Majha Katta | गावांच्या विकासासाठी काय करावं? पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचं उत्तर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии •

  • @omkarbhosle2099
    @omkarbhosle2099 4 года назад +9

    वा खूप दिवसांनी अशी जबरदस्त मुलाखत पहिली पेरे पाटिल तुमचे विचार खूप उच्च व निस्वार्थ आहे तरुण मुलानी व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलानी त्यांचे विकासाचें विचार घेतले पाहिजे तुमच्या सारखा मानुस प्रत्येक गावात पाहिजे मग बघा आपला भारत देश महा सत्ता कोणीही रोखु शकणार नाही
    जय हिंद
    जय महाराष्ट्र
    एकच पैटर्न पाटोदा पैटर्न

  • @bhandarenarsing2223
    @bhandarenarsing2223 4 года назад +12

    धन्य ते गाव , जेथे अशी माणसे जन्म घेती
    या प्रमाणे मा. सरपंच साहेब यांनी जन सेवे पायी काया ही झिजवावी असं कार्य यांच्या कडून होत आहे. हे कार्य पार पाडताना मा. सरपंच साहेब यांनी नक्कीच
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या
    ग्रामगीतेचं अवलोकन केलं असणार
    असे मला वाटते. आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा 🌼🌼🙏🌼🌼
    रोशन पाटील जी आपलेही आभार 🌼🙏

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 4 года назад +21

    आदर्श गाव आदर्श सरपंच - समाजसेवक, 👌👌राजकारण बाजूला ठेवून समाजकार्य करीत आहे. धन्यवाद...👍👍

    • @yashghadge3115
      @yashghadge3115 2 года назад

      Pp0pp0

    • @sunitapandit4973
      @sunitapandit4973 Год назад

      आशा आहे की आता ईथुन पुढे येणारे सरपंच हि असे च प्रगती करणारे असावेत जय हरी

  • @sanjeevkhandekar5112
    @sanjeevkhandekar5112 4 года назад +7

    भास्करराव पेरे पाटील माझा कट्टयावरून आपण खूप मौलिक विचार मांडलेत. राळेगण शिंदी आणि हिवरे बाजार नंतर तिसरे गाव नाही असे वाटत होते पण पाटोदा आता या रांगेत आल्याने मन भरून आले. आपली जवान आणि महिलांच्याप्रती असलेली आस्था खूप भावली. महिलांना संध्याकाळी नेहमीच्या कामातून मोकळीक देण्याची
    आपण व्यक्त केलेली इच्छा मनापासून भावली. हा प्रयोग घराघरातून आमलात आला तर महिला शक्तीचा साक्षात्कार आजून प्रभावी होईल यात काहीच शंका नाही. आपणास आजवर प्रभावीपणे राबवलेल्या योजनांबद्दल साष्टांग नमस्कार
    आणि पुढील योजनांसाठी खूप खूप शुभेच्छा .

  • @rakeshbhagat6897
    @rakeshbhagat6897 4 года назад +526

    पेरे पाटील साहेब आमच्या गावाचे देवापेक्क्षा कमी नाही
    महाराष्ट्र राज्यात नंबर वर गाव बनवलं
    एकदा येऊन बघाचं ।
    पेरे पाटील साहेबासाठी एक लाईक
    सर्वांचे गावामध्ये स्वागत आहें

  • @akashadhane5069
    @akashadhane5069 4 года назад +1

    खूप छान विचार आहे सरपंच साहेब तुमचे, आशा विचाराचे सरपंच प्रत्येक गावाला लाभले तर नक्कीच आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हा सुखी राहू शकतो, त्याला कुठल्याही कामासाठी बाहेर गावी, तालुका ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही.
    प्रत्येक गावातील नागरिकांनी सरपंचांनी तसेच आमदार खासदार etc सगळ्यांनी या पद्धतीने विचार करायला हवा.
    विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची निवणूक लडवतानी होणार खर्च टाळल्या गेला पाहिजे,कारण 1)आज निवडून येणार वक्ती जर प्रत्येक व्यक्तीच मतदान खरेदी करत असेल आणि निवडून येत असेल तर नक्कीच निवडून आलेले व्यक्ती अगोदर त्यांचा खर्च झालेला पैसा मिळवतात.
    2)त्यामुळे आपल्या सरकार कडून आलेला निधी हा पूर्ण पणे कामात गुंतवला जात नाही.
    3)आज घडीला फक्त श्रीमंत आणि पैसे असणारा व्यक्ती च निवडणूक लढतोय
    4)जर निवडणूक माणसाच्या विचारावरण व बिना पैसे खर्च करून लढवली गेली तर नक्कीच गरीब व चांगल्या विचारांच्या लोकांना समोर येता येईल ते चांगले कामे करतील.
    5) या मुळे निधी मध्ये कमी प्रमाणात घोटाळे होतील.
    6)निवणुक लढणारा वक्ती सुद्धा खोट बोलणार नाही खोटे आश्वासन देणार नाही.

