आवडीच्या क्षेत्रात Top ला जायचं स्वप्न पहा 🔝 | Viral Story |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 авг 2024
  • 0:00 ओळख
    2:01 वडिलांनी घर सोडलं
    4:20 45 रुपये पगार
    4:46 सलून मध्ये काम
    5:22 पोरगी ला दाखवायचं काय?
    6:41 कलेची आराधना
    7:59 भाऊ कदम चा फोन
    9:43 बाजू पलटली
    10:17 तेलुगू हिरो
    11:03 पैसा आणि फेम
    12:31 मेसेज
    पोटा-पाण्यापुढे आपल्या आवडीला आणि स्वप्नांना मागं टाकणारी अनेक लोक असतात.पण तो यातला नव्हता.त्याने पोटापाण्यासाठी काम पण केलं आणि आपली आवड पण जोपासली. याच गोष्टीने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली.आपण बोलत आहोत अभि रोकडे या अवलिया कलाकाराबद्दल!चला तर पाहुया अभि रोकडे यांची जोश स्टोरी फक्त आपल्या जोश टॉक्स मराठी चॅनेलवर.
    There are many people who give up their interests and dreams to earn bread and butter. But he was not one of them. He worked for bread butter and also cultivated his passion. This is what made him famous. We are talking about Abhi Rokde, a comedy actor! Let's watch Abhi Rokde's Josh story only on our Josh Talks Marathi channel.
    भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वात मोठ्या उत्सवाचे साक्षीदार व्हा. कारण Josh Talks 1 ऑगस्टपासून 15 दिवसांसाठी 9 भाषांमध्ये 75 शक्तिशाली कथा आणत आहे.
    जोश मॅरेथॉनद्वारे जोश टॉक्स केवळ आपल्या राष्ट्राची एकता आणि विविधता साजरी करत नाही तर भारतीयांच्या प्रेरणादायी कथाही समोर आणत आहे. धैर्य, उत्कटता आणि चिकाटीच्या या कथा भारताच्या खऱ्या आत्म्याला मूर्त रूप देतात. चला, भारत आणि त्याच्या एकात्मतेचा उत्सव साजरा करूया!
    #Josh Talks #JoshMarathon #azadikaamritmahotsav
    Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
    Shoot Location : The Pune Studio
    प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
    ► Say hello on FB: / joshtalksmarathi
    ► Tweet with us: / joshtalkslive
    ► Instagrammers: / joshtalksmarathi
    #joshtalksmarathi​​​​​​​​​​ #marathicomedy #marathimanus
    ----**DISCLAIMER**----
    All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda. josh talks marathi latest share market ravindra bharti share market marathi motivation abhi rokade comedy abhi rokade comedy video

Комментарии • 699

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  2 года назад +118

    Abhi Rokde यांच्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या क्षेत्रात टॉप करू शकता तर आजच क्लिक करा joshskills.app.link/cJaCRbB2jsb वर!

    • @vaibhav8737
      @vaibhav8737 2 года назад +1

      Vhy kay

    • @dnyaneshwarjagadhane1959
      @dnyaneshwarjagadhane1959 Год назад

      @@vaibhav8737 vvvb

    • @mahendragarge290
      @mahendragarge290 Год назад

      v

    • @amolkate9675
      @amolkate9675 Год назад

      Abhi da jor lav...ani chala hva yeu dya madhi ye ..mi solapuri ahe pn maze mitra sale kolapuri...ly radach ahet

    • @satishpatil4223
      @satishpatil4223 Год назад

      अभिजीत पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @pramodpowar941
    @pramodpowar941 2 года назад +205

    राखेतून जन्म घेणार फिनिक्स पक्षी आहेस तू अभ्या ,तुला सलाम भावा.👍

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 2 года назад +334

    जेवढं हसवतय तेवढंच तुमची स्टोरी ऐकून रडवतय अभिदादा..!! अश्रुंची आता फुले व्हावी ही देवाचरणी प्रार्थना..!!💐

