पाखऱ्या आणि रायफलची मुलाखत
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- aatpadi maidan,
aatpadi bailgada maidan live,
katpadi maidan 2025,
maidan report,
atpadi maidan live,
katpadi maidan final nikal,
katpadi maidan stc live,
katpadi maidan bakasur,
katpadi maidan kesari,
katpadi maidan bailgada sharyat live,
atpadi kusti maidan,
katpadi maidan baramati,
katpadi maidan bailgada sharyat,
katpadi maidan final,
katpadi maidan live,
atpadi kusti maidan sikandar shaikh,
atpadi kusti maidan live,
nathan maidan live
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Instagram - ...
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
RUclips- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#पंढरी शेठ फडके
#पंढरी शेठ फडके song
#पंढरी शेठ फडके बैलगाडा शर्यत
#पंढरी शेठ फडके dj song,
#पंढरी शेठ फडके विहिघर वाला,
#बैलगाडा बिनजोड छकडेवाला
#पंढरी_शेठ_फडके_यांची_मुलाखत
#पंढरी शेठ फडके यांची बैल जोडी
#पंढरी शेठ फडके यांचे घर
#पंढरी शेठ फडके new song
#पंढरी शेठ फडके vs राहुल पाटील
#पंढरी शेठ फडके मुलाखत,
#पंढरी शेठ फडके वजीर बादल
#पंढरी शेठ फडके vs राहुल भाई पाटील
#पंढरी शेठ फडके बादल
#पंढरिनाथ फडके
#बादल बैल
#बादल बैल इचलकरंजी
#बादल बैल वांगी
#बादल बैलाची शर्यत
#बादल बैल song
#बादल बैलांची शर्यत
#बादल बैलाची रेस
#बादल बैलाची गाणी
#badal_bail
#badal bail sharyat
#badal bail song
#वजीर बादल बैलगाडा शर्यत
#badal bail
#badal bail ichalkaranji
#badal bail mulakhat
#badal bailgada
#badal bairiha dance
#badal bail jodi
#badal bail wala
#badal bailgadi
#badal bairiha
#badal bail interview
#badal bail vala song
#पांढरी shet फडके
#पांढरी shet फडके song
#पांढरी shet फडके मुलाखत
#पांढरी shet फडके dj
#पांढरी shet फडके डान्स
#पांढरी shet फडके साँग
#पांढरी shet फडके dance
पाखऱ्या.. रायफल.... च अभिनंदन.. 🙏
व सर्व फायनल च्या गाड्यांचे अभिनंदन.. 💞💞
Boss. लक्षा.. च अभिनंदन.. 🥰🥰👌
रोमन ची मुलाखत घ्या बैल ख़ुप पळतोय❤
कडेने अंतर टाकून सेमी काढला रोमन आणि बादल नी
गरीबांचा बैल हिन्दकेसरी झालाय पन u tube वाले झाट लक्ष देत नाही आहेत नाही तर हा पहलवान तो पहलवान आणि हा गरीबांचा तो गरीबाचा मागे राहतील अरे हा खरोखर गरीबांचा आहे त्याला उजेड़ात घ्या बैल क़ाय पळतोय बघा जरा.
@@Kokanputraguru1122 बक्या आणि रोमन एकदा पळवा..
