सर माझ्या नावावर दोन गटात जमीन आहे, एका गटात बागायती आहे, वीज कनेक्शन नावावर आहे तेथे, तर दुसऱ्या गट कोरडवाहू आहे तेथे बोर सातबारावर आहे फॉर्म 15.09.2021 ला ऑनलाईन झाला आहे, पुढे अडचण एईल का?
Sir mi arj kela tr mla payment cha option aalch nahi aani jamin van ptyat nastana sudha vanpatte aahe v jillha vansamitich certificate pahije as mhant aahe tr ky karave
If my son wants to take water from my well for his land by installing a different pump on same well,(we have divided our land), how it will be mentioned in application and whether he is eligible for this yojana. Kindly reply
गट क्रमांक 389 मध्ये जमीन दोघांच्या नावे आहे मुंजाजी ज्ञानेशवर काळबांडे(मुलगा) जमिन, 84.आर समाईक नाही. ज्ञानेश्वर सुभानराव काळबांडे.(वडिल) जमिन, 1.31आर याचं नांवे लाईट कोटेशन आहे. मुलाच्या नावे 5 एचपी चा पंप सौर ऊर्जा घेता येते का?
सर मला सौर ऊर्जा नको मला डी पी हवा आहे मी कोटेशन भरून वर्ष पूर्ण झाले आहे. अजून तरी मिळाले नाही पर्याय सांगा दोन वर्षे झाली पाणी बसून आहेLT लाईनचे अंतर 3000 फुट आहे काय करावे लागेल
सरजी माज्या कडे इलेक्टरीसिटी चा पॉल आहे परंतु light सुरळीत चालू नसल्यामुळे माज्या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते म्हणून मी ह्या सोलर पंप साठी अर्ज करू शकतो का..
सर आपण दिलेल्या माहिती नुसार 7.5 एच पि साठि जि आट आहे कि 5 एकर पेक्षा जास्तीचे क्षेत्र हे बोर ची नोंद आसलेल्या गटाचे च पाहिजे कि कमी क्षेत्र आसलेला गट पात्र होतो काय जसे आमचे एकुन क्षेत्र पंधरा एकर च्या वर आहे परंतु पाच एकर पेक्षा जास्त क्षेत्र आसलेल्या गटातील बोरची नोंद आद्यप झालेली नाहि तरी मला 7.5 एच पि चे योजना ब मध्ये पंप घ्यावयाचा आहे तरी कृपया मार्गदर्शन करा आपला आभारी राहिन
सर मी 18 जून ला अर्ज केला पण 712 वर विहिरीची नोंद नाही पण विहीर रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू आहे आणि मी तलाटी ला भेटलो तर मला म्हणलेकी स्कीम ची विहीर पूर्ण झाल्यावरच 712 वर चढेल तर काय करावं सर
Website link
kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusum-yojana-component-B
आज दुपारी 2 वाजता अर्ज सुरू होतील
dhanyavaad sir
Thank you so much sir
कुसुम योजना Component C चा अर्ज कधी सुरु होणार आहेत??
ओपन होत नाही लीक पासपोर्ट विचार त कशाचा पासपोर्ट लाग तो तेला
धन्यवाद🙏💕🙏💕
Sir mala tumchya margdarshana mule pump milala... Dhanyavad sir
खूप छान माहिती आहे सर धन्यवाद 🙏🙏
सर तुमच्या आवाज आणि सांगण्याची पद्धत (सादरीकरण) एकच नंबर आहे 👌👌👌👌
Good job sir..
Changli mahiti..
