चुकीला माफी मिळू शकते पण अपराध केला असेल तर जनता शिक्षा देते!!| AV9 Express | Udhav Thakare | UBT

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 8

  • @VaishaliAvhad-b9y
    @VaishaliAvhad-b9y Месяц назад +1

    जनता कधी कधी डोक्यावर पण घेते पण जर काही दगा फटका होत असेल तर पायदळी सुद्धा तुडवल जातं हे नक्कीच 👌👌👌

  • @NitinWalavalkar-u5q
    @NitinWalavalkar-u5q Месяц назад +1

    आता प्रत्येक पक्षाला सवय लागली आहे. जेव्हढे कमी तेव्हडे जास्त आम्ही. आणि आता जास्त मेहनत करायची गरज नाही. एक 50 वरती पण मुख्यमंत्री होता येत. म्हणून मीडियाचा अति वाफर होतोय. आणि चाणक्य पण फार झालेत. घरी बसून बोलायचं मीडिया नी त्याच विश्लेषण करायच. कधीही नेते 288 चा विचार करत नाही. फक्त 25 ते 30 मद्ये खुश असतात. कधी ना कधी मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागेल. नाहीतर मग एक केबिनेट आणि दोन राज्यमंत्री. झालं गडी खुश. आता नवीन आयडिया त्यांना मिळाली आहे.

  • @rajendraparulekar7076
    @rajendraparulekar7076 Месяц назад +1

    UDHAV LA MAFI NAHI FAQT JAIL

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 Месяц назад +1

    भाजपा सुसंस्कृत विकृतीमुळे कोणालाही संविधान नुसार शिक्षा होणार नाही. केंद्रीय मंत्री, मिडिया मालकाला सुद्धा अटक करु शकतो उद्धट, पवार