व्यायाम करताना Maharashtra Kesari पैलवानाचा मृत्यू ? नेमकं काय घडलं ? | Vikram Parkhi Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 141

  • @allmixhindustan6560
    @allmixhindustan6560 6 дней назад +155

    आम्ही जीम व्यायाम करतो पण कुठलही प्रोटीन स्टेरॉइड्स कधीच घेत नाही नवीन मुलांना सांगणं आहे नैसर्गिक पद्धतीने शरीर घडवा

    • @RajwardhanPawar-l8z
      @RajwardhanPawar-l8z 3 дня назад

      By choice किंवा ठरवुन स्टेरॉयड फार क्वचित कोणी घेत असेल. 'चान्गला रिजल्ट देणार्‍या' प्रोटिन्स पाउडर किंवा सप्लिमेंट्स घेतल्या जातात तेंव्हा त्यांना हे माहीत नसते की त्यात स्टेरॉयड आहेत का? स्टेरॉयड घेतल्यामुळे अचानक मृत्यू होत नाही तर स्टेरॉयड अचानक बंद केल्यामुळे होतो. उदा. ती पावडर संपली आणि ऑनलाईन मागवली, आठवडाभराने delivery मिळणार आहे...
      आपण खात असलेल्या पावडर किंवा सप्लीमेंट जवळच्या फार्मसी कौलेज मधे Chemical Analysis विभागातून अधूनमधून तपासून घ्याव्यात. त्यात स्टेरॉयड आहेत असा अहवाल आला तर ते अचानक बंद करू नये, MBBS - MD - DNB क्वालिफिकेशन असणार्या डॉक्टरांकडून ती कशी बंद करायची याचे मार्गदर्शन घ्यावे.
      सर्वच प्रोटीन पावडर मधे स्टेरॉयड असते तर सर्वच कंपन्यांवर जागतिक बंदी आली असती.

    • @yogeshpawar3082
      @yogeshpawar3082 2 дня назад +2

      Protein he steroid ahe as tuzhya sarkhya gawar chot mansana vatt dnyan ghe ja jaun shemnya jhat ky mahit ny jaglays tr kashala

    • @vipultambe5294
      @vipultambe5294 2 дня назад

      Protein ani steroid ya msdhla farak samjun ghe mitra aadhi.

    • @allmixhindustan6560
      @allmixhindustan6560 2 дня назад

      @@vipultambe5294 दादा मला कळत मी मी सागले फक्त मी घेत नाही म्हणून सात वर्षांपासून जिम करते मला बी एवढं कळतंय प्रोटीन च्या कंपन्या प्रोटीन बनवता खरंच नैसर्गिक आहे का ते अमेरिकेची कंपनी भारतातील काही कंपन्या त्यांचे कन्टेन्ट तरी करतात का तुला काय टाकतात ते

  • @Bhumiputra77
    @Bhumiputra77 6 дней назад +84

    जुन्या सारखे पैलवान राहिले नाहीत आता खुप डोस आले आहेत पैलवान काय पन खातात असेले खाद्य बंद करावे हेवढच बाकी काही नाही 💔 भावपूर्ण श्रद्धांजली पैलवान 💔💔😭😭

  • @praj5055
    @praj5055 6 дней назад +62

    आता संग्राम चौगले च बघा दिसायला दणकट दिसतोय.पण त्याला पळाय लागला की धाप लागतो. नुसता पडला की हात मोडतो या वरून लक्षात येत ही steroeid बॉडी आहे.

    • @fitlifestyle1726
      @fitlifestyle1726 4 дня назад +1

      Apli तेव्हढी पण नाही😂

    • @yogeshpawar3082
      @yogeshpawar3082 2 дня назад

      Are tuzhya aaichi pucchi

    • @yogeshpawar3082
      @yogeshpawar3082 2 дня назад

      Randchya aarhya ne shirt ekdam sodlyav padnarch na koni pn ast tari modla asta to padlela ch tasa tu jaun dubbel bgh video kasla aadani ahes re bc😂

    • @RituKulkarni-t8u
      @RituKulkarni-t8u 22 часа назад

      😂😂​@@fitlifestyle1726

  • @santoshshelke7172
    @santoshshelke7172 6 дней назад +50

    लहाना पासून मोठया पर्यंत सगल्यासोबत आदरानी बोलनारा,,, आमच्या गावचा हीरा हरपला,,,,miss u bhau😢😢

