गुन्हेगारांचे संरक्षण करणारे किंवा समर्थन करणारे पण गुन्हेगारच असतात हे वेगळे सांगण्याची गरजच नसते.. पाटील साहेब तुम्ही सरकारी शब्द एकदम बरोबर वापरताय..
सग्गळ, सग्गळ करायचं आणि आरोपींना बोलले कि,झाला जातीयवाद .वरून माजूर्यांना द्या आजून सवलती अन् बसवा गोरगरिबांच्या ऊरावर .सर मी म्हणतो सरकारच नालायक बेजबाबदार आहे असंच मला वाटतं.यांना निवडून येण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले.
बरोबर बोललात सर तुम्ही समाजाला दोश देने योग्य नाही सगळ्यां समाजा मध्ये काही नर भक्षक जेनमाला आले आहे त्यना कठोर शिक्षा व्हावी तरच संतोष भाऊला न्याय मीळेल
तुम्ही एकदम बरोबर विश्लेषण करत आहात आता फक्त राज्याचे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे देवा पांडुरंगाने फडवणीस साहेबाला सत्याच्या बाजूची बुद्धी द्यावी हीच विनंती पांडुरंगाला
श्री लक्ष्मण हाके, यांच्या वागण्यावरून, गुन्हेगारांच्या विरोधात आघाडी उघडणाऱ्या लोकांच्या, समाज सेवकांच्या विरोधात आघाडी उघडलेली दिसते... हे पहाता ते गुन्हेगारांची पाठराखण करतांना दिसत आहे. असे ठामपणे म्हणावे लागत आहे...
आपण एकदम १००% बरोबर आहात. फडणवीस यांनी एका दगडात दोन नव्हे अनेक पक्षी मारलेत. पाच वर्षापूर्वी डझनभर नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते पण सर्वांचा काटा काढला. शरद पवारांना पण मागे टाकले.
हाके हे महान आंदोलन नेते आहे.ते वाल्मिक ला न्याय देत आहे.वाल्मीक भविष्यात आणखी हत्या दरोडा व चोरी केल्यानंतर पुन्हा आंदोलन करून निर्दोष मुक्तता साठी आंदोलन करतील.पूढील वाटचालीसाठी हाके ना शूभेच्छा
मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राचा विकास सोडून संतोष देशमुख ची हत्या चे कारण पुढे करून राजकीय राजकारण करणार्या नेत्या वर कायदेशीर कार्यवाही करावी.किंवा तुम्हाला हे नेते रेटत नसतील तर मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा.
पाटील साहेब ही हत्त्या म्हणजे हिंदू नी हिंदू ची केली आहे,,, तसेच परभणी येथे झालेली हत्या ही सरकारने दलिताची आहे.... हे असे सरकार..... लोकांनी निवडून दिलेले आहे असे सरकार म्हणते.... पण हे नवीन तंत्र ध्यानवर आलेलं हे सरकार आहे....... म्हणून असेच होणार पाटील साहेब
सरकारचा लाडका जावाईआहे कराड पण. सर्व जाती धर्म समभाव परमपूज्य राष्ट्रीय संत भगवानबाबा... मसाजोगचे विकासाभिमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार नाहीत 🚩🇮🇳🙏😢
OBC करीता असणारा मण्डल आयोगाला BJP ने विरोध केला होता याचे सत्य शोधन BJP चे समर्थक सरकारी नेते हाके यांनी करावे आणि नंतर BJP चा DNA OBC आहे असा सिद्धांत मांडावा
लक्ष्मण हाके हे एक महान योध्दा आहे, त्यांचे कार्य खूप महान आहे, ते सध्या एक महान कार्य करीत आहेत आरोपी बचाव 😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
😂😂
Khup chhan bhau..😂😂
पाटील साहेब , चांगले विश्लेषण...
मी आपल्या पाठीशी आहे.
संतोष देशमुख प्रकरणात सरकारला न्याय द्यायचाच नाही म्हणून लक्षा सारखे टोणगे पुढे केले आहेत
@@namdevnemane7346 फडवणीस अहे ते..त्याला जातित बंधन लावल्या कस चालेल.. ते 2 मिनिट कॉल करुण.. हाके ला पिंजर्यात बोलाऊ शकतो.. पण गृहमंत्राला चेक करायचं.. दंगल करायचं.. गोळीबार करायचा.. हे ट्रेनिंग गुजरातचे आहे
जरंगे कशाला आला मग.. मराठा माणूस मारला करत... जरांगे ने जातियवादी वळण दिले.