  • @Xxxv999
    @Xxxv999 2 года назад +97

    मी सुरवातीला पार्किंग मध्ये गाड्या लावणे चे काम करत होतो
    मी काही गरीब नव्हतो पण परिस्थिती जाणीव होणे साठी कामाला पाठवत होते मला एकदा एका पोलिस ने आई वरून शिवी दीलती
    त्याने केलेला आपमन मला सहन झाला नाही काहीही झाले तरी अधिकारी व्हयाचे ठरविले व वर्ग दोन च अधिकारी झालो
    माझा struggle काहीच नाही मला सारे काही नशिबाने मिळाले आहे

    • @akashjagtap0011
      @akashjagtap0011 Год назад +5

      वर्ग 2 चा अधिकारी होणे सोपे नाही. आपले अभिनंदन फक्त भ्रष्टाचार करू नका. आणि वाटले तर पैसै घ्या पण खऱ्या कामासाठी घेऊ नका

    • @munnajagtap5671
      @munnajagtap5671 Год назад

      सर तुम्हाला salute. . मी पण psi ची तयारी करतोय. . चार वाक्ये तुमची. . . पण प्रेरणा मिळाली

    • @Xxxv999
      @Xxxv999 Год назад +2

      @@munnajagtap5671 तुम्ही psi पेक्षा ही चांगली पदे SSC मार्फत भरली जातात कारण 90% मुल पैसे खाणे साठी होतात या पेक्षा ssc द्वारा केंद्रीय सेवेत आयकर custom railway इथे चांगली पदे आहेत भले तुम्हाला गरीब जनतेवर रुबाब झडता येणार नाही पण प्रतिष्ठा फार आहे

  • @krushnatlohar4237
    @krushnatlohar4237 2 года назад +284

    पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मना मनात घर केलेला माणूस 💯👌❤️एकच नं. अभीदा👌

    • @zakkascomedy
      @zakkascomedy 2 года назад +1

      👍🏻

    • @sagarmonde21294
      @sagarmonde21294 2 года назад +1

      हो का लोहार साहेब

    • @abc-iy8ch
      @abc-iy8ch 2 года назад +5

      @@sagarmonde21294 हो. भावा. तुझ्या पोटात दुखायल काय.

    • @sagarmonde21294
      @sagarmonde21294 2 года назад +1

      @@abc-iy8ch भावा माझ्या पोटात नाही दुखत तुझ्या दुखत का...?

  • @user-zl3se
    @user-zl3se 2 года назад +125

    अभि दा we love you, मला अजून आठवतंय जून 2021 चा महिना मी covid positive होतो खूप वाईट condition होती इच्छाशक्ती जवळपास संपली होती काय माहिती कुठून पण सहज youtube उघडल तर सगळ्यात पहिला ( मी पाहिलेला ) तुमचा विडिओ समोर आला तो wrong नंबरचा( मुरुमात कुठं झोपतोस)...... त्या नंतर अक्षरशः चार दिवस तुमचेच विडिओ बघून बरा झालो, वॉर्ड मधले आजूबाजूचे सांगायचे की मी रात्री झोपेत सुद्धा खूप हसायचो. निव्वळ आणि निव्वळ तुमच्यामुळे मी त्या कठीण काळात survive केल, निखळ निव्वळ कॉमेडीचा झरा आहात तुम्ही, कधी कसली आंबट कॉमेडी नाही राजकारण नाही की कधी लक्ष वेधून घेण्यासाठी controversy नाही, खूप मज्जा येते बघायला. मला तुमच्या विडिओ चे डायलॉग आणि डायलॉग पाठ आहेत इतकं बघतो
    धन्यवाद 😌🙏🏻🚩
    जय हिंद जय महाराष्ट्र🙏🏻

  • @djjayrajofficial
    @djjayrajofficial 2 года назад +81

    हसण्याची किंमत त्याच व्यक्तीला माहीत असते ज्याने आयुष्यात खूप दुःख भोगलंय त्याच तू एक उदाहरण आहेस अभिदा 😊 Keep Going ,Growing Go Ahead ! Proud Of You !