  • @Dattakale16
    @Dattakale16 4 года назад +10

    भेटलेलो आहे या माणसाला लाँकडाऊन पूर्वी आठवडाभरात .
    अप्रतिम नियोजन आहे आणि हे स्वतः करुन घेणारे आहेत त्यांनाच या कामाची प्रचंड आवड आहे त्यामुळे हे सर्व शक्य आहे इतके करुनही त्यांच्या पँनलचा सहज विजय होत नाही हे विशेष त्यांनी सांगितले होते आम्हाला

  • @rahulpatil3096
    @rahulpatil3096 4 года назад +13

    खूप आदर्श सरपंच. एकच नंबर. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांचे वारकरी संप्रदायाचे विचार आणि परंपरा. त्यांची शेवटची इच्छा ही 100 टक्के पूर्ण होणारच. त्यात काहीच अवघड नाही. पेरे पाटील सलाम तुमच्या कार्याला. प्रत्येक गावचा सरपंच अशी निरपेक्ष सेवा करेल तर देश नक्कीच महासत्ता होईल.

  • @-viralmedia1361
    @-viralmedia1361 4 года назад +125

    धन्यवाद ए.बी.पी माझा🙏🙏

  • @shubahmlonkar3651
    @shubahmlonkar3651 4 года назад

    सर्व प्रथम abp माझा ला नमस्कार
    भास्कर पेरे यांना संधी दिल्याबद्दल
    उघडा डोळे बघा नीट हे वाक्य अतिशय सुंदर आहे
    असेच ज्ञान आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व सेवकांना मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना।।।
    माझी एक विनंती आहे आपल्या राज्यातील सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, युवा नेते,गावातील समाजसेवक, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, प्रमुख, सरपंच, महानगरपालिका मधील शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, मतदार संघातील अध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका,महापौर, उपमहापौर, आमदार, खाजदार, इतर कोणी जे असतील त्यांनी पेरे साहेबांचा आदर्श घ्यावा.
    #*महत्वाची विनंती:- वरील लोकांसाठी पेरे साहेबांनी जो उपक्रम केला होता दर महिन्याच्या 1 तारखेला प्रत्येक घरो घरो जाऊन त्यांच्या समस्याची विचारपूस करून त्यांचे प्रश्न सोडवले किव्हा सोडवण्याचा प्रयन्त केला अशी एक तरी भूमिका आपण करावी अस मला वाटत.🙏🙏🙏 त्यांची ही कामगीरी एकदम चांगली होती आणि ती मला आवडली म्हणून ही कमेंट मि केली आहे.
    पेरे साहेब सलाम तुमच्या कार्याला.
    असेच कार्य इतर सभासदांकडून घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @ijajpathan
    @ijajpathan 4 года назад +74

    असे पिता, असे सरपंच, असे आमदार, असे खासदार, असे मंत्री, असे मुख्यमंत्री, असे पंतप्रधान, असे राज्यपाल, असे राष्ट्रपती असावे. एक स्वर्ण विचार आहेत पेरे पाटील सरपंच यांची
    नक्कीच या व्यक्ती ची गरज आहे या महाराष्ट्राला देशाला.
    धन्यवाद.....

  • @maheshrahane8866
    @maheshrahane8866 4 года назад +1

    आपलं हे प्रत्यक्ष डोळ्याने बघण्याची संधी मिळाली... आपले शब्द प्रचंड प्रेरणादायी आहे आणि त्याची देशाला गरज ही आहेच...
    *बोले तैसे चाले, वंदावी त्याची पावले* 🙏🙏

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 4 года назад +16

    मुख्य म्हणजे स्वावलंबन शिकवले.
    आम्ही सरकारकडून फुकट कसं मिळेल हे लोकांना शिकवतो त्यामुळे आमची व जनतेची माणसीकता तीच तैयार होते आणी आम्ही विकासाने आणी वैचारीक पातळीने मागेच राहतो.
    आपले विचार व आचारही सुंदर असून अशामुळेच परिवर्तन घडवू शकतात.
    आमचे सरपंच सरकार कधी देणार व त्यातून आपल्याला कमिशन किती मिळणार या आशेवर राहून वाट पाहात आहेत.
    तुमच्याकडे कोटी कोटी नसतील पण आमचे आपणास कोटी कोटी प्रणाम

    • @hanmantdhage1003
      @hanmantdhage1003 4 года назад

      रामराम पा खुपखुप धनेवाद

  • @rahultarange9967
    @rahultarange9967 4 года назад +18

    खरच खरच .असे सरपंच प्रतेक गावाला लाभो.मी पेरे पाटलांची ख्याती आयकुण होतो.पण प्रत्येक्ष मुलाखात आयकली डोळ्यात पाणी आले हो.

  • @shaikhraju1413
    @shaikhraju1413 4 года назад +16

    ऐसा सरपंच हर गांव में
    होना चाहिए
    Bahot khub sir ji

  • @777shree7
    @777shree7 4 года назад +14

    पेरे सर तुमची मुलाखत ऐकून ak समाधान वाटत की महाराष्ट्रात नियोजन करण्यात आले आहे तीची अमलात आले तर संपूर्ण महाराष्ट्र आचे चित्र काय असेल या विचाराची कल्पना ch मनाला सुखावून जातो.. पण हे वास्तवात याव हीच अपेक्षा.....

