Ellora Caves Kailash Temple हे शिव मंदीर औरंगाबाद जवळ कसं निर्माण झालं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 мар 2021
  • #Mahashivratri #Ellora #KailashTemple
    औरंगाबादपासून अवघ्या ३० किमी अंतरावर असलेलं वेरूळचं कैलास मंदिर भारतातील आश्चर्यांपैकी एक आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य हे आहे की एका दगडात कोरलेलं मंदिर आहे, असं मंदिर जगात कुठेही नाही. कैलास पर्वतावरील महादेवाच्या निवासस्थानावरून या मंदिराची रचना केल्याचं सांगण्यात येतं. हे मंदिर बर्फासारखं पांढरं दिसण्यासाठी त्याला पूर्ण पांढरं प्लास्टर करण्यात आलं होतं. काळाच्या ओघात प्लॅस्टर निघून गेलं. पण काही ठिकाणी या प्लास्टरचे अवशेष पाहायला मिळतात. युनेस्कोने 1983 ला या वेरूळ लेण्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला. इ. स. 757 मध्ये राष्ट्रकुट राजवंश नरेश कृष्ण प्रथम यांच्या राजवटीत हे लेणी कोरण्यात आली. संशोधकांच्या मते या मंदिराच्या निर्मितीसाठी जवळपास दिडशे वर्षांचा काळ लागला.
    Report - Rahul Ransubhe
    Shoot Edit - Rahul Ransubhe
    ___________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 391

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 3 года назад +95

    खर तर 7 अजूबा मध्ये हे कैलास मंदिर सहभागी पाहिजे

  • @tanmaythakur7650
    @tanmaythakur7650 3 года назад +57

    Skills नव्हे तर भक्ती. पिढ्यापिढ्या काम केलं गेलंय यावर. आजोबांचं स्वप्नं वडीलांनी वडिलांचं स्वप्नं मुलाने पूर्ण केलं. इथे मला 2 वर्षात जॉब चा कंटाळा येतो 😆. अदभुत लोक! 🙏

  • @swapniljadhav1296
    @swapniljadhav1296 3 года назад +51

    तिरुपती आणि शिर्डीला लोकं श्रीमंती बघायला जातात. पण अजंठा वेरूळ चे हे मंदिर खरे श्रीमंत आहे

    • @ranjeetvinod
      @ranjeetvinod 2 года назад +1

      बुद्ध विहार

    • @Spygaming1561
      @Spygaming1561 Год назад

      भारततील सर्व लेना हाय बुद्ध विहार आहेत है सिद्ध झाले आहे त्यामुले लोकनमधे चुकीची माहिती पसारावु नए.जय भीम नमो बुद्धय

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 Год назад +5

      ​@@ranjeetvinod gap re bhimtya.......
      Kahi bolto

    • @ranjeetvinod
      @ranjeetvinod Год назад +1

      @@S.E.K1194 tujhya aachi gand lavdya ramtya, zhaval tula me,
      Tujhya khandanala zhavl allane

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 Год назад

      @@ranjeetvinod gap re भीमाचा आंडा.........
      तुझी आईला काय लवडा आहे का........
      तुझी लांड्याची आवलाद आहे शेट उपट्या तुझी आई छिन्नल माझा बाप सोबत झोपती

  • @kcs_educationalgroup7461
    @kcs_educationalgroup7461 3 года назад +55

    औरंगजेब हा BBC वाल्यांचा नातेवाईक आहे का...???

  • @KingOfTheJungle123
    @KingOfTheJungle123 3 года назад +19

    हे मंदिर खरंच अदभुत आहे... नक्की एकदा तरी भेट द्या... कैलास मंदिर तसेच इतर लेण्या पाहिल्यावर आपल्याला नक्कीच असे वाटेल की आपले पूर्वज खरेच खूप खूप ग्रेट होते... त्यांची अफाट मेहनत, कल्पना शक्ती चे कौतुक जितके करू इतके कमी आहे...