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏सर्
योग्य मार्गदर्शन मिळत आहे सर
शेतकऱ्यांना लवकरात लवकर update देणारे एकमेव चॅनेल,
बरोबर आहे भावा
मस्त साहेब
Super
सर,वेबसाइट चालू झाले नंतर अर्ज कसा भरावा याची माहिती दया 🙏
शेतकर्यांचा हितचिंतक चायन नमस्कार
सर माझ्या नावावर दोन गटात जमीन आहे, एका गटात बागायती आहे, वीज कनेक्शन नावावर आहे तेथे, तर दुसऱ्या गट कोरडवाहू आहे तेथे बोर सातबारावर आहे फॉर्म 15.09.2021 ला ऑनलाईन झाला आहे, पुढे अडचण एईल का?
सर.विहीर.स्वतःखर्च.करुन.केलेली.आहे.पण.काम.आर.दवट.राहीले.आहे.यासाठी.ह्या.योजनेत.अर्ज.करता.येईल.का..
सरजी धनःयवाद..
ही वेबसाइट ओपन केल्यानंतर . गावांच्या लिस्टमध्ये आमच्या गावाचे नाव नाही. आम्हाला पण करता येईल का
पैठण तालुक्यात 191 गावे आहेत व सदर साईटवर फक्त 30 गावे उपलब्ध आहेत बाकी च्या गावातील शेतकरी यांनी काय करावे
जय शिवराय सर खुपच सुंदर माहीती
नमस्कार, माझा सातबाऱ्यावर 6 नावे आहेत पण "कूपनलिका - पूर्ण मालकी, दीपक पाटील अशी नोंद आहे तर मला सहमती पत्र बनवावे लागेल का
Sir mi arj kela tr mla payment cha option aalch nahi aani jamin van ptyat nastana sudha vanpatte aahe v jillha vansamitich certificate pahije as mhant aahe tr ky karave
सर,800 फूटापर्यंत बोरवेलमध्ये सोलरपंप चालू शकतो का?
Sir online kelay pasun kiti divsat milto pump
ज्यांच्याकडे विहीर असेल त्यांच्याकडे पारंपरिक वीज कनेक्शन नसावं अस तुम्ही म्हणत आहात.
पण जर विहीर असेल तर कनेक्शन असणारच ना
सर, Dark water shad गावांची लिस्ट टाका सरजी..
Thanku sir
सर अर्ज भरून मी कुसुम सोलर पंप चे अंतिम डिमांड निघाले नाही तर काय करावा
Nice
Sir pamp set bahutek kiti mahene lagan ya hela fom bharle war
Sir Mazi sothachi jamin 120 aar aahe Ani samuhik shetr 5 yekar aahe tar kiti HP che solar milel
सर 12 गुंठे शेती आहे आणि बोअरवेल 600 फुट आहे तर सोलर पंप मिळेल का ? विजेचे कनेक्शन घेतलेले नाही
सर कुसुम योजनेमध्ये कोणकोणती कंपनी आहे
Sir ardha aker pexa Kami asel tar midhel ka sir please reply me 😢❤
सर सात बारा वर शेततलाव ची नोंद आहे तर मिळेल का पंप
रमाई आवास योजना (ग्रामीण)नवि अपडेट व अनुदान कीती आहे सर ह्याचा विडिओ पाठवा 🙏
Mazi samaik seti madhe sahamati patra banvtani 200 rupees stamp paper var sahi ghrtli tar chalel ka, tahsil madhun setu karava lagel
हाय सर 🙏
Ya yojanet vanapatte dharak labh gheu shaktat ka
Sir aamchi samaik sheti ahe, vihir pan donhi chi NOC ekatra dili tar chalel ka
धन्यवाद सर
Sir mazey pilot ahey 3000 churce minutes ahey tar mi arje karu shakto ka.?