  • @chinmaykulkarni4421
    @chinmaykulkarni4421 4 года назад +63

    प्रत्येक गावाला असा सरपंच मिळाला तर आपल्या देशाला विकास करायला कितीसा वेळ लागेल ! 👌👌👌

  • @tanajipawar4044
    @tanajipawar4044 4 года назад

    महिलां विषयी तुमचे मनात खुपच प्रेम आणि भावना आहे तसेच माझे विचार आहेत मी जर ग्रामसेवक झालो तर माझा पहिला प्रश्न म्हणजे महिलांचे प्रश्न सोडवणे चांगली चांगली सुविधा देणे आणि त्यांच्या कामात मदत करणे कोणती गोष्ट कमी नाही पडू देणार आई शाकंभरी माता ची शपथ घेऊन सांगतो की सदैव महिला मेसेज काम करणार प्रत्येक वेळी योजनांमध्ये त्यांचं स्थान पहिला राहणार त्यांना देवीचे स्थान आणि सरस्वती आई मातेचे शिक्षण देणारा मला तुमचा आशीर्वाद द्या साहेब माझं काम झाल्यावर मी तुम्हाला भेटायला येणारच जय महाराष्ट्र मी तानाजी पवार बोलतो🙏🙏🙏🙏

  • @sandeshsinare5622
    @sandeshsinare5622 4 года назад +40

    ✍️एक दिवस नक्की भेट घेणार तुमची सरपंच साहेब.. जय व्यसनमुक्ती🙏🙏

  • @rekhakamthe4287
    @rekhakamthe4287 4 года назад +10

    नमस्कार साहेब प्रत्येक गावात असे सरपंच हवे तरच गावाचा विकास होईल पण गावातील लोकांनी साथ द्यायला हवी एक नंबर सरपंच

  • @kamlakarkangutkar8825
    @kamlakarkangutkar8825 3 года назад +6

    खरच सरपंच साहेब आपले अभिनंदन आपल्या सारखे सरपंच सगळ्या गावांना लाभोत रात्रीचे जेवण देण्याची आपली कल्पना खूपच छान त्यासाठी मी यथाशक्ती मदत करीन

  • @vivekdalvi594
    @vivekdalvi594 4 года назад +91

    सर्व प्रथम abp माझा स माझा नमस्कार
    राष्ट संत श्री तुकडोजी महाराज हे नाव तुम्ही एकले असेल .सदया पेरे दादा ज्या गवाबदल बोलत आहेत ते गाव व तस प्रत्येक गाव व्हावे अशी अपेक्षा तुकडोजी महाराज यांची होती व ती ५०वर्षा अगोदर . शासनाला ज्या गोष्ठी आता साध्या कळत आहे व करा व्या वाटत आहे त्या तुकडोजी महाराज यांना वाटत होते
    त्यांनी त्या पद्धति ने काम सुद्धा केली .संत गाडगे बाबा यांच्या चळवळ मधील ते एक संत होते .तुकडोजी महाराज यांनी भारताच्या स्वतंत्र चळवल मधे त्यांच खुप मोठे योगदान आहे . अनेक वेळा तुरुंग वास पन त्याकाळात भोगला . महत्मा गांधी च्या १९४२ चलेजाव चळवळीत पन त्यांचे योगदान आहे
    त्यांच्या ग्रामगिता या ग्रंथा चे वर्णन पेरे दादा नि केले .जगाच्या पाठी वर हा खुप मोठा ग्रंथ आहे .कुठलही अस क्षेत्र नाही की त्याचे वर्णन या ग्रामगिता मधे नाही .त्यांच् खुप मोठे हिंदी मराठी वाङमय आहे . अमरावती ज़िल्या तिल यावली हे त्यांच् गांव .जन्म१९०९ महानिर्वाण १९९८ हा जीवन क्रम. आपन रिप्लाय दयाल हीच अपेक्षा

  • @patilshahu3251
    @patilshahu3251 4 года назад +6

    पेरे पाटील सर आम्हाला तुमचा अभिमान आहे तुमच्या कामाला सलाम आहे सर माणूस हा कर्तृत्ववाने मोठा असतो तुमचे कर्तृत्व हे खूप मोठं आहे पुन्हा एकदा सलाम तुमच्या मोठे पनाला खरच सर तुमच्या सारखे लोकनां देशाचे पंतप्रधान केलं पाहिजे.सलाम सर

  • @pralhadpatkar9535
    @pralhadpatkar9535 2 года назад

    प्रल्हाद पाटकर नमस्कार एबीपी माझा चैनल वरून आपण फार महत्त्वाची माहिती पुरवली त्याबद्दल शतशः धन्यवाद अभिनंदन आणि अशीच माहिती सर्व नागरिकांना मिळो हीच आपणाकडून मी अपेक्षा करतो आणि आपणास धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 4 года назад +243

    भाग्यवान ते गाव जिथे असा माणूस जन्माला आला. तसेच त्यांची ईच्छा काय आहे बघा. महिलांच्या प्रती आदर किती आहे बघा. Great man.माझा चे पण आभार त्याना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल.

  • @indrabhanpawse1893
    @indrabhanpawse1893 Год назад

    खुपच छान मुलाखत घेतली ,धन्यवाद माझा.

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 4 года назад +30

    सरपंच भास्कर पेरे साहेब मनापासून 💖👍👏सलाम आहे तुमच्या कार्याला.गावा गावात तुमच्या सारखे सरपंच निर्माण झाल्यास महाराष्ट्र व भारताचा शाश्वत विकास होईल. आणि नक्कीच भारत देश महासत्ता होईल.आम्हाला नक्कीच आवडेल तुमच्या सारखं कार्य करायला.