    • @balasahebkumbhar5255
      @balasahebkumbhar5255 4 дня назад +3

      क्षमतेपेक्षा जास्त जोर बैठका मारणे वजन उचलणे याने शरीरावर प्रचंड ताण पडल्याने हृदय विकार.रक्तदाब.सांधेदुखी असे आजार बळावतात.त्यामुळे मृत्यू लवकर येऊ शकतो.म्हणून सर्वांग संचालन सूर्य नमस्कारासारखा व्यायाम करणे सर्वांत चांगले.या व्यायामाने शरीर हलके पिळदार होते.हृदय विकार.रक्तदाब.सांधेदुखी असे आजार होत नाही.

  • @bigboss-yf9ou
    @bigboss-yf9ou 5 дней назад +34

    सायकलिंग, पोहणे, फास्ट चालणे, प्राणायाम योग, हेच बेस्ट आहे जिम फक्त शरीराला आकार देऊ शकते आरोग्य नाही.

    • @AbhijeetDeshmane-g7g
      @AbhijeetDeshmane-g7g 4 дня назад +5

      He hi vyayam jim la lagu hotat, pn lok karat nhit fakt vajan uchaltat

    • @upentheking
      @upentheking 4 дня назад +3

      जसे शरीराला समतोल आहार लागतो तसाच समतोल व्यायाम सुद्धा हवा.

    • @RajwardhanPawar-l8z
      @RajwardhanPawar-l8z 3 дня назад +1

      शास्त्रीय ज्ञानाचा अभाव आहे तुमच्या पोस्ट मधे. तुम्ही सांगितलेले व्यायाम सुद्धा अवास्तव प्रमाणात किंवा ते करताना पोषक आहाराची आणि योग्य प्रमाणात विश्रांती न घेतल्या घेतल्यास त्यातही मृत्यू ओढवला जाऊ शकतो.

    • @bigboss-yf9ou
      @bigboss-yf9ou 3 дня назад

      @@RajwardhanPawar-l8z कदाचित तुमच्याकडे अनुभव कमी आहे...

    • @AdityaKhomane-sy2ek
      @AdityaKhomane-sy2ek День назад

      Bar bar ahi comm6

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 5 дней назад +15

    कोरोणामुळे हे सर्व होते लस घेऊन बरबाद झाले सर्व आज आम्ही सहन करतोय अपंग व्यक्ती बनलेले आहे सरकारचं आता गप्प बसले

  • @vilaskatkar4354
    @vilaskatkar4354 4 дня назад +4

    खूप वाईट झाले. भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @VishalThikane
    @VishalThikane 6 дней назад +31

    हा झाटू काय सांगतोय, याच्या मागे एक कारण आहे, जरका एकदा पैलवान १ हजार सापट्या मारत असेल आणि आत्ता जात नसतील तर अश्या वेळीं ही मुलं स्टेरॉयएड किंवा दम वाढवण्यासाठी अन्य चुकीची औषध घेतात त्यामुळे हृदयावर ताण येतो आणि अशी घटना घडते.

    • @Ghs181
      @Ghs181 5 дней назад +2

      एकदम बरोबर बोललास

  • @rakeshjadhav62709
    @rakeshjadhav62709 5 дней назад +10

    कुस्तीत खूप संघर्ष भावपूर्ण श्रद्धांजली असतो....... भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @royalbanjararathod3140
    @royalbanjararathod3140 4 дня назад +3

    पाहिजे त्या पेक्षा जास्त कसरत करणे हे आरोग्याची वाट लावणे असे म्हणणे चुकीचे नाही 👍

  • @indian62353
    @indian62353 3 дня назад +3

    3:47 व्हिडिओतील महत्वाचा भाग इथून सुरू होतो

  • @devidasmukadam2362
    @devidasmukadam2362 5 дней назад +28

    हा जो हार्ट अटॅक येतोय, हा जास्त काम ,जास्त धावणे किंवा जास्त कसरत केल्यामुळे येत नाही, तर हा प्रकार कोविड लस घेतल्यामुळे होत आहे, असे बरेच तज्ञ सांगतात, शरीराला जास्त त्रास झाल्यास शरीर साथ देत नाही

    • @devilairai3008
      @devilairai3008 4 дня назад +4

      कोणते तज्ञ? नावानुसार सांगा. उगीच सोशल मिडीया चा हवाला देउन भ्रम पसरवू नका.

