Maharashtrachi Hasya Jatra TV वरून ब्रेक घेण्यामागचं काय आहे खंर कारण? (BBC News Marathi)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июн 2022
  • #NamrataSambherao #OnkarBhojane #SameerChougule
    गेली साडेतीन वर्षं खळखळून हसवणारा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम काही काळासाठी ब्रेक घेत आहे. त्यामागचं कारण काय? ही जत्रा पुन्हा कधी प्रेक्षकांसमोर येणार? या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेली लॉली, मामा, यांच्यासारखी कॅरेक्टर्स कशी सापडली? पाहा हास्यजत्रेच्या टीमसोबतच्या धमाल गप्पा...
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 751

  • @abhikharare0707
    @abhikharare0707 2 года назад +1160

    माज वैयक्तिक मत आहे की या show ने चला हवा येऊ द्या या show ला मागे टाकलय 😁

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 2 года назад +305

    सचिन सर प्लिज जास्त मोठा ब्रेक घेवू नका कारण हास्यजत्रा हा आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे....

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 года назад +106

    महाराष्ट्रातील नेत्याचा तमाशा बघण्या पेक्षा आपला MHJ ची करमणूक पाहून खूप छान वाटत

  • @bharatishinde4438
    @bharatishinde4438 2 года назад +131

    तुम्हाला विनंती आहे तुम्ही लवकर हा शो चालू करा.आम्हाला टेन्शन मधून बाहेर पडायला शिवाय आमचं आयुष्य वाढवायला हाच शो मदत करत आहे.

  • @bhagwatkharde3667
    @bhagwatkharde3667 2 года назад +63

    या टीमचे जनकच ग्रेट आहेत त्यामुळे ही टीम यशस्वी राहणार.ही लोक अतिशय नम्र आहेत.

  • @pravindavkhar9818
    @pravindavkhar9818 2 года назад +57

    नका बंद करू , Tension च्या जगात एकमेव आधार आहे ।जॉब वरून आल्यावर सगळा थकवा या कार्यक्रमामुळे जात होता 😢 असो असा शो पुन्हा होणे नाही.. 😢😢

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 2 года назад +24

    मी टीव्ही वरचे कोणतेच कार्यक्रम बघत नाही.पण हास्य जत्रा आवर्जून बघतो
    सर्व कलाकार एकापेक्षा एक ग्रेटच‌आहेत हवा येऊ द्या पेक्षा मस्त.

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 2 года назад +208

    समीर चौगुले सर्वात विनोदी कलाकार आहे.
    चला हवा येवू द्या पेक्षा हजार पटीने महाराष्ट्राची हास्य जत्रा भारी आहे.

    • @uchiha5229
      @uchiha5229 2 года назад +3

      Khar ahe

    • @medhakamble3828
      @medhakamble3828 2 года назад +1

      Yes

    • @rajeshmbhole234
      @rajeshmbhole234 2 года назад +3

      Very true. Chala hava ye u dya ha faltu program aahe and faltugiri khup kartat, aani saglejan ugachach hastat. Joke nasla tari hastat.

    • @visht2040
      @visht2040 2 года назад +2

      Perfect bolalas

    • @rajshripandhare967
      @rajshripandhare967 2 года назад +1

      Ho na

  • @sudhirgarad3465
    @sudhirgarad3465 2 года назад +36

    निखळ विनोदाची ग्रेट मालिका,अनेक पात्रांचा सहज आणि उत्तम अभिनय,नवनवीन स्कीट सूचने आणि ते मंचावर साकारणे खूप कलात्मक आहे.लवकर या आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत ....तो पर्यंत जुने भाग पहात राहू.👍 🙏

  • @rrbkar004
    @rrbkar004 2 года назад +182

    फार मोठा ब्रेक नका घेऊ .. जेवताना हास्य जत्रा पहायची एवढी सवय झाली आहे की त्याशिवाय आता जेवण जाणार नाही !

