Uddhav Thackeray News: वीजबील माफ केलं कर्जमाफी का नाही? ठाकरेंचा सवाल Maharashtra Politics |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • Uddhav Thackeray News: वीजबील माफ केलं कर्जमाफी का नाही? ठाकरेंचा सवाल Maharashtra Politics |
    #uddhavthackeray #budget #saamtvnews
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : ruclips.net/user/li...
    ► Special Reports : • Saam Special Report | ...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या RUclips चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal....
    WhatsApp: whatsapp.com/c...

Комментарии • 599

  • @sagark09
    @sagark09 3 месяца назад +280

    शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे..साहेब आपल्या जाहीरनाम्यात कर्ज माफीचा समावेश करा..महाराष्ट्रातील जनता आपल्याला नक्की साथ देईल..

    • @deepakdhongade514
      @deepakdhongade514 3 месяца назад +2

      Fakt jahirnama purte lihun thevayche aahe ka, 😂😂 2.5 year sattet ka nhi keli asa question vichara na thakery na

    • @ApekshaUmale
      @ApekshaUmale 2 месяца назад +1

      Ta उ5उ🎉

    • @RohitZite-h1o
      @RohitZite-h1o 2 месяца назад

      Bank account ani property tapasun karjmaphi karavi

  • @subhashdagade1598
    @subhashdagade1598 3 месяца назад +12

    साहेब खरंच आहे बोललेला तुम्ही

  • @SantoshSonwane-qu6wy
    @SantoshSonwane-qu6wy 3 месяца назад

    खरंय

  • @sugandhamagdum5724
    @sugandhamagdum5724 3 месяца назад +1

    💪💪💪🔥🔥🚩🚩👌👌👍👍👍

  • @rahimpathan249
    @rahimpathan249 2 месяца назад

    ऐक दम बरोबर बोले सर ❤

  • @vijaysangvikar1626
    @vijaysangvikar1626 3 месяца назад +3

    सत्ता गेली की म्हणुन उगाच काहीतरी बोलू ने ठाकरे

  • @sudhakargangurde1557
    @sudhakargangurde1557 3 месяца назад +24

    हा, सत्तेत असताना किती कर्जमाफी केली हे एकदा जाहीर करावे हेच मुख्यमंत्री असताना क्रुषी पंपाचे वीज बील सक्तीने पाच हजार रू वसुल केले होते हे जनता विसरली नाही

  • @AkbarJeule
    @AkbarJeule 3 месяца назад +1

    Pudhil Mukhya Mantri Udhav Thhakre Jindjabad Jindhabad Udhav Thhakare Jindjabad ❤❤❤❤❤❤❤

  • @nandkumarbaste5441
    @nandkumarbaste5441 3 месяца назад

    वचक नामा मध्ये सत्तेत आल्यास सातबारा कोरा करणार होते काय झाले संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने यांचा वचक नामा काढून बघा

  • @Ram-ic9vr
    @Ram-ic9vr 3 месяца назад +4

    We will support you

  • @sandipmaharaj9957
    @sandipmaharaj9957 2 месяца назад

    कर्ज माफ झाला पाहिजे

  • @demya3464
    @demya3464 3 месяца назад +1

    Arre उध्दव शेतकरी तुझ्यासारखा आयात खाऊ नाही आहे.. कष्टाचं खातात.. त्यांना वीजबिल माफी अपेखित होती ती मिळाली.. तुला लोकांनी कधी शेतात काम करताना नाही बघितलं.. corona काळात online शेती तू असा बोललास तेव्हा शेतकरी हसले होते 😂😂

  • @AP_TOTURIALS
    @AP_TOTURIALS 11 дней назад

    शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे ते पण सरसकट

  • @AryanMane-lc6ux
    @AryanMane-lc6ux 3 месяца назад +2

    Karz maf karave thakare saheb 🎉

  • @maharajmaharaj
    @maharajmaharaj 3 месяца назад

    कोरोनात इन्कम बंद असताना भरमसाठ लाईट बिल आली होती ती माफ केली नाही तुम्ही त्यावर बोला