  • @vikeshhinge370
    @vikeshhinge370 3 года назад +106

    2:35 Aurangzeb ni bhet dili .....he come to destroy the temple not for visit ...BBC vale pn joke kartat ...

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 3 года назад +62

    2:35 औंरंगजेब मंदिर तोडायला भेट दिली होती अस सांगा 😠😠😠

    • @TransformerLockdown.
      @TransformerLockdown. 3 года назад +11

      या मंदिराला मशीद बनवता आली नाही,
      नाहीतर ती आज मशीदच असती !

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 3 года назад +44

    लाखो टन दगड कसा कोरला गेला आणि तेही आजच्या लेझर कटर वगैरे च्या जमान्यातही शक्य नाही हे त्यावेळी कसं केलं गेलं?? डोंगर कोरताना कल्पनाशक्ति (imagination) काय अफाट असेल.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 3 года назад +7

      त्यावेळेस लोक अत्यंत हुशार होते आणि शक्तीशाली देखील ।

    • @poojap1396
      @poojap1396 3 года назад +4

      आदियोगी,

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 3 года назад +21

    हर हर महादेव 🚩

  • @shantanuambildhok7076
    @shantanuambildhok7076 3 года назад +31

    Deccan sultanates attacked this temple several times, it was Grandfather of Chhatrapati Shivaji Maharaj Maloji Rajebhosle & Uncle of Rajashri Shahaji Maharaj Vithoji Rajebhosle who renovated this masterpiece. Long live Maratha empire 🚩🇮🇳

  • @hanumantchaudhari4657
    @hanumantchaudhari4657 3 года назад +19

    ॐ नमः शिवाय .🙏🙏🙏

  • @bhargavdeshpande4886
    @bhargavdeshpande4886 3 года назад +9

    ओम् नमः शिवाय!! Such a captivating artefact! We should demand to declare this temple as eighth wonder of the world. How beautifully it was carved without any modernized machineries & civil tools. A great iconic symbol of talent, wisdom & knowledge of ancient India. We should be very proud of it.

  • @vijayd675
    @vijayd675 3 года назад +8

    हर हर महादेव 🚩🚩

  • @shivajisuryawanshi5758
    @shivajisuryawanshi5758 3 года назад +10

    हर हर महादेव

  • @ravindramahajan7978
    @ravindramahajan7978 3 года назад +24

    आमच्या गावापासून अवघ्या 90 किलोमीटरवर आहे.

  • @atharvavadalkar2389
    @atharvavadalkar2389 3 года назад +5

    हर हर महादेव 🙏🙏🙏

  • @jayesh4900
    @jayesh4900 3 года назад +16

    Bharatat li ashi mandire hi dusrya dharma chya sthapna honyachya adhichi ahet, mhanun apla dharma mahan ahe

  • @nageshpawar8719
    @nageshpawar8719 3 года назад +7

    सलाम त्या हाताला

  • @rahulpatil3483
    @rahulpatil3483 3 года назад +6

    ओम नमः शिवाय

  • @user-xq3zq5km7j
    @user-xq3zq5km7j 3 года назад +6

    छत्रपति संभाजी महाराज नगर म्हणा औरंगजेबाच्या अवलादिनो परत चूक चालणार नाय...

  • @santoshs7274
    @santoshs7274 3 года назад +5

    तेव्हा ची लोक हुशार आणि शक्तीशाली होती पण नंतरच्या काळात आपल्याच काही लोकांनी स्वतः चे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी समाजात उच्च नीच भेदभाव निर्माण केला, अंधश्रद्धा चा वापर करुन दाबले
    इतरांनी केलेलं समजुन येते पण आपल्याच अशा लोकांमुळे आपण आपलेच सर्व शक्ती ज्ञान गमावुन बसलो

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 7 месяцев назад +2

    Magnificent. Temple 💕

  • @pranay3285
    @pranay3285 3 года назад +5

    किती मुघल राजांनी मंदीर तोडायचा प्रयत्न केला हे का सांगत नाही कुरेशी बाई

  • @manishatamboli1590
    @manishatamboli1590 4 месяца назад

    अप्रतिम, अद्भुत कलात्मकता 🙏

  • @meetsavkare
    @meetsavkare 3 года назад +1

    Thanks for the video ❤️🙏🏻👍🏻

  • @shivanandchavan82
    @shivanandchavan82 3 года назад +13

    औरंगाबाद नाही छत्रपती संभाजी नगर बोला..🚩

  • @rahulpingle5619
    @rahulpingle5619 Год назад +3

    महादेव 😘

  • @1entertainmentworld297
    @1entertainmentworld297 3 года назад +4

    उत्तम शिल्पकला.