  • @nomadicalone2081
    @nomadicalone2081 2 года назад +41

    यशाची नवी व्याख्या: मुर्दाबाद to जिंदाबाद पर्यंत चां प्रवास 💯..जिंकलास अभी दा❤️

  • @Sagarmangale1396
    @Sagarmangale1396 2 года назад +23

    महाराष्ट्राची शान कोल्हापूरचा अभिमान
    असा आपला अभिदा ...

  • @Sujit_Jadhav7541
    @Sujit_Jadhav7541 2 года назад +7

    २०१८ ला एकदा कोल्हापूरच्या शिवाजी पेठेत माझ्या एका मित्राने अभी दादांना पाहिले होते आणि तो खोलीवर येऊन सर्वांना सांगत सुटला की आज मी अभी रोकडे ला पाहिले....पश्चिम महाराष्ट्रासाठी तुम्ही शाहरुख खान च आहात...सलाम तुमच्या जिद्दीला आणि संघर्षाला..

  • @amolmethe30
    @amolmethe30 Год назад +10

    अभि दादा पाव्हणं फक्त पैसा असल्यावरच कामाला येतात.हा अनुभव स्वतः मला आलाय

  • @akshaykshirsagar9108
    @akshaykshirsagar9108 2 года назад +45

    जिद्द सोडला नाहीस तू.... त्याचंच फळ मिळवला आहेस भावा...सदैव शुभेच्छा तुला

  • @Brahmastra0604
    @Brahmastra0604 2 года назад +34

    शाब्बास आभि जे बोललास ते मनातुन बोललास, एकदम आपल्या बोली भाषेत मनाला भिडल बघ तुझं बोलण, पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्या . लय भारी

  • @akshaykatkar7850
    @akshaykatkar7850 2 года назад +9

    वांड रे अभीदा. डोळ भरून आल राव.
    तुझ सगळ video बघितल्यात पण एवढा तुझा struggle आसल आस न्हवत वाटल. ख़ुप अभिमान आहें भावा तुझा. ख़ुप मोठा हो, अंबाबाई पाठीशी आहे 🙏🏻🙏🏻

  • @prathameshpatil943
    @prathameshpatil943 2 года назад +26

    अभी भावा हा video बगून तुझ्या बद्दलचा respect अजून वाढला.. भावा तुला माझा full support ✌️✨

  • @Comedywalaajubhai
    @Comedywalaajubhai Год назад +3

    आब्या भावा डोळ्यात पाणी आल रे 😭 शब्द नाहीत बघ कायच तुझ्या साठी तू कलाकार आहेस ह्यात काय वादच नाही तू अजून मोठा कलाकार हो तुझ्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी माझी महादेवाला प्रार्थना जय शिव शंभू

  • @samirbarad9
    @samirbarad9 2 года назад +8

    'टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही', खुपच प्रेरणादायी, अभिदा 🙏

  • @dhanashreemali6428
    @dhanashreemali6428 2 года назад +27

    कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब कधीच पुसलं जात नाही तर ते अधिक जास्त चमकून उठतं.....nice abhi mama....😍

  • @Suhas_Ware
    @Suhas_Ware Год назад +15

    भावा जगान बदकाला पाण्यावर पोहताना बघेतलय पण बदकाची पाण्या खालची पायाची धडपड कुनालाच माहीती नसत.
    ♥️आस काम आहे तुझ ♥️
    👌

  • @yasmeenmulla2276
    @yasmeenmulla2276 2 года назад +16

    अभि दादा तुझ्या व्हिडीओ मुळे आम्ही खूप खूप हसतो पण आता कळले किती दुःख सहन करून तू दुसऱ्यांना हसवतोस खूप छान

  • @onkarmiraje7846
    @onkarmiraje7846 2 года назад +10

    अभि दा आपला प्रवास खूपच प्रेरनादायी आहे. किरकोळ गोष्टीवरून जीवन संपवला जाणाऱ्या लोकांसाठी हा एक जिवंत उदाहरण आहे.