  • @ganeshkarwar8365
    @ganeshkarwar8365 3 месяца назад

    हे मुख्यमंत्री होते तेव्हा यांनी काय केलं कोरोना होता म्हणून मी घराबाहेर निघलो नाही असे सांगणारा पहिला मुख्यमंत्री आहे

  • @ramkisanlandage5957
    @ramkisanlandage5957 3 месяца назад

    करज। माफी। झालीपाहिजे।

  • @InnocentDriftwood-uv4lc
    @InnocentDriftwood-uv4lc 3 месяца назад +2

    तुझ्या काळात 1 रुपया पण नाय भेटला भिकाऱ्या लागला बडबड करा याला 🫰🫰🙂🙂

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 2 месяца назад

      तो महाभीकारी रिकाम्या हाताचा 😈

  • @PremKolhe-l5n
    @PremKolhe-l5n 3 месяца назад

    कर्ज माफी पाहिजे तेव्हाच शेतकरी आत्महत्या होणार नाही

  • @AnilKakad-q6w
    @AnilKakad-q6w 3 месяца назад +223

    महविकास ने कर्जमाफी वर अडून रहवे नक्की फायदा होईल 🎉🎉🎉🎉

  • @vijaykirpane1093
    @vijaykirpane1093 3 месяца назад +98

    शेतकऱ्यांना लुटणाऱ्या भाजप ने कर्जमाफी दिली नाही की एकही मत भाजपला शेतकरी देणार नाही,, भाजप सरकार पूर्वी पासूनच शेतकरी विरोधी आहे

  • @jaybhavani144
    @jaybhavani144 3 месяца назад +188

    कर्जमाफी करणे त्यांच्या बस की बात नही है
    आपलं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज हे तुमच्या हाताने माफ झालं पाहिजे साहेब❤❤

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 3 месяца назад +4

      7/12 kora zala pahije

    • @AshokJadhav-no6tt
      @AshokJadhav-no6tt 3 месяца назад +5

      हमीभाव त्या कर्जमाफी नको

    • @jaybhavani144
      @jaybhavani144 3 месяца назад +4

      @@AshokJadhav-no6tt भाऊ तुमच्यावर कर्ज नसेल
      पण कित्येक साऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांवर कर्ज आहे
      याला कारण उत्पन्नापेक्षा महागाईमुळे झालेला खर्च

    • @rakeshdeore9386
      @rakeshdeore9386 3 месяца назад

      ​@@AshokJadhav-no6tt100%barobar dada

    • @dineshlandge571
      @dineshlandge571 3 месяца назад

      याने पण अडीच वर्षे सत्ता भोगली
      या ठिकाणी केली कर्जमाफी

  • @ImranShaikh-bw6qn
    @ImranShaikh-bw6qn 3 месяца назад +110

    कर्जमाफी झाली पाहीजे

  • @ravirajdeshmukh8502
    @ravirajdeshmukh8502 3 месяца назад +86

    सरसगट कर्ज माफी घोषित कर नाही तर मतदान ठाकरे याना च करनार

    • @ajitdhebe3681
      @ajitdhebe3681 3 месяца назад +4

      Thakare nahi soniya sena la kar

    • @Akash77488
      @Akash77488 3 месяца назад

      Andh bhakt ahes ka​@@ajitdhebe3681

  • @manojpatil2440
    @manojpatil2440 3 месяца назад +54

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sachinshikare3854
    @sachinshikare3854 3 месяца назад +79