  • @sunderkamble4874
    @sunderkamble4874 2 года назад +28

    प्रिय महाराष्ट्राची हास्य जत्रा,
    थकला असाल नक्कीच, लॉक डाउन च्या काळात आणि इतर वेळी ही तुम्ही आमचे मनोरंजन केले आहे, ते अगदी अमूल्य आहे. कोविड च्या वाईट काळात आपण आपल्या करोडो चाहत्यांना ऑक्सिजन पुरविला आहे आणि जिवंत ठेवले आहे. नक्कीच तुम्हाला वाटत असेल तर ब्रेक घ्या, पण पुन्हा तुम्हाला ड्युटीवर यावे लागेल, जास्त रजा मिळणार नाही😊
    हास्य जत्रेच्या प्रत्येक सदस्याची उत्तरोत्तर खूप प्रगती होत राहो, ही सदिच्छा. खूप खूप आभार, आणि धन्यवाद.
    जय भीम

  • @samanderson3923
    @samanderson3923 2 года назад +123

    Maharashtrachi hasyajatra is best Marathi comedy show 😍

  • @prashantpatilschoolit5875
    @prashantpatilschoolit5875 2 года назад +37

    चालू ठेवा रे बाबांनो
    माझ्या पूर्ण कुटुंबाला आवडते

  • @vkarale46
    @vkarale46 2 года назад +39

    बातमी बघून वाईट वाटले पण अशा आहे की लवकर च पुनः चालू होईल कार्यक्रम 🙏❤️

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 2 года назад +16

    मन ताजं करणं खूपच गरजेचं आहे. लोकांनी ते सुचवण्या पेक्षा आपणच ओळखणं चांगलं.
    लवकरच सर्व टीम नव्या जोमाने आणि नवं मटेरियल सोबत घेऊन परत दिसेल ही आशा. 🙏🙏

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 2 года назад +13

    या सर्व मंडलीचे समाजावर फार मोठे उपकार आहेत. त्यांनी आम्हाला खळखळून हसायला लावले आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो.. त्यांच्या ठायी असलेल्या गुणवत्तेला मनापासून दंडवत..

  • @umeshdn3486
    @umeshdn3486 2 года назад +12

    हवा मध्ये तेच तेच ठराविक कलाकार आहेत. पण MHJ ने वेगवेगळ्या उत्तमोत्तम कलाकारांना संधी दिली 👌❤️🙏🥳✔️

  • @avinashpatil4608
    @avinashpatil4608 2 года назад +4

    नमस्कार मित्रांनो
    मी पहिले फु बाई फु हा टीव्ही पोग्राम बघायचो त्यांनंतर चला हवा येऊ द्या हा पोग्राम माझा व माझ्या परिवाराचे मनोरंजन केले पण काही काळानंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा चालू झाली आणि आमच्या घरी एक उत्सव आला अस मला वाटते कारण आम्ही घरी जेवायला बसलो की हस्य जत्रा लावतो, झोपताना लावतो.दिवसभराचा थकवा गायब होऊन जातो. कि मोठी शक्ती आहे ना हस्य मागे हे आम्हाला महाराष्ट्राची हस्य पाहून समजले.तुमचे मनपुर्वक धन्यवाद.आणि लवकर या ही शुभेच्छा. तुमचा प्रेक्षक🙏🏻

  • @sandeepawaghade3247
    @sandeepawaghade3247 2 года назад +65

    Best show, and the beautiful part is all the artists are extremely talented. Just love watching all. Please resume back soon.

  • @Whpashishbankar
    @Whpashishbankar 2 года назад +1

    महाराष्ट्राची हास्य जत्रा सिरीज बघून खूप खूप हसायला येत आणि शेवटी डोळ्यातून पाणी येत, खूप खूप मज्जा येते गोस्वामी सर सचिन सर आणि इतर सर्व कलाकार वर्ग, प्रत्येक कॅरेक्टर अमेझिंग love it प्राजक्ता चे introduction styail आणि मध्येच कलाकारांचे स्किट च्या बाहेर जाऊनही बरेचसे पंच घेणे हे फक्त हास्य जात्रेतच पाहायला मिळतात, अफलातून विनोद हसून हसून पोट दुखत , प्रसाद खांडेकर, दत्तू, ओमकार, शिवाली,गौरव,नम्रता, समीरदादा,आणि इतर सर्व कलाकार खूप छान काम करताय पुढे पण नक्कीच हे नवीन नवीन सिरीज पाहण्यासाठी मिळेल नक्की धन्यवाद सर्व हास्य जत्रेच्या टीम ला

