Majha Katta With'Maharashtrachi Hasyajatra'Team:'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमची कट्ट्यावर धमाल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 358

  • @samratpatekar2546
    @samratpatekar2546 2 года назад +186

    व्वा गौरव व्वा......आवडलं तुझं बाबासाहेबांबद्दल चं प्रेम ❤️

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 2 года назад +8

      🤣🤣

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 2 года назад +10

      @@vishalpatil4353 काय जळके लोक असता पण ठीक आहे जळके अजून जळतील

    • @Narayan_rane
      @Narayan_rane 2 года назад

      प्रेम नाही त्याला राजकारण बोलतात. लोकांची मन जिंकण्याची टेकनीक हाय ती वेड्या.

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 2 года назад +4

      @@Narayan_rane चर्च मध्ये technique असते.babasaheb he amch kalij ahe

    • @devendrakenjale1707
      @devendrakenjale1707 2 года назад +1

      @Vishal Patil काय रे काय झालं हसायला तुला

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 2 года назад +82

    आजच्या धकाधकीच्या जीवनात आनंदी क्षण जगण्यासठी अशा शो ची गरज आहे जी MHJ मुळे पुर्ण होते. सर्व कलाकार हरहुन्नरी व नटखट आहेत. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या !

  • @rajvardhan3075
    @rajvardhan3075 2 года назад +124

    हवा येऊ द्या ला कच्चा खाल्ला या लोकांनी 🔥🔥🔥🔥🔥🔥 जबरदस्त ❤

    • @atulwalke9468
      @atulwalke9468 2 года назад +5

      अगदी बरोबर

    • @Run_aw
      @Run_aw Год назад

      True

    • @ganeshingole-qt9gd
      @ganeshingole-qt9gd Год назад

      2016 paryant chyd CH content khup bhari hot

    • @sachinkad8332
      @sachinkad8332 Год назад

      गपरे

    • @UTube-nigga
      @UTube-nigga Год назад

      ​@@ganeshingole-qt9gdhe matra khara ahe. Ajun pn nilesh sable ala ki bhari karto

  • @robinsood8598
    @robinsood8598 2 года назад +11

    न्यानदा मॅडम खरे बोलल्या माणूस सगळं विकत घेऊ शकतो पण आनंद,हसणे हे विकत नाही घेऊ शकत ते मात्र फुकट हास्य जत्रेच्या टीम ने महाराष्ट्रातील जनतेला दिले त्यामुळे त्यांना खूप पुण्य मिळत आहे धन्यवाद संपूर्ण हास्य जत्रा टीम चे 🙏🏻

  • @pranayalte4193
    @pranayalte4193 2 года назад +41

    महापुरुषांना जेव्हा पण वंदन करता आले तर आपण करावे. मस्त गौरव

  • @bhaveshjadhav6506
    @bhaveshjadhav6506 2 года назад +82

    गौरव मोरे Rock Star for महाराष्ट्राची हास्य जत्रा

  • @prathameshsalve28
    @prathameshsalve28 Год назад +4

    15:08 Gaurav More …👍🏻👌🏻💯

  • @Maataai
    @Maataai 2 года назад +6

    ही हास्यजत्रा ची वेडी माणसं आहेत आणि या वेड्या माणसांनी अख्ख्या महाराष्ट्राला, देशाला रादर जगाला ठ्ठार्र वेडं करून सोडलंय..
    सुपर्रर डुपर्र,ज्जाम भार्री,मेहनती हास्यजत्राची सर्व टीम..
    ओंकार भोजने MY FAVOURITE 😍...

  • @Saggyvlogs45
    @Saggyvlogs45 Год назад +7

    बाबासाहेब बदल गौरव मोरे यांचा आदर पाहून खूप छान वाटलं, उपकाराची जाणीव असणारा कलाकार ❤️❤️

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 Год назад +1

    जय महाराष्ट्र 🚩🥰❤️🙏

  • @manishrawool6592
    @manishrawool6592 2 года назад +118

    ओमकार भोजने, समीर चौगुले, वनिता खरात, आणि कल्याण ची चुलबुली हे सगळेच पाहिजे होते.

  • @prakashbhoir1528
    @prakashbhoir1528 Год назад +1

    अप्रतिम. ऑकटर.रसीका.ताई. व.गौरव. जी.