  • @dayanandkhanore5508
    @dayanandkhanore5508 4 года назад +8

    अतिशय सुंदर होता आजचा कट्टा...शिक्षणाचा कर्तव्याशी काहीही संबंध नाही हे भास्कर रावांनी जगाला दाखवून दिलं आहे. जिथे इच्छा तिथे मार्ग हे सूत्र हाताशी धरून काम केलं पाहिजे. ABP माझा च पण धन्यवाद अश्या सुंदर विषयाला प्राधान्य दिल्याबद्दल...

    • @sanjayrathod7689
      @sanjayrathod7689 4 года назад

      बरोबर साहेब देवा सारखे माणसं आहे आमच्या गावात गारा म सेवक आएतनाही

  • @ananddevkate1882
    @ananddevkate1882 4 года назад +172

    ए.बी.पी माझाचं प्रथम धन्यवाद
    असेच लोकांचे आदर्श महाराष्ट्र समोर ठेवावे
    आणि हारामखोर भ्रष्टाचार सरपंच आमदार खासदार लोकांना कळूद्या

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 4 года назад +2

    पाटोदा गावचा विकास समाजसेवक सरपंच पोरे यांनी शंभर टक्के चांगले काम केले . धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र जय जवान जय किसान.

  • @akshaymadane1146
    @akshaymadane1146 4 года назад +11

    ह्या माणसाणे खरच आमदार पदासाठी प्रयत्न केले पाहिजेत आश्या खर्या माणसाची गरज आहे महाराष्ट्राला

  • @vinodtayde5372
    @vinodtayde5372 4 года назад +1

    पेरे पाटील आपल्या कार्याला सलाम आपन सरपंच असुन अख्या महाराष्ट्रात आपली ओळख आहे आमच्या साठी आपण मुंख्य मंञ्या पेक्षा कमी नाहीत आपल्या देशाला तुमच्या सारख्या पंतप्रधानाची गरज आहे

  • @naumershaikh5313
    @naumershaikh5313 4 года назад +298

    पेरे पाटील सारखे विचार असलेली माणस, PM, किंवा CM पाहिजे, भारता ची गरिबी सहज संपून जाईल,

    • @hommmfghjtyjj1871
      @hommmfghjtyjj1871 4 года назад +6

      pm नको cm ठिक आहे. नाहीतर देशाची वाट लागेल

    • @naumershaikh5313
      @naumershaikh5313 4 года назад +10

      @@hommmfghjtyjj1871 पेरे पटला सारखे माणस pm असोत की cm असोत की mla, कुठंच वाट लागत नाही, हिरा हा प्रत्येक ठिकाणी हिराच असतो,

    • @Moviecover98
      @Moviecover98 4 года назад +1

      @@naumershaikh5313 barobr ahe dada

    • @bharatawhad8800
      @bharatawhad8800 4 года назад

      पेये पाटील यांना pm बनवलं पाहिजे

    • @dattamungal9443
      @dattamungal9443 4 года назад

      🙏🍁🍁🙏

  • @avadhutbichkar2733
    @avadhutbichkar2733 4 года назад

    नमस्कार,
    महाराष्ट्राचे खरे हिरो म्हणून आपण
    पेरे पाटील साहेबांचा आदर्श तरुणांसमोर
    मांडायला हवा.. उत्तम नियोजनांमधून सर्व गोष्टी साकार करता येतात.. तसेच सर्वांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देता येऊ शकतात !
    यामधून सर्वांचा विकास आणि प्रगती साधता येऊ शकते.
    हार्दिक शुभेच्छा !💐

  • @tatobamane7249
    @tatobamane7249 4 года назад +7

    ह्यच विचाराचा माणुस-पी. एम. पाटीलसाहेब कोतोली/पन्हाळाचे सरपंच .
    अशाच लोकांची आज गरज आहे राजकारणात.
    देवानं पाठवलेली माणसं 🙏

  • @Nitesh4421
    @Nitesh4421 4 года назад +4

    एक सरपंच मनात आणलं तर 'गावचा विकास कसा करू शकतो' याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आदर्श गाव पाटोदाचे सरपंच 'भास्कर पेरे पाटील'
    लोकाग्रहास्तव पुनःप्रक्षेपीत केलेला आजचा माझा कट्टा खुप चांगला कार्यक्रम होता. एबीपी माझा कट्ट्यावर राजकीय नंदीबैलांना बोलवण्यापेक्षा भास्कर पेरे यांच्यासारख्या विकासशील व्यक्तींना बोलवा‌.. 🙏
    समाजात नक्कीच फरक पडेल..❣️

  • @priteshmore1847
    @priteshmore1847 4 года назад +68

    असा सरपंच प्रत्येक गावाला मिळो, अतिशय सुंदर काम करत आहात।

  • @ankushthombre754
    @ankushthombre754 4 года назад +8

    मानाचा मुजरा असा सरपंच प्रत्येक गावात पाहिजेत

  • @gouravpalkar9331
    @gouravpalkar9331 4 года назад +60

    असे सगळे सरपंच झाले तर देश महासत्ता होण्यासाठी वेळ लागणार आहे

  • @vinodlakade5788
    @vinodlakade5788 4 года назад

    ABP धन्यवाद वा खुपच सुंदर मुलाखत की ज्या तून ग्रामीण भागातील बदलता चेहरा मोहरा हा आदर्श सर्वांना प्रेरणा दायक ठरेल असाच आहे.अशीच प्रेरणा सर्वाना मिळावी ही मनोकामना धन्यवाद.