  • @gorakhpatil5677
    @gorakhpatil5677 2 года назад +101

    टेंशन वरचं मात्रा Maharashtra ची हास्य जत्रा😘😘❤️❤️

  • @shubhangichandanshive1768
    @shubhangichandanshive1768 2 года назад +11

    माझा आवडता कार्यक्रम bbc news चं कौतुक मी आज पर्येंत पाहिल्यानंदाच कमेंट केली आहे सर्व टीमचं कौतुक अशीच पुढे जावा👌👌✌️✌️

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 2 года назад +38

    माझा सुद्धा आवडता शो झाला चला हवा येवू द्या कुठे तरी मागे पडतोय

  • @collectiveworld4214
    @collectiveworld4214 2 года назад +5

    Gaurav More ✔✔✔🌟🌟🌟🌟🌟

  • @ajayambedkar3760
    @ajayambedkar3760 2 года назад +5

    गौरव मोरे ग्रेट आहे . सुपर स्टार आहे . सचिन मोटे सचिन गोस्वामी . यांनी एक कोहिनूर हिरा आणला आहे . गौरव तू खरंच चांगला एक्टर आहेस .

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 2 года назад +11

    Really great show.Thanks to all participants of महाराष्ट्राची हास्य जत्रा.

  • @Chandrakantshinde10
    @Chandrakantshinde10 2 года назад +32

    My favourite shows ❤️❤️❤️

  • @juliusfernandes5264
    @juliusfernandes5264 2 года назад +25

    Very true during covid times I started watching till now I watch I totally love it I just luv all actors in mhj but omkar and gaurav are my fav.

  • @chandrakantvasudev2577
    @chandrakantvasudev2577 2 года назад +2

    (2)आम्हाला तुम्ही हास्य जत्रेमधुन काढून टाकले सारखे वाटते plzzzzz पुन्हा देवाचे क्रुपे जवळ यावे हि प्रार्थना 🙏 🙏 🙏

  • @avinashpatil4608
    @avinashpatil4608 2 года назад +5

    ओमकार भोजने, प्रसद खांदेकर,नम्रता संभेराव, गौरव मोरे,बनो,दतु,प्राजता माळी,विसाखा सुभोदार,समीर चौघुले,अरूण कदम,पृथ्वीक प्रताप, ओंकार राउत,शिवाली परब,शाम राजपूत, हेमंत पाटील. यांना माझा नमस्कार आणि असे पुढे जात राहा ही शुभेच्छा 🙏🏻

  • @manoharvekhande5805
    @manoharvekhande5805 2 года назад +7

    तुम्ही सध्या ब्रेक घेता पण लवकर परत या
    आम्ही तुमची वाट पाहतो ऑल द बेस्ट टीम mhj

  • @collectiveworld4214
    @collectiveworld4214 2 года назад +21

    Gaurav More mind blowing, every episode baghun khup hasto n enjoy karato , 😁😁😁😁👌👌👌

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 года назад +13

    Mhj हा खूप मस्त कार्यक्रम आहे तो बंद करू नये, आम्हाला कारामणार नाही, सोनी TV ने KBC साठी MHJ चा बळी देऊ नये, kbc साठी जाहिराती भरपुर मिळतील पण प्रेक्षक नाही मिळणार,

  • @gajananpatil8170
    @gajananpatil8170 2 года назад +9

    I love महाराष्ट्राची हास्यजत्रा .miss you

  • @anandgaikwad7706
    @anandgaikwad7706 2 года назад +2

    Khup Hasvle Aahe MHJ TEAM Ne , Tumchyamule Aayushyat Anand Nirman Hoto, Tumhalapan Vishranti Havich , Sarv Kalakar Chan Aahet, Omkar Bhojane Gourav Jodi Utam Aahet , Best Of Luck

  • @varshapatil6708
    @varshapatil6708 Год назад

    हास्यजत्रेमुळे मी सर्व टेन्शन विसरून जाते. मी खूप मोठी फ्यान आहे,दर्जेदार शो आहे.

