नितीन आबा शेवाळे यांची मुलाखत | Nitin Aaba Shewale Mulakhat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 39

  • @Naadbailgadi
    @Naadbailgadi 6 часов назад +45

    बैल गाडीतला राजा माणूस नितीन आबा शेवाळे संयम आणि शांतता कार्यक्रम बोलें तसेच चाले सलाम तुमच्या कार्याला आबा 🙏🙏💥💥💥

  • @rahulpukale2158
    @rahulpukale2158 5 часов назад +40

    शर्यत चालू करण्यासाठी स्वताच्या खिशातला पैसा खर्च करून शर्यत चालू केली तरी सुधा या देव माणसाला वायदी मागतात😢😢

  • @SachinPawar-rb9oq
    @SachinPawar-rb9oq 5 часов назад +16

    तुषार भाऊ दुःखातून बाहेर पडून जे बैलगाडा मालकांसाठी काम करताय त्याबद्दल अभिनंदन

  • @sachinnale3455
    @sachinnale3455 5 часов назад +13

    सगळ्यात आवडते गाडामालक आणि आवडते व्यक्तीमत्व ❤❤❤❤आबा ❤❤❤❤

  • @amoladate7171
    @amoladate7171 6 часов назад +15

    आज सकाळी मनात विचार आला की आबांची मुलाखत कोणी तरी घेईल धन्यवाद तुषार सर❤❤❤

  • @dattatrayjadhav8814
    @dattatrayjadhav8814 Час назад +3

    पाखर्या आणि घरनिकीचा राजा पैरा करा आबा एक नंबर फिवस आहे

  • @VishalG-uf5nl
    @VishalG-uf5nl 4 часа назад +7

    आबा तुमचे उपकार या जन्मात फेडण जमणार नाही देव माणूस ❤❤❤

  • @sopanpatil77
    @sopanpatil77 5 часов назад +7

    मस्त मुलाखत घेतली तुम्ही तुषार सर❤❤

  • @वडेवाला
    @वडेवाला 5 часов назад +12

    देवमाणूस आदरणीय नितीन आबा शेवाळे हडपसर 🎉🎉🎉❤

  • @Pappu_sheth
    @Pappu_sheth 6 часов назад +13

    बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव माणूस नितीन आबा शेवाळे❤

  • @aaryan_bhegade0114
    @aaryan_bhegade0114 3 часа назад +2

    तुषार सर दुःखातून बाहेर पडून जे सामान्य बैलगाडा मालकांसाठी काम करतात त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Sagarmulshi2722
    @Sagarmulshi2722 7 часов назад +15

    तुषार दादा खूप मस्त मुलाखत घेताय तुम्ही ❤

  • @abhinavmoje
    @abhinavmoje 7 часов назад +9

    👌🏻👌🏻 छान आबा

  • @MahadevPawar-e5c
    @MahadevPawar-e5c Час назад +1

    काही लोकानी ह्यांच्या कडून सुद्दा वायदि घेतली हीच खरी शोकांतिका आहे खरच
    स्वताचा खिस्यताला पैसा खरच करुण बैलगाड़ी शरायत चालु केली तरी व्यादी गेउ वाटती

  • @adityapopatkhopade
    @adityapopatkhopade 2 часа назад +2

    King aaba❤

  • @rohancpatil4262
    @rohancpatil4262 7 часов назад +7

    Ek no

  • @balasahebpawar2193
    @balasahebpawar2193 5 часов назад +2

    एकच नंबर आबा बोलले

  • @लाडकंलेकरू
    @लाडकंलेकरू 3 часа назад +3

    आम्ही संगमनेरकर धूमाळ साहेब 🎉🎉🎉

  • @ankoshsonwane6217
    @ankoshsonwane6217 2 часа назад +1

    Manacha dildar manush aaba

  • @AjayIngawale-l2b
    @AjayIngawale-l2b 2 часа назад +1

    बैलगाडी क्षेत्रातील देव माणूस नितीन आबा शेवाळे

  • @Badshahman0571
    @Badshahman0571 5 часов назад +5

    आबा इंजेकशन मारून बैल मैदानात त्यानंतर palvat आहेत त्यामुळे नक्की ही गरज आहे

  • @sunilrasal8085
    @sunilrasal8085 6 часов назад +1

    Kharay hye hoiyala cha pahijan❤ ek number Vi4 ahe

  • @sonu7951
    @sonu7951 6 часов назад +16

    डोपिंग टेस्ट अमलात आणायच्या आधी ते बैल गरम करायच्या नावावर जे बैलाला बेदम मारहाण होते ते आधी पूर्ण बंद करायला हवी, काय ते फोक मारायचं कासऱ्यांनी मारायचं हे बरोबर आहे का.

    • @YashDafale
      @YashDafale 3 часа назад

      Bhava tyashivay bail palat nahi jast

  • @sunilrasal8085
    @sunilrasal8085 6 часов назад +7

    ६५० च्या वर गाडी असणं तर मैदानात लॉट काढा आणि त्या वर असणं गाडी तर एक दिवस आधी लॉट काढा

  • @VikasJadhav-o5w
    @VikasJadhav-o5w 6 часов назад +2

    Ram Ram Aba

  • @Nandya.kobiwala
    @Nandya.kobiwala 2 часа назад +5

    Injectionvar palnari baile band kara example mathur 💉💉💉

  • @yogeshnakale4006
    @yogeshnakale4006 6 часов назад +7

    Bakya saheb chi mulakhat ghyan dada

  • @ajitkadam44
    @ajitkadam44 3 часа назад +4

    धाराशिव जिल्ह्यात कोणाकडे करायची नाव नोंदणी

  • @mohanbathe9447
    @mohanbathe9447 6 часов назад +2

    Sundar ci mulakaat gay

  • @sunilrasal8085
    @sunilrasal8085 6 часов назад +3

    Surwat mothya bailan pasun karan mhnje Barik gada malak Kahi bolu shaknar nahi aani aamhla vishwas ahe mothi bailgada malak Asa kahi karat nasnar ❤

  • @pravinghadage1443
    @pravinghadage1443 2 часа назад

    बक्या आणि पाखर्या
    अनिल नाना शेवाळे
    भागीरथी नगर हडपसर

  • @AnkitManmode-b9s
    @AnkitManmode-b9s 6 часов назад

    Dew Manus 😊❤🎉

  • @niteshmestry0888
    @niteshmestry0888 Минуту назад

    mi sangto doping test madye sambhaji nagar madli sagli bail bhetnar

  • @sunilrasal8085
    @sunilrasal8085 6 часов назад +2

    Maidan aaj kal yevdha Dat hot ahet tya sathi Purna niyamawali नियमावली आमलात यायली हवी नव्यानी

    • @yogeshshitole9656
      @yogeshshitole9656 2 часа назад

      हो ना मैदान मध्ये कमीत कमी चार दिवस तरी अंतर असावे.. काही गाडा मालक खूप दाट बैल पळवतात.. एक बकासुर प्रेमी म्हणून वाटते की बकासुर ल खूप दाट पळवतात त्याचे मालक

  • @anupshewale8761
    @anupshewale8761 4 часа назад +4

    Doping karnarya Doctor vr Bandi ghala doping band hoel mhanje