  • @madhurihambre7047
    @madhurihambre7047 3 года назад +15

    Har har Mahadev🙏🙏🙏🙏

  • @AJ-hp3te
    @AJ-hp3te 3 года назад +6

    jyane sarvat jast mandire todli ...tyachach naav aahe ya district la....kiti lajirvani gost aahe

  • @sagarbhatuse1722
    @sagarbhatuse1722 3 года назад +13

    ॐ नमः शिवाय

  • @vidyavarma677
    @vidyavarma677 3 года назад +3

    Om namaha shivay

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад +1

    Wonderful..Place..

  • @pratapgoswami8298
    @pratapgoswami8298 3 года назад +3

    खुप छान माहिती दिली आहे 👍

  • @avinashingole1660
    @avinashingole1660 3 года назад +9

    He mandir aurangabad javal nahi, aurangabad ya Mandira javal nirman zala 😀

  • @KING-cu9ot
    @KING-cu9ot Год назад +3

    1:50 shiv temple ❤️🚩

  • @rushikeshpatgaonkar1276
    @rushikeshpatgaonkar1276 3 года назад +1

    Har har mahadev

  • @traveldiaries2614
    @traveldiaries2614 3 года назад +9

    कल्पनाशक्ती काय असू शकते हे मंदिर प्रत्यक्ष पाहिल्यावर समजते ...अख्खा डोंगर फोडून मंदिर बनवायचं आणि तेही गणितीय,भौमितिक परिमानांसह अचूकरित्या तेही 1300 ते 1400 वर्षांपूर्वी ...स्थापत्य अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना..म्हणजे त्या काळी आमचे वास्तुविशारद तज्ज्ञ यांची कल्पनाशक्ती किती उच्च कोटीची असेल ..आजच्या सारखे लेझर कटिंग नाहींये,3 डी नाहीये ना कुठले सॉफ्टवेअर तरीही अतीव रेखीव आणि भौमितिक दृष्ट्या प्रमाणबद्ध ....केवळ आश्चर्यकारक आणि मानवाच्या प्रतिभेची उत्तुंग भरारी .....

  • @ganpatade2921
    @ganpatade2921 3 года назад +2

    अद्भुत

  • @Xtremfibrr
    @Xtremfibrr 3 года назад +4

    It's not 😠😠😠😠Aurangabad it's sambhajinagar

  • @gokulbadade3358
    @gokulbadade3358 3 года назад +6

    Aurangjeb ne bhet nahi dili ....sainikana mandir todaila sangitla pun tyana tey jamla nahi...mhane bhet dili...history jashi aahe tashi sanga...google kra mug samjen....

  • @balramdalvi157
    @balramdalvi157 8 месяцев назад +2

    He ek Pandav kalin Mandir aahe
    Pandavanchya kalat Pandavandvare Hya Mandirachi Nirmiti karnyat aali hoti.

  • @rajebhauawachar7468
    @rajebhauawachar7468 3 года назад +1

    Har har mahadeo

  • @samydicosta
    @samydicosta 3 года назад +14

    सनातन धर्माने बुद्ध धर्माला मंदिरात जागा दिली आता त्यांच्या अनुयायांना वाटतंय की मंदिरे आधी बुद्ध धर्माची होती बुद्ध मूर्तींना देवी देवतांचा आकार देऊन हनुमान , गणपती, शिवशंकर घडवले 😂😂
    अरे जर सनातन धर्माने आक्रमण केलं असतं तर बुद्ध लेण्याच अस्तित्व तरी या मंदिरात राहील असतं का.