  • @nutanbhosale2549
    @nutanbhosale2549 2 года назад +4

    खरं आहे हे सर्व आमची family आहेत

  • @selenasamson3925
    @selenasamson3925 2 года назад +11

    Gaurav more outstanding performance miss u

  • @udaybatwal3719
    @udaybatwal3719 2 года назад +8

    I have kept alarm timings of this show . I am fan of this show and also fan of each character here .
    The best director the best writers best Anchor best combo of judges and best actors and actresses .Also the supporting staff too .
    Thank You very much !!!!!!

  • @purveesclass6193
    @purveesclass6193 2 года назад

    हा शो परत लवकर चालू व्हावा हीच विनंती. आम्ही सगळ्यांना मिस करू. हा शो सर्वात टॉप चा शो आहे. लोकांना आनंद देणारा शो आहे. हसण्यामुळे माणसाचं आयुष्य वाढते, असे म्हणतात. हा शो रिपीट टेलिकास्ट सुद्धा आम्हाला पहायला आवडतो. या शो मुळे अनेक शो पहायचे आम्ही सोडून दिले. लवकरात लवकर हा शो चालू करावा ही सोनी चँनेल ला मनापासून विनंती. We miss all of u.....

  • @yogeshsonwane4
    @yogeshsonwane4 2 года назад +8

    Mazi आवडती जोडी समीर- विशाखा hiआहे......

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 2 года назад +25

    Sometimes "Hasyajatra" act as booster dose for social & economical immunity, specially during pandemic period... it is the best entertaining show

  • @poonamkamble7948
    @poonamkamble7948 2 года назад +5

    My favourite show 🤗
    Lots of love from paris ❤️
    Come back soon 🙏

  • @anjukurhade6025
    @anjukurhade6025 2 года назад +2

    1 नंबर शो आहे हा ,आमचा श्वास आहे हास्यजत्रा

  • @yashodhanjatar8095
    @yashodhanjatar8095 2 года назад +33

    Great Team MHJ.. Thanks a lot for entertaining all of us since last 3-4 years. We salute you all for your valuable contribution in making our life enjoyable. Come back soon with a great bang. We all will wait for you.. Regards..

  • @shalikmorey210
    @shalikmorey210 2 года назад +3

    Khup chhan hasvtat serv hats off

  • @s.p.d.m.2973
    @s.p.d.m.2973 2 года назад +7

    ब्रेक हवाच... खूप सातत्याने सर्वांनी सलग 3 वर्षे आम्हाला हसवलं आहे... आता काही काळासाठी आराम करा, फिरून या..

  • @sonalishinde9481
    @sonalishinde9481 2 года назад +19

    All actors r superb 🙏

  • @digamberchavan5047
    @digamberchavan5047 2 года назад

    हास्यजत्रेच्या सगळ्याच कलावंतांना 😘😍🥰

  • @manishakale7314
    @manishakale7314 2 года назад

    खूप सुंदर शो आहे. लवकर परत या. वाट पाहते आहे.

  • @tukaramgoilkar2388
    @tukaramgoilkar2388 2 года назад +1

    निखळ विनोद,सरस व अंगीक कलाकार , लेखक,दिग्दर्शक ,वादक परिक्षकासह MHJ सर्वच लई भारी नव्या दमासाठी हवी थोडी विश्रांती। सर्वाना हार्दिक शुभेच्छा

  • @dattaraysalunke6443
    @dattaraysalunke6443 2 года назад

    निखळ विनोद...कमरेखालचं काही नाही... सहकुटुंब पाहावा... खरचं टेंशन वरची मात्रा... खूप धन्यवाद सर्वांचे...

