दादा तुमच्या मुळे दुर्गम राजगड तालुका पाहता येतो ये ,सह्याद्री तील साध्या भोळ्या लोकांचं जीवन शैली ,सह्याद्री च रांगडा रूप पाहायला भेटले, असेच नवीन नवीन व्हिडीओ बनवत राहा❤
तिन्ही भाग फारचं छान वाटले, रायलिंगवरून खाली समोर लिंगाण्याच्या पोटात दिसणारी वास्तू ही एक छोटीशी खडकात कोरलेली गुहासदृश्य खोली आहे. पाण्याचे टाके विरुद्ध दिशेला आहे.....
खूप खूप चांगला व्हिडिओ बनवला सह्याद्रीचे दर्शन झाल्याबद्दल धन्यवाद आम्ही महाडला जाताना पायी चालत जायचे चार तास दापोली गावापर्यंत कळावे तुझा भाऊ प्रभाकर
दादा अप्रतिम व्हिडीओ तुमच्यामुळे कधीही न पाहता येणाऱ्या जागा, ठिकाण बघायला मिळतात, साधीभोळी माणसं जि माणुसकीचा झरा आहेत, फक्त एक विनंती दादा आवाजाचा दर्जा जरा व्यवस्थित कराल का, कळकळीची विनंती
महेश सर गावातील प्रत्येक माणसाची तुम्ही खूप माणुसकीने विचारपूस करता तुम्हाला वाटेत भेटलेले सर इंदापूर तालुक्यातील आहेत आमच्या गावापासून 10 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे प्रवास करताना काळजी घ्या
महेश सर अतिशय सुंदर दृश्य आहे लिंगाणा किल्ल्याचा घनदाट जंगलातून जाणारा प्रवास खूपच खडतर आणि रोमांचकारी आहे
@@BaluPawar-cc1yl धन्यवाद 🙏
दादा तुमच्या मुळे दुर्गम राजगड तालुका पाहता येतो ये ,सह्याद्री तील साध्या भोळ्या लोकांचं जीवन शैली ,सह्याद्री च रांगडा रूप पाहायला भेटले, असेच नवीन नवीन व्हिडीओ बनवत राहा❤
धन्यवाद 🙏👍
राजगडच्या राकट , रांगड्या आणि कणखर मावळ्यांप्रमाणे तुझे गाईड....आणि तसेच तिथले कडे.... अप्रतिम... # आम्ही राजगडकर
@@kunalnangadepatil379 धन्यवाद 🙏
तिन्ही भाग फारचं छान वाटले,
रायलिंगवरून खाली समोर लिंगाण्याच्या पोटात दिसणारी वास्तू ही एक छोटीशी खडकात कोरलेली गुहासदृश्य खोली आहे. पाण्याचे टाके विरुद्ध दिशेला आहे.....
धन्यवाद.
अच्छा.
महेश खूप छान वाटली माहिती
धन्यवाद मित्रा 🙏
स्वर्गावूनी सुंदर असे असते गावाकडचे जीवन 👌👌
मित्रा तु खूपच छान माहिती पुरवितो,जणू काय तू खरं स्वर्गच दाखवितो
@@ramvijaybhoir9997 धन्यवाद 🙏
खरच...स्वर्ग...❣️
🙏
Khup bhari
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
तुम्हाला तुमच्या धाडशी आत्याना, सॅल्युट
🙏
खुप छान व्हिडिओ
@@minaxiburud885 धन्यवाद 🙏
खूप खूप चांगला व्हिडिओ बनवला सह्याद्रीचे दर्शन झाल्याबद्दल धन्यवाद आम्ही महाडला जाताना पायी चालत जायचे चार तास दापोली गावापर्यंत कळावे तुझा भाऊ प्रभाकर
धन्यवाद भाऊ
धन्य त्या माऊली!
Mast, jabardast, amazing
@@prasadpote5871 Thanks 🙏
खूप छान व्हिडिओ.
धन्यवाद 🙏
गडकिल्ले म्हणजे हिंदवी स्वराज्याचे /वैभवशाली इतिहासाचे, प्रेरणा देणारे साक्षीदार . त्यांचे संरक्षण/संवध॔न झाले पाहिजे.🌌🌳जय भवानी-जयशिवराय 🌸जय हिंद🌅
एकदम मस्त मित्रा. असेच व्हिडिओ बनवत रहा. 12 वर्ष झाली ट्रेकिंग नाही केली. मला परत ट्रेकिंग सुरू करावी असे वाटायला लागले. त्यात गावाची ओळख खूपच छान.