अगदी बरोबर आहे.
गुन्हेगारांचे संरक्षण करणारे किंवा समर्थन करणारे पण गुन्हेगारच असतात हे वेगळे सांगण्याची गरजच नसते..
पाटील साहेब तुम्ही सरकारी शब्द एकदम बरोबर वापरताय..
❤
😊😊
थन्यवाद पाटीलसाहेब, आपण छान माहीती दिलीत,छान बोललात,ok, 9:49
हा हाके गुन्हेगारीला साथ देतोय पाठीशी उभे आहे संतोष भावाच्या न्यायासाठी याच्या आधी मिडीयासमोर बोलला नाही आणि आता जातीवाद करतो
Hage pagal hai
हाके सुद्धा. ह्या गॅंगमध्ये सामिल आहे.
जो पर्यंत BJP सत्तेत राहील या पेक्षा अती भयंकर परिस्थिती होईल याची जाणीव राहू दे.
खुप छान विश्लेषण केले सर धन्यवाद
सग्गळ, सग्गळ करायचं आणि आरोपींना बोलले कि,झाला जातीयवाद .वरून माजूर्यांना द्या आजून सवलती अन् बसवा गोरगरिबांच्या ऊरावर .सर मी म्हणतो सरकारच नालायक बेजबाबदार आहे असंच मला वाटतं.यांना निवडून येण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले.
फडणवीस जर,,, न्याय दिला नाही तर,,, फडणवीस चा च राजीनामा मागितला पाहिजे
एकलव्या चा आंगठा कापणे किंवा भिष्माला हरवण्या साठी हांके सारखे शिखंडी वापरण्यात येतीलच.!😻
बिहार महाराष्ट्रापेक्षा बराच सुधारला आहे बिहार शून्यातून भरारी घेत आहे पण महाराष्ट्र प्रगती कडून अधोगतिकडे जात आहे त्याचं काय.
खूप छान विश्लेषण केला आहे सर तुम्ही ग्रेट 👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼
सर् नमस्कार लक्ष्मण हाके यांचं नामकरण सरकारी हाके केलं हे अगदी उचीत आणि योग्यच आहे
हाकेला सुपारी मिळाली आहे
Vadapav ani pkt
@jairamjadhav2794 सोबत देशी पण
Biryani king
गुन्हेगाराच्या बाजूने बोलणारे हे पण या खूनात सामील करण्यात यावे
mi pan ओबीसी आहे partnu gunhegarala shiksha jhalich पाहिजे
Dada,Right Gund giri ,Murder he Jo karto na tyala samjasi khy Gene Dene Nahi
Tyana Techlech pahije
Right ...
साहेब तुम्ही जी बाजू मांडली आहेत ती आगदी बरोबर आहे मन पुर्वक धन्यवाद साहेब 💐🙏🏻
देशातील पहिलीच घटना असेल आरोपीचे समर्थन करण्यासाठी प्रतीमोर्चे हा हके काढत आहे.
हाके साहेब हे मानुस रुपी जाती वादी पुतळा आहे त्यांना फक्त पदं आणि 💰 पैशांचे खोके पाहिजेत
फार विचारपूर्वक वास्तव आपण जनतेपुढे मांडलं त्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र
Saheb tumhee correct bollat 💯💯💯💯💯
बरोबर बोललात सर तुम्ही समाजाला दोश देने योग्य नाही सगळ्यां समाजा मध्ये काही नर भक्षक जेनमाला आले आहे त्यना कठोर शिक्षा व्हावी तरच संतोष भाऊला न्याय मीळेल
तुम्ही एकदम बरोबर विश्लेषण करत आहात आता फक्त राज्याचे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे देवा पांडुरंगाने फडवणीस साहेबाला सत्याच्या बाजूची बुद्धी द्यावी हीच विनंती पांडुरंगाला
😅😅😅
श्री लक्ष्मण हाके, यांच्या वागण्यावरून, गुन्हेगारांच्या विरोधात आघाडी उघडणाऱ्या लोकांच्या, समाज सेवकांच्या विरोधात आघाडी उघडलेली दिसते... हे पहाता ते गुन्हेगारांची पाठराखण करतांना दिसत आहे. असे ठामपणे म्हणावे लागत आहे...