  • @user-xp5xu5eg8n
    @user-xp5xu5eg8n 2 года назад +12

    रडता रडता हसवणारा आणि हसता हसता रसवणारा खरा कलाकार 🙏🏻😊

  • @sanjayamane2817
    @sanjayamane2817 2 года назад +13

    अभि रोकडे आपली सगळी स्वप्नं पूर्ण होवोत.हेच आशिर्वाद आहेत... नक्की शाहरूख खान होशील.🌹👍☀️

  • @pandhri4886
    @pandhri4886 2 года назад +12

    Yes दादा आपल न्हावी समाज खूप दुर्बल राहिला..

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 2 года назад +11

    कामा वर प्रेम करा हो कामा वर प्रेम करा ग्रेट ,अभिनंदन अभी रोकडे ♥️👌👍✌️💪🙏

  • @sandeepkamble7732
    @sandeepkamble7732 Месяц назад

    अभी दादा तुमचे हे रांगडे आणि सत्य बोलणं खरोखरच मनाला भिडले. तुम्ही आयुष्यात ज्या गोष्टी भोगल्या त्या खऱ्या अर्थाने तुम्ही लोकांच्या समोर न लाजता मांडल्या याचं खरोखर कौतुक करावसं थोडं आहे. तुम्ही आमचे स्टार आयकॉन आहात.... Keep it up... 👍🏻👍🏻

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 2 года назад +7

    भावा.तुझ. लेक्चर आम्हाला आमचं पण असेच दिवस गेले. माझ्या पण जीवनात माझी पत्नी मला चांगली मिळाली.मीळाली.

  • @info5078
    @info5078 2 года назад +19

    खूप सुंदर अभि दा... तुझं स्ट्रगल खूप मोठ आहे...असाच कष्ट कर खूप पुढे जाशील...पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा💐💐👍👍

  • @ajitkisanjadhav9556
    @ajitkisanjadhav9556 2 года назад +11

    तु नाभिक समाजाचा आदर्श आहेस अभि दादा 💐💐तु खुप मोठा हो ईश्वर चरणी प्रार्थना🙏😘

    • @prasadghorpade1261
      @prasadghorpade1261 Год назад +2

      समाज कुठला आहे याला महत्व नाही द्यावस वाटत मला....सर्व जाती समान आहेत ...पण हिंदू धर्मातल्या अश्या कोहिनूर हिऱ्यांना माझा सलाम...वाघ आहेस तू अभ्या दा🚩🚩

  • @avinashnerurkar5784
    @avinashnerurkar5784 2 года назад +3

    मन हेलावून टाकले. असाच आनंदी राहा... खूप मोठा हो.

  • @pranilgaikwad8991
    @pranilgaikwad8991 2 года назад +3

    अभि दादा खरोखर पडद्यावरच जीवन आणि आपलं वास्तविक जीवन खूपच वेगळा असत पण जर आपण आपल्या ध्येयावर ठाम विश्वास ठेवला तर परिस्थिती काहीही असो आपण तिच्यावर मात करू शकतो ...हेच तुमच्या प्रवासातून स्पष्ट होत .... तुम्ही आणखी दिवसेंदिवस यशाची शिखरे सर करावीत हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना !!! 🙏💐