    भाजप हद्दपार कारा

    • @RavindraNemane-f7c
      @RavindraNemane-f7c 3 месяца назад

      ते रे बाप का राज है भाजपा को हटा सके साला कांग्रेस मे दम नही तु के रहा है

  • @yogeshbhamare6282
    @yogeshbhamare6282 3 месяца назад +38

    कज माफ झालेच पाहिजे

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 3 месяца назад +118

    बरोबर आहे कर्जमाफी झालीच पाहिजे❤❤❤❤

  • @pravindongare342
    @pravindongare342 3 месяца назад +226

    पुढचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब 🚩🚩

  • @nishikantgarad3241
    @nishikantgarad3241 3 месяца назад +204

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 🎉 झिंदाबाद

    • @pandharihagwane8361
      @pandharihagwane8361 3 месяца назад

      ंंंंक

    • @Banti-ft1eh
      @Banti-ft1eh 3 месяца назад +2

      हा मुख्यमंत्री होता मग काबर नाही केली तेव्हा कर्जमाफी 😊

    • @panditindore5970
      @panditindore5970 3 месяца назад +1

      ​@@Banti-ft1ehतु कुठे असतोस रे
      आंध भक्ता

    • @panditindore5970
      @panditindore5970 3 месяца назад

      ​@@Banti-ft1ehकर्ज माफी नाही झाली का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना

    • @panditindore5970
      @panditindore5970 3 месяца назад

      शिवाय रेग्युलर कर्ज फेडले त्यांना
      पन्नास हजार रुपये देणार तेवढ्यात
      मिंधे आणि चाळीस मोदी शहा भाजप फडणवीस या भिकारी ््नी पन्नास खोके वाले नी नाही दिले

  • @sambhajighodechor9115
    @sambhajighodechor9115 3 месяца назад +46

    फक्त कर्ज माफी झाली पहिजे

  • @sanjaysalunkhe888
    @sanjaysalunkhe888 3 месяца назад +6

    शेतकऱ्यांची कर्ज माफी करा साहेब आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्ज माफी टाका

  • @Harharmahadeo1996
    @Harharmahadeo1996 3 месяца назад +119

    मी तर BJP ला मतदान करणार नाही आहे

    • @ajitdhebe3681
      @ajitdhebe3681 3 месяца назад +3

      Amhi karnar

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 3 месяца назад +2

      घरघुती विजबिल माहाग केले सरकारने...त्याच काय...

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 3 месяца назад

      कमी दर्जाचा कोळसा विद्युत कंपन्याना पुरवतो कौन ???...🥺🥺

    • @santoshpandit6025
      @santoshpandit6025 3 месяца назад

      Aai ghaal tuzi😂😂😂😂​@@ajitdhebe3681

    • @farmingfan1024
      @farmingfan1024 3 месяца назад +1

      Tu ghal

  • @sharadphartade5824
    @sharadphartade5824 3 месяца назад +42

    कर्जमाफी करा

  • @ashoknagargoje7196
    @ashoknagargoje7196 3 месяца назад +100

    दोन वर्षां झाली आम्ही शेतात लाईट वापरत नाहीत राव
    कर्ज माफी द्या

  • @firojtamboli1472
    @firojtamboli1472 3 месяца назад +38

    Only thakre saheb

  • @atishsirsat2824
    @atishsirsat2824 3 месяца назад +67

    कर्ज माफ करा.

  • @Adiyog723
    @Adiyog723 3 месяца назад +3

    अरे उध्दव तू मागील दोन अडीच वर्ष काय काय दिवे लावले माहिती आहे लोकांना

  • @bhimraodhage1876
    @bhimraodhage1876 3 месяца назад +31

    ठाकरे साहेब 🚩🚩🙏

  • @rajujahagerdar5198
    @rajujahagerdar5198 3 месяца назад +50

    लाईट बील माफ केलं आणि नवीन मीटर देणार आहे

  • @parmeshwarpalaskar1887
    @parmeshwarpalaskar1887 3 месяца назад +10

    कर्जमाफ झालं पाहिजे पण कोणाचं जे लोक रेगुलर कर्ज परत फेडकरतात त्यांचं कर्ज माफ करा ते बिचारे कष्ट करून पैसे भरतात आणि जे लोक पैसे असूनही भरत नाही सरकार त्यांचं कर्ज माफ करतात,❤❤❤🎉🎉🎉

  • @VijayNarode-m8h
    @VijayNarode-m8h 3 месяца назад +9

    बरोबर हे कर्जमाफी संपूर्ण झालीच पाहिजे

  • @शिवाशिंदे-ष3ह
    @शिवाशिंदे-ष3ह 3 месяца назад +3

    पुढचा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे शेतकऱ्याचा माणूस शेतकऱ्यासाठी वरदान

  • @venkatchamle573
    @venkatchamle573 3 месяца назад +2

    मी पण शेतकरीच आहे कितीदा कर्ज माफ करायचं हे का मंदिरातला प्रसाद आहे. याला पैसा लागतो.. यामध्ये फक्त गोर गरीब शेतकऱ्याला देणे योगे राहील अनेक शेतकरी हे 20-30येरवाले आहेत त्यांचे उत्तपण हे चांगले आहे. असे लोक गाड्या बंगले फ्लॅट घेण्यासाठी शेतीवर कर्ज घेतात आणि आपण म्हणता सरसकात कर्ज माफ करा हे मला तर चुकीचं वाटतंय.