  • @nainatuscano6305
    @nainatuscano6305 Год назад

    नेहमीच खूप खूप खूप छान अशी हास्य जत्रा आहे

  • @amitdicholkar768
    @amitdicholkar768 2 года назад

    खूप सुंदर कार्यक्रम आहे आपला.

  • @rajeshmbhole234
    @rajeshmbhole234 2 года назад +32

    Very good decision. Break is necessary. Its not easy to find out new subject daily and perform in short time. Three and half years are a very long time , they give outstanding performances with various characters which is the big achievement. When characters repeated several times, then people disliked, so its good decisions to break and come with new skits, new characters and new team and new thoughts. All the best.

  • @rohinimane86
    @rohinimane86 2 года назад

    भयानक आणि एकदम भन्नाट आहात यार तुम्ही सगळे.... 👌👍🙏💐

  • @manishawaghmare3549
    @manishawaghmare3549 2 года назад +1

    Love you all team's

  • @sarojdhandhukia103
    @sarojdhandhukia103 2 года назад +5

    Great show ..we really enjoyed this show ..Artist are too good....entire MHJ team is great.....so please come back soon ...

  • @prabhakargamepatil5578
    @prabhakargamepatil5578 2 года назад +1

    सध्या हसण्यासारखे फक्त हास्य जत्रा बाकी काही नाही मी रोज एपिसोड बघतो प्रचंड समाधान व हसून हसून प्रफुल्लित होतात लोकांना हसू होत नाही पण हास्यजत्रा बघितल्यावर अफवा पासून येतात

  • @swatijambhekar4674
    @swatijambhekar4674 2 года назад +1

    Sachin Sir ha show is part of our life.
    Take kitkat break only.
    Love u team.
    Lock down madhe tumhi saglyana jivant thevalet.
    Tumha sarvanche khup khup dhanyawad.

  • @wildwolf6036
    @wildwolf6036 2 года назад +10

    साहेब असं करू नका कारण बातमी ऐकूनच एक प्रकारचं टेन्शन आलं,
    आजारी असल्यासारखं वाटायला लागलंय, आपण बाहेर मस्त हसत खेळत असतो आणि अचानक आजारी पडल्याने हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करणार असं वाटायला लागलंय

  • @ashwinibhave8662
    @ashwinibhave8662 2 года назад +1

    All the best, पण लवकर या.

  • @surajkedar7843
    @surajkedar7843 2 года назад +3

    Best Show!!!!!!! ❤️

  • @achyutpuri8123
    @achyutpuri8123 2 года назад

    GREAT Lai Bhari BEST

  • @subraonikam15
    @subraonikam15 2 года назад

    Channnnn अप्रतिम 😎👌

  • @nishamohite4348
    @nishamohite4348 2 года назад

    ब्रेक तर हवाच,पण लवकरच नवीन season चालू होईल याची वाट पाहतो ,माझा 9 वर्षांचा मुलगा आहे तो सुद्धा खूप आवडीने हास्य जत्रा पाहतो, आम्ही दूसरे कुठलेच सिरियल पाहत नाही दिवसभर जे हास्य जत्रा चे एपिसोड होतात तेच repet पाहतो, तुम्हा सगळ्याना भेटण्याची खूप इच्छा आहे, सगळ्याना मनापासून आभार आणि खुप खुप शुभेच्छा पुढील season साठी love u all

  • @Akshay-co3xr
    @Akshay-co3xr 2 года назад

    Best ahe yaar .. stress buster .. हलके फुलके पण intellectual jokes...Hats off to the team ..

  • @sachinkhandekar1109
    @sachinkhandekar1109 2 года назад

    हस्य जत्रा पाहणारा मी नियमित प्रेकशक आहे. काही काळा पुरता हा कार्यक्रम ब्रेक घेणार आहे ऐैकुण फार वाईट वाटले परंतु हा कार्यक्रम लवकरात लवकर पुन्हा सुरु व्हावा ही इच्छा आहे. हास्य जञेतील सर्व टीम आणि आरटिस्ट ह्यांच्यावर मी मनोभावे प्रेम करताे. I love u Hasya jatra ❤

  • @vitthalmanghale9278
    @vitthalmanghale9278 2 года назад +5

    मोरे family १ no.