    • @amol9616113945
      @amol9616113945 3 года назад +1

      Barobar aahe prabodhankar thakare pan mantat ki buddha chi mandire brahman lonkani chorli aani dev basavale. Aata radioactive carbon technology and 3 D scan technology aahe aamhi sidha karu ki hi mandire buddha chi aahe. Lenandri cha ganpati buddhist leni madhe kasa basavala peshava ni ?

    • @anilshinde27
      @anilshinde27 3 года назад

      Hi hi hi khotardya

    • @rahulputale2445
      @rahulputale2445 Год назад

      अरे तुम्ही प्रत्येक ठिकाणी भारतातल्या जुन्या मंदिरामध्ये बुद्ध आहेत आणि ते तुम्ही मान्य करत नाही

    • @np7001
      @np7001 7 месяцев назад +2

      Tyanna aashray hindu raje dyayache ani te mhantat mandire chorali😂

  • @anilbarde3923
    @anilbarde3923 3 года назад +5

    बाईंना सांगा एकतर पूर्ण मराठी बोला किंवा इंग्रजी बोला😂😅

  • @chhanuraut3174
    @chhanuraut3174 Год назад

    🙏🙏

  • @anilbarde3923
    @anilbarde3923 3 года назад +3

    साहजिक आहे उरलेला खडक हा बिनकामी असणार तिथेच आजूबाजूला तो कालांतराने पठारावर पसरून गेला असेल..
    काहीही प्रश्न निर्माण करायचे का?

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 3 года назад +3

    Report करून टाका व्हिडीओ ला 👍

  • @shivrajpatil3808
    @shivrajpatil3808 3 года назад +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻

  • @GK_PATIL92
    @GK_PATIL92 11 месяцев назад

    Om namshshivay

  • @yashparsode1860
    @yashparsode1860 2 года назад +2

    आरे bbc valyano पूर्ण सत्य सांगत जा थोडा तर घाबरा देवाला औरंगझेब नी फक्त भेट नव्हती दिली तर या प्राचीन मंदिराला उध्वस्त करण्याचा प्रयत्न देखील केला होता पण तो करू शकला नाही

  • @exonysis8252
    @exonysis8252 3 года назад +2

    औरंगजेब nusta bhet devun gela ki kay...ki udhvast kela te pan sanga...kahi

  • @GK_PATIL92
    @GK_PATIL92 11 месяцев назад

    Om Sai Ram

  • @ranjanaovhal2092
    @ranjanaovhal2092 2 месяца назад

    खरं बोलायचं सीका

  • @manojrathod8707
    @manojrathod8707 3 года назад +7

    20 km from my home😂

    • @funnyanimalstv6344
      @funnyanimalstv6344 3 года назад

      How to go by train

    • @KingOfTheJungle123
      @KingOfTheJungle123 3 года назад

      @@funnyanimalstv6344 juz come to Aurangabad by any way.. then u can take any transport to visit this historical place...

  • @chandrakantkoli5605
    @chandrakantkoli5605 3 года назад +5

    Aurangzeb sarka kur haram khor
    Kai mandir la bhet denar
    Part kon bol Aurangzeb
    Aala hota tar me naki shevi denar

  • @adim9718
    @adim9718 3 года назад +1

    hey amchyasathi Asharya ahe garv ahe amhala ya kailas mandirach

  • @xplorer130
    @xplorer130 3 года назад +1

    Imagine karuch bhari vatta ki tya kalatil lok kashe astil

  • @anjanakamble6203
    @anjanakamble6203 3 года назад +3

    I can't trust on BBC news as per this video सरळ सरळ चुकीची माहिती देत आहेत

  • @ajaypawase5213
    @ajaypawase5213 3 года назад +1

    World Madhe ya sarkhe sundar
    Kahi nahi

  • @sagardevan7466
    @sagardevan7466 3 года назад +1

    औरंगजेबाने भेट देऊन काय केले ते सांगा ते पण सविस्तरपणे

  • @SJ-lo9df
    @SJ-lo9df 3 года назад +2

    This is my india. ... ...