बादल ने थोडी गाडी वढली असती तर एक नंबर 🔥 असता पण बादल पब्लीकने फिट आहे थोडा पण बिचकत नाही...सेमित गाडी चांगली काढली त्याने
चालू सीजन ला दोन्ही खांदी बकासुर नंतर पब्लिकला पळणारा ठाम बैल म्हणजे बादल लय टॉप ला पळतोय
संघटनेची खरी शान शांत आणी संयमी गाडामालक आणी संघटनेचे अध्यक्ष माननीय आबा..🥰
अहो या आंबान जीवाचं रान केला आहे
शर्यत चालू होण्यासाठी या माणसाकडे काय पैसा कमी आहे का माणसाचं वय बघा तरी आज नाद रक्तात ठेवलाय
आबांच्या अंगाला गुलाल लागतील तेवढे कमीच माझी तर कायम इच्छा आबांन
गुलालात रहाव
यूट्यूब मध्ये एक नंबरचा काम सेडी भाऊ
या सेडी भावन तर शर्यत क्षेत्र खऱ्या अर्थाने जिवंत ठेवला
अहो विचार करा थोडा बंदीच्या काळात एकतर यूट्यूब वाला होता का
आता तर कितीतरी युट्युब आहेत
मी तरी सेडी भाऊ चा चैनल सोडून कुठलाच बघत नाही
@khillarcow जनारधन घाडगे सर
आज बैल गाडी क्षेत्र आबां मुळे चालू आहे त्यांचा कार्याला मनापासून धन्यवाद
बैलगाडी शर्यतीचा इतिहास आहे ज्या वासराला चांगली किंमत येते तेव्हाच द्यायचा नाही तर पुन्हा पश्चातापशिवाय काहीच करता येत नाही याचं जिवंत उदाहरण रेठरेचा महिब्या आणि आजच उदाहरण संभाजीनगरचा राजा
Mahibya अजून पळतोय
💯
राजा आगमन करना
Ekdam Rait
माकडा राजा चा पाय गटाला गाडीत अडकला होता आणि मालकाचा भाचा वारला सेमिला पाळणार न्हवते पण पळला
खूप छान नियोजन यश मिळत नसताना पण पैरा कायम ठेवून यश मिळवलं...खांदा बदलून गाडी हाणली अश्या लहान चुका ओळखून यश मिळवलं त्यामुळे हा विजय निश्चितच कौतुकास्पद आहे...दोन्ही पण नदीचं आणि आणि त्यांच्या मालकांच अभिनंदन🎉🎉🎉
दिलदार मनाचा माणूस आदरणीय नितीन आबा शेवाळे❤❤❤❤❤🎉🎉
Hind केसरी पुसेगाव विजेता रोमन सलग दोन मैदानात दोन नंबर आणि बक्षीस 3 लाख🎉🎉🎉🎉
Nagthane la pn ghetla bakshish roman ne
छान पळाली गाडी ❤ सर्व नंदीचे लय लय अभिनंदन ❤ राजधानी एक्सप्रेस बलमा अणि बकासुर प्रेमी ❤.......धन्यवाद sandy दादा ❤....
पाखऱ्या ल गुलाल नव्हता वाईट वाटत होतं राव पण आज धमकाच केला
अभिनंदन आबा 💐💐
पाखऱ्या व रायफल
अभिनंदन रायफल & पाखर्या 🎉🎉❤
आबा हे आबाच आहेत, असे बैलगाडी मालक पुनः दिसणे दुर्मिळ आहे. धन्यवाद,👋👋👍👍🙏🌹🌹जयहिंद.🌹🌹🙏
@@bhanudasbansode1461 मी परवा बोललो होतो एक बैल आहे त्या बैलासोबत जो बैल पळेल त्याला पुढच्या मैदानात गुलाल लवकर नाही मिळत आज तसेच झ्हाल आहे दोन्ही बैल हरले top पैरा असून पण आता सांग काय करायचे
पाखऱ्या अतिशय वेगवान नंदीबैल आहे अभिनंदन पाखऱ्या आणि रायफल च
❤मांगडे तात्यांची मुलाखत घ्या❤
सँडी भाऊ प्लीज मांगडे तात्यांची मुलाखत घ्या
आणि सप्त हिंदी केसरी सुंदर ची घ्या❤
बैलगाडा क्षेत्रातील देव माणूस नितीन आबा शेवाळे अभिनंदन ❤
सर्वांना विनंती आहे, आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या बैलांचे फॅन आहोत,,आपण ज्या बैलाचे फॅन आहोत त्याने ऐक नंबर करावा अस आपल्याला वाटत असत, पण ह्याचा अर्थ आपण दुसऱ्या नंदी ना कमी समजू नये किंव्हा नाव ठेवू नये, दिवस प्रत्येकाचा आहे
अभिनंदन पखर्या रायफल
ते खर आहे आपला आवडता नंदि नेहमी जिंकेल अस नाही
एकदम बरोबर योग्य कमेंट
५१ लाखाची खरेदी सलग पराभव पन संयम महत्वाचा आसतो यश येत आसते…?