  • @sachinmanohar82
    @sachinmanohar82 2 года назад +8

    "गोरव मोरे" भावा, तु जिंकलस ....

  • @cinedit1708
    @cinedit1708 2 года назад +8

    14:55 ❤ जय भीम गौरव दादा ❤

  • @rahulrangari7778
    @rahulrangari7778 2 года назад +8

    Great Gaurav Dada selute you 👍👍👍

  • @शिवभक्तसारंग
    @शिवभक्तसारंग 2 года назад +20

    गौरव भावा ...👌👌

  • @prakashdongre5028
    @prakashdongre5028 2 года назад +33

    खरंच मल्टी talanted टीम आहे ही. कोणाचे कौतक कराचे आणि कोणाचे नाही हेच कळत नाही. सगळे किंग आहेत.
    मस्त.

  • @rajeshbansode2565
    @rajeshbansode2565 2 года назад +15

    खरंच गौरव मोरे एक उत्तम व्यक्तीमत्व आहे.

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 Год назад +1

    काय प्रचंड हसवलत खूप खूप मजा आली ़

  • @मुकेश-ड6ढ
    @मुकेश-ड6ढ 2 года назад +12

    गौरव salute भाऊ..जय भीम

  • @rupalirecipes3138
    @rupalirecipes3138 2 года назад +4

    Kadak nama👌👌👌👌👌👌👌👌

  • @shirishkorgaokar2864
    @shirishkorgaokar2864 2 года назад +9

    ही आपल्यासारखीच मध्यमवर्गीय धडपडणारी माणसं पाहून मन खूप सुखावतं . आपण मराठी भाषक आहोत . थोडाफार विनोद आपल्याला कळतो .खळखळून हसता येतं . या सगळ्या गोष्टी नशीबाने मिळाल्या आहेत . सर्व कलावंतांना , कलासक्तांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा .

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 года назад +21

    हास्य जत्रेने दर्जेदार मराठी विनोद अधिक उंचीवर पोहोचवला हे मात्र नक्की....! 🙏

  • @tanvibane928
    @tanvibane928 2 года назад +51

    चला हवा येऊ द्या दोन वर्षे झाली बघतच नाही. चावटपणा आणि पाणचट शो झाला.

  • @gl555bass6
    @gl555bass6 2 года назад +7

    गौऱ्या भाई Love You ❤️

  • @amarkambale5094
    @amarkambale5094 2 года назад +6

    गौरव मोरे तू ग्रेट आहेस

  • @kunalnivangune2549
    @kunalnivangune2549 2 года назад +7

    पुण्या जवळच्या कात्रजची प्रियदर्शनी ❤️❤️❤️ मिस करतोय

  • @sagarkamble1415
    @sagarkamble1415 2 года назад +12

    आपल्या मुळे हास्य विनोदांची एक नवीन मालिका तयार झाली व त्यामुळे बहुतांश लोकांचे दुःख हिरावून घेतल्याबद्दल आपले सर्वांचे अभिनंदन ,धन्यवाद mhj संपूर्ण टीम,बाकीच्या टीम ला मिस्स करत आहोत, विशेष आभार गौरव मोरे-पवई फिल्टरपाडा.

  • @Rvsaysss
    @Rvsaysss 2 года назад +5

    खूप दिवसांनी मराठी मधला असा कार्यक्रम आहे की ते तिथे स्किट बद्दल सांगतायत आणि इथे डोक्यात ते चालू ही होत. आणि हीच या सगळ्यांच्या मेहनतीची पोच पावती आहे.
    खूप शुभेच्छा सर्वांना.