    • @manojushir3610
      @manojushir3610 4 дня назад +2

      अगदी बरोबर. ज्यांनी दोन किंवा तीन लसी घेतल्या आहेत त्या केसेस जास्त अॅटॅकने गेल्या. आणि तीन वर्षांत मी पाहिले की हिवाळ्याला सुरुवात होत असताना हे घडलंय. माझे तीन नातेवाईक सलग तीन वर्षात याच हिवाळ्याच्या कालावधी त गेले.

  • @Tumchabap
    @Tumchabap 21 час назад

    व्यसन मुक्त पैलवान होणे गरजेचे (स्टेरॉईड, प्रोटीन, ई.)🙏मी देखील नॅशनल खेळलो आहे mat वरती

  • @dip_01_09
    @dip_01_09 5 дней назад +7

    Same असच काहीस माझ्या जिगरी मित्रासोबत झालंय...
    विदर्भ केसरी....हरियाणा मधे सिल्व्हर Medal... अन् अशेच खूप साऱ्या मानाच्या गदा मिळवणारा...
    पै. मच्छिंद्र भोयर...असाच काहीसा शांत संयमी असणारा...प्रतेकासोबत आदराने वागणारा... अधाल्या दिवशी चांदीची गदा जिंकली अन् दुसऱ्या दिवशी सकाळी सपाटया मारताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आमच्यातून हरपला...Thumnill बघून मित्राची आठवण झाली....

  • @face_thetruth-tn8wx
    @face_thetruth-tn8wx День назад

    भावपुर्ण आदरांजली पैलवान 💐

  • @sunilchavan4812
    @sunilchavan4812 2 дня назад

    ऐसी खबर सुनते ही मुझे बहुत खुशी मिलती है... मैं 75 साल का हूँ और अभी तक जिन्दा हूँ......

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 6 дней назад +5

    खुप छान माहिती दिली प्रथमेश😊

  • @sarikagaware7784
    @sarikagaware7784 6 дней назад +9

    आमच्याच गावचा हरहुन्नरी पैलवान, भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @SanjayUlvekar-qc3su
    @SanjayUlvekar-qc3su 4 дня назад +3

    स्टेराॅईड सारखी औषधे ईनजेक्शनं डाॅक्टरचा सल्ला न घेता आजच्या पीडितील मुले बाॅडी बनवन्या करीता घेत असणार यात शंका नाही .

  • @ashitoshchougale4857
    @ashitoshchougale4857 6 дней назад +29

    8 varsh zaliy gym kartoy😅 pan cardio skip nahi karat tasech andi, dry fruits, whey Protein, Multivitamin ani seasonals fruits khato. Steroids kadhi nahi ghetl aaj parent. Sgl mast ahe. Jay Hanuman, jai bajrangbali ki jai.

    • @saurabhmohite385
      @saurabhmohite385 4 дня назад

      Jay shree ram jay bajarangbali ❤ same 2 you bhava

    • @SunilRasal-b9s
      @SunilRasal-b9s 2 дня назад

      Bhava kadhipan lavde lagu shakat life che kahi khar nahi konacha evadha havet Nako rahu😂

  • @AA-jx1nz
    @AA-jx1nz 6 дней назад +8

    ये भाऊ सगळं माहीत आहे शॉर्ट मध्ये सांगतो सगळेच दारासिंग होऊ शकत नाहीत

  • @nakulgadhave596
    @nakulgadhave596 4 дня назад +1

    नैसर्गिक आहार...
    गावठी व्यायाम...
    दिर्घ आयुष्य

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 5 дней назад +9

    अरं बाबा मी ८ च दिवस झाले व्यायाम चालू करून....त्यात ४ सुट्ट्या.... त्यात तूझी व्हिडिओ 😢😢😢 काय करू????