@@swapnildangeadv धन्यवाद 🙏
dada vdo chan ahe
lingana baghtana
donhi mavshya kitti chan disat hotya
tumhi khup chan thikani jata
khup mehanat gheta
tumache manapasun dhanyawad ki chan vdos tumhi amchya sathi banavta
@@amrutaghatage1 धन्यवाद 🙏
खूप सुंदर व्हिडीओ
धन्यवाद 🙏
Khup chhan aahe video babanchya gappa bhari ase kisse aikayla Khup bhari vatla shalechya shikshakanche Kam avghadch aahe aso Mahesh tu tyani sangitleli madat Purna karshilach punha lavkar video yeude tula shubhechha
धन्यवाद 🙏
छान व्हीडीओ आहे
धन्यवाद 🙏
खुपच छान विडियो दादा 👍👍
@@tusharkumbhar1646 धन्यवाद 🙏
खुप खुप सुंदर 👌👌😊🙏🚩🙏
धन्यवाद 🙏
Salute to you all for their kind efforts. Very beautiful.
Thanks 🙏
छान
@@vijaymore4318 धन्यवाद 🙏
👍1 NO.BHAVA..रान मानसाची रान वाट
धन्यवाद 🙏
भारी आहेस यार तु निलेश
महेश
@@paayvata “sorry “ mahesh
🙏😊
खुप छान 👍🏻🙏🏻
धन्यवाद 🙏
खूप छान आहे व्हिडिओ दादा ❤❤ माझ्या शेजारचा गाव आहे सिंगापूर मोहरी
धन्यवाद 🙏
बाबा भारीच
@@sanjaykadam4963 हो
Khup mast
धन्यवाद 🙏
खूप छान 🎉
धन्यवाद 🙏
Donhi sir na dhanyavad🙏
धन्यवाद 🙏
Uttam
धन्यवाद 🙏
दादा छान व्हिडीओ
धन्यवाद 🙏
खूप सुंदर❤❤
@@rajeshkadam7089 धन्यवाद 🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Video chi khup vat pahili
🙏
Mast nice video
Thanks 🙏
First like First comment
धन्यवाद 🙏
👌👌🧡
धन्यवाद 🙏
दादा अप्रतिम व्हिडीओ तुमच्यामुळे कधीही न पाहता येणाऱ्या जागा, ठिकाण बघायला मिळतात, साधीभोळी माणसं जि माणुसकीचा झरा आहेत, फक्त एक विनंती दादा आवाजाचा दर्जा जरा व्यवस्थित कराल का, कळकळीची विनंती
@@rajeshlondhe5405 धन्यवाद 🙏
आजोबांनी सांगितलेलं ऐकून अंगावर शहारे आले
छान आहे विडीओ
@@Siddhesh_Bhikule धन्यवाद 🙏
When did you visited this place?
21St October
महेश सर गावातील प्रत्येक माणसाची तुम्ही खूप माणुसकीने विचारपूस करता तुम्हाला वाटेत भेटलेले सर इंदापूर तालुक्यातील आहेत आमच्या गावापासून 10 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे प्रवास करताना काळजी घ्या
धन्यवाद 🙏👍
खुप सुंदर गाव आहे. पुण्यात कसे जावे या गावात 💐💐🙏🙏🙏
व्हिडिओ खाली description मध्ये माहिती दिली आहे
धन्यवाद दादा 🙏🙏🙏💐
🙏
Jwala mukhi khadak ahe jwalamukhi chy udrekatun nirman jhalet he vhele Ani mahad ch savndarya 🙏
@@KetanJadhav-r9j yes
अरुण सावंत सर कोकण कड्यावर trekking करताना गेले
हो, मला तेच exactly लोकेशन आठवत नव्हते.
पण आजही ग्रामीण भागात त्यांची आठवण लोकं काढत आहेत हे त्यांच्या कार्यामुळेच..
🙏
@paayvata खूप छान आहे तिकडचा भाग,मी तिकडे जातो फिरायला. गेव्हांडे ल पाहुणे आहेत माझे
@SharadDalvi-ze2ih अच्छा
दादा व्हिडिओ ची वाट पाहत होतो
@@sanjaykadam4963 धन्यवाद 🙏
दादा mi adi पण कमेंट केली होत कोकण दिवल्या gele होते तेव्हा माझं gav ahe गोंडेखल
अच्छा
धन्यवाद 🙏
How is road now from madhe ghat phata to mohari village
I Mentioned all details in description
The road is good but there are some bad patches in between
सर मला तुम्हाला भेटायचे आहे
@@swapnilchorghe1860 नक्कीच भेटू