  • @bhagyashrijadhav8846
    @bhagyashrijadhav8846 2 года назад +11

    मी आणि आमची फॅमिली तुमची खूप मोठी फॅन आहे सर तुमची मिसेस तर खूप छान आहेत 💓💓🔥🔥💐💐

    • @sonamindalkar9408
      @sonamindalkar9408 2 года назад

      Proud of you abhi dada.congratulations👍👍💐💐💐

  • @user-ir4yb7nk4i
    @user-ir4yb7nk4i Год назад +2

    चांगले मित्र,मार्गदर्शन करणारे,बायकोचा पायगुण भाग्यवान असतो

  • @ProfDipikaJangam
    @ProfDipikaJangam 2 года назад +3

    परस्थिती बदलते स्वप्न मोठं पाहिले की ते नक्की पूर्ण होते.याचे तुम्ही उत्तम उदाहरण....लहानपणीच आयुष्य ऐकून वाईट वाटले,😔

  • @somnathmhavale6245
    @somnathmhavale6245 2 года назад +4

    आभि दा तुम्हची आणि माझी सेम परीस्थिती.
    तुमच्या मित्रांना सलाम.....

  • @aniketmokashi3543
    @aniketmokashi3543 2 года назад +21

    Sangli kolhapurchi shaan only abhi Rokhde❤

  • @jogalekarclasses
    @jogalekarclasses 2 года назад +20

    One of the best motivational lecture on JoshTalks......... Bhawa jiklaas tu Abhi bhau.....

  • @hullesspokenenglishacademy4787
    @hullesspokenenglishacademy4787 Год назад +2

    आजपर्यंतचा इतिहास आहे ज्या व्यक्तींना जगांन झिडकारल त्याच व्यक्तींनी इतिहासात आपलं आपलं नाव नोंदवल त्यापैकीच एक नाव अभि रोकडे....

  • @user-uz3or8vw2s
    @user-uz3or8vw2s 2 года назад +7

    अभी पाहुणे आणि भावकी बद्दल बोलला ते अगदी बरोबर केलास .त्यांना त्यांच्या वागणुकीची जाणीव करून दिलास..

  • @PritiKatkar-i2r
    @PritiKatkar-i2r 2 года назад +3

    दादा अश्याच परिस्थितीतून वर आले खूप वाईट वाटलं आणि motivate पण केलं तुमच्या स्टोरी ने

  • @sagarkoli9551
    @sagarkoli9551 2 года назад +40

    Bhava kiti innocent & hard working ahes tu..literally got goosebumps listening to your story

  • @pranav6304
    @pranav6304 2 года назад +5

    Josh talk खरंच खूप चांगल काम करताय आपण ..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pankajsartape6905
    @pankajsartape6905 2 года назад +5

    Hats off abhi rokde.jo dusre ko hasata hai vo khud roya hua hota hai.

  • @sundaramdevkante9027
    @sundaramdevkante9027 Год назад

    लोकांचं काय घेऊन बसलाय राव ! हितं आपलीच माणसं आपल्याला नावं ठेवतात , लोकांना फक्त आपण गाठलेलं शिखर दिसतं पण पायाला पडलेली भोकं दिसत नाहीत , दादाची सिम्पल कोल्हापुरी भाषाशैली आवडली आणि त्याहून हे आवडलं कि अभि दा ने संकोच न करता आपली सत्य परिस्थिती सांगितली 🙏🙏🙏 आपल्याला अगोदर कोणी सपोर्ट करत नाहीत पण खिश्यात पैसे असल्यावर सगळेच त्याचे कौतुक करून श्रेय आपल्याला घेतात 😑 सत्य परिस्थिती आहे भाई 👌👍

  • @dhirajpatil5903
    @dhirajpatil5903 Год назад +1

    Abhya behave vahini ce khup khup abhar.....
    Jyani tula bad velet pan support kela ..thanks vahini saheb
    Love you abhya bhau 😢

  • @rutujalavate7143
    @rutujalavate7143 Год назад +1

    अभी दादा शब्द च नाहीत....पण मी पण भाषणं करुन नाव कमावतेय....लोक जेव्हा टाळ्या शिट्ट्या देतात ना...ती फीलिंग एवढी भारी असते ना... खूप काही कमावलेलं आई वडिलांच नाव कमवाऊन धन्य झाल्या सारखं वाटत....😌 आज तुझ्या कड बघून ध्येया कड जाण्या साठी चालना मिळाली... मी तुझा पाहिलेला पहिला video.... Thank u so much...!