25 ch gelet aabanche partner ahe 25 la
दोन्ही बैलाचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉 बकासुर प्रेमी
महाराष्ट्रातील सर्वात संयमी व्यक्तिमहत्व नितीन आबा शेवाळे 👑
आबा अतिशय संयमी आणि अतिशय प्रेमळ व्यक्ती आहेत❤❤
रोमन बैल एक नंबरचा आहे त्याची मुलाखत घ्या काय स्पीड आहे त्याला नुसता धुरळा
आबा म्हणजे संयम 😊❤ 💯
अभिनंदन पाखऱ्या आणि रायफल 🎉🎉🎉
आत्मक्लेश शब्द भारी वापरलाय सैंडी च वाचन ख़ुप आहे😅❤👌
*महाराष्ट्र केसरी 2025*
*प्रथम क्रमांक 5,09,000 💸 चा मानकरी*
*ट्रिपल हिंदकेसरी पाखऱ्या 3400* 👑🔥💪🏻
छान अभिनंदन
पैसे फिटले आबाचे❤
Hardik Abhinandan PAKHRYA + RAIFAL
आबा सलाम 💥🔥👏💐
Sandy भाऊ रायफल आणि पाखऱ्या 🎉🎉
मांगडे तात्यांची मुलाखत घ्या सुंदर बॉस
बकासुर..❤❤❤
Sunder chi mulakhat ghya ❤
बैलगाडी क्षेत्रातील देव माणूस ❤
Congratulations raifhal parkya ❤❤
फायनल खूप लवकर झाले... राञी 12 किंवा 1 ठेवायला पाहिजे होतं...😡
😂
Congratulations ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Abhinandan….rayfal pakhrya 💐💐💐💐💐
फायनल ला जी गाडी पात्र होईल तिज steroid टेस्ट केलाच पहिजे तरच हा नाद लय दिवस टिकणार 💯
फायनल ला सुंदर च्या तासात अर्जुन ची गाडी आली,एक नंबर गाडी पळत होती कडेने पहिल्या चार मधे राहिली असती, दिलीप ड्रायव्हर ला मानावं तेवढं कमीच आहे पाय निसटून पण गाडी फॉल नाही होवू दिली...
काही केलं अस्ता तरी बकासुर आणि घोटच्या सर्ज्याची गाडी पडली नसती❤
बरोबर भाऊ, घोटचा सर्जा आणि बकासुर ची गाडी कोणाला मरत नाही
असं नसत भावा.बैल मुड वर लागतात.सगळे घरी गेले.शेवटी नशीबाची साथ लागते
3vela harli aahe@@shaileshkore9188
123 तासाच्या गाड्यांना स्पीड चांगल लागत नव्हतं फायनल ला
पाहील आपण शेवटी हार जीत होत असते अभिनंदन रायफल पाखरया ❤❤❤
😂😂😂 jyachya jivavar udat hote to chamklay 😂
हा खेळ नशीबच ज्याच नशीब आहे त्यालाच ते मिळणार दिवस हा प्रत्येकाचा आज सगळी टॉपची हत्यार प्रत्येक सिमित कडेने पाबलिकने 1 no तसातून लागले आणि 1 पण सेमी पास नाही झाला 😢
बैलगाडीशर्यत एवढी स्वार्थाची झाली आहे ज्या माणसानं शर्यत चालू केली त्याच्यावर पलटी मारतात हे सगळ्यात निर्दयी आहे
अभिनंदन ♥️
Congratulations Aba🎉🎉🎉🎉🎉
Abhinandan rayfal & pakhrya❤🎉🔥
Final la gadi rahnarya saglya bailanchi domping test zali pahije mag kalel kon kiti palto
अभिनंदन ❤❤ रायफल पाखऱ्या
Motha sonya Chi mulakhat taka ❤❤
पुसेगाव ल सेमी पास झालेले लय उधत होते,,,आज अंतराने घरी 😂😂
शांत संयमी नेतृत्व शेवाळे आबा परत एकदा मथूर आणि पखर्या परत कधी एकत्र दिसतील
King 👑👑 aaba 😊😊