  • @patilavinash09
    @patilavinash09 2 месяца назад

    छत्रपती samhaji महाराज नगर

  • @krishnalondhe1377
    @krishnalondhe1377 Год назад

    औरंगजेबाच्या आदेशावरून औरंगजेबाचे एक हजार सैनिक तीन वर्ष कैलास मंदिर आणि लेण्या तोडत होते हे पण डॉक्टर कुरेशी यांनी सत्यता सांगावी

  • @indianloveangle6463
    @indianloveangle6463 7 месяцев назад +1

    बुद्ध वाले नाय बोलू शकतं आता😂

  • @kulkarni2941
    @kulkarni2941 3 года назад +3

    BBC News la boycott kara aaplya PM la aai varun sewya delyat 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡🤬🤬🤬🤬

  • @Nik-mh5jp
    @Nik-mh5jp 3 года назад +1

    Hindu che skill

  • @ramkambale1344
    @ramkambale1344 3 года назад +1

    असं तुम्ही महाराष्ट्रभर असलेले लेनिनचा पण दाखवत जा

  • @anjanakamble6203
    @anjanakamble6203 3 года назад +8

    तुम्ही लोक कुठून डिग्री घेता आणि अशी चुकीची घाण लोकांन मध्ये पसरवतात

  • @sys9208
    @sys9208 3 года назад

    जगातील आश्चर्य म्हण ..भारतातील काय? द्रविड़ शिल्पकला राष्ट्र कूट काळातील

  • @bramhanaspatipimple5852
    @bramhanaspatipimple5852 9 месяцев назад +1

    Kureshi madam Khar bola Aurangya Mandir todayla ala hota......

  • @sanjaydalvi3180
    @sanjaydalvi3180 8 месяцев назад +1

    This is Buddha caves

  • @ranjanaovhal2092
    @ranjanaovhal2092 2 месяца назад +1

    मंदिर नाही विहार आहे

  • @vinayajgar6972
    @vinayajgar6972 Год назад

    BBC should clarify that who should demolish and damage this historical place 👍👍

  • @vibhadubey2416
    @vibhadubey2416 3 года назад

    Maziya mate Kailash mandirachi nirmati chi isvisana purvichi aahe ya mandhira madhe vaprleli kala Nantar bhuddh jain Yani vaprleli deste tatkalin puratatv adhi kariyani gaflat kele aahe Karan he Mandir jain. Ani bhuddh lenyachiya Kendra sthani aahe shanshodhakani navyane sjanshodhan karun ya lenitil band kelela prekashkasathi kule karave .

    • @Namo_Avalokiteshvara1846
      @Namo_Avalokiteshvara1846 Год назад +1

      आधीपासून तिथ बौद्ध लेणी होती नंतर बाजुला मंदिर कोरल आणि महाराष्ट्र व भारतात 97% बौद्ध लेण्या आहेत
      बाकि 3% हिंदू आणि जैन

  • @rushikeshkale6115
    @rushikeshkale6115 3 года назад

    आम्हाला वेरूळ आणि अजिंठा लेण्या 40 किलो मीटर आहे फक्त

  • @poemsbyomkar4405
    @poemsbyomkar4405 3 года назад +2

    Bbc chi layki ch nhi reporting chi Aurangzeb yancha jawai hota mhnun to bhet dyala ala hota tyane javal pass yeta yeta 4000 hajar chya varti mandir todli tumhi evdhe nich aahat ki bbc cha malak ha pn aurngzeb cha jawai hota hey pn sangal😂😂😂😂to mandir todya hota ahe ani rahil tumhi tyala gheun nacha jo bhartiya ahe khara mg to hindu muslim koni aso tyala khara mahit ahe to kasha sathi ala ugach evdhi patli sodun reporting karal tr tumhi ek divas band padal khota bola pn ruchel asa bola te tumhala ruchat nhi loose motion hotil evdh khota naka bolu 😂😂😂

  • @dkAdhav
    @dkAdhav 3 года назад +11

    Bhudh leni ahe ti.....