    • @Amitpune
      @Amitpune 4 дня назад +1

      निवृत्ती घे 😢

    • @vishalpawar7236
      @vishalpawar7236 4 дня назад

      जिम करायला नको जावु, जिम चलवायला घे 🤪

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 4 дня назад

      @vishalpawar7236 आधी तर तेच बघत होतो 🤣 थोडं बजेट कमी पडतंय

    • @meghrajtaware8381
      @meghrajtaware8381 4 дня назад

      गोट्या खेळत बस..बाबा

    • @RajwardhanPawar-l8z
      @RajwardhanPawar-l8z 3 дня назад

      आठ दिवसात चार सुट्या हिच व्यायामाची योग्य पद्धती आहे.

  • @SureshDivate-f8c
    @SureshDivate-f8c 3 дня назад +2

    काही उत्तेजीत करणारी लिक्वीड सरबत वापरा मुळे अशी शीतपेया वर कायमची बंदी घातली पाहिजे

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 4 дня назад +1

    शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त जोर बैठका मारणे.वजन उचलणे याने शरीरावर प्रचंड ताण येऊन हृदयविकार.रक्तदाब.सांधेदुखीसारखे आजार बळावल्याने अचानक मृत्यू येऊ शकतो.म्हणून शरीर हलके व पिळदार राहण्यासाठी सर्वांग संचालन सूर्यनमस्कारासारखा बौध्दीक व शारीरिक व्यायाम करणे सर्वात उत्तम.

  • @MahendraSahane-tt1vn
    @MahendraSahane-tt1vn 6 дней назад +11

    पोटात गोळा येतो आणि तो ह्दय ला लागला तर 30सेकंदात मुत्यू होतो.😢😢

    • @artistdhirajjadhav3693
      @artistdhirajjadhav3693 5 дней назад +5

      बरोबर बोललात मला सेम अनुभव आला , आता ६ वर्ष झालीत मला जीम सोडून.

    • @Atulbhai123-b6l
      @Atulbhai123-b6l 5 дней назад

      ​@@artistdhirajjadhav3693 थोडा explain करता का नेमका तुम्हाला कशामुळे झालं होत

    • @AbhijeetDeshmane-g7g
      @AbhijeetDeshmane-g7g 4 дня назад +2

      Tujhya potat alela gola Tu kasa thambavla re 😂

    • @artistdhirajjadhav3693
      @artistdhirajjadhav3693 4 дня назад +1

      @@AbhijeetDeshmane-g7g मी माझा अनुभव ,share केला फक्त, मान्य करतील ते करतील ,बाकी.😊

    • @AbhijeetDeshmane-g7g
      @AbhijeetDeshmane-g7g 4 дня назад

      @@MahendraSahane-tt1vn asa kahihi nasta prattekachi marnyachi karane vegvegli astat

  • @umeshpadwal263
    @umeshpadwal263 5 дней назад +4

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐😭

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 4 дня назад +1

    🙏भावपूर्ण श्रद्धांजली विक्रम🙏

  • @vickybhalesen180
    @vickybhalesen180 4 дня назад +1

    आमच्या मुळशी-मावळचा भविष्यातील महाराष्ट्र केसरी हरपला...😢

  • @pravik1361
    @pravik1361 4 дня назад +3

    Covishield हे एकच कारण आहे.

  • @ArvindJadhav-vb2ij
    @ArvindJadhav-vb2ij 4 дня назад +1

    नेहमी योगा आणि मॉर्निंग ला रोज 3km चालणे...

  • @515rama
    @515rama 5 дней назад +4

    जिम नको, पारम्परिक व्यायाम करा

  • @sanjayshinde9891
    @sanjayshinde9891 5 дней назад +6

    आयुर्वेदिक डॉक्टरचा सल्ला घेत जा . आयुर्वेदाकडे वळा .

  • @Jayesh467
    @Jayesh467 5 дней назад +7

    सगळ्यात भारी कोणताच व्यायाम करू नये.माणूस सोडून दुसरे कोणतेच प्राणी वेगळा असा व्यायाम करत नाहीत.जेवढे देवाने श्वास दिले आहेत त्यापेक्षा कोण कमी पण नाही आणि जास्त पण जगणार नाही..कारण निसर्गाचा नियम आहे जेवढी झीज जास्त तेवढे नुकसान पण जास्त....