  • @vikasmalkar6675
    @vikasmalkar6675 4 года назад +21

    मला वाटत शिवरायांच्या महाराष्ट्रात कमीत कमी 50 गांव तरी पाटोद्या सारखे आदर्श झाले पाहिजे, त्या साठी हा वीडियो तुमच्या गावचे सरपंच, पोलिस पाटिल, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, राजकीय कार्यकर्ते, आमदार, खासदार अशा प्रत्येक माणसाला पाठवा.आणि त्यांना ही कळू द्या विकास म्हणजे नेमका काय असतो.

  • @dholebhagwan3714
    @dholebhagwan3714 4 года назад +193

    दादा तुमच्याकडून महाराष्ट्राने खूप काही घेण्यासारखे आहे.. ग्रेट वक्तीमत्व..🙏🙏🙏

    • @dilippawar2401
      @dilippawar2401 4 года назад +2

      Senexd o Lita FC

    • @ashokkadam1809
      @ashokkadam1809 4 года назад +2

      दादा तुम्ही मानुस नाही तर देव मानुस आहात.
      जय हरी माऊली.

    • @pandurangpatil1981
      @pandurangpatil1981 2 года назад

      @@dilippawar2401 5reeeeeereeeeeeeeeeeeee

  • @gajanangirhe8144
    @gajanangirhe8144 4 года назад +34

    भास्करराव पेरे पाटील एक मुलाखतीमध्ये बोलले होते की त्यांना पंचवीस वर्ष ग्रामपंचायतीमध्ये झाले असून तरी सुद्धा अर्धी ग्रामपंचायत कळालेली आहे अर्धी कळली नाही आणि ह्या आज कालच्या तळीरामांना अडीच वर्ष किंवा आता पाच वर्षात काय 🔔कळणार आहे..
    तरीसुद्धा एबीपीमाझा चे आभार एका उत्कृष्ट आणि योग्य त्या माणसाची मुलाखत अरेंज केल्याबद्दल.

    • @marutikedar7558
      @marutikedar7558 4 года назад

      खर आहे तुमच दादा

    • @kailasborade5410
      @kailasborade5410 4 года назад

      यांना राज्याच्या मंत्री मंडळात घेऊन ग्रामविकास खाते दिले पाहिजे

    • @kailasborade5410
      @kailasborade5410 4 года назад +1

      यांना राज्याच्या मंत्री मंडळात घेऊन ग्रामविकास खाते दिले पाहिजे

  • @sagardongare7523
    @sagardongare7523 4 года назад +9

    जबरदस्त नियोजन👍👌

  • @akshayzende6108
    @akshayzende6108 4 года назад +12

    असा सरपंच महाराष्ट्रातील प्रत्येक गावात पाहिजे

  • @atulVkota
    @atulVkota 3 года назад

    मला तुमचा विडिओ फार आवडला.
    म्हणुन आत्ता हे समजुन घेणे गरजेचे कि - महाराष्ट्रातील-जिल्ह्याचे व एखाद्या प्रांताचा/ टापूचा/ प्रदेशाचे नियोजन, प्रगती, विकास व त्यांच्या-वाढीव-गतीचा ओव्हरऑल-GDP/ PCI-(PerCap'Income) ई. द्वारे; वेगवान-तऱ्हेने, अफाट-चांगली -प्रगती, जाणुन'बुजून घडवून न आणण्याचा व नुकसानीचा घाट, का घातला जातो ? ?? . . . . व यास जबाबदार Local/State-Governors पैकी नेमके कोण-कुठे-कसे-केंव्हा-कधी व का हे सर्व पद्धतशीरपणे कसे, हे आपले राज्यकर्ते, जाणते'राजे, चोर'नेते-व-प्रशासन, घडवून आणते; त्यासाठी WorldBank-(Europe)-शाखेचा, वरील बाबत पोलखोल साठीचा documentation चे कार्य मी करतो आहे, त्यासाठी स्विस'-स्मार्टसिटी व GoodUrbanGovernance-Geneva च्या कार्यालयाद्वारे हे वरील पोलखोल चे कार्य जास्तीत जास्त गंभीर पणे करणे गरजेचे झाले आहे, त्यासाठी मला आपणास संपर्क करणे गरजेचे व आवश्यक आहे, कृपया मला तात्काळ संपर्क करावे, किंवा तुमचा ई-मेल/संपर्क द्यावे, धन्यवाद : माझा संपर्क : +९१२१७२६००८३६ / श्री.अतुल

  • @nnvnnv2868
    @nnvnnv2868 4 года назад +114

    हा माणूस विधान सभेत पाठवणे हे महाराष्ट्राची गरज आहे.

    • @pdgaming1215
      @pdgaming1215 2 года назад

      सरपंच पदाची थेट निवडणूक होते तशीच मुख्य मंत्र्याची थेट निवडणूक घेण्यात आली तर आदर्श सरपंच श्री भास्कर पेरे पाटील 100% निवडून येतील.
      जगाच्या ईतिहासात जसे छत्रपति शिवाजी महाराज जाणते राजे होऊन गेले.

    • @kishorpharande77
      @kishorpharande77 2 года назад

      Bhawa raajkarnyanch bhand futel😂

  • @sharadgovind1126
    @sharadgovind1126 2 года назад +1

    पेरे पाटील यांसारख्या सरपंचांची देशाला गरज आहे.