    • @RajA-xd7jo
      @RajA-xd7jo 3 года назад +10

      Budha leni madhi Hindu devi devtache coriv kaam aste ka?
      Bhagwan Vishnu
      Bhagvan Shiv
      Bramha dev
      Shiv tandav nrutya
      Hya sagalya goshti tithe corlya gelya ahet. Te sarva budha leni madhe Cortat ka?

    • @tatyavinchu1
      @tatyavinchu1 3 года назад +4

      Sagla vishwa tyanich nirman kel aahe bas 🤣🤣

    • @Tantrik-e7p
      @Tantrik-e7p 3 года назад

      Masjid hote Buddhist aani हिंदूंनी आक्रमण करून लेंडी आणि चंदिर बांधले

    • @RajeshAllArts
      @RajeshAllArts 3 года назад +4

      @@RajA-xd7jo आरे तुम्ही बोद्ध आहात पन तुमची हिन्दू नावे कशी म्हणजे तुमी नेमके कौन

    • @RajA-xd7jo
      @RajA-xd7jo 3 года назад

      @@RajeshAllArts Kay bolala kalala nahi? Hindu ahe tar hinduch nav thevnar na.

  • @krishnagumladu6934
    @krishnagumladu6934 6 месяцев назад

    It's onwar name is raja ram mohanray ok

  • @ramkambale1344
    @ramkambale1344 3 года назад +4

    या मंदिरात असलेले मोठे हत्ती हत्ती हे बौद्ध धर्माची विरासत आहे

    • @asambre6520
      @asambre6520 3 года назад +6

      Tithe shiv tandav pratima suddha aahe.
      Aani hatti disla manje te Buddha mandir aahe he sidha hot nahi.😀
      Hatti hindu dharma madhe suddha Pavitra manla jato.

    • @amolsalve3580
      @amolsalve3580 Год назад

      जागतिक पातळीवर ह्या सगळ्या लेन्या बुद्धाच्या आहेत म्हणून नमूद केलय आणि भारतात हिंदू लेन्या सांगतात ब्राह्मनानी मुदामुन आपले पोट भरण्यासाठी है नाटक खेळलय आणि विदेशातिल पर्यटक पन सगळे बुद्धाच्या लेन्याच समजतात नेमके महादेव आहेत कोन है पन माहीत नाही त्यांना

  • @laximanraut5349
    @laximanraut5349 Год назад +2

    Are he Bhudha leni ahe

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 Месяц назад

    20 Varsh Laglee Not 150 Varsh He Laynee Korayala 😅😎📢🌹💦

  • @anjanakamble6203
    @anjanakamble6203 3 года назад +1

    कारण आजकाल लोक यूट्यूब ला follo करत आहे म्हणून या चॅनल ने काही रुल्स करायला पाहिजे

  • @anjanakamble6203
    @anjanakamble6203 3 года назад +3

    लोकांना चुकीची माहिती मिळते

  • @milindpanchal6816
    @milindpanchal6816 Год назад +1

    @2.35 औरंजेबाने ह्या मंदिराला भेट दिली 😄😄😄.. सदिच्छा भेट??? 😂 काय विनोद आहे मोठा... ह्या मंदिराच्या काही भागाचा विध्वन्स त्याने केला हा इतिहास आहे..

  • @hemantpande2267
    @hemantpande2267 Год назад +13

    Incredible buddhist architecture

    • @balramdalvi157
      @balramdalvi157 8 месяцев назад +3

      He ek Pandav kalin aani Pandav Nirmit Mandir ahe .

    • @hemantpande2267
      @hemantpande2267 8 месяцев назад

      @@balramdalvi157 Pandav Buddhachya aadhi aale ka nantar? Proof kay sangta?