    • @theone6628
      @theone6628 5 дней назад +5

      माणुस सोडून दुसरा कोणताच प्राणी व्यायाम करत नाही. तसेच माणुस सोडून दुसरा कोणताच प्राणी शिजवून अन्न खात नाही. ते नैसर्गीक भोजन करतात.जसं आहे तसं.

    • @yogeshpawar3082
      @yogeshpawar3082 2 дня назад

      Tuzhya gandit dam ny te sang ki Karan kashala deto😂

    • @SunilRasal-b9s
      @SunilRasal-b9s 2 дня назад +1

      Wah

  • @vilasdoiphode.
    @vilasdoiphode. 6 дней назад +2

    भावपुर्ण श्रद्धांजली मित्रा ❤️

  • @ganeshbenare2091
    @ganeshbenare2091 5 дней назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vikasmore3042
    @vikasmore3042 5 дней назад +3

    Corona vaccine ghetlyapasun ya ghatana vadhlyat...😢

  • @VijayJaybhaye-f3j
    @VijayJaybhaye-f3j 2 дня назад +1

    Gym मुळे हार्ट attak येत नाही या ज्या corona vaccine ghetli त्यामुळं attack येऊ लागले आहेत

  • @abhijeetbhangare1720
    @abhijeetbhangare1720 4 дня назад

    Maza 17 वर्षां चा gym चा अनुभव.....
    एके दिवशी काय झाले
    माझ्या मित्राचा लहान भाऊ एक दिवस माझ्या घरी आला. Ani म्हणाला दादा मी Gym चालू keli आहे ...अमूक तमुक steroids घेवू ka...
    Me 2 taas समजावले ....
    की me हे सर्व प्रयोग...steroid n all करून झाले आहेत....tyache effect अणि side effects दोन्ही पण मला माहीत आहेत..स्वतः अनुभवले आहेत..त्याले 250 kg deadlifts चे माझे video's पण दाखवले.. माझ्या body बदल त्याने त्याच्या भावा कडुन ऐकलेलेच होते
    पण 2 तास समजल्यानंतर...तो मला म्हणाला..>.माझ्या gym मध्ये एक builder आहे 4 years experienced.. त्याची बॉडी अणि abs...वाह रे वाह....tyane मला सुचवले आहे ..घे काही होत नाही...
    ..
    शेवटी मी त्याला म्हटलं..बाळा माझी आज body नसली तरी..माझा knowledge तूझ्या gym वाल्या मित्रा पेक्षा...किती तरी पटीने जास्त आहे... कारण मी gym supplements अणि steroids चि negative side पण अनुभवली आहे..
    आनि मी gym आता फ़क्त fitness साठि करतो
    तुझ्या सारखे किती तरी मूल माझ्या कडुन tips ghetat.. प्रत्येकाला मी steroids पासून लांब रहायचा सल्ला देतो..
    शेवटी तो ok म्हणाला अणि शेवटी जे करायचं तेच केलं
    Ani after some month's
    होती ती पण body 0 केली..
    Ani जे body मध्ये घुसवल त्याचे reactions असे कि..काहि दिवसानी त्याला अन्न पचेना .. उलट्या n all.
    ज्याने घ्यायचा सल्ला दिला होता त्याच्या body चे काय झाले ...हे मी नाही सांगितलेलच बरे..
    Conclusion: steroids घेवू naka
    Protein supplements ,etc घेणे ही शक्य तो टाळा..कोणी म्हणाल म्हणुन घेवू नका..प्रत्येकाची body different असते ..
    Bodybuilders बाहेरून जेवढे strong दिसतात ..आतून तेवढेच pain मध्ये असतात ...का ते सांगायला नको..
    धन्यावाद 😊

  • @sagarbidkarfitness8795
    @sagarbidkarfitness8795 6 дней назад +6

    भरपूर पैलवान आता steroids use करायला लागले आहे कुस्ती खेळण्यासाठी दंम वाढवण्यासाठी ते खूप घातक आहे , bodybuilding ची कॉपी पैलवान लोक करायला लागले आहे आता खूप 😢