  • @PranjalDesai.
    @PranjalDesai. 2 года назад +1

    हास्यजत्रेने सगळी दुःख विसरायला लावलीत.बंद करु नका please

  • @dattatraymhatre9536
    @dattatraymhatre9536 2 года назад +1

    Mi ani maze sarva kutumb ha show agadi aavarjun pahato ani tumchya mulech aamhi anandi ani utsahi raha to mhanun apalya sarv tyanche amhi abhari ahot dhanyavad

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 года назад

    काहि क्षणाच्या विश्रांती साठी हार्दिक शुभेच्छा ... ताजे तवाने होऊन लवकरच परत या आम्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला मिस यू सर्व टिम MHJ

  • @siddharthLokare
    @siddharthLokare 2 года назад

    महाराष्ट्राची हास्यजत्रा लवकरच सुरू करावी.
    यातून मनोरंजन तर होतेच,परंतु प्रबोधनही होते.

  • @santoshkadav9174
    @santoshkadav9174 2 года назад

    Awesome👍Tim

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 2 года назад

    All' are great

  • @hardik7935
    @hardik7935 2 года назад

    हास्य जत्रा लवकरात लवकर चालू करा. 🙏

  • @pravindavkhar9818
    @pravindavkhar9818 2 года назад +4

    गौरव प्रीयदर्शनी आणि ओंकार मामा, मामी दत्तू 👍☺️

  • @ganeshshahapurkar1461
    @ganeshshahapurkar1461 2 года назад +3

    Keep going guys 💐👍

  • @collectiveworld4214
    @collectiveworld4214 Год назад +1

    Gaurav excellent performance 👌👌👌👌👌

  • @sanjaybhosale8562
    @sanjaybhosale8562 2 года назад +1

    सचिन सर............ हास्य जत्रा हा संपूर्ण महाराष्ट्रातील लहान,थोर ,वाचक, दर्शक यांचा अविभाज्य घटक आहे . त्यामुळे आमच्या चेहऱ्यावरील हास्य कमी होऊ देऊ नका. हास्य जत्रेच्या संघावर महाराष्ट्रातील जनतेची जबाबदारी आहे.

  • @pradeepmore4094
    @pradeepmore4094 2 года назад

    थोडा ब्रेक हवाच कारण प्रत्येकाला वयक्तिक जीवन आहे.आपल्या कुटुंबास वेळ हा द्यावाच लागतो .थोडीशी विश्रांती ही हवीच .पण शो लवकरच चालू कराल हि अपेक्षा आहे.कारण तुम्हाला बघील्याशिवाय एकही दिवस जात नाही.महा राष्ट्राची हास्य जत्रा हा शो आम्हाला खूप भावला आहे.हसवायला परत लवकर या👍🙏🙏🌹🌹

  • @vijaykulkarni5746
    @vijaykulkarni5746 2 года назад

    हास्य जत्रेने ब्रेक घेतल्यामुळे कसेतरीच व काहीतरी चुकल्यासारखे वाटत आहे. या शो ने ब्रेक घेऊच नये आणि आपल्या विनोदाने सर्व जनतेला कायम खळखळून हसायला लावावे अशीच भावना माझ्याप्रमाणेच या शो वर प्रेम करणाऱ्या सर्व श्रोत्यांची झाली असेल. मला कोरोनाचा संसर्ग झाल्यावर दवाखान्यात उपचार घेत असताना मी सतत हास्यजत्रेची स्किट पाहत होतो. विनोदात खरोखरच ताण निवारणाची प्रचंड शक्ती आहे. आज 21 व्या शतकात तर विनोद हा विविध असाध्य विकारावर सुद्धा उपचारप्रणालीचा एक भाग बनलेला आहे. त्यामुळेच हा शो पुनःश्च लवकरात लवकर सुरू करावा अशी या शो च्या निर्माता, दिग्दर्शक व सर्व कलाकार याना नम्र विनंती आहे. अत्यंत आतुरतेने आम्ही या शो ची वाट पाहत आहोत.
    डॉ. विजय कुलकर्णी