  • @sunilmore3723
    @sunilmore3723 3 месяца назад +18

    मोफत शिक्षण दिले नाही

  • @MariyamShaikh-k9u
    @MariyamShaikh-k9u 3 месяца назад +25

    आम आदमी का भी लाइट बिल माफ होना चाहिए ‏‪

  • @saleemwalandkar2313
    @saleemwalandkar2313 3 месяца назад +3

    शेतकऱ्यांना कोणतीही अटी शर्ती नियम न लावता सरसकट पीक कर्ज माफ करण्याचे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात द्या

  • @शंकरमगर-ष1त
    @शंकरमगर-ष1त 3 месяца назад +13

    शेतकऱ्याचा शेतातला वीज बिल पूर्ण माफ करावे

  • @kumarpathak4281
    @kumarpathak4281 3 месяца назад +3

    दर दोन-तीन वर्षात फक्त कर्जमाफी करा सरकारी दवाखान्यांमध्ये सर्व सुविधा पुरवा डॉक्टर्स वाढवा पूर्ण मोफत देऊ नका 25% पैसे घ्या वाटलं तर 40% घ्या काहीतरी मुद्द्याचे बोला

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 2 месяца назад +2

    कर्जमाफी करा नाहीतर सर्व शेतकरी येणारे निवडणुकीत महायुती चा सफाया करतील 💯😡

  • @santoshchavhan1857
    @santoshchavhan1857 3 месяца назад +13

    सर्वांना गाजर तरून असो या शेतकरी

  • @BapuraoNikam-q1w
    @BapuraoNikam-q1w 3 месяца назад +2

    ठाकरे साहेब येणाऱ्या निवडणुकीत आपण शेतकरीच थकीत विज बिल माप अशी घोषणा करा शेतकऱ्यांचा शुभ समारंभ तुमच्या हातूनच होऊ द्या परमेश्वराची हीच इच्छा असेल

  • @satishrajput1877
    @satishrajput1877 3 месяца назад +4

    शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @gopalshinde1576
    @gopalshinde1576 3 месяца назад +1

    आपण अर्धवट माफी का केली पुर्ण माफी केली असती तर पुन्हामागण्याची वेळ अली नसती -एक शेतकरी.

  • @pradeepKesarkar-wc8wv
    @pradeepKesarkar-wc8wv 3 месяца назад +9

    खरच ह्याच तेच तेच ऐकून जनता त्रासली आहे

  • @nitin8875
    @nitin8875 3 месяца назад +4

    सुज्ञ आणि सुजाण नागरिक ज्यांना राज्याची आणि देशाची चिंता आहे त्यांनी कर्जमाफी ला support करू नये आणि त्या नेत्याला सुद्धा support करु नये......यात राज्य आणि देशाचच नुकसान आहे

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 3 месяца назад

      हे येड्या लोकांना कळणार नाही दादा

    • @deepaktathe3526
      @deepaktathe3526 3 месяца назад

      Curruption chalat mag netayna

  • @gopalpatil2933
    @gopalpatil2933 3 месяца назад +1

    शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहीजेल नाहीतर माराष्टात तुमचं सरकार येन कठीण होईल लक्षात ठेवा

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 3 месяца назад +1

    उद्धव ठाकरे साहेब तुम्ही पुढाकार घ्या आणि शेतकऱ्याचा कर्ज नील करा भाजप शिंदे संपलेले आहेत