  • @dnyantech_71
    @dnyantech_71 4 года назад +11

    शेवटची ईच्छा खुप भारी आहे........ सलाम पेरे काका🙏

  • @hindimovievijay8124
    @hindimovievijay8124 4 года назад +2

    खुप छान विचार केला आहे गावाच्या विकासासाठी साहेब मस्त नियोजन केले आहे.

  • @bharat_Achpale
    @bharat_Achpale 4 года назад +17

    👍👍👍पेरे सर चे रोज एक भाषण बघा सारे टेन्शन. विसरून जातील खूप छान बोलतात आणि खूप मनापासून मोकळं हासतात. धन्यवाद 👍👍👍👍

    • @dattatrayjadhav6070
      @dattatrayjadhav6070 4 года назад

      त्यांचं भाषण ऐकून थोडा वेळ का होईना करोना डोक्यातून गेला

  • @roshanpatil5686
    @roshanpatil5686 4 года назад +394

    पेरे पाटलांना राज्य सरकारने राज्यपातळीवर काम करण्याची संधी द्यावी... विधान परिषद हा उत्तम मार्ग.. त्यातल्यात्यात कृषी विभाग, स्वच्छता अभियान.....उद्योग खाते ही जबाबदारी द्यावी !

    • @pappumore2580
      @pappumore2580 4 года назад +7

      एकच नंबर

    • @roshanpatil5686
      @roshanpatil5686 4 года назад +2

      Thanks...

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 4 года назад +21

      स्वत: मुख्यमंत्रीच जर विधानपरिषदेवर फुकटचे जाण्यासाठी एवढा आटापिटा करत असतील तर मग बाकीच्या नेत्यांबद्दल विचारायलाच नको.
      मग सरपंच भास्कर पेरे भाऊंसारख्यांना सरकारने विधानपरिषद द्यावी हे तर मृगजळासारखेच आहे...

    • @karandhotre4754
      @karandhotre4754 4 года назад +1

      @jitega_India aapn purn mahiti aslyashivay tond sodu nye

    • @ravindrashinde6671
      @ravindrashinde6671 4 года назад

      Popping

  • @sharadsutar4448
    @sharadsutar4448 4 года назад +8

    तुमचे विचार पंतप्रधानांच्या पलीकडे🙏

  • @shubhamberde7745
    @shubhamberde7745 4 года назад +1

    धन्य आहे ती भूमी आणि नशीबवान आहेत ती लोक जयच्या गावी सर भास्कर राव पेरे यांच्या सारखा माणूस जन्मला आला😏

  • @Rohityadav_17
    @Rohityadav_17 4 года назад +23

    सगळे सरपंच, मंत्री जर असच प्रामाणिक झाली तर नक्कीच आपला देश महासत्ता होईल

  • @pradeeptidke1596
    @pradeeptidke1596 4 года назад

    खरंच आपल्या सारख्या सरपंचाची सर्व गावांना गरज आहे या साठी आपल्या राज्य सरकारने व आपल्या सारख्या कार्यक्षम सरपंचांनी पुढाकार घेऊन परिवर्तनाची चळवळ ऊभी करावी हि विनंती.
    आपण करत असलेल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा
    परमेश्वर आपण करत असलेल्या कार्यासाठी आपल्याला उदंड आयुष्य देओ हिच प्रार्थना .
    ABP माझा ने यांना समाजापुढे आणल्याबद्दल ABP माझा ला ही धन्यवाद.

  • @anantadke6956
    @anantadke6956 4 года назад +4

    माणूस थोडा ग्रामीण भागातला आहे पण त्यांचे विचार आणि कृतीची तुलना होऊशकत नाही...एक उत्तम मुलाखत होती फक्त संपादकांना विनंती आहे मुलाखतीत चुकीच्या गोष्टीणवरून दात काढणं खूप चुकीचं आहे आपल्याला पुर्ण महाराष्ट्र बघतो याचं भान असावं... पेरे पाटील तुमचा या देशाच्या जडणघडणीत खूप मोठा वाटा असेल आणि आणि भविष्यात अनेक गावांचे आदर्श देखील आपण राहाल.

  • @shubhamh8908
    @shubhamh8908 4 года назад +22

    आदर्श सरपंच 👍👍👍

  • @shivajinalawade6128
    @shivajinalawade6128 4 года назад +11

    Hat's off to Sarpanch भास्करराव पेरे पाटील. सरपंच असावा तर असा. सरकारने हा मॉडेल म्हणून सर्व महाराष्ट्र मधे राबवला पाहिजे...

  • @rajendrabandivadekar1737
    @rajendrabandivadekar1737 4 года назад +12

    *⚘⚘🙏🙏⚘⚘*
    *🌷 ग्रेट 🌷*
    उघडा डोळे पहा नीट..
    हा मनुष्य कदाचित..एखाद्या परग्रहावरून चुकून पृथ्वीवर अवतरला आहे..असं वाटतं..!