  • @sandeeptodkar8915
    @sandeeptodkar8915 2 года назад +7

    अभि दादा मस्तच 👌 तुमचा प्रवास खूप अडकळेत झाला पण. शेवटीं पूर्ण केले स्वप्न अभिमान मान आहे तुमचा. पश्चिम भागातून पुढे आला तुम्ही 🙏

  • @poojaravekar1560
    @poojaravekar1560 2 года назад +3

    Inspiration ❤️❤️..real Hero..Mnapasun sadhich a abhi da...💐💐👍👍👍👍

  • @sagarshelwadkar2008
    @sagarshelwadkar2008 Год назад +3

    अभ्या भावा रोज हस्वतोस, पण आज रडवलस.
    तू ग्रेट आहेस भावा, पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @jeevankhaware1316
    @jeevankhaware1316 2 года назад +7

    भाषा आपली नाद खुळा कोल्हापुरी 🤞

  • @dhananjayshinde2620
    @dhananjayshinde2620 Год назад +12

    So proud of you abhi ,God bless you !!hope this video becomes an inspiration to the new generation !!

  • @shivshambhuraje1930
    @shivshambhuraje1930 2 года назад +12

    मागे वळून पाहू नको पुढेच पुढे जा आई तुळजाभवानी तुझ्या पाठीशी आहे

  • @tradervinayak
    @tradervinayak 2 года назад +9

    नाद खुळा अभी दादा खूप प्रेरणा मिळाली तुझ्यामुळे

  • @digvijayjadhav2295
    @digvijayjadhav2295 Год назад +35

    Every Great Commedian has Darker side of its Life... 💝
    Love you AbhiDa...

  • @vasantshinge186
    @vasantshinge186 2 года назад +19

    Wonderful. Congrats Abhi!

  • @smitajoshi4202
    @smitajoshi4202 2 года назад +12

    last lines are very very important thanku Abhi bhau

  • @FearlessPerson93
    @FearlessPerson93 2 года назад +11

    Abhi da..tuza pic baghitla ani ha video aawdine pahile... khar aahe struggle ani patience khup mahatvachya ahet..thanks Abhi Da🙏☺️

  • @uttamjagtap9817
    @uttamjagtap9817 Год назад +1

    भावा तुझी आणि माझी कहाणी एकच आहे मात्र मार्ग वेगळे आहेत
    अभि भावा जिकलस 🚩🚩🚩🚩

  • @shriratnaavanjari1361
    @shriratnaavanjari1361 Год назад +2

    अभी दा कुठ तर जवळून जात्या आपली स्टोरी.
    जगाला घोडा लागूदे मी पण जिद्द सोडणार नाही🙏

  • @venkteshrajput4600
    @venkteshrajput4600 2 года назад +2

    भावा तू एक नंबरच आहेस , पण आज तुझी स्टोरी ऐकून आणखी तुझ्याबद्दल प्रेम, आदर वाढला. मस्त भावा 💗🤩

  • @dharkari108k
    @dharkari108k Год назад +1

    जबरदस्त संघर्ष आहे भावा अशीच प्रगती करत रहा

  • @dnyandevkale5074
    @dnyandevkale5074 2 года назад +4

    खमो खमो......
    सलाम भाय 🙏🙏

  • @vasantraopatole3112
    @vasantraopatole3112 Год назад +3

    Great. Mr. Abhi Great. Definitely you will achieve your dream. Good luck and may the God bless you.