  • @AkashKandhare-q2n
    @AkashKandhare-q2n 6 дней назад +3

    संय़यम हा शब्द चुकीच्या पद्धतीने वापरल्या मुळे या गोष्टी घडत आहेत

  • @RupeshBorse123
    @RupeshBorse123 5 дней назад

    Bhavpurn shradhanjali bhau 💐🙏

  • @amolrankhamb370
    @amolrankhamb370 5 дней назад

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @nitinshendge7463
    @nitinshendge7463 5 дней назад

    भावपूर्ण श्रद्धांजली पैलवान

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 5 дней назад

    खूप खूप वाईट झाले

  • @seemoreanyway7903
    @seemoreanyway7903 6 дней назад

    भावपूर्ण श्रद्धांजली...*

  • @Rushantchitalkar
    @Rushantchitalkar 6 дней назад +4

    स्टेरोयडस घेत असेल म्हणून हे घडले.

  • @rajeshbelamkar5245
    @rajeshbelamkar5245 4 дня назад

    Doctor chi advice gheun kara exercise
    As a Doctor sangto ,
    Gym trainer Doctor nasto 😅
    It's important baga ekda karun
    Paise gele Chaltil pan ,qualified MD Doctor kadunch advice ghya
    Jai hind mitranno😊

  • @GANESHLATE-r2k
    @GANESHLATE-r2k 3 дня назад

    तेल ही शुद्ध खा तरच निरोगी रहाल

  • @sanghpalkamble505
    @sanghpalkamble505 5 дней назад +1

    व्यायाम करताना कधीही श्वास रोखून धरू नये, तसे केल्यास शरीराला होणारा वायुपुरवठा बंद होऊन ऑक्सिजन अभावी असे होते. त्यातल्या त्यात तर व्यायाम करताना तर सर्वाधिक ऑक्सिजनची गरज शरीराला असते.

  • @mahadevkamble9748
    @mahadevkamble9748 4 дня назад

    टेन्शन असेल दाद्या दुसरे काही नसणार 😮

  • @rameshkurane5131
    @rameshkurane5131 6 дней назад +2

    Very. Sad. News
    😊😊😊😊

  • @vaibhavjaiswal8627
    @vaibhavjaiswal8627 6 дней назад +4

    भावपूर्ण श्रद्धांजलि दादा 💐💐

  • @truthseeker2333
    @truthseeker2333 6 дней назад +2

    Panir tikka mude gela steroids mude nahi

  • @Bayangi6969
    @Bayangi6969 5 дней назад +2

    Ati tethe mati, ati vyayam aani ati khane.

  • @bhakti1980
    @bhakti1980 5 дней назад

    जय महाराष्ट्र 😢Rip

  • @sudhakarpalve9685
    @sudhakarpalve9685 6 дней назад

    But HIIT is benificial....😢

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 6 дней назад +4

    या घडीला माणसाला सर्व काही खान.पान.पैसा.सुख अफाट असून पण म र्तू मरण होतोच ते 30वर्षा पूर्वी चे दुखी जिवन फार चांगल रे हे झालय 1995चे अफाट सरकारी वेतनवाढ च होय

  • @tusharmore4129
    @tusharmore4129 4 дня назад

    So sad

  • @VickyGosavi-l6j
    @VickyGosavi-l6j 3 дня назад

    Termin amp workout cha aadhi ghltya mule attack yeto

  • @Bhumiputra77
    @Bhumiputra77 6 дней назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली पेहलवान 💔😭😭

  • @pathanfunde2978
    @pathanfunde2978 5 дней назад

    Jim aso ya hospital mrutyu yenar he nakki ahe lakshat thewa

  • @marathak3128
    @marathak3128 3 дня назад

    Cholesterol chek kra baki kahi hot nhi

  • @babukamble6775
    @babukamble6775 5 дней назад

    Colestol vadala ka aatak yeu sahkato ,,shakato rakat chekap karave 👏

  • @HVB701
    @HVB701 4 дня назад

    Indian Heart are not same as American people heart

  • @nileshjathaar2250
    @nileshjathaar2250 5 дней назад

    Ajun Kha chemical vaparu banavalele anna

  • @Amitpune
    @Amitpune 4 дня назад

    Corona las करनीभत आहे 100%

  • @yogeshdhatrak1324
    @yogeshdhatrak1324 6 дней назад +12

    लस चे परिणाम आहेत हे

    • @Rahul-cc1zh
      @Rahul-cc1zh 5 дней назад +2

      पुरावे ??