Sir canal sinchan aahe diseal pump war sinchan asel tar solar pump midel ka
नाही
@@GrShetiYojna pan canal che option hote sir arj sanction sathi aahe
Mi mukhyamantri solar yojnetun solar pump ghetla ahe ata mi krushi pump vidyut sathi arj karu sakto ka
ज्या सातबारा वर विहीर आहे त्याच्यामध्ये 23 गुंठे आहे आणि त्याला लागूनच 1 एक्कर आहे चालते का भरायला
आता मला सोलर pump साठी अर्ज करायचा आहे पण माझ्या गावाचं नावंच यादी मध्ये नाही अश्या वेळेस काय करावे
NT jati sathi arj saru aahe ka
Jay shivray sir
जय महाराष्ट्र जय शिवराय
धंन्यवाद भाऊ
शेततळे असल्यास त्याची नोंद सातबाऱ्यावर आवश्यक आहे का ?
Ho
कागदपत्र कोण कोणते लागतील आणि पहिले मुखमंत्री सौर कृषी घेतलेला आणि आता दुसऱ्या गटा करिता अर्ज करता येईल का
सर 5hpसबमरसीबल,किती फुटावरून पाणी फेकु शकते आणी, किती ईंच पाणि पाहीजे
Sarva lokani vedio baghtana kamit kami like tari karave prabhudeva sir khup changli ani lavkar mahiti shetkaryana detat dhanyawad sir
गरज नाही उलट न पाहता फोन करतात
Sir apla MO. No. Dhya
बोला
सर पाटबंधारे तळावरून पाणी घेणे आहे 7/12 नाही काय करावे लागेल
सर माझा सर्व्ह होवून गेलl 2 महिने झाले आहेत पण पंप अजून नाही आला. कधी येईल
एक हजार फुटापेक्षा जास्त लांबीची पाईपलाईन आहे त्याला चांगल्या प्रेशर ने पाणी मिळेल का
धन्यवाद
सर आमचे शेत तुकड्या मध्ये आहे ते एकाच नावावर आहे 6.75 एकर गटनंबर सुद्धा अ,ब,क तरी किती एचपी पंप मिळेल
If my son wants to take water from my well for his land by installing a different pump on same well,(we have divided our land), how it will be mentioned in application and whether he is eligible for this yojana.
Kindly reply
नाही
Bor kiti foot paheje
१९७
सर सौंर ऊर्जाची नोंदणी केली गट नं 88/1क्षेत्र38आर आहे आणि बाजुला 69 आर गट 95/1आहे चालेल का?
तलावाची नोंद आहे तर चालेल का भरायला
सर ७/१२ वरील एकूण क्षेत्रा प्रमाणे क्षेत्र ग्राह्य धरल जाईल का पोटखराब क्षेत्र वगळून क्षेत्र ते प्लिज सांगा 🙏🙏.
सर,
सामायिक विहीर असल्यास किती रुपयांचा बांड लागेल?
Thanks.sar
सर आमचे 2आर मधी विहीर बाकी क्षेत्र 5ऐकर बाजुन आहेन बाकीचे आ
Ani vihir 7/12 vr asn garjech ahe ka
गट क्रमांक 389 मध्ये जमीन दोघांच्या नावे आहे
मुंजाजी ज्ञानेशवर काळबांडे(मुलगा) जमिन, 84.आर
समाईक नाही.
ज्ञानेश्वर सुभानराव काळबांडे.(वडिल) जमिन, 1.31आर
याचं नांवे लाईट कोटेशन आहे.
मुलाच्या नावे 5 एचपी चा पंप सौर ऊर्जा घेता येते का?
जय शिवराय
सर मला सौर ऊर्जा नको मला डी पी हवा आहे मी कोटेशन भरून वर्ष पूर्ण झाले आहे. अजून तरी मिळाले नाही पर्याय सांगा दोन वर्षे झाली पाणी बसून आहेLT लाईनचे अंतर 3000 फुट आहे काय करावे लागेल
सर बॅकंपीक कर्ज असल्यास काही प्रोब्लेम येऊशकतो का ठीबंकसाठी
वेंडर नेम येत नाही व अर्ज request sanctioned असे दिसते
Safe village आमचे गाव show नाही होत म्हणजे आम्ही पात्र नाही का याला.