  • @siddharthjawale2442
    @siddharthjawale2442 Год назад

    फार छान ऐवढी यशस्वी होण्यासाठी ची धडपड केली आपण सलाम आपल्या जिद्दीला

  • @sayajibudhavale6535
    @sayajibudhavale6535 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली आहे.
    अभिनंदन. दादा. छान कामे केली आहे

  • @gaurav_1417
    @gaurav_1417 2 года назад +2

    Tu itk hasavtos lokanna bhava
    ..pn tujhya manat kiti dukh bharlel hot te aaaj kalal...
    Tu ajun khup khup motha hoshil...nakkich ... ❤️❤️❤️

  • @ninaddoijad6693
    @ninaddoijad6693 2 года назад +2

    खरी स्टोरी..... 💯
    अभ्यादा लय भारी वाटलं मर्दा.....असच पुढं मोठ होत रहा...आमचा सपोर्ट कायम असणार तुला💯

  • @akshayadate3717
    @akshayadate3717 Год назад +1

    अभि दादा तु लय भारी कामं करतो असच कर आणि हसत आणि हसवत रहा मर्दाच्या

  • @vaibhavvaidya1396
    @vaibhavvaidya1396 2 года назад +7

    @Josh_Marathi You are doing such a great job...

  • @k.kuldeep9358
    @k.kuldeep9358 2 года назад +12

    Thats is confidence...✨️😍

  • @sachinhegade746
    @sachinhegade746 2 года назад +2

    आभी दा मी फॅन आहे तुझा पण येवढ्या हलाकितून तू दिवस काडले असणार आस तुझ्या कडे बघून वाटत नव्हत..रडवलास यार तु...तुझ्या इथून पुडच्या वाटचालीस माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा... आसच आम्हाला कायम हसवत रहा..

  • @bahubalishirahatti5200
    @bahubalishirahatti5200 Год назад +1

    तुमच्या कष्टाला सलाम तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण होवो

  • @amarpatil486
    @amarpatil486 Год назад +1

    हसणाऱ्या चेहऱ्यामागे कायम एक दुःखद भूतकाळ असतो 👌👌👌

  • @suyogghadge8026
    @suyogghadge8026 2 года назад

    Love you Abhi dada.. Dolyatun pani analas re mitra.... Always Proud of you.

  • @ismailmullani3274
    @ismailmullani3274 Год назад +1

    अभि रोकडे आपण आपल्या originality ला दोष न देता त्याचंच भांडवल करून अगदी आत्मविश्ासपूर्वक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचला . खूप अभिमान वाटतो ज्यावेळी आपल्यातला एखादा आपल्या भागातच नाही तर सर्व स्थरावर असा गौरवला जातो.
    आज आपला व्हिडिओ बघताना कधी हसता हसता अंगावर काटा आला आणि कधी डोळ्यात अश्रू तरळले कळलच नाही .
    शाहरुख खान एक दिवस नक्की तुम्हाला कॉल करतील ❤️ आमच्या अशाच शुभेच्छा तुमच्या सोबत राहतील 🙌🙌

  • @rakeshlolage5089
    @rakeshlolage5089 2 года назад +29

    Great moral story, inspiring lot of, Confidence level 110 ℅

  • @avantibhise9088
    @avantibhise9088 2 года назад +3

    Inspirational Video 👍👍👏🏻👏🏻

  • @theatjoshi
    @theatjoshi 2 года назад +7

    Great achievement down to earth.

  • @marathitopic2615
    @marathitopic2615 2 года назад

    भाऊ खरंच व्हिडीओ बगून माझ्या जीवनातल्या गोष्टी आठवल्या डोळ्यांत पाणी आलं

  • @akashkamble6574
    @akashkamble6574 2 года назад +1

    खरोखर अभी दा तुझी स्टोरी एकदम प्रेरणादायी आहे

  • @abhishekpawar985
    @abhishekpawar985 2 года назад +2

    😓😓😓😓😓😓😓😓😓😓😓😰😰😰😰😰😰 khupa bharie Bhava kharat manatun dukha zala great story great story 😰😰😰😰

  • @r.kandbrightworld5752
    @r.kandbrightworld5752 Год назад

    तोच माणूस हसवु शकतो, ज्याला हसण्याची value माहिती आहे,😊‌ you are great Dada......hats off........ bless you

