Udayanraje यांच्यासोबतच्या संघर्षाबद्दल Shivendra Raje स्पष्टच बोलले, सांगितलं कारण; म्हणाले...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 42

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 4 часа назад +3

    साताऱ्यात एकही परप्रांतीय औषधला सुद्धा ठेवणार नाही राजेंचा आदेश आहे 🙏🏻🙏🏻

  • @IAN-ej1wg
    @IAN-ej1wg День назад +34

    माझी दोन्ही राजेना एकच विनंती आहे की त्यांनी सातारा शहर रस्ते पाणी आणि इतर सोयी सुधाराव्यात बाकी आणि काय पाहिजे जनतेला.

  • @UttamMane-b8d
    @UttamMane-b8d День назад +25

    सातारा एमआयडीसी परिसरात औद्योगिक विकास झाला पाहिजे

  • @ramesshchikane390
    @ramesshchikane390 14 часов назад +10

    सातारचा विकास करावा दोघांनी मिळून 🙏

  • @सरकार-ङ4ङ
    @सरकार-ङ4ङ Час назад

    आमच राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आता फक्त राजकारनं🙏🏻

  • @vijaytarade7334
    @vijaytarade7334 День назад +6

    बाबा राजे एक नंबर बोलत आहात महाराज यांच्यावर अन्याय जाहला हे खरे आहे

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 3 часа назад +2

    आता अटलजी, आडवाणी, भागवत, मोदी, शहा वगैरे नांवे घेण्याची सवय लावून घेतली पाहिजे.
    आतापर्यंत चव्हाण सो चे नाव ठीक होते

  • @shiningdancelights-foma5685
    @shiningdancelights-foma5685 4 часа назад +2

    या घरण्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाही.... काय म्हणावं वाईट

  • @opticalindustries6807
    @opticalindustries6807 15 часов назад +17

    शरद पवार यांनी घरं फोडली,पण देवेंद्र फडणवीस यांनी घरं जोडली व विकासात्मक राजकारण सुरू केलं.एकीचे बळ मिळते चांगले फळ!

    • @SurajJadhav-qq8fr
      @SurajJadhav-qq8fr 15 часов назад +4

      राष्ट्रवादीत पण दोघे एकत्र होते..

    • @opticalindustries6807
      @opticalindustries6807 12 часов назад +2

      @SurajJadhav-qq8fr राष्ट्रवादीत असले तरी मनोमिलन नव्हते.एकत्र येऊन काम होत नव्हते.एकीचे बळ विकासाचे फळ.जय श्रीराम!

    • @SurajJadhav-qq8fr
      @SurajJadhav-qq8fr 12 часов назад

      @@opticalindustries6807 राष्ट्रवादीने विशेषतः शशिकांत शिंदेंनी मनोमिलन खूपदा घडवून आणले होते, हे पुन्हा पुन्हा दुरावले.

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 9 часов назад

      ​@@opticalindustries6807 Maharashtra madhe tr atta konachya pan ghari bhandne zali ki tyala Sharad pawar la jababdar tharvtat.

    • @SurajJadhav-qq8fr
      @SurajJadhav-qq8fr 4 часа назад

      त्यावेळी पण शशिकांत शिंदेंनी मनोमिलन घडवून आणले होते, परंतु यांचे मनोमिलन पुन्हा पुन्हा तुटले होते. अशोक मोने यांचे भाषण ऐका

  • @deshrajbarge3545
    @deshrajbarge3545 Час назад

    माझी दोन्ही राजेंना विनंती आहे सातारा हा शूरवीर सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु सातारा जिल्ह्यामध्ये मिलिटरी हॉस्पिटल ची सुविधा नाही जर मिलिटरी हॉस्पिटलची सुविधा सातारकरांना मिळावी प्रत्येक वेळी पुण्याला कमांड हॉस्पिटल ला जावे लागते

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo День назад +4

    सोयाबिन भावाचे पण पहा सर्व जिल्हात सरकारी सोयाबिन खरेदी केंद्र चालू करा

  • @dhondibakharat6391
    @dhondibakharat6391 13 часов назад +3

    सातारा मधे मुल मुली 10 12 वी नंतर शिकन्यासाठी। कमासाठी सातारा सोडतो ?
    IT, HUB, BUSINESS PARK, MANUFACTURING COMPANY , ENGINEER COMPANY आना
    फक्त कूपर कम्पनी सोडली तर MIDC मधे काय आहे

  • @vijaych123
    @vijaych123 12 часов назад +4

    Chavan यांचे नाव घेताय rss चि permission घेतले का

  • @SurajShedge-gh7vv
    @SurajShedge-gh7vv День назад +5

    सातारा ते विकास करा म्हणजे झालं

  • @Jaimaratha
    @Jaimaratha 9 часов назад +1

    सातारा राजे घराण्यावर शरद पवार ने अन्याय केला आहे... आता शिवेद्रसिंहराजे हे चांगले मराठा नेते भाजपला मिळाले आहेत

  • @RAMESHCHAVAN-b9i
    @RAMESHCHAVAN-b9i День назад +11

    Sataracha vikas kara........nusate aami raje raje karu naka

  • @सरकार-ङ4ङ
    @सरकार-ङ4ङ Час назад

    बांदकाम मंत्री आहात राजे आपण गड किल्ला काय विकास होईल का 🙏🏻

  • @mohanyadav448
    @mohanyadav448 7 часов назад +1

    SATARA DEVELOP Kara MAHANAGARPALIKA KARA

  • @bramhadevpopat8144
    @bramhadevpopat8144 День назад +6

    Maharajsaheb please jara dudh darache baga ami khup adchanit ahot jagane mushkil zale ahe

  • @amolthakar3789
    @amolthakar3789 9 часов назад +2

    बे एक्के बे पहिलेच दिवस

  • @pradipsawant1006
    @pradipsawant1006 День назад +3

    Only babaraje 1111

  • @sureshshinde92
    @sureshshinde92 5 часов назад +1

    अरे राजे मराठा समाजाला ओबीसी मधुनच आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन कर

  • @SambhajiBhegade
    @SambhajiBhegade 7 часов назад

    राजकारणात काही गोष्टी इकडे तिकडे होतात हे तुम्ही उदयनराजे व तुमच्या संबंधांबाबत म्हणलं पण सामान्य तुम्ही छत्रपतींचे वारस म्हणून जनतेला ही अपेक्षा नाही

  • @sandeepkarande8384
    @sandeepkarande8384 День назад

    रेल्वे संदर्भात जरा काहीतरी समाजाला मदत होईल असे काम ताबडतोब करा

  • @mohanyadav448
    @mohanyadav448 7 часов назад +1

    SATARA BJP HO GAYA

  • @GaneshJhadhv-p8q
    @GaneshJhadhv-p8q День назад +1

    1111

  • @Shahaneraj
    @Shahaneraj День назад +7

    ekach raje. chatrapati majhe.... baki sagle chamche chapate.
    20 varsha pasun doghha raje rajkarnat ahe tarinjanata. dudh pani var bhandte ahe.... kay lachar janata ahe....

  • @subh2173
    @subh2173 13 часов назад

    म्हणजे छत्रपती च एका राजकीय नेत्याला वंदन करण्यासाठी यावं लागतंय लोकशाही किती मोठी आहे यावरून लक्षात येत

  • @RAMESHCHAVAN-b9i
    @RAMESHCHAVAN-b9i День назад +5

    Gore ka gap aahe.....

  • @praviningole8953
    @praviningole8953 День назад +4

    Beed.Prakarnat.lakshya.ghala.Raje