देशमुख जातिवंत मराठा प्रतिभावंत मराठा, चेहरा देखिल राजबिंडा सारखा आणि तुम्ही राजे..........😢😢 .... सत्ता येते नि जाते.... पक्षही... एवढी क्रूर हत्या नि राजे तुम्ही नि शब्द!!!!!😢😢😢😢
मराठा समाजाच्या आरक्षणावर मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा द्यावा तरच खरे राजे नाहीतर काय कामाचे तुम्ही आरक्षणाचा विषयी आला की बाजूला होता हे तुम्हाला राजघराण्यात परवडत नाही
राजे कुठे आपण रयतेचा राजा आपण बिड खुना विषयी आपण झोपले आहे
वा राजे वा
आपली लायकी पाहून कमेंट करा
Nahi zopale tu zopla ka
राजेनी त्यांना भांडणं करा म्हणुन सांगीतल होत कारे भडव्या, राजे पेक्षा मोठा झालाय का,लागलाय ज्ञान पाजळायला
व्वा ! उदयनराजे तुम्ही अक्षरशः छत्रपतींचीच विचारधारा देशातील जनतेसमोर मांडली. जय शिवराय., जय शंभुराजे. हर हर महादेव.
मराठा सरपंच चा खुन झला... निषेध तरी व्यक्त करा
एक मात्र खरं की देश छत्रपतींच्या विचारांवरच प्रगती करू शकतो. हर हर महादेव.
Tyana satarchi pragti karayla lava adhi 50 satet ahet
दोन्ही राजाने एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत ही तमाम महाराष्ट्राची व महाराष्ट्राची अस्मिता आहे
आमचा जिल्हा मात्र मागेच राहिला कोल्हापूर....
❤🙏🙏🙏 ekata main shakti
आभिनदन राजे ❤🚩🙏
महाराज ❤
मराठा महाराष्ट्राचे राजे म्हणून घेणाऱ्यांनी किमान मराठा कुटुंबातील संतोष देशमुख ला न्याय मिळावा यासाठी काहीतरी छोटासा प्रयत्न करावा
❤ छत्रपती ❤🚩
Congratulations 👏 🎊 💐 ❤❤
राजे तुमच्याकडून राज्याला खूप अपेक्षा तुम्ही मराठी माणसासाठी खूप काम करा 🚩
खर तर हा निकाल जनतेच्या विरोधात आहे.फक्त पैसे आणि पैसे मुळे महायुती जिंकली.
विकासावर निवडुन
यांच्या 100पिढ्या गेल्या तरी महायुती निवडुन येणार नाही
सरपंच खून प्रकरणी अजून तुमच थोबाड उचकटलं नाही... यामुळेच जनता तुम्हाला निवडून देत नाही पण पिपाणी मुळे तुम्ही निवडून आलात
Jay Ho Chatrapati Udayan Raje , Shivendra Raje
धन्यवाद शेठ
आपण मंत्री झाले याबद्दल अभिनंदन आपण रयतेच्या राज्यांचे वंशज आहात तर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कणखरपणा दाखवाल
का रे गावांबाहेरील पैदास आहे कां?
उदयान राजे खूप खूप खूश होतील
जय राजे.
सन्मा. छत्रपती शिवेंद्र बाबा सातारा जिल्ह्याचे भावी पालकमंत्री
पालकमंत्री बाबाराजे
दैवत छत्रपती
जय श्री राम
देवेंद्र जींनी विधानसभेत संतोष देशमुख प्रकरणाचं उत्तर दिलेलं आहे , कारवाई सुरू आहे . आता mva समर्थक प्रत्येक video ला त्याच त्याच कमेंट करत बसलेत.
sheeta katwai karta😂😂walmik ajun pakdla nahi
देशमुख जातिवंत मराठा प्रतिभावंत मराठा, चेहरा देखिल राजबिंडा सारखा आणि तुम्ही राजे..........😢😢 .... सत्ता येते नि जाते.... पक्षही... एवढी क्रूर हत्या नि राजे तुम्ही नि शब्द!!!!!😢😢😢😢
Ek umada maratha Tarun Deshmukh Hal Hal karun marala he nakali Raje celebration karat ahet Ashish ghatana itihasat chatrapati sambhaji maharaja babat zali hoti tevha Sudha tya kalatil nakali Raje sardar celebration karat hote tevha Ganapat Mahar pushe ale Ani chatrapati sambhaji Maharaja cha Yogya Adar Kela
@anilgaikwad2202 👏👏😢🙏🙏👏👏🙏👏🙏🫡🫡🫡🫡🫡🫡
आपण छत्रपती आहात देवेंद्र फडणवीस पुढे 😊 खाली मान घालू नका आपण लोकांना मंत्रीपद देत असतात आपण मागायचे नसतात
😂😂
तू पण पाटील आहेस. पाटलांनी छत्रपतींना शिकवायचे नसते. आपली पायरी ओळखून राहायचे असते. लय बोलू नको नाहीतर महाराज चौरंग करतील!
अहो महाराजांविषयी आम्हाला आदर आहे महाराज ही आमची दैवत आहे तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे आम्ही पण महाराजांचे मावळे आहोत
@@aanasahebpatil8633 तुमचा मी आदर करतो!
@@aanasahebpatil8633 महाराजांचे भक्त म्हणवता आणि जातीभेद करता का? महाराजांनी तर कधी कुणाची जातपात बघून राज्य केले नाही.
आता साता-याचा विकास करून जाल्ह्याचा विकास करून दाखवा.उद्योगधंदे साता-यात आणून युवकांना रोजगार उपलब्ध करून द्या.
❤❤❤
मराठा सरपंच हत्या धनंजय मुंडे चा राजीनामा घ्यायला सांगा
याना राजकारणा मध्ये मुंढे साहेब नी आनले 😅😅😅
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा मान सन्मान ठेवा मराठा समाजाची काळजी घ्या
बीड कड बघा
आरे त्या सरपंच खून झाला ते पाहा मत्रिपद किरकोळ विषय आहे तुम्ही मालक आहात राज्याचे
पालकमंत्री साताऱ्यातीलच हवा, बाहेरचा नको.
उदयनराजे फडणवीस
Sir, it is the responsibility of Satara gadi to show the Shivaji maharaj way to the Bharat.
मराठा सरपंच हप्ते बद्दल देवेंद्र ला सांगा
मराठा समाजाच्या आरक्षणावर मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा द्यावा तरच खरे राजे नाहीतर काय कामाचे तुम्ही आरक्षणाचा विषयी आला की बाजूला होता हे तुम्हाला राजघराण्यात परवडत नाही
Kahi kamache nahit...BJP uth mhanali ki uthayache aani bas mhanale ki basayache 😡😡💔💔
💯👌☝️
Kolhapur 10-0
मराठा समाजासाठी काही ही बोलू नका
उगाच काहीतरी व्हायचं
Raj group la kam dahaya
Peshavyani chhatrpatichi nivad Keli ,durdavua ahe mah.che
साता-यातील खेड्यांचे रस्ते चांगले करा.
Wa raje... beed ch naav suddha nahi gheu shakle
मराठा समाज सठी काहीतरी कर
Beed ne satar la mag takale. 😢😢😢😢 satar chya adhi beed cha bihar zala😢😢😢
Beed la Java raje
सातारा ने दाखवले कटोगे तो बटोगे, एक रहोंगे तो नेक रहोगे
Bevdya divsa Nako pit jaoo
Are balha tu starcha nahis mhnun tula mahit nahi ...udaynmaharaj normal boltana sudha asch boltat...ugch अकलेचे तारे तोडु नकोस...
Zattu