  • @dadapukale5654
    @dadapukale5654 3 месяца назад +2

    तुम्ही का केल नाही तुम्हाला आता दिसतय का हे माफ करा ते माफ करा

  • @ganeshshelke7608
    @ganeshshelke7608 3 месяца назад +9

    Karj maap kara nahi tar b j p tadipaar honar

  • @kailaspatil2787
    @kailaspatil2787 3 месяца назад +1

    सगळे एकाच माळेचे मणी या अगोदर या साहेब नी सुध्दा कर्ज माफी 7/12कोरा करू असे सांगितले होते एकदा खुर्ची वर बसल्या वर पुढे पाहू बस

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 3 месяца назад +2

    भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच शेतकऱ्यांचे तारणहार सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी करणार

  • @किरणगुंजाळ-न2ग
    @किरणगुंजाळ-न2ग 3 месяца назад +1

    या तीन तिघाड फडणवीस आजित एकनाथ यानी महाराष्राचे वाटोळ केलं आता जनता यांना माफ करणार नाही १००% हे पडणार याची जनता चांगला घडा शिकवार

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq 3 месяца назад +13

    अडीच वर्षे मुख्यमंत्री होते काय घंटा केल

  • @vijayborde9994
    @vijayborde9994 3 месяца назад +2

    तु कुठ कर्जमाफी दिली ..गांजर दिल फक्त

  • @RavindraNemane-f7c
    @RavindraNemane-f7c 3 месяца назад +1

    मी तर शिंदे साहेब याना मत देणार मी दिल तर आधा गाव देत

  • @vinodsharma7530
    @vinodsharma7530 3 месяца назад +1

    तुम्ही मुख्यमंत्री असताना फक्त मातोश्री 1च मातोश्री 2केल तेही कोरोना काळात हि तुमची उपलब्धी ््््््््् ताक वेगवेगळ्या प्रकारचे टोमणे दुसरं काय

  • @navnathkatkade4298
    @navnathkatkade4298 3 месяца назад

    हे सगळे गाजर आहे ..निवडणुकी पुरत्या खूप मोठ्या घोषणा ..... जनतेने सावध राहावे ....यांना दणका द्या...,.महायुती हटाव ....

  • @Dnyaneshwarjadhavmauli
    @Dnyaneshwarjadhavmauli 3 месяца назад

    महाराष्ट्र लुटला नाही तर शेतकऱ्यांना मदत केली जाते दादा, तुमचं का पोट दुखतंय शेतकऱ्यांना मदत केली तर किती वाईट आहात येणाऱ्या 2024 मध्ये विधानसभेमध्ये महाराष्ट्रात तुम्हाला दाखवून दिल जाईल -सामान्य जनता

  • @saleemwalandkar2313
    @saleemwalandkar2313 3 месяца назад +2

    चंपा मी कर्जमाफी दिली जाहीर केले आणि अटी शर्ती नियम तारकांचा खेळ सातबारा वरील नावाची नियम असे करून जनतेला फसवले होते..

  • @DTamerika
    @DTamerika 3 месяца назад +1

    तुमचा मंत्री वीज कनेक्शन कट करा म्हणत होता

  • @padmakardeshmukh3011
    @padmakardeshmukh3011 3 месяца назад

    याला नगेटिव्ह बोलण्याशिवाय काहीही कळत नाही..... आरे मग शिकूच नका, सगळे एकतर फुकट पाहिजे व शिकल्या नंतर नौकरी सहज पाहिजे.. नौकरी मिळालेकी आम्ही लाच घेतल्या शिवाय काम करणार नाही... आणि वेतन आयोग दर पाच वर्षाला मोठ्ठा पाहिजे....

