmello1290
    @jyostnadmello1290 11 дней назад

    ❤ मस्त

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 18 дней назад +4

    खूप छान एपिसोड👏👏👌👌🥳🥳🎉
    सर्वांचे काम खूप छान असेच नवनवीन एपिसोड पहायला मिळू देत🙏👍👏👌😊
    बाई पण भारी देवा ची टीम एक नंबर केली😂😂😂😂
    मी शितल जाधव🙏

  • @sulbhaparkale-np8dd
    @sulbhaparkale-np8dd 10 дней назад

    तेच परत परत, ओंकार तुझं अग अग आई आठवलं रे,

  • @JayprakashAmrutkar-co1yl
    @JayprakashAmrutkar-co1yl 15 дней назад +2

    कृपया पुरुषांना साडी नेसवून बीभत्स प्रदर्शन थांबवा

    • @krishnamath138
      @krishnamath138 15 дней назад

      Script good but find female for female role

  • @AkashKumar-zx7db
    @AkashKumar-zx7db 17 дней назад +7

    ओंकार भोजने चे दिवस फिरलेत 😂 म्हणून तो हास्य जत्रा सोडून इथे मरायला आले 😂 असो.... सद्बुद्धी दे रे निलेश साबलेला .. व आता आटोपता घेतला तरी चालेल 😂😂😂😂

    • @shilpa455
      @shilpa455 16 дней назад +1

      हो अगदी बरोबर

  • @ganeshmestri12
    @ganeshmestri12 11 дней назад +1

    omkar bhojane cha करिअर संपल्यात जमा.

  • @parnikakulkarni
    @parnikakulkarni 18 дней назад +3

    Masta❤

  • @rajratnagawale3282
    @rajratnagawale3282 10 дней назад +1

    ओंकार भोजने हास्यजत्रा मधेच बरा होता

  • @santoshtaral912
    @santoshtaral912 17 дней назад +2

    Only omi

  • @krishnamath138
    @krishnamath138 15 дней назад +1

    हास्य जत्रा better' ahe

  • @RajpalNandedkar
    @RajpalNandedkar 15 дней назад

    OMIII ❤❤❤ TUJHYA SATHI KAHI PAN ❤❤❤

  • @SSSGallery2023
    @SSSGallery2023 14 дней назад

    Khup chhan. Keep it up. Kahi jan vinodachi patli jamju shakat nahit.tyana fact khalachya darjache ani double meaning che vinod avdtat. Dr. Sable he changle vinod lihitat. Ani aplyakade changlya lokanach nehmi vait bolale jate.

  • @sitarajput8312
    @sitarajput8312 18 дней назад

    ❤wel come all dears❤❤🎉🎉🎉🎉

  • @rashmijoshi3574
    @rashmijoshi3574 18 дней назад +10

    निलेश साबळे... मजा नाही आली तेवढी...
    नाविन्य वाटलं नाही काही

  • @808nikhil
    @808nikhil 14 дней назад

    Chyd bhari hota

  • @ajaybhise86
    @ajaybhise86 17 дней назад +2

    Creativity dried up☹️

  • @g.b.mashalkar527
    @g.b.mashalkar527 10 дней назад

    Snehal Chidam, Bugade yana Ghene

  • @jiveshc1
    @jiveshc1 14 дней назад +1

    baaki sagla paanchat aahe...ani te reel wale tar ekdum bhangaar

  • @atulchougule7320
    @atulchougule7320 13 дней назад

    yach joke ni karykram Hotat ata mast show asatil mothe khar marathi comedy show la mansana vegala darja denara hech ahet ......hindi wale marathi var promotion la alel hach chala hawa yeu dya top cha show hota tyanach nav thevata yani suruwat keli Asa pan asat hey dakhavale marathi lokana

  • @ashishjoshi4061
    @ashishjoshi4061 10 дней назад +2

    एकदम फालतू. कृपया आपला मौल्यवान वेळ हे असले कार्यक्रम बघण्यात वाया घालवू नका.

  • @pravinchaudhari4909
    @pravinchaudhari4909 14 дней назад

    पहिला भाग नाही तेवढा पोहचला,
    यात बरच काही कमी असल्याचा भास झाला.ओढून ,ताणून विनोद होत नाही,तो आपोआप आला की
    पाहणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा पण मग मजा येते,वतो असे एपिसोड पाहण्यास उत्सुक होतो.नवीन कार्यक्रमात काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.नाही तर या प्रोग्राम चे काही खरे नाही.

  • @sanjaym.shinde1748
    @sanjaym.shinde1748 18 дней назад

    Gune kalkar parat agna episode madha maza naghi

  • @MAHESHWALAWALKAR-se2yk
    @MAHESHWALAWALKAR-se2yk 18 дней назад +2

    Panchat

  • @shamaladeshmukh7739
    @shamaladeshmukh7739 14 дней назад

    Bhojne khupch chan klakar aahet. Tyani fakt sadi nesun baiche kam karu naye. Please

  • @VeerGreen
    @VeerGreen 13 дней назад +1

    he male la female banaun comedy karane hi parampara aahe jaanto aamhi pan he purushala bai banavlel nahi baghvat yaar.