सरज्याला पळून नाय दिल राव येवडा लागून पळाला
अभिनंदन 🌹🎉🙏🌹
अभिनंदन
Pakhrya ani don bakasur palva
वडकीच्या मैदानात आबांना हॅट्ट्रिक करायची होती पण पाखरया कमी पळतो अस म्हणुन वायदि मागितली वायदि नाही दिली म्हणुन पैरा कॅन्सल होता 😢
तूला फोन करून सांगितलं मालकाने...😂
अरे भाऊ, घोटचा सर्जा बरोबर पैरा फिक्स होता आणि आबाच्या पाखऱ्या बकासुर दोन वेळा दिला आणि चोराडे च्या मैदानात 1 नंबर पण केला आहे बकासुर आणि पाखऱ्या ने ...उगाच एखादया ला बदनाम नका करत जाऊ रे
@@shaileshkore9188 आम्ही बदनाम नाही करत खर आहे तेच सांगतो पण तुम्हीच मथूरला बदनाम करतात बदनाम करणार्या comments खाली तू दात काढताना reply देतो तुम्ही जस मथूरला बदनाम करणार तसाच तुम्हाला पण reply भेटणार
बिन बापाच्षी पैदास😂😂😂😂😂😂स्वतःच नाव लावुन भुक रे कु
दादा ह्या अडाणी लोकांना समजून काही फायदा नाही अक्कल नाम शून्य आहेत . आणि शेवाळे आणि मोहिल् ह्यांचं चांगला आहे . ह्या मुंबई मधील बेडकाना काय माहित फक्त काही तर ठरवायचं आणि डराव करायचा 😅@@shaileshkore9188
आबा देव माणूस आहेत
बकासुरची सेमिलाच हार झाली त्याबद्दल त्यांचे अति उत्साही चाहते काय रिप्लाय देतील काय? आम्हीं अगोदर पासून सांगत होतो त्याबद्दल लय भारी कमेंट्स करत होते त्यांनी उत्तर द्यावे. खास करून वडापाव वर उड्या मारणारे यांनी जरूर कमेंट्स करावी हिच अपेक्षा आहे.
Kachi king batasha parat vakala 😂
Abba tumchi respect karto pn tumhala sarja bakasur ny ghau shakat tya divshi desai la pn tech jhala 😊
एक वडापाव भेटेल म्हणून बाप बदली करणारे आम्ही मथुर फॅन नाही . आणि आता हे म्हणून नका की रायफल पण मथुरचा शिष्य आहे . आम्ही हरलो आम्हला काही नाही पण बाप हरला म्हणून गोठ्यात उड्या मारू नये ह्या महिन्यात १० गुलाल आहेत .😆
@@bhanudasbansode1461 मी परवा बोललो होतो एक बैल आहे त्या बैलासोबत जो बैल पळेल त्याला पुढच्या मैदानात गुलाल लवकर नाही मिळत आज तसेच झ्हाल आहे दोन्ही बैल हरले top पैरा असून पण आता सांग काय करायचे
amcha dukkar ata kaymcha ghari bansar ahe karan ata binjod la pn aat madhun palto ghabrun 😂😂😂😂amchi layki nahi 1 no karyachi amahala paira sathi bhik magayala lagte 😂😂😂mazhya kutre ahe bhkat ky
Pusegaola khanda badla asta tari gadi semila basli nasti karan bakasur ani bajula sarjya hota sarjya sodat ny gadi😂
Sonya chi mulakhat taka ki bhau
❤❤
काही लोकं निव्वळ पैसे कमवण्यासाठी बैलगाडी शर्यत करतात
देवा भाई ने नाद केला 😂😂😂
कुठे करताय बकासुर ची बराबरी खाऊन टाकलं तुम्हाला तो
देवा ने केला आणि तुम्ही देवा भाई la बाप बनवला 😅😅😅 🍋🍋🍋🍋🍋💉💉💉💉💉💉 घोठा किंग