  • @nandkumarselokar106
    @nandkumarselokar106 4 года назад +5

    तुमच्या कार्याला सलाम !!! पेरे पाटील साहेब. तुमच्या सारखे व्यक्तिमत्व ह्या भूतलावर आणि आधुनिक युगात तर दुर्मिळच..... 🙏

  • @Rohityadav_17
    @Rohityadav_17 4 года назад +2

    साहेब लायकी ही degree वरून ठरत नाही, ती आपल्या कृत्याने ठरते, आपले शिक्षण जरी कमी असले तरी तुमचे ज्ञान हे कोणत्याही पदवी घेतलेल्या मानसापेक्षा जास्त आहे, उलट बऱ्याच पदवीधर लोकांची तुमच्या समोर काहीच लायकी नाही, तुमच्या कार्याला माझा मनापासून सलाम 🙏🙏🙏

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 4 года назад +6

    महाराष्ट्रात ग्रामपंचायत मध्ये पण राजकीय हस्तक्षेप खुप असतो त्यामुळे गावांचा विकास झाला नाही. हा माझा व्यक्तीगत अनुभव आहे. तुम्ही अशा राजकारणा पासून लांब राहिलात म्हणून हे शक्य झाल. तुमची गावा साठी ची शेवटची इच्छा पुर्ण होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. असा देव माणूस होणे नाही. धन्यवाद 😊🙏

  • @Ramtaktode1992
    @Ramtaktode1992 4 года назад +30

    pere patil is great social worker for village. सरपंच असावा तर असा . साधी राहनि उचै विचार. विदेशात फिरायला जातो .आणी येताना सोबत विकास घेऊन ऐनार. जीलाआधिकारी लाजेल विकासाची योजना पाहूण. खुप छान काम करतात जिव तोडून. 🙏🙏🙏

  • @dattatraythakur2173
    @dattatraythakur2173 4 года назад +29

    खूपच सुंदर विचार... महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी हे विचार आत्मसात केले तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम...

  • @rupeshrakesh7912
    @rupeshrakesh7912 4 года назад +8

    पाटलांचा स्वाभिमान आहात तुम्ही,,, salute...

  • @navanathpanduranggade9720
    @navanathpanduranggade9720 4 года назад +6

    Excellent speech and real fact of India thanks Bhaskar pere Patil sir and ABP maza

  • @Balkrishna.123
    @Balkrishna.123 3 года назад

    Khup Chan vichar sahebanche . Mala khup avadl tyanch boln Ani tyanche vichar 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pravinahire2908
    @pravinahire2908 4 года назад +6

    पाटील साहेब तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल फक्त ती शेवटची आहे असं म्हणू नका, तुम्हांस अजून देशाचा खूप विकास करावयाचा आहे.

  • @optomrahulgosavi2457
    @optomrahulgosavi2457 4 года назад +1

    असे सरपंच सर्व गावाला मिळाला पाहिजे..... पाटील सर तुमच्या कामाला माझा सलाम🙏🙏🙏🙏🙏

  • @dilipbalkhande4283
    @dilipbalkhande4283 4 года назад +16

    खुप सुंदर व्यक्तिमतत्व चे विचार ऐकायला मिळाले...

  • @पांडूरंगसुतार-द2ध

    मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @balajigade7610
    @balajigade7610 4 года назад +12

    देव माणूस,साधी राहणीमान आणि गावरान लोकांना समजणारी भाषा....

  • @pappumore2580
    @pappumore2580 4 года назад +31

    ग्रामीण महाराष्ट्राचा भगिरथ पेरे साहेब तुम्ही ग्रामीण महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करून दिली

  • @rahultarange9967
    @rahultarange9967 4 года назад +52

    सरकारने पेरे पाटलांना राज्य पातळीवर संधी दिली पाहिजे...

  • @senajiramraokale6425
    @senajiramraokale6425 4 года назад +2

    खूपच छान विचार आहे, जनतेची जान असलेला...सरपंच श्री भास्करजी पेरे यांचे💐👍

  • @sssss3183
    @sssss3183 4 года назад +24

    असं वाटतं पेरे पाटलाना ऐकतच रहावं, आणि असं वाटतं आपण त्या गावात जन्म घ्यायला पाहिजे होत.

  • @m_olde
    @m_olde 4 года назад +240

    *पोपटराव पवार उच्चशिक्षित तर भास्करराव पाटील अल्पशिक्षित, पण गावासाठी ठोस काहीतरी करण्याची तळमळ हा या दोघांतील समान गुण.* *अशी माणसं आता विधानपरिषदेत पाहिजे, महाराष्ट्राला पण आदर्श राज्याकडे घेऊन जातील.*

    • @sarveshdhavale9487
      @sarveshdhavale9487 4 года назад +15

      Pan Kay karnar shetkaryana svatachi jaat mahtvachi aahe tyana maratha pawar dusre chatrapati vatatat pavsat ubha kay rahila tyala bapachya var manayla lagle
      Kadhi sudharnar nahit he aamchyakade sagle sakhar karkhane pawarachya hathat aahe hya sarpanchyachya navavar ek tari sugar factory aahe ka

    • @sudhirnavgire3598
      @sudhirnavgire3598 4 года назад +3

      Great सरपंच साहेब 🙏

    • @avinashrathod0608
      @avinashrathod0608 4 года назад +5

      नक्कीच महाराष्ट्राला असे दमदार व्यक्तिमत्व हवा

    • @avinashrathod0608
      @avinashrathod0608 4 года назад +7

      सरपंच असावा तर भास्करराव पेरे पाटील सारखा

    • @sunydays679
      @sunydays679 4 года назад +4

      पोपटराव यांना राज्यसभेची विचारणा करण्यात आली होती पण त्यांनी नकार दिला...२०१४ सालि त्यांनी देशातील भाजपाच्या सर्व खासदारांना मार्गदर्शन केले...