    • @yogeshdhatrak1324
      @yogeshdhatrak1324 5 дней назад

      जगात सर्व देशांनी बॅन केली आहे कोरोना लस, त्याचेच साईड इफेक्ट आहेत रक्तात गाठी होणे त्यामुळे अटॅक येतो

    • @nagammakoli6118
      @nagammakoli6118 4 дня назад +1

      हे खरे आहे माझे मामा पंण गेले आहे

  • @pratibhap4546
    @pratibhap4546 5 дней назад

    Aawajati BHardast pana harvlya sarkha vattoy.

  • @ganeshkarande5299
    @ganeshkarande5299 5 дней назад

    Vikram la jo heart aatack aala hai tyala genetic hear attack ase mhantay , hya attack la kuthale hi karan nasate ,mhanaje khup telkat khalyamule , masaledar , chlestrol vadhlyamule ha attack yeto ase nahi , sadhya je cardiologist aahet tyanch ase mhanane aahe ke hya attack la kuthale karan nahi naturally heart madhe blockage vadhat jate aani aatack yeto , sadhya bhashet mhanayache jhale tar devane tyala tevdhech aayshya dile hote. ( Ithe genetic mhanaje fakt anuvanshik asa arth dilela nahi)

    • @kunalgaikwad9381
      @kunalgaikwad9381 4 дня назад

      Tech tr bhay pn ya lokanna ky sangav yanna sagle gym vr ch dhaklaiche aahe 🤦

  • @appa7235
    @appa7235 6 дней назад +9

    म्हणून मी वायाम करत नाही 😜

    • @samadhankhochare3374
      @samadhankhochare3374 6 дней назад

      हे चुकीचे आहे

    • @avisfuntech
      @avisfuntech 6 дней назад +1

      😂😂

    • @roopvatkumar2001
      @roopvatkumar2001 5 дней назад

      Mazi पन fatate

    • @abhinaysawant3656
      @abhinaysawant3656 5 дней назад +1

      बंधू ही गंभीर गोष्ट आहे त्याला गमतीत घेऊ नका 🙏🏽🙏🏽

  • @laxmanjadhav1688
    @laxmanjadhav1688 4 дня назад

    कोविड लस

  • @sanjaylanjekar9642
    @sanjaylanjekar9642 5 дней назад

    Brus li pan aasech gele .aati titthe mati .

  • @ShahadevoDanave
    @ShahadevoDanave 6 дней назад

    😢

  • @netajitorambe2501
    @netajitorambe2501 6 дней назад

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 😢😢

  • @rahulshendage4999
    @rahulshendage4999 6 дней назад

    आदरांजली

  • @mujirmangalgiri6244
    @mujirmangalgiri6244 6 дней назад +2

    स्टोराय्ट

  • @pokemongoofficial6607
    @pokemongoofficial6607 6 дней назад

    व्यायाम करताना पाणी पिणं हेच कारण आहे.

  • @mhaske1155
    @mhaske1155 6 дней назад +4

    ह्यांचा माझ्या बहिणी सोबत लग्न ठरलं होतं

    • @DilkhulasGappa92
      @DilkhulasGappa92 6 дней назад +7

      भाऊ कमेंट करण्या पेक्षा तिच्या मनाची काळजी घे.

    • @ranjitkumbhar5151
      @ranjitkumbhar5151 6 дней назад

      😢😢

    • @_motivasnal_world__
      @_motivasnal_world__ 6 дней назад +9

      हिंमत कशी होतें कमेंट करण्याची

    • @samadhankhochare3374
      @samadhankhochare3374 6 дней назад +1

      तुम्ही कोणत्या गावच

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 6 дней назад +1

      Sad

  • @AjayMulik-vp4po
    @AjayMulik-vp4po 4 дня назад

    Aiezavadya khoti mahiti Fodrichya

  • @Slactorvideos
    @Slactorvideos 4 дня назад

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @AkashyLandge
    @AkashyLandge 5 дней назад

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SatishMagar-md4es
    @SatishMagar-md4es 5 дней назад

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sanjaybansode240
    @sanjaybansode240 2 дня назад

    भावपूर्ण श्रद्धांजली