माझ्या आजोळची गाणी | लता मंगेशकर | Special Program

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2022
  • माझ्या आजोळची गाणी..
    कवी - ना. धो. महानोर
    संगीत - हदृयनाथ मंगेशकर
    निर्माता - अनिल दिवेकर
    मुंबई दूरदर्शन केंद्र प्रस्तुती..
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' माझ्या आजोळची गाणी '
    Artist : लता मंगेशकर
    हदृयनाथ मंगेशकर
    Anchor : प्रिया तेंडुलकर
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : अनिल दिवेकर
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Комментарии • 177

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 2 года назад +45

    लता मंगेशकर म्हणजे साक्षात "गीताई" = गीतांची आईच. "गीताई माऊली माझी तीचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलुनी कडेवरी" (आचार्य विनोबा भावे)

  • @dattatraychothe3769

    लता मंगेशकर सारख्या विभूती अजरामर असतात, त्यांच्याशी स्थूलातील अस्तित्वाला शेवट असु शकतो पण त्यांची कला विश्व कधीच विसरू शकत नाही. दीदींची कित्येक गावी माणसाच्या जगण्याला त्यांच्या सुरांनी आनंदीत करतात, खरंच निशब्द

  • @rahulmore23
    @rahulmore23 2 года назад +17

    तापी मायेच्या काठावरचं थाळनेर ता.शिरपूर जि. धुळे(खान्देश)महाराष्ट्र लता दिदींचं आजोळ। जुन्या असंख्य आठवणी ताज्या झाल्या मन भरून आले।

  • @sharadnene
    @sharadnene 2 года назад +45

    ❤️❤️ दिदी शतश: प्रमाण. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. मी माझ्या ८२ वर्षी तुम्हाला माझी २ वर्ष दिली आहेत. 🙏🏻🙏🏻

  • @sharadnene
    @sharadnene 2 года назад +10

    सरस्वतीमा. मी माझी २ वर्ष तुला दिली आहेत. मी ८१ वर्षाचा आहे

  • @bharatnandkule1998
    @bharatnandkule1998 2 года назад +11

    लता दीदि म्हणजे भारताचा हीरा. तस पा हील तर हीरा काही ठरावीक श्रीमंत लोकाना समाधान मिळऊन देतो परंतु दिदीचा आवाज कोट्यवधी लोकाच्या ह्रदयात आनद आनी समाधान मिळऊन दे तो.

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 2 года назад +17

    दूरदर्शन वाहिनीने भारतरत्न लता मंगेशकर दीदींची बालपणीची आजोळची गाणी सुस्वर आहेतच पण ती आवर्जून सादर केलेली असल्याने बहुमूल्य झाली त्या कारणानी दूरदर्शन सह दीदींचेही अभिनंदन,22-1-22

  • @prakashkavate9157
    @prakashkavate9157 2 года назад +29

    सातही स्वर लाभलेल्या,दैवी देणगी असलेल्या दिदींची गाणी ऐकली..मी या जन्मावर आनंदी आहे.

  • @meenakshisaraf8704
    @meenakshisaraf8704 2 года назад +14

    लता दीदी आपण लवकर बर व्हा आपल्या संगिता वर सारी दुनिया झुलत राहिली आहे ती आजपर्यंत झुलती आहे आपणास आरोग्य संपन्न लाभो हीच मनोकामना 🙏🙏🙏

  • @nitagpatil1970
    @nitagpatil1970 2 года назад +9

    आदरणीय दिदिंच्या पृंचतत्वात विलीन होणेचा आजचा दिवस खूप चटका देऊन गेला......दिदि पुन्हा जन्मास या. आमच्या खान्देश च्या तुम्ही अरबोंत मोजमाप होणार नाही आस रत्न हरपल.....miss u Didi

  • @sharadpol6644
    @sharadpol6644 2 года назад +27

    अखंड मंगेशकर कुटुंब हे तर माझ्या देशाला,मला,माझ्या महाराष्ट्राला,माझ्या माय मराठीला,संगीत रुपाने दिल्याली देवांनी दिल्याली एक सुवर्ण भेट आहे, आणि हि भेट अनमोल व अक्षय आहे. 🙏🙏🙏🙏🙏

  • @arunaundhakar8960
    @arunaundhakar8960 2 года назад +14

    दीदी, मी आज त्रेषष्ट वर्षांचा आहे.

  • @yuvaanshengineering604
    @yuvaanshengineering604 2 года назад +10

    लता दिदी (आई) हो आईच म्हणेन कारण आमची आई सहा मुलांच पोट भरण्यासाठी वणवण करत होती. काम करत होती . मी सहा वर्षा पासून दिदींच गाण ऐकत मोठे झालो .त्यांच्या तो मधुर आवाज ह्दयात साठवून ठेवलाय .(गीता सुतार)

  • @DineshBadgujar-zv1zm
    @DineshBadgujar-zv1zm 2 года назад +11

    खानदेशी लोकांच्या वतीने परमेश्वराला विनंती दीदींना लवकर बर कर

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 2 года назад +20

    दूरदर्शन एकमेव निर्विवाद अभिजात चॅनेल.👍👌

  • @milindjoshi8597
    @milindjoshi8597 2 года назад +8

    आम्ही अशी भाग्यवान पीढ आहोत की लता दीदींनी गाणी गायलेल्या शतकात जलमाला आलो आहोत धन्य झालोत

  • @prmodpatil2412
    @prmodpatil2412 2 года назад +11

    दीदी तुम्ही शतायुषी वाव्ह, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो !!!🙏🙏

  • @sulabhakulkarni4957
    @sulabhakulkarni4957 2 года назад +12

    कित्ती मधाळ....दीदी ....बाई ग....अंगावर रोमांच उठले

  • @anilshinde5200
    @anilshinde5200 2 года назад +4

    दूरदर्शनचे आभार जुन्या आठवणीत घेऊन गेला हा ठेवा जपून ठेवा

  • @shoonnya

    कुलकर्णी (ज्ञानेश्वर, इ.), आणि मंगेशकर (लता, इ). महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनमोल ठेवा असलेली ही दोन घराणी ज्यांनी प्रत्येकी एक संपूर्ण भावंडांची पिढी जगाला अशी दिली की जगात इतर कुठल्याही घराण्यात त्यांना तुलना नाही!