फायनल ला काय झालं😂😂😂
@@BakasurPremi__6300तास पलटी घोडे फरार चा मानकरी😂😂😂
येडं बोकाच्या बकासुर ला नाव नको ठेवू सकाळी तुझ्हा वाटोळा होईल बघ 😅😂 बकासुर ला झो झो नडला त्याच् सत्यानाश झाला आहे बघितलं ना फायनल ला काय झालं
आजच्या मैदानाचे नोयोजन नीट न्हवतं
बैलगाड्याच मैदान वाटतच नव्हतं
9:12 he limbu wale, ani vayadisur malak ani fans la nahi kalnar😂
2 कोटीवाले गेले घरी
❤
Aaba king aahet tyana number bhetla manje maharastra la number zala
Zyana saral palata yet nahi te pan akkal shikavat ahe😂😢
गोठा किंग 💉💉💉💉💉🍋🍋🍋🍋🍋🍋 फेरा किंग दगड fhek 😢😢
मला वाटल सरळ पाळता येत नही बोलतात त्याच्या aai var aamcha bakasur vakda gelta wat mhnhn cmmt kartat asha
@@बकासुरमतुरफेनक्लब tuzya aai var dabun dabun palala khochadya 😅
@@mr.prince2299 तुझी आई राहुल कड दे आणि 🍋🍋 घे
Tumla mahit zal apla ata palat nahi buste fere taknar 😅😅
नाना पासून सर्जा गेला त्यामुळे सर्जा कमी पळतोय सध्या तरी 💯
अस नाही बैलाचा पळ तासच आहे फक्त आज गाडी फसली नाहीतर औंध सारख मैदानात सुट्टा नंबर केला होता , पीस्टन सोबत २ वेळा नंबर केलाय आज दिवस नसेल बस
तुला काय केळ माहीत मग
मस्त शर्यत झाल्या
एकदम बोगस मैदान झालं 31 गट पळाले तरीपण फायनल अंधारात झाला याला कारण नियोजन आणि सत्कार यामुळे उजेडात फायनल झाले असते तर निकाल वेगळा2असता
Ajj baksur fan la kont karan ch thevl nahi deva bhai ne tyana
1.paira topcha
2.driver topcha
3.fati on changli
Tari deva bhai ne 10 chhkadyane marala baksur ani sarjya 😂😂😂 ha kutla dev kon pn yeun mart dev ekach ahe dev Mota Lakshya
Tuzya aaivrr nhee
Gadi madhun paijel hoti😢
Kuthri buku lagli
Are baku n azchi topchi gadi marle pusegav la
@@ajitravkhot😂
फक्त 31 गट पळून अंधारात फायनल। भंगार नियोजन
❤🩹
Baksuar fans kal pasun bolat hote 1no fix😢😅
आला लिंबू मोत्या 🍋🍋
दिवस असतो नशीब पण पाहिजे ते नशिबात नव्हते ...आज
लायकी त्यांनी सांगू नये ज्यांना कडेने अजून एक सेमी नाही पास झ्हाला ते डुक्कर नी 😂😂😂😂कडेने राजा हरला रायफल हरला त्याच काय 😂😂😂😂😂
तुमच्या सारखे नाही आधीच रडत हरले कि 😂😂😂😂😂
@yogeshshitole9656 ते limbte समजले असतें तर आता 3 नो बैलासोबत शर्यत नसते केले
amcha dukkar ata kaymcha ghari bansar ahe karan ata binjod la pn aat madhun palto ghabrun 😂😂😂😂amchi layki nahi 1 no karyachi amahala paira sathi bhik magayala lagte 😂😂😂mazhya kutre ahe bhkat ky
Aba n sarkha manus hone nhi
दिलदार मनाचा राजा माणूस आदरणीय नितीन आबा शेवाळे 🎉🎉🎉❤❤
❤
❤❤❤❤