  • @ganeshthombre9612
    @ganeshthombre9612 2 месяца назад

    16-17 छत्रपती सन्मान योजनेमध्ये जे शेतकरी बसलेले नाही दोन्ही सरकारच्या कर्जमाफी मध्ये शेतकरी ये दुनिया कर्जमाफीत शेतकरी बसलेले नाही ते आताच्या कर्जमाफीत शेतकरी

  • @balajipinalwar4184
    @balajipinalwar4184 3 месяца назад

    साहेब तूमाला आमी निवडून देणार शेतकरी चे कर्ज माफ करा आमी शेतकरी तूमाला च मतदान करनार साहेब शेतकरी कर्ज माफ करा ऊदव साहेब ❤❤❤❤❤ तूमि महाराष्ट्र चे मुख्यमंत्री वाहा आमी तूमाला पाठिंबा देता तूमाला साहेब😊😊😊😊 हे माझून गेलेत

  • @SantoshPatil-cw4gj
    @SantoshPatil-cw4gj 3 месяца назад

    अहो उद्धव साहेब सगळ्यासाठी होईल फोन कर्ज गरिबांचा नाहीच कर्जमाफी करून करून फक्त सावकारांना मोठे करतात गरीब शेतकऱ्याला कर्ज नाहीच सगळ्यात मोठी शेतकऱ्यांचे कर्ज आहे

  • @kumarpathak4281
    @kumarpathak4281 3 месяца назад

    शिक्षण क्षेत्राच्या खर्चा बद्दल बोला ठाकरे साहेब उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारी फीस भरायला गरिबांकडे पैसे आहेत का शिक्षण मोफत किंवा 25% फिश फक्त विद्यार्थ्यांकडून घ्यावी अशी काहीतरी मुद्दे काढून बोला

  • @PrashantAgwan-h5n
    @PrashantAgwan-h5n 3 месяца назад

    अरे आमचं कोटेशन साडेसात एचपी चा होतं लाईट बोर्डाने 8 एचपी केलेला आहे सरकारने तर विज बिल 7.5 एचपी पर्यंतच माफ केलेला आहे मग आमचं कोटेशन साडेसात एचपी असताना 8 एचपी का केलं

  • @shubhangikhairnar7775
    @shubhangikhairnar7775 3 месяца назад

    ज्या वेळी उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव होता रासायनिक खतांचे दर नियंत्रणात होते आणि शेतकऱ्यांची कर्जमाफ झाली होती म्हणून येणाऱ्या काळात पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बनवु जय शिवराय 🚩🚩

  • @vikram357
    @vikram357 3 месяца назад

    उद्धव साहेब सत्ता गेली की हे शहाणपण येता का..आता शांत बसा..हे सरकार काम करतीय ते बुडाला आग लागतीय का...हे सरकार आल्यापासूनच कामाला सुरुवात जाहली..आम्ही तुम्हाला मते दिली होती..पण कामाला आता चांगली सुरुवात जाहलीय..विरोध हा विरोधा साठी नसतो करायायचा..हे राजसाहेबांकडून शिकण्या सारखं आहे.

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce 3 месяца назад

    मी मूख्यमंत्री झाल्या शिवाय मला तरी महरास्ट्र वर आला असे वाटणार नाही.... उद्दव ठाकरे
    मतदार...तुम्ही "गाजर" दाखवले म्हणतात.तुम्ही फक्त गाजर हलवाच खाल्लाय कधी गाजर बहितलेका?

  • @ramkrishnamulik121
    @ramkrishnamulik121 3 месяца назад +2

    ठाकरे यांनी लोकांना घंटा दिला का

  • @subhashfakira8684
    @subhashfakira8684 28 дней назад

    एक दीवस आपले भारताची अवस्था पाकीस्तान बागलादेश सारखी होईल काय बोलता ठाकरे साहेब तुमी तुमी अडीच वरश सते मदे होते तर तुमी काय केले ते सागा आमाला नंतर तुमी दुसराना मना

  • @PrakashGulhane-s4c
    @PrakashGulhane-s4c 2 месяца назад

    भाऊ शेतकरयांना न्याय मिळवून द्यावा कारनं माझी शेती वन विभागाले लागुन आहे त्या मुळे मला वन्य प्राण्यांच्या उपद्रव खुप मोठ्या प्रमाणात आहे माझं दर वर्षी तीन ते चार लाख रुपये याचं माझं नुकसान होते व मी खूप कर्ज बाजारी झालो आहे तुम्ही कर्ज माफ करुन शेतकरयांना न्याय मिळवून दिला आता नक्की तुम्ही मुख्य मंत्री जरुर व्हायला पाहिजे असे प्रतिपादन करतो आणि वन्य प्राण्यांच्या पासून आमची शेती वाचवा माझी शेती वन विभागाले लागुन आहे

  • @abhijeetjondhale5997
    @abhijeetjondhale5997 3 месяца назад

    ज्या लोकांनी वेळेत भरले त्यांनी 50,000 रूपये प्रोत्साहन चे काय झाले.... हे असे झाले चोर सोडून संन्यासाला फाशी...