  • @sunilpatil4203
    @sunilpatil4203 Год назад +1

    हास्य जत्रेमुडे खूप लोक चिंता मुक्त होतात .खूप हसायला भेटते .खूप हसवतात समीर दादा, गौरव ,प्रसाद , पृथ्वीक , शिवाली ,नम्रता,सगळे सगळे खूप हसवतात .सगळे खूप छान कलाकार आहेत

  • @yuvrajsonawane2553
    @yuvrajsonawane2553 2 года назад +11

    14.55 बाबासाहेब आंबेडकर

  • @bhagwanwaghmare2611
    @bhagwanwaghmare2611 2 года назад +5

    हास्य जत्रेतील सर्वच कलाकार महाराष्ट्राची शान आहेत, महाराष्ट्राला लाभलेली हे अनमोल रत्नच आहेत,त्यात सचीन गोस्वामी,सचीन मोटे सर हे सर्वच

  • @sachinwankhede2782
    @sachinwankhede2782 Год назад +2

    15.6 ❤❤🔥🔥goosebumps

  • @tejaskhamkar2051
    @tejaskhamkar2051 Год назад +3

    प्राजक्ता माळी ही खूप महत्त्वाची आहे ह्या टीम मध्ये ती असायला हवी होती

  • @Avinash95209
    @Avinash95209 2 года назад +28

    गौरव गया था लन्दन को 🙋शूटिंग करके फिर आ गया🤺
    आते ही हास्य जत्रा पर "माझा कट्टा" पे छा गया 😍👌🤩
    Star no 1 गौरव मोरे 🤩👌🤩

  • @makarandkulkarni5018
    @makarandkulkarni5018 2 года назад +4

    सगळे जण Masterpiece आहेत हास्यजात्रेमधील

  • @shekharjadhav8887
    @shekharjadhav8887 2 года назад +4

    हास्यजत्राची पुर्ण टिम पाहिजे होती....
    हास्यजत्रेतील बाकी मौल्यवान रत्नांची वैयक्तिक उपस्थिती नसल्यामुळे ही मुलाखत खर्‍या अर्थाने अर्धवटच आहे

  • @anilkharatak0707
    @anilkharatak0707 2 года назад +9

    Gaurav dada babasahebanchya gharala bhet dilis kharach khup bhari vatl...kautukaspad ahe.

  • @navnathupadeshe1078
    @navnathupadeshe1078 2 года назад +9

    खूप छान, अवघड काम सोप करणारी सगळे मान्यवर आहेत
    सलाम सर्वांना धन्यवाद

  • @4444sha
    @4444sha 2 года назад +14

    Mast gaurav👍👍

  • @kunalsuryavanshi4855
    @kunalsuryavanshi4855 2 года назад +5

    कोण कोण ह्या दिवाळीत हास्यजत्रेतल्या हास्यफराळाचा आस्वाद घेणार!!?😅😀

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 года назад +1

    Sarve Mharathi Aahet God Bless All Team 👌👌👌👌👌👌😀😀😀😀😀

  • @JayMaharashtra27
    @JayMaharashtra27 2 года назад +24

    Gaurya rocks 😂😂😂

  • @aps358
    @aps358 2 года назад +5

    कार्यक्रम(MHJ) खरच खूप छान आहे.. प्रत्येक कलाकार तोडीस तोड आहेत.. सचिन गोस्वामी सचिन मोटे खरंच ब्रिलियंट लोक आहेत.. सामाजिक भान त्यांना आहे.. म्हणून हा कार्यक्रम सर्वांगाणी सगळीकडे आता लोकप्रिय झालेला आहे... पण हेही खरं आहे की ज्या स्कीटमध्ये गौरव मोरे असतो ते स्किट पाहायला फार मजा येते

  • @vinodkamble1922
    @vinodkamble1922 2 года назад +4

    खूप छान गौरव भैया 🙏

  • @jeevavideo11_
    @jeevavideo11_ 2 года назад +6

    गौरव मोरे रिअल हिरो.... हास्य जत्रा...

  • @dinesh_ash143
    @dinesh_ash143 Год назад +2

    14:53 Jai Bhim 🙏

  • @amarsutar818
    @amarsutar818 2 года назад +3

    गौरव मोरे जय भीम भवा

  • @vilasdhanve4280
    @vilasdhanve4280 Год назад +4

    अमृता फडणवीस पेक्षा खूप छान singing करता नम्रता जी आपण 👌👌👌💐💐💐

  • @rushikeshpatil4256
    @rushikeshpatil4256 Год назад +4

    "Rasika Vengurekar......... mnd badak" Goated Dialogue by Gaurav. No offense Rasika love u.

  • @mkedits3824
    @mkedits3824 Год назад +2

    जय भीम❤❤❤

  • @VertexExp
    @VertexExp 2 года назад +6

    "ABP माझा" हाच एक मुळात मोठ्ठा काॅमेडी न्युज चॅनेल आहे...

