सर्व कलाकारांना अशी विनंती आहे की आपला न. विचार करता सर्व सामान्य माणसाचा पण विचार करून बोलवा हीच माझी सर्वांना विनंती...🙏🙏 आणि तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा...जय रंगदेवता..🌹🌹
मा. मुख्यमंत्री साहेब जिथे जातात तिथे हजारो लोकांची गर्दी होते. मोर्चे निघतात तीथे गर्दी होत नाही का लोकांचि अडचन बघून कमीत कमी ५०० लोकांना परवानगी देउन सास्कृतिक व मनोरंजन कार्यक्रमांना का परवानगी देत नाही हे लोक दीड वर्ष झाले कोरोनाने कलाकार रंग वेशभूषा साउंड सर्विस संगीत वाले यांनी जगायचं कस
Sir, zadipatti nataka che pratham female natak writer chi pan mulakat ghya, sarv zadipatti natak chya rasikana mahiti hou dya ki zadipatti natkachi first female writer kon aahe te
मामाजी तुमची बरोबर आहे
Yuvraj Pradhan sir❤️
Khup chhan bolle👌
😊
एक नो वनकर साहेब
खूप खूप शुभेच्छा.नेहमीच.
आता जबरदस्त व नवं काही करूयात.
युराज भाऊ खूप खूप छान भाषण दिलं जय रंगदेवता
एकता झाद्दीपट्टीची 👌👌👍
💐💐 *समोरच्या वाटचालीसाठी खूप - खुप शुभेच्छा*💐 💐
खूप छान प्रधान सर 🙏🙏👌
अनिरुद्ध वनकर sir super आपले आंबेडकर जलसा सुरु झाला पाहिजे
माहोल भाषण दिल्या युवराज भाऊ , ह्या वर्षी 100% परवानगी मिळाली पाहिजे ,
आज निवडणूका 100%होतात मग
आपल्या नाटका काऊन नाही,
होऊद्या चालु, रंगभूमी
जय झाडीपट्टी...🙏🙏
युवराज पोटतिडकीने बोललास...👍
होमदेव दादा... तुमी कलावंत आणि वाद्यवृंद यांचा परिचय..... विडिओ आपलोड कि 🙏🙏🙏🙏🙏🙏
Yuvraj bhau khupch chhan 👌👌
Chhàn homdev bhau...👍
🙏🙏🙏
युवराज भाऊ एक नो भाषण
Yuvraj bhau khup chhan bhashan Dil Jay rangbhumi
जय झाडीपट्टी रंगभूमी
Jai natraj jai rangbhumi
bhau me gondia jilha varun aahe majha pan tumala sport aahe jai rangbhumi nataka suru jhalicha pahije
सत्य गोस्ट आहे युवराज भाऊ
काही सेवा निवृत्ती वृद्ध कलावंत मानधना पासुन वंचित आहे,अजूनही पालकमंत्र्यांनी बैठक घेतलेली नाही.याकडे झाडीपट्टी रंगकर्मी यांनी लक्ष द्यावे.💐
Khup changla nirnay ghetle Dongre sir
Nice yuvraj bhau
जय रंगदेवता जय zadipatti
Jay rangbhumi 🙏🙏🙏
Jay rangbhumi
Mast bhau
जय रंगभूमी 👍👍👍✌️✌️
झाडीपट्टी रंगभूमी चा विजय असो 👍👍👍
रंगभुमीचा विजय असो
युवराज भाऊ 👌👌
सोमदेव कोसमशिले मामाजी खुप खुश आहे ..
Sahi bhai
Jai rangbhumi 🙏🙏
Jay rangbhoomi
Jai rangbhumi
पुन्हा पाठवा लाईव्ह
सर्व कलाकारांना अशी विनंती आहे की आपला न. विचार करता सर्व सामान्य माणसाचा पण विचार करून बोलवा हीच माझी सर्वांना विनंती...🙏🙏 आणि तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा...जय रंगदेवता..🌹🌹
येथील किती मागण्या पूर्ण झाल्या सर
''जय झाडीपट्टी रंगकर्मी''
Mazuri karavi lagel hi wed Ali ahe. Yuvraj bhau. Natkacha padha Ajun 3 years tari ughadnar nahi...
नाटकाचे कमी करायला पाहिजे होत। पहिला सारख कोणी नाटका पाहत नाही आहे
मा. मुख्यमंत्री साहेब जिथे जातात तिथे हजारो लोकांची गर्दी होते. मोर्चे निघतात तीथे गर्दी होत नाही का लोकांचि अडचन बघून कमीत कमी ५०० लोकांना परवानगी देउन सास्कृतिक व मनोरंजन कार्यक्रमांना का परवानगी देत नाही हे लोक दीड वर्ष झाले कोरोनाने कलाकार रंग वेशभूषा साउंड सर्विस संगीत वाले यांनी जगायचं कस
homdev dada नाटकांना फूल परमिशन मो
मिळाली काय.
😘👍
2021 ला तरी 100% नाटक सुरु झाली पाहिजे.....
जय रंगभूमी......
Natak hi aamcya jhadipattichi varsane chalat aaleli kala aahe..Tacyat khub sare June aatwani satlelli aahet.. Lokanchi gardi..Chamchmta light..Mitranchi sangat chakk te sampuran chandnyane aani gar..Gar varyane ang saharnari ratr tya tandit break made getlela garam chaha..Mitranchi bhandan..ase kititari gosti aahet..Te aatwani tikun rahilech pahije..
Kapgate madam ni bhasn dyayla pahije hota va yuvraj bhau
Thod video motha pahije hot mast vatal
Jay rangkarmi
युवराज दादा खूपच च्यान बोलले.
Natk chalu zalya pahije t..
युवराज भाऊ नाटकाचे आयोजन करा लवकररत लवकर
Tumche zale hal aamche vacale rupye
Sir, zadipatti nataka che pratham female natak writer chi pan mulakat ghya, sarv zadipatti natak chya rasikana mahiti hou dya ki zadipatti natkachi first female writer kon aahe te
Shilpa patil...
👍👍👍
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
रेट कमी पाहिचे
मला काल करा