  • @tusharkarpe851
    @tusharkarpe851 Год назад +1

    🥰Nice Video 👌👍Bast of luck Abhi bhau😇

  • @green-leavesgym2028
    @green-leavesgym2028 Год назад +4

    You deserve the success
    Really very inspiring
    Keep it up

  • @abhijeetsurve8199
    @abhijeetsurve8199 2 года назад +1

    Very hard work abhida ....struggle madhye konch sobat naste re bhava sobat tevhach lok yetat jevha tumhi sucessful hota

  • @djdineshjadhav2552
    @djdineshjadhav2552 2 года назад +23

    Hard work definitely pays.

  • @apnaadda680
    @apnaadda680 2 года назад +7

    True motivational.
    From Sangli ,,🙏

  • @Darshankhebudkar
    @Darshankhebudkar 2 года назад +3

    Vishay hard abhi bhava love you 🤩🤩🔥🔥🔥👌🏻👌🏻👌🏻🤝

  • @pushpakchougule3495
    @pushpakchougule3495 Год назад +4

    Got goosebumps... Hat's off to you

  • @samindarpatil7616
    @samindarpatil7616 2 года назад

    Khup bhari Abhi da 🙏🙏 aasach aamach manoranjan karat Raha

  • @kshitijherwade4679
    @kshitijherwade4679 2 года назад +9

    Just nothing to say 💯 hat's off abhi da 👍😊

  • @pankajmore9416
    @pankajmore9416 Год назад +1

    पश्चिम महाराष्ट्रातला खरोखर एक टॉप चा
    कलाकार आहे अभि दादा रोकडे

  • @sunilbhore3442
    @sunilbhore3442 Год назад +2

    दादा खरंच तुमचं हे स्वप्न पूर्ण शाहरुख खान तुमच्याकडे पैसे मागेल तुम्हाला मनापासून शुभेच्छा एवढा मोठा हो तुमची स्टोरी ऐकून हसलो पण आणि रडलो पण 👍👍

  • @nikhilshinde3911
    @nikhilshinde3911 2 года назад +9

    Opportunities Don't Happen .You Create Them.🤞💯

  • @truptib7385
    @truptib7385 Год назад

    Khupch sunder 🙏
    Inspiring ❤️

  • @akshayk95
    @akshayk95 Год назад

    वा ! मस्त. आपण ह्या लोकांना पाहतो, व्हिडिओ चा आनंद घेतो, शेयर करतो, पण ह्या सर्व लोकांचं स्ट्रगल आपल्याला माहीत नसत ..
    ते ह्या जोश Talks मुळे आपल्याला आज कळतय.. खरंच स्वत: च्या आयुष्यात इतकी बिकट परिस्थिति असून सुद्धा, तुम्ही ' लोकांना हसविण्याचा' मार्ग स्वीकारला,
    ह्या पेक्षा अजून मोठी गोष्ट काय असावी !! पुढच्या वाटचाली साथी खूप खूप शुभेच्छा ! 🙂

  • @Abhijeet_P
    @Abhijeet_P 2 года назад

    Changl ahe Abhi ...kolhapur rockinggg youtuber ...hard work pays of!! 👍🏻👍🏻👍🏻💐💐💐

  • @vaibhavmanevm812
    @vaibhavmanevm812 Год назад

    🤩✌🏻️काय बोलाव आता अभ्या दा तुझ्या बद्दल मन तर तुन अगोदरच जिंकलयस शब्दच नाहीत बोलायला रडवलस अभ्या दा तुन असच पुढ जात रहा🥺♥️

  • @sonnukotamire8838
    @sonnukotamire8838 2 года назад

    पश्चिम महाराष्ट्रातील आवडते व्यक्तीमत्व आहात तुम्ही..असेच हसवत रहा आणि हसवत रहा

  • @rushikeshmasal2859
    @rushikeshmasal2859 Год назад +1

    अभी दादा छान बोललास तुझ्यातले विचार घेण्यासारखे आहेत