लक्ष्मण हाके म्हणजे गोपीचंद पडळकर 2
एक नव्हेत अनेक हांके, पडळकर सारखे शिखंडी भाजपाने तयार करून ठेवले आहेत..💃💃
बरोबर आहे भाऊ
Gpl
चांगले विश्लेषण केले धन्यवाद
लक्ष्मण हाकेला म्हणा त्या लहान मुलांना बघा जरा 😢😢
समर्पक शब्द प्रयोग साहेब - सरकारी षडयंत्र . .❤❤
खुप चांगले विश्लेषण केले सर मनापासून खुप खुप धन्यवाद 🙏🙏
शासकीय ओबीसी आयोगातील सदस्य.. हाके गुन्हेगाराच्या पाठीशी..😂😂
आपण एकदम १००% बरोबर आहात. फडणवीस यांनी एका दगडात दोन नव्हे अनेक पक्षी मारलेत. पाच वर्षापूर्वी डझनभर नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते पण सर्वांचा काटा काढला. शरद पवारांना पण मागे टाकले.
हाके हे महान आंदोलन नेते आहे.ते वाल्मिक ला न्याय देत आहे.वाल्मीक भविष्यात आणखी हत्या दरोडा व चोरी केल्यानंतर पुन्हा आंदोलन करून निर्दोष मुक्तता साठी आंदोलन करतील.पूढील वाटचालीसाठी हाके ना शूभेच्छा
राज्य सतत अस्तिर करणे हाच राज्य सरकारचे काम चालू आहे असे वाटत आहे
राजीनामा धनंजय मुंडे चा नाही,तर देवेंद्र फडणवीस चा घेतला पाहिजे.
बरोबर.
मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राचा विकास सोडून संतोष देशमुख ची हत्या चे कारण पुढे करून राजकीय राजकारण करणार्या नेत्या वर कायदेशीर कार्यवाही करावी.किंवा तुम्हाला हे नेते रेटत नसतील तर मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा.
पाळीव कंत्राटी प्राध्यापक..... आरोपी बचाव आंदोलनाचे प्रणेते.....
खूप छान माहिती दिली सर🙏
राजू सर आपण चांगल्या विषयावर बोलत आहात
महाराष्ट्राचा बिहार जायला झालाय वेळ होऊन गेली पूर्णपणे
आरोपी चे सहकारी आहेत ते आणि सह आरोपी आहेत.. मराठा द्वेष करणारे आणि गरळ ओकणारे आहेत..
दोशी ना शिक्षा झाली पाहिजे नाही तर खुनाचे प्रमाण वाढेल
परभणीच्या सुर्यवंशी यांच्या हत्येचा शोध लावला आणि त्यांना योग्य न्याय देण्यासाठी पाटील साहेब प्रयत्न कृपया करा ही विनंती आहे.
मराठा विरूध्द माळी, धनगर व वंजारी असा नवीन वाद कोण निर्माण करतो? सध्या ओबीसी म्हणजे माळी धनगर व वंजारी आहेत काय ❓
लक्ष्मण हाके साहेब म्हणजे कमिशन घेऊन सभा घेणारे साहेब वाल्मीक कराड यांच्याकडून मोठे पॉकेट घेतले असेल😂😂
सुपारी घेणारा हाक्के
हाके हा लबाड माणूस... जातीचा वापर करून स्वतःची पोळी भाजून घेऊ इच्छितो.
ग्रेट व्हिडिओ बनवला आहे सर..... हाकेच खरं रूप दाखवलं 🚩🙏
आपण छान विश्लेषण केले आहे फडणवीस यांना सद्बुद्धी द्यावी हीच परमेश्वराला विनंती
अगदी बरोबर आहे सर
लक्ष्मण हागेला नेता म्हणु नका सर ! सरकारी पैसे घेऊन नेता बनता येत नाही
जोकोनिगुन्हेगारालामदतकरतोत्यालासुध्दाअटककरा.
