Это видео недоступно.
Сожалеем об этом.
abhi rokade success story अभि रोकडे यांची विशेष मुलाखत | Kolhapur News | 23-1-2020
HTML-код
- Опубликовано: 22 янв 2020
- #abhirokadeinterview #abhirokade #abhirokadefunnyvideo #Chalahavayeudya #zeemarathi
कोल्हापूरचा साध्या खेड्यात राहणारा एक नाभिक जो सगळ्या जगात फेमस झाला तो त्याच्या कॉमेडीमुळे कोण आहे तो अभि रोकडे आणि सध्या काय करतो चला तर पाहूया या व्हिडिओ च्या माध्यमातून...
abhi rokade interview |Tarun Bharat Social Media | तरुण भारत |
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatdaily
Instagram : / tbdsocialmedia
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat
तरुण भारत तुम्ही लकी आहात आपण अभि रोकडे ची मुलाखत घेतली आहे
भविष्यात अभि रोकडे मोठा स्टार असणार
लिखकर ले लो
एक लाख टक्के....
अभि भावा मस्त मी तुझ्या पहिल्या पासून खूप मोठा फॅन आहे ,विशेष म्हणजे रिपोर्टर चे कौतुक करायला पाहिजे ,खूप साधे आणि चांगले प्रश्न विचारले त्यांनीं,
अभी, तुला पहिल्यांदा 'हवा येऊ द्या ' मध्ये पाहिलं आणि तेंव्हा पासून आम्ही तुझे फॅन झालो. तुझे सर्व एपिसोड पाहिले. सगळेच एकदम झकास. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
म्होरक्या सगळी बघणारी आहेत की...तुमचं चालूदे जोरात....👌👌👌
अभि दा तर १ नंबर आहेच
पण सोबत मुलाखतकाराने पण रंग आणला आहे
नमस्कार सर सुंदर विनोद
Interview छान zalay... Abhya bhawa जिंन्दाबाद
मराठी चित्रपटसृष्टीचे माहेर कोल्हापूरचे कलाकार परत केंद्रस्थानी येतायत हे बघून अभिमान वाटतोय. दंगा चाललाय यूट्यूबवर कोल्हापुरी पोरांचा. All the best.
आमचा भाऊ अभी रोकडे माय मराठी ची पाऊले पुढे नेणार यात कोणतीही शंका नाही.
छान घेतली मुलाखत
अभि दादा चा मी खुप मोठा फॅन आहे आणि खूप मोठा कलाकार (हिरो) आहे आणि त्यापेक्षा 1 दिवस तो खूप मोठा नक्की होईल
अभिनंदन चैतन्य खुप मस्त इंटरव्ह्यू घेतलायस.......
अशी रोकडे आणि टिम धमाल आहे.न हसणाऱ्या माणसाना सुध्दा ते हसवायच काम करतात.त्यांनी आसच काम करत रहाव त्यांना
खुप खुप शुभेच्छा. आनिल येसाते. राधानगरी. फेजिवडे.
Race 3 review.... Jabardasttt....,😂🤣🤣
# चुलत्याला मारायला तोफ न रनगाडा...# 2 क्वार्टरा दील्या असत्या तर ऊरसात मारला असता..कुणी बी😂😂
👆हया vdo पासन फ्यान झालो बघ...
😂😂😂
एका युट्युबर ची यशस्वी कहाणी
अशीच प्रसिद्धी मिळुदे अभि दादा
शुकुरवारी रात्री दुपारनंतर सगळे एकत्र येतात 🤣🤣
Point pakadla 😂
😂😂😂😂👍
अभिजित रोकडे एक नंबर👌✌️👍
*श्री अभी रोकडे तुमच्या संवादसादरीकरणाची भाषा ही प्युवर कोल्हापुरी आहे व खुपच प्रभावी प्रेरणादायी व वास्तववादी आहे तुमच्या गावाचे नाव काय व सध्या वास्तव्य कोणत्या गावात आहे हे कळाल नाही तुमच्या पुढील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा*
1 no abhi..khup pude janar Congratulations.. 1 kolhapur ..
Chhan ..al d best..khup shubhechha mipan mulchi kolhapuchi
छान मुलाखत घेतली. अभि रोकडे चांगला कलाकार आहेच, मुलाखतकर्त्याने देखील छान प्रश्न विचारले . धन्यवाद !!
ek no. Bhava... all the best
अभ्या भावा कडक रे मस्त वाटले😍😍😍
जिकलास भावा😍😎👌👌👍
विषय हार्ड....कोल्हापूर...👍👌
मस्त मित्रा वीडियो आवडला.