  • @Re-gt3qp
    @Re-gt3qp 2 года назад +4

    "अन्नच कन आणि हसण्याचा क्षण" खूप छान आहे

  • @dipakdande213
    @dipakdande213 Год назад

    सारे गुणी कलाकार आहेत. प्रत्येक मराठी माणसाचे भूषण.

  • @pankajchonde
    @pankajchonde 2 года назад +12

    महाराष्ट्राला अविरतपणे हसवणाऱ्या या महान कलाकृतींना सलाम

  • @vikasgharatmro5279
    @vikasgharatmro5279 2 года назад +7

    विनोदी जगतातील सर्वोत्तम विनोदी कार्यक्रम.
    फक्त हास्य जत्रेच सोनी टि.व्हि. वर कयम चॅनल सुरू व्हाव.
    सर्व हास्यजत्रा कलाकारांना दिवाळीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा.

  • @justnamithings4213
    @justnamithings4213 2 года назад +11

    Gurya भाई.... एक् नंबर

  • @IndianBoy77
    @IndianBoy77 2 года назад +5

    चला हवा येऊ द्या ला मागे टाकलं आहे l अभिंदन 💐💐💐

  • @parshuramrajesh3620
    @parshuramrajesh3620 2 года назад +4

    महाराष्ट्राची हास्यजत्रा ही मालिका खूप छान आहे.

  • @sanjaykaranje2913
    @sanjaykaranje2913 Год назад

    Namrta mam ur the best
    ❤❤❤❤❤❤
    MAJ is BEST....
    ...
    Love uuu MHJ Team

  • @pralegendary
    @pralegendary 2 года назад +71

    Gurav more such a good versatile actor

  • @sanmatisonar6793
    @sanmatisonar6793 2 года назад +11

    I like it
    MY daughter not understand marathi
    But she watching repeatedly MHJ
    GOD BLESS YOU

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 Год назад

    Khup ch bhari 99 percent lokancha awdata show

  • @jayantceterer1112
    @jayantceterer1112 Год назад

    48 मिनिटांचा आजचा एपिसोड
    खूप छान

  • @aviakshuchavan5400
    @aviakshuchavan5400 2 года назад +9

    खरंतर याला कोणताही अर्थ नाहीये ओंकार भोजने आणि समीर चौगुले पाहिजे होते

  • @frangipani.19
    @frangipani.19 Год назад +3

    Gaurav more broke the ice in this conversation! Superb! Gaurav more best!🎉💖🌷

  • @memumbaikar2882
    @memumbaikar2882 2 года назад +26

    You guys are amazing. Thanks a ton

  • @savinayramteke6059
    @savinayramteke6059 2 года назад +4

    गौरव मोरे ... बेस्ट

  • @siddharthsatbhai6979
    @siddharthsatbhai6979 2 года назад +2

    सचिन मोटे, सचिन गोस्वामी यांनी झी मराठीचा "फू बाई फू", "महाराष्ट्राचा सुपरस्टार", कलर्स वाहिनीवर "कॉमेडी एक्सप्रेस" सारखे कार्यक्रम पण केले आहेत आणि नंतर सोनी मराठीने या दोघांना approach करून स्वतःच्या नविन चॅनलसाठी हास्यजत्रा हा विनोदी कार्यक्रम सुरू केला...

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Год назад

    Khoopach chan ❤

  • @robinsood8598
    @robinsood8598 2 года назад +7

    पुन्हा एकदा संपूर्ण टीम माझा कट्टा वर जरूर जरूर बोलवा व दोन तास तरी मुलाखत घ्या एकूण एक व्यक्ती रेखे ची आम्हाला ही कळेल की महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावणारी मंडळी वैयक्तिक जीवनात कशी आहेत ती व एवढं सगळं कस जमत

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 2 года назад +8

    दोनही MHJ आणि ABP माझा टीम या तोडीस तोड टीम वाटत आहेत. MHJ टीम इतकी फेमस झाली की राज्यातील हजारों गावांतून लाखोंच्या घरात देवासारखे स्वागत होईल. पण आयुष्य इतके लहान आहे की याचा अनुभव यांना घेता येणार नाही ही शोकांतिका आहे.