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 3 месяца назад

    3ध्दव ठाकरे यांना फक्त लाईट फूल सोडायला लावा . सिजन ला डीम लाईट सोडतात आमच्या आदिवासी पटट्यांत छडवेल कोर्डे साक्री तालुक्यात दर वर्षी असाच खेळ चालतो . त्यामुळे मोटर जळते व नुकसान होते . मोटर बां धायला 5000 काढायला 3000 असे सिजन ला दोन तीन वेळा जळते मोटर पिके पण जळतात . प्रश्न सोडवा .

  • @gajendralad268
    @gajendralad268 3 месяца назад

    सरकार काही मदत करत नाही तर लंडन मधली प्रॉपर्टी विकून शेतकऱ्यांना मदत करा. नुसती बोलबच्चन चालत नाही. सरकार करत नाही तुमच्याकडे भरपूर पैसा आहे ना मग तुम्ही करा मदत. मोदींच्या नावाने खडे फोडण्या पेक्षा तुमच्या कडचा पैसा मदतीला वापरा आणि पुढचा मुख्यमंत्री तुम्हीच ह्याची पावती घ्या मराठी माणसाकडून.

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 3 месяца назад

    उद्धव ठाकरे तुम्ही तर बोलु नका सवलती मिळो कि न मिळो पण तुम्ही बोलता कि मला हिन्दु मताशी गरज नाही मि मुस्लिम मतावर निवडुण आलो आणी यापुढेहि येणार आहे मग कशाला मिडियापुढे खाजवता तुमच्या कडे आदरणीय बाळासाहेब यांचे विचार आचरणात ठेवण्याची ताकद नाही राहिली सत्तेसाठी तुम्ही आणी संजय राऊत काहीही पण कराल

  • @ravikarale3031
    @ravikarale3031 3 месяца назад

    सरसगट कर्ज माफी झाली पाहिजे.थकीत निकश नको भरनाय्रांना पन्नास हजार. आणी नाही भरय्रांना दोन लाखा पर्यंत हे असं हे अस झाल कि शेतकरी मरतो. त्यात हे लिंक करा त्याला ते लिंक करा म्हणजे शेतात राबराब राबायच.आधार लिंक करत दिवसभर शेतु वाल्याच्या दारात बसायचं. हे होऊ देऊ नये हीच अपेक्षा.

  • @laxmikantpardeshi5860
    @laxmikantpardeshi5860 3 месяца назад

    काहीही गाजर दाखवले तरी हे सरकार जनता घरी पाठवणार.महागाई 400 पटीने वाढली आहे.परत हे आले महाराष्ट्राचे वाटोळे होईल सगळे उद्योग गुजरातला जातील.

  • @prinalborkar9484
    @prinalborkar9484 3 месяца назад

    सर्व कॉमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांना विनंती आहे कर्ज माफी शब्द एवढा वापरा सोशल मीडिया वरून राजकारण्यांना माहीत पडल पाहिजे की मागणी तसा पुरवठा करायला भाग पाडा qq

  • @kumarpathak4281
    @kumarpathak4281 3 месяца назад

    ठाकरे साहेब बँक गरिबांना कर्ज देत नाही फक्त श्रीमंतांना दिले जातं ते तुमच्यासारखं कोणाच्यातरी गटाच्या असतील कर्जमाफी द्यायची कशाला मग धनदांडग्यांचे घर भरायला

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 3 месяца назад

    तुम्ही मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले होते. तेही माहिती आहे. तेव्हा तुम्ही आता फक्त आगीत तेल ओतत राहा. एवढचं करा. हिम्मत असेल तर मराठा आरक्षणाला पाठिंबा द्या. बघा जमलं का ❓

  • @rushiupare5564
    @rushiupare5564 