शेततळ वर चालेल का अर्ज
दादा आमचे कड़े आदीवासी वस्ती आहै तरी ही या लौकाना घरासाठी दिवा चालेल असी सोर ऊर्जा प्लेट मिळेल का ते सांगा ते भी कमी पैशात
हो योजना सुरू आहे सध्या गेल्या आठवड्यात अपडेट दिले आहे
शेततळे असेल तर अर्ज करता येते का सर
सर लातूर साठी नवीन अर्ज चालू झाली आहेत का
Good
सरजी माज्या कडे इलेक्टरीसिटी चा पॉल आहे परंतु light सुरळीत चालू नसल्यामुळे माज्या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते म्हणून मी ह्या सोलर पंप साठी अर्ज करू शकतो का..
mukhyamatri saur madhe maza gav list madhe hota, pan kusum saur madhe te list madhe nahi. kaay karava lagel? mazya kade pump nahi, borewell aahe
त्या विहिरीवर दुसऱ्या शेतकरी यांचे लाईनचे कनेक्शन असेल तिथे दुसरे नावाने भेटलं का
Thanks
सर मी आता form भरून rahalo. कोठा पूर्ण झाला आहे .चालू नाही झाली
सर जुने अर्ज चे काय केले जाईल 2019 ला भरला होता फॉर्म मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
Paise bharle hote ka tyaveli tumhi
Sir mi epikpahani bhari ahe pan
Te shalika nahi he kas kalel
Tumcha video baghun keli
Mi pik pahni pan te success zalika nahi he kas samjel
Digital 7/12 चालेल का
हो
सर नमस्कार
वेटींग नंबर कसा बघावे व विहीरची सात बारावर नोंद कसी करावी याची माहिती द्यावी.
पवार नासिक.
Already Submitted
सर महाराष्ट गामीन बँकेचे आकाउंट चालेल का
Amachi samaek vihit ahe jamal ka
Nahi
सर आपण दिलेल्या माहिती नुसार 7.5 एच पि साठि जि आट आहे कि 5 एकर पेक्षा जास्तीचे क्षेत्र हे बोर ची नोंद आसलेल्या गटाचे च पाहिजे कि कमी क्षेत्र आसलेला गट पात्र होतो काय जसे आमचे एकुन क्षेत्र पंधरा एकर च्या वर आहे परंतु पाच एकर पेक्षा जास्त क्षेत्र आसलेल्या गटातील बोरची नोंद आद्यप झालेली नाहि तरी मला 7.5 एच पि चे योजना ब मध्ये पंप घ्यावयाचा आहे तरी कृपया मार्गदर्शन करा आपला आभारी राहिन
माझी पण अशीच परिस्थिती आहे, काय करावे?
Sir 3.5 एकर शेत आहे तरी 3HP चा पंप येतोय. 5HP चा ऑप्शन नाही येत आहे. काय कराव लागेल??
जुने अर्ज मंजुर हाला होता त्यानंतर पैसै भरले नाही त्यामुळे कॅसल झाले त्याच काय करता। येईल का
काही नाही
2022 chi link suru ahe ka form bharayla
हो
सर ४०आरसाठी कुसुम सोलर आहे का सर
Durutsi hoti ka nahi
नाही
@@GrShetiYojna ac no chukala sir
सर मी 18 जून ला अर्ज केला पण 712 वर विहिरीची नोंद नाही पण विहीर रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू आहे आणि मी तलाटी ला भेटलो तर मला म्हणलेकी स्कीम ची विहीर पूर्ण झाल्यावरच 712 वर चढेल तर काय करावं सर
आता नविन अर्ज सुरू केव्हा होणार औरंगाबाद जिल्ह्यातील स्टोक संपला
नमस्कार... जय शिवराय
सर बॉड 20/10/2020 रोज़ीचा आहे चालेल का
नमस्कार सर धन्यवाद
Sir. maharashtra.Nashik madhye kevha chalu rahil aarj