  • @nutanbhosale2549
    @nutanbhosale2549 2 года назад +3

    आम्ही हा show खूप मिस करू

  • @devendragolapkar8525
    @devendragolapkar8525 2 года назад +1

    खूप Miss करू, ,,,,,,,,, लवकर परत नव्या जोशात या, आम्ही सर्व वाट पाहू

  • @Justinbricks2323
    @Justinbricks2323 2 года назад

    आंबट आणि कमरेखाली जोक्स सोडले तर बाकी सगळं अप्रतिम आहे...... दादा कोंडके सारख... 👍👍👌👌

  • @pradnyashinde9154
    @pradnyashinde9154 2 года назад +1

    The show is energy booster not only to audience but to the channel. 👍🏻👍🏻
    Pl start it at the earliest.

  • @pravindavkhar9818
    @pravindavkhar9818 2 года назад +5

    रसिका वेगुरलेकर कोकण कन्या , शिवाली ताई ( शिवाली हे खरं ) , निमिष कुलकर्णी ( जावई बाप्पु ) 😊😊

  • @manasisankhe8763
    @manasisankhe8763 2 года назад +1

    लवकरात लवकर चालू व्हायला हवं.आम्ही वाट बघतोय.

  • @anuradhainamdar4070
    @anuradhainamdar4070 2 года назад

    लवकर या परत.वाट पाहू आम्ही!

  • @musicPmd0143
    @musicPmd0143 2 года назад +3

    Gaurav more khatarnaak character ❤️❤️❤️❤️❤️😂😂😂😂😂

  • @arunbhosale8716
    @arunbhosale8716 2 года назад +8

    खरचं छान शो आहे. करोना काळात तर फार करमणूक करून टेन्शन कमी केले.कलाकारांबरोबरच दोन्ही सचिन यांचा मोठा वाटा आहे. हसून ,हसून जेव्हा डोळ्यातून पाणी येते.तेव्हा फार बरे वाटते. नक्कीच लवकरच चालू होईल

  • @rajanibhatti3933
    @rajanibhatti3933 2 года назад +13

    Please don't take long break.your program is like taking daily vitamins and body needs daily dose. we are already started missing from 2 days.
    Come back soon
    GOD BLESS YOU ALL

  • @nileshranvir2959
    @nileshranvir2959 2 года назад

    माझ्या मोबाईल वर सगळ्यात जास्त चालणारे व्हिडिओ म्हणजे फक्त महाराष्ट्राची हास्यजत्रा...❤️

  • @jeevansanjeev7699
    @jeevansanjeev7699 2 года назад +5

    असा शो पुन्हा होणे नाही

  • @prakashjoshi3241
    @prakashjoshi3241 2 года назад

    आमचा आनंद हरविल्या गेला.
    please come soon.

  • @prabhakarbhosale6777
    @prabhakarbhosale6777 2 года назад +1

    कृपया शो लवकर सुरू करा ही नम्र विनंती सर्वाना आणि सोनी मराठी ला आहे. 💯

  • @ajaykirpekar8993
    @ajaykirpekar8993 2 года назад

    हास्याजत्राला महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल...

  • @sharadkadam7286
    @sharadkadam7286 2 года назад

    Please come back soon. This show should run as long as possible.

  • @niteendeo8775
    @niteendeo8775 2 года назад +1

    Sampurn corona kala madhe khupch chaan Manoranjan Kelley yanchya program ne sarv Teamla Dhanyawad v pudhil vatchaliss Khup Shubhuchaa

  • @user-jg5pj7cf4z
    @user-jg5pj7cf4z 2 года назад

    या जत्रेत आम्हाला खूप आनंद मिळाला