    • @pedvlog2414
      @pedvlog2414 6 месяцев назад +1

      ​@@balramdalvi157Mitra pandv vgere is1500 sali lihl gel hot mg kay adhi he tu sang

    • @pedvlog2414
      @pedvlog2414 6 месяцев назад

      ​@@balramdalvi1571:41 mahamaya yancha murti bg

    • @pedvlog2414
      @pedvlog2414 6 месяцев назад

      Shivling nahi te stup ahe madom

  • @shaileshsonone1394
    @shaileshsonone1394 4 месяца назад

    Buddhist temple

  • @jayjadhav8943
    @jayjadhav8943 3 года назад +10

    0:51 बुद्धिस्ट design आहे

  • @krishindian5857
    @krishindian5857 3 года назад +9

    30 caves over there are Buddhist caves loved it ❤️🙏so wonderful place

    • @manasvalvi9784
      @manasvalvi9784 Год назад

      Total caves are 34. It's unbelievable

    • @np7001
      @np7001 7 месяцев назад +2

      Cave no 1-12 dedicated to buddhism,cave no 13-29 dedicated to Hinduism and 30-34 dedicated to Jainism

  • @sagitatelange
    @sagitatelange 3 месяца назад

    Yachi mahiti Marathi tone likhit pathwa

  • @pradipsawant8614
    @pradipsawant8614 3 года назад +1

    अरे बीबीसी वाल्या नु औरंगजेब भेट नाय तोडायला आला होता... 😠😡🤬

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 3 года назад

    0:43 काय म्हणताय 🥴🤷‍♂️

  • @themahesh2168
    @themahesh2168 3 года назад +1

    BBC don't put your opinions also..... This is the rich culture of maharashtra ... Aurangjeb came to visit ... Anything

  • @SagarvPawar-qb1nt
    @SagarvPawar-qb1nt 3 года назад

    Hikade aliesn alte. Koni hi as banau shakt nahi..

  • @viswadeepkamble2989
    @viswadeepkamble2989 3 года назад +3

    Tumala Dole aasun Tumi aadhale aahat te bhudhache vihar aahe

  • @anjanakamble6203
    @anjanakamble6203 3 года назад +5

    बकवास post करू नका लोकांना चुकीचा संदेश देण्याआधी अभ्यास kra mg ase मूर्खासारखे video बनवा faltu पैशासाठी आणि trp साठी

  • @sunilsonawane6227
    @sunilsonawane6227 11 месяцев назад +5

    खोटी माहिती देत आहेत.है कैलास मंदिर नसून. एक प्राचीन बौद्ध स्तूप आहे.

    • @user-is1dt7mj2r
      @user-is1dt7mj2r 5 месяцев назад

      Ho ka mag Mandir भिंतीवर हिंदू देवी देवता आणि एका बाजूला महाभारताचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला रामायण चे चित्र कसे आहेत,रे भिमट्या 😅😮😂

  • @nitinathakre6190
    @nitinathakre6190 Месяц назад

    *ब्राह्मणों को मूर्तियां बनानी नहीं आती थी, पर उनको झूठी, चटपटी कहानियां बनानी आती थी।*
    *गलती तो आपकी हैं कि आपने उन झूठी कहानियों को सच मान लिया।*

  • @vibhadubey2416
    @vibhadubey2416 3 года назад

    BBC wale na mazi vinanti aahe British adhikaryani Bharti leiya shodhaly Pan ya leiya nirman karniya sathi lagale sadhane junipustake hast lekhit ani leiya niranam karniya agodar ca deta Bhartiya Pasun lapvanya che ya vishi adhikaryani mahiti dadvali asel Tar British puratatavi kani khulasa karava,

  • @crazyworldofus4821
    @crazyworldofus4821 3 года назад +8

    These are buddhist caves not shiv mandir

    • @poemsbyomkar4405
      @poemsbyomkar4405 3 года назад +6

      te kailash mandir ch ahe ajantha ch ellora la buddhist caves ahet

    • @tusharshinde7850
      @tusharshinde7850 3 года назад +4

      Saikal che chak sapadle tari he "fake Buddhists" boltat he Buddhache chakr aahe mhanun😂

    • @mr.all-rounder9003
      @mr.all-rounder9003 3 года назад

      @@tusharshinde7850 😂😂