  • @VijayShinde-bm4yo
    @VijayShinde-bm4yo 4 года назад +15

    असा सरपंच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असावा हिच मनापासून इच्छा

  • @dnyaneshwarhande6642
    @dnyaneshwarhande6642 4 года назад +2

    ग्रामविकास कसा करावा याचे खूपच छान उदाहरण आहे हा आदर्श प्रत्येक गावातील सरपंच व ग्रामसेवक यांनी घेऊन गावविकास करावा धन्यवाद abp majha

  • @rushikeshpatil4028
    @rushikeshpatil4028 4 года назад +6

    खरच शेवटची गोष्ट आइकुन खूप भारी वाटल 👌👌

    • @sunilsawant2195
      @sunilsawant2195 4 года назад

      मला सरपंच पेरे पाटील यांचा मो नं मिळेल का ?कुणा कडे असेल पाठवाल का क्रूपया

  • @chitrakulkarni8369
    @chitrakulkarni8369 4 года назад +11

    Love this chanel n all reporters , chaan , Ashi पाखरे येती आणि स्मुरुती ठेऊनी जाती

  • @anukulsangole8114
    @anukulsangole8114 3 года назад +3

    सलाम तुमच्या कार्याला आणि कल्पकतेला

  • @gangadharmundkar9537
    @gangadharmundkar9537 4 года назад +75

    कौतुक करायला शब्दच कमी पडतील।
    सलाम साहेब तुमच्या कार्याला 🙏

  • @mohantayade8865
    @mohantayade8865 4 года назад +5

    काय अभ्यास असेल यांचा. निदान मंत्री तरी तुम्ही व्हायलाच पाहिजे.🙏

  • @kishorpatil9464
    @kishorpatil9464 3 года назад

    पेरे पाटील साहेब, ग्रेट आहात तुम्ही, abp माझा चे पण धन्यवाद 🙏

  • @swarakuterk2054
    @swarakuterk2054 4 года назад +9

    🙏🙏🙏🙏🙏तुमच्या कार्याला

  • @devidasbarde7140
    @devidasbarde7140 3 года назад

    पेरे पाटलांचे विचार . देशाला गरज आहे . पण देशात भ्रष्टाचार आहे . भ्रष्टाचाराचे खरे उगमस्थान - बंद करणे ची गरज आहे . या साठी पेरे पाटलांचे कर्तव्य . मोलाचे आहे .🙏🙏 पेरे पाटलांना🙏🙏

  • @akashwaghmare4362
    @akashwaghmare4362 3 года назад +3

    सलाम साहेब तुमच्या कार्याला.

    • @dattamorza3044
      @dattamorza3044 2 года назад +1

      सलाम साहेब तुमच्या कामगिरीबद्दल

  • @prasadpawar2986
    @prasadpawar2986 4 года назад +2

    खूप सुंदर काम आहे तुमच सर we are proud of you 🙏🇮🇳

  • @abhidhide7583
    @abhidhide7583 4 года назад +43

    खुप छान बोलत तुम्ही सर

    • @deepakwadekar7790
      @deepakwadekar7790 4 года назад

      आमच्या गावचा पण. इंटर व्ह्यू घ्या

    • @SHIVAJICAHER
      @SHIVAJICAHER 4 года назад

      Nice work

  • @khandugend5410
    @khandugend5410 2 года назад

    या पेरेपाटील साहेबांचे कितीही कौतुक केले तरी कमीच आहे . गावोगावी असे सरपंच तयार झाले तर आपला देश खूप प्रगती करू शकतो . मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद त्यांना 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @sarthakgaikwad5163
    @sarthakgaikwad5163 4 года назад +8

    पेरे दादानां ग्रामविकास मंत्री बनवा 👍👍

  • @chaitanyapatil886
    @chaitanyapatil886 4 года назад +2

    पेरे पाटीलसाहेब खरच तुमचे विचार ,अनुभव खुपच महान आहेत.🙏🙏

  • @jananij5089
    @jananij5089 4 года назад +61

    हुषारी कुठेहि जन्म घेते.कर्तृत्वाला स्थळ, काळ, वेळ ,जात ,बांधत नाही.पाटोदे गावचे सरपंच तुमचा अभिमान वाटतो.

  • @chitrapatil5574
    @chitrapatil5574 2 года назад +1

    छान खूप अभिनंदन

  • @shreyashwankhade5356
    @shreyashwankhade5356 4 года назад +6

    शेवटची ईच्छा खूपचं चांगली आहे आणि ती पूर्ण होईल पेरे काका

  • @somaawale4308
    @somaawale4308 4 года назад +2

    काय बोलाव ह्या माणसाबद्दल शब्दच नाही राव मनाला भावलं साहेब

  • @hemantshinde859
    @hemantshinde859 4 года назад +11

    नमस्कार 🙏सरपंच साहेब माझी एक विनंती आहे कि ग्रामपंचायत कर्मचारी साठी पगार वांड मिळावी ही विनंती ही तुम्ही करु शकता कर्मचारी यांचा आशिर्वाद राहील

  • @Ekjagatwashiarya
    @Ekjagatwashiarya 3 года назад +1

    यासारख्या माणसांची खुप गरज आहे या महाराष्ट्राला!!