मस्त मुलाखत घेतली साहेब तूम्ही अभी दा ची
Khup Chan interview dilay Abhida n
Far chaan interview ghetala..aani questions hi khup chaan paiki vicharlat...dhanyavaad
अभि दादा तुम्ही महाराष्ट्रातील एकशान आहात.जय महाराष्ट्र जय शिवराय🙏🙏🙏🙏
Agayaya lay bhari interview...
भावा सध्या पब जी गेम मूळ लोक वेडी होत चालेत त्या वर कॉमेडी वीडियो बनवून त्यातून समाज प्रबोधन करावे अशी अपेक्षा आहे
Kelyat bhava
ruclips.net/video/qv4aaCnx4Qg/видео.html
Pi g88gg9g88g8g8 I g given ggg8g8gug
Nice ..Abhi da.keep it up.. great job
Sir aapla manapasun abhari aahe karan tumhi aaplya mansacha interview ghetala .aapn aaplya mansala protsahan dile ki to maharastrat ky deshat nav mothe karel kolhapurch .
Barobar aahe nhave
Abhi bhau 1 no .... Khup mothe honar tumhi ....
भाऊ आपला विषय संपला
छान मुलाखत
Tarun bhart lucky ahe.. Abhi rokde cha interviewzzz
भावानं खुप मनोरंजन केलयं. गमज्या येत्या तुझं हिडोयो बगून. आसचं हासवतं -हा सगळ्यास्नी. कमावर 8 तास जीव आंबतोय खर तुझ हिडोयो बगीतल्यावर सगळा शीन जातुय.
अभीदा .....एक नंबर👍👍
अभि नाद खुळा मला व्हीडीओ खूप आवडतात
Bhavaki ek no👌👌👌
Great actors.God bless you
Mast interview,
1नंबर भावा
Tumhala mi office madhey bhetloy apale wadil dongare saheb yanchya retirement function madhe.. mi tyach offiice madhe ahe..
Magnificent bro, go ahead.💐🙏
अभि दादा एक नंबर
शेवटी कोल्हापुरकर आहे
Best of luck Abhi sir 👍Amchya sathi tume superstar ahat 🙏
Kolhapur cha khup saport ahe bhava
एक नंबर अभि भाऊ
खूपच छान 👌👌
Suder duper hero
Congratulations
u r great...best luck
Abhi......keep it up bhaya........de dankaaa
अभि रोकडे... आणि त्याची टीम .. अक्षय भाऊ,, विकी... छान काम करतात.. आम्ही त्यांचे fan आहोत... मस्त मस्त व्हिडीओ... पण चांगले.... अश्लील नको...... बनवत जा.... अभिनंदन... आणि शुभेच्छा...
संदीप...
मुंबई
Excellent 👌👍👌😀
Congratulations 🎉🎊🎉🎊 avi abhau
मी फक्त आभि भाऊचां च व्हिडिओ पाहतो. मी कुठल्या star चा व्हिडिओ पाहत नाही.
भव
Mast.. 👍abhi bhau.. 👑
खूपच छान
अभ्या कोल्हापूर च नाव राखलस भावा ।।
Wa mast... #Paulvaat film production
Keep going bro👍
1नंबर अबी दा......
too good keep it up abhi
You are A True Star..... !
A are tumi tye gavakdchya gosthi sarkhi wed sireic kara Rey bhavanoo...sagli bhari ahe rey tumi
Mast......
Lay भारी राव
Lay bhari abhya समाजा बदल खूप भारी मत आहे ...
1नंबर भाव
नाही तटत
...... आभी रोकडे 👑
अभ्या दादा एक नंबर
❤️❤️❤️
जबरदस्त 👌👌
अभिचा विषयच हार्ड आहे
Ek no abhi rokde kolhapurkar
Abhya bhava 1 number
Aabhi bhau 1 no
अभि दादा तू अजून व्हिडीओ बनव
Nice video
Jayay lagtay mhanje agadi manapasun please abhi Sir
Ekch wada aabhi dada
Abhi Dada super 👌👌👍👍
Abhi dada super Best luck dada
Khup chan
Nice one
Abi kiti kusha zalais bava
अभिदा , पेटीव तू.........!
Best of luck bhava...
Vishay hard Abhi bhavacha
खूप छान अभी rakade ✌️✌️
Kdkk abhi dada
👌👌👌
Nice😄 👌👌👌👌
Abhi daa kiti kush zalayas mardha.
1number ..bhari
Great
Abhi bhawa..love..u