  • @pranitnikam007
    @pranitnikam007 2 года назад +3

    Gaurav ❤️

  • @tajbaba2379
    @tajbaba2379 2 года назад +12

    खुप छान !!!
    सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐💐👌👍

  • @mallinathkamble5845
    @mallinathkamble5845 2 года назад +4

    Gaurav more best 😍

  • @namsc23
    @namsc23 2 года назад +1

    MHJ ha khupach bhari stressbuster show ahe. Khupach dhanywad amacha ayushya ekdum prafullit and anandit karnayabaddal.Super love from Ireland

  • @Atul_2305
    @Atul_2305 2 года назад +5

    Gaurav more is real gem

  • @bhoomikashinde6817
    @bhoomikashinde6817 2 года назад +4

    gaurav ❤️

  • @niranjanbachal9451
    @niranjanbachal9451 Год назад

    गौरव❤

  • @balasahebsawant4898
    @balasahebsawant4898 Год назад

    एक लाईक केवळ तुमच्यासाठी ज्ञानदा mam

  • @darshanajadhav3951
    @darshanajadhav3951 2 года назад +2

    Gaurav more lay bhari

  • @siddharthdhawale6071
    @siddharthdhawale6071 2 года назад +7

    Gourav more great

  • @onlyforyou5397
    @onlyforyou5397 2 года назад +3

    Love you Mhj

  • @pravinthorat7082
    @pravinthorat7082 2 года назад +8

    समीर सर पाहिजे होते.... त्यांच्याशिवाय कस काय कट्टा ठरवला?

    • @pravinthorat7082
      @pravinthorat7082 2 года назад +1

      ओंकार भोजने पण महत्त्वाचा ॲक्टर अनुपस्थित आहे... प्राजक्ता ला बोलावलं नाहीं ते फक्त चांगल केल

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 Год назад

    Great 🥰❤️

  • @snehk4916
    @snehk4916 2 года назад +3

    Gaurav More is best

  • @mangeshbhise98
    @mangeshbhise98 2 года назад +2

    Gaurav more ❤️❤️❤️

  • @kumarjagtap4817
    @kumarjagtap4817 2 года назад +3

    🙏 मी खुप आभारी आहे तुम्ही खरंच खूप छान काम करतात. 🙏 I am big fan of casts हस्या जत्रा

  • @anonymoussuspect7926
    @anonymoussuspect7926 2 года назад +3

    Gaurav tu down to earth ahes

  • @shankarmohite4583
    @shankarmohite4583 Год назад

    Khup khup shubhechha sarvana

  • @chandrashekharlandge6197
    @chandrashekharlandge6197 2 года назад +1

    सगळी टिम भारी आहे मस्त आगे बढो

  • @tejaskotkar9182
    @tejaskotkar9182 2 года назад +11

    Gourav pudhe konich kahi nahi

  • @24kelegence
    @24kelegence Год назад

    All super ❤

  • @patahe7036
    @patahe7036 2 года назад +10

    Missing 'THE' Omkar Bhojane

    • @rswp7386
      @rswp7386 2 года назад +3

      Omkar Bhojane “Fu Bai Fu” madhey jatoy asa samajala. Khare asel tar Ek hushar va chngla abhineta Hasya Jatre ne gamavala asa vatate.

  • @amolyadav2403
    @amolyadav2403 2 года назад +8

    gaurav sir thank you reason do you b r ambedkar Jay bhim

  • @subhashdawkar9274
    @subhashdawkar9274 2 года назад +7

    शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar5223 2 года назад +4

    WA gaurav

  • @justanagha3040
    @justanagha3040 2 года назад +8

    ओमकार भोजनेने खरंच कायमस्वरूपी शो सोडला आहे का? असे घडू नये. हा एक मोठा परिवार आहे. तो तुटू नये

    • @adu1210
      @adu1210 2 года назад

      त्याने शो नाही सोडला त्याच्या 2 सिनेमाचं शूटिंग चालू आहे

  • @ashishshiriskar123
    @ashishshiriskar123 2 года назад +7

    Superb episode 👍👍👍👍👍

  • @ameyvedpathak634
    @ameyvedpathak634 2 года назад +73

    MHJ is a very good show.......all actors are superb❤❤❤...........Omkar bhojane aani Sameer should also have been there