गुन्हेगारला जात नसते
कोणत्याही जातीचा असो त्याला शिक्षा झाली च पाहिजे
100%Barobar
अगदी बरोबर आहे सर.
अगदी बरोबर आहे जय हो
या केसचे गांभीर्य कमी करण्यासाठी हाके आणी सदावर्त्याला कंत्राट दीसतेय ते त्यांच्या बरळण्यावरूनच.
हाके साहेब चमचे गिरी करू नका ओबीसी जनता तुमच्यावर विसवास ठेवणार नाहीत
. खर आहे वंजारी समाज गरीब होतकरू आहे त्यांच्या जिवावर मुंडे घराण्यानी भरपुर पैसा कमविला .
👍🏻 बरोबर सर
जाहीर निषेध आहे गृहमंत्रालयाचा
एकदम बरोबर सर
आणि राजनेता सी दोस्ती करायची आणि त्याचा गैरसमज फायदा घ्याचे
Very good analysis
हाकेचे आरोपी बचाव आंदोलन
अगदी बरोबर
कारण गुन्हेगार आणि समाज यांचा काय संबंध!
धन्यवाद
खूपच छान विश्लेषण प्रॉपर ओळखले कोणत्या थराला गेले राजकारण
खूप छान विचार मांडले , मुख्यमंत्र्यांनी यावर विचार करायला हवा.
आता फक्त फडणवीस टार्गेट करा याने महाराष्ट्र नसावल
पाटील साहेब ही हत्त्या म्हणजे हिंदू नी हिंदू ची केली आहे,,, तसेच परभणी येथे झालेली हत्या ही सरकारने दलिताची आहे.... हे असे सरकार..... लोकांनी निवडून दिलेले आहे असे सरकार म्हणते.... पण हे नवीन तंत्र ध्यानवर आलेलं हे सरकार आहे....... म्हणून असेच होणार पाटील साहेब
आला जात घेऊन
पाच साडेपाच लोक आणि किती माज
ग्रेट सर
खरचं सर खुप छान विश्लेषण
Best information
Barobar Ahe Sr
Dhanyvad sar
सरकारचा लाडका जावाईआहे कराड पण. सर्व जाती धर्म समभाव परमपूज्य राष्ट्रीय संत भगवानबाबा... मसाजोगचे विकासाभिमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार नाहीत 🚩🇮🇳🙏😢
खूपच आवडल
Best analysis
एक् dam barobar pragti करा jativd बंद करा
बिहारalready झालाय
करता आणि करविता हा टरबुज आहे
Barobar ahe
बरोबर बोलत आहे सर पण तुमच्या पण विरोधात मोर्चे काढतिल बोलू नका त्यांना 🙏
खूप छान विश्लेषण केले आहे पाटील साहेब
गुरु रत्न सदावर्ते आणि लक्ष्मण हाके हे आरोपीला वाचवण्याची भाषा करत आहेत हे पण या गॅंग मध्ये सामील आहेत
बरोबर सर
जबरदस्त विश्लेषण
हाके आरोपीचे समर्थन करत आहे.ह्यला सह आरोपी करा.
पिदाडी सुपारी बहादुर हाके आहे
हाके.जातीवाद.करू.नको.न्याय.राहिला.तुझी.काय.नाटक.चालले
OBC करीता असणारा मण्डल आयोगाला BJP ने विरोध केला होता याचे सत्य शोधन BJP चे समर्थक सरकारी नेते हाके यांनी करावे आणि नंतर BJP चा DNA OBC आहे असा सिद्धांत मांडावा
All rights 👍👍👍💯 Patil Saheb Best 👍👍👍💯🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
कांहिही असले तरी लोकांनी अशा वेळी चुकीचे समर्थन करू नये आणि चुकीच्या बाजूने उभे ही राहू नये !
खर आहे सर!
हा आता समाजा समाजात वाद लावित राहणार आणि राजकीय खिर खात राहणार पण यंदा संक्रांत पण खिर खात आहे हे खेळ करणाऱ्या ने ध्यानात ठेवावे
Hake petard suparibaz aasun tyala sarkarsi supari baz hesagitale te ekdam 100%khar ashe sir Salam khar sagital he
हाके valaya सोबत
खर बोलता