एकीचे बळ सन १९७८_१९८५ बालभारतीच्या जुन्या आठवणी इयत्ता दूसरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 35

  • @AnandUparkar
    @AnandUparkar 4 месяца назад +2

    Very nice 👍❤

  • @nandujamghare5737
    @nandujamghare5737 4 месяца назад +4

    काय योगायोग आहे पहा, कालच मला ह्या धड्याची आठवण झाली आणि आज मला तो वाचायला मिळालाही.खुप खुप धन्यवाद😊

  • @BindasWayle-l4d
    @BindasWayle-l4d 4 месяца назад +1

    Dhanewad khup chhan atavandili

  • @tryambakjadhav7263
    @tryambakjadhav7263 4 месяца назад +6

    हे पुस्तक दुसरीचे बालभारती आहे सर हा धडा आम्हाला दुसरी मध्ये होता आपण आमच्या लहानपणीच्या आठवणींना उजळा दिला त्याबद्दल आपले मनापासून आणि आपल्याला मनापासून धन्यवाद सर

  • @dineshpatil4327
    @dineshpatil4327 4 месяца назад +1

    धन्यवाद 🎉

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 4 месяца назад +1

    Thank you 🙏🙏🙏

  • @gajananchafakanade
    @gajananchafakanade 4 месяца назад

    खूप छान

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 4 месяца назад +3

    खूप सुंदर आठवणीतला पाठ धन्यवाद साहेब

  • @manjushajadhav2570
    @manjushajadhav2570 4 месяца назад +1

    Aamhala ha dhada hota aajhi aatvto

  • @sudarshanmajgave-rz7ki
    @sudarshanmajgave-rz7ki 4 месяца назад +3

    खरच जुन्या आठवणी असले पाठ वाचले ते दिवस आठवतात खूपच सुंदर 👍

  • @SangitaNikumbh-l9x
    @SangitaNikumbh-l9x 4 месяца назад +3

    एकीचे बळ मिळते फळ आमच्या आठवणीतला सुंदर पाठ

  • @kundalikrakhonde5259
    @kundalikrakhonde5259 4 месяца назад +2

    🙏🙏

  • @SardarMali_123
    @SardarMali_123 4 месяца назад +1

  • @chinmayajoshi6109
    @chinmayajoshi6109 4 месяца назад +1

    Sunder

  • @ashokkondagurle1321
    @ashokkondagurle1321 4 месяца назад +1

    I am telangana my first time studing marati midium 1982

  • @sayalikadam9947
    @sayalikadam9947 4 месяца назад +1

    😂😂👏👏👌👌❤❤

  • @OmAcademy23
    @OmAcademy23 4 месяца назад +2

    Very nice

  • @AppasahebDeshmukh-h1v
    @AppasahebDeshmukh-h1v 4 месяца назад

    संजय,शरद,,,,,ही गोष्टीतील पात्रे तत्कालीन राजकारणांत नव्यानेच गाजत होती,,,,,बरं कां बालमित्रांनो,,,,,,❤🎉😊

  • @mahanandanikam644
    @mahanandanikam644 4 месяца назад +2

    इयत्ता सातवीचा आऊ चा धडा वाचायचा आहे

  • @mayuraglawe4600
    @mayuraglawe4600 3 месяца назад +1

    आजकाल कुटुंब विभक्त झाली आणी हा धडा आठवतो. एका काठीला कोणी पण तोडू शकते पण ते एकत्र आल्यावर नाही . ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही त्यांना दुधातल्या माशी सारखे वेगळे केले जाते एका मोठ्या परिवारातून आणि ढकलून दिले जाते संघर्ष करायला

  • @chinmayajoshi6109
    @chinmayajoshi6109 4 месяца назад +1

    Farch

  • @maheshkumarohol6338
    @maheshkumarohol6338 4 месяца назад +1

    सर तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा आमच्या बालपणीच्या आठवणीत घेऊन गेलात खूप छान वाटलं सर्व मित्राची आठवण येत आहे पण काय करायचं गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @hustlechallenge4300
    @hustlechallenge4300 4 месяца назад +1

    1982 च्या बालभारती पुस्तकातील एक बैलाचा धडा होता मला नाव नाही.आठवत बेंद्रादिवशी गाडीला बैल जोडतात कुणालातरी दवाखान्यात न्यायचे astecmunun.तो धडा टाका ना.

  • @BuddhistinHindi
    @BuddhistinHindi 4 месяца назад +1

    Sir me tumhala portfolio पाठवले आहे

  • @marathiswad7780
    @marathiswad7780 4 месяца назад +1

    Video editing साठी कुठले app वापरता?

  • @BuddhistinHindi
    @BuddhistinHindi 4 месяца назад

    नमस्कार सर, तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता, तुमची मेहनत व्हिडिओमध्ये दिसते आहे. सर, तुम्हाला माहित आहे की थंबनेलचं महत्व खूप असतं व्हिडिओसाठी. तुमचे अजून छान थंबनेल होऊ शकतात. मी एक ग्राफिक डिझायनर आहे आणि यूट्यूब चॅनल्ससोबत काम पण केले आहे. याचा अनुभव आहे मला. फार चांगलं होईल जर तुम्ही मला तुमचा ईमेल आयडी किंवा संपर्क क्रमांक दिला, मी तुम्हाला माझं काम शेअर करते. तुम्हाला जसे थंबनेल लागतात तसे बनवून देऊ शकते. भविष्यासाठी शुभेच्छा! :)

    • @Apal_pathypusatk
      @Apal_pathypusatk  4 месяца назад

      Krakhonde@gmail.com कृपया संपर्क कराल ही विनंती..🙏🙏

    • @BuddhistinHindi
      @BuddhistinHindi 4 месяца назад

      ​@@Apal_pathypusatksir,me.tumchya mail vr portfolio पाठवला आहे, नक्की बघाल.

    • @BuddhistinHindi
      @BuddhistinHindi 4 месяца назад

      Sir me tumhala tumchya mail vr portfolio पाठवला आहे, नक्की बघाल

  • @AnitaAbhang-q1d
    @AnitaAbhang-q1d 3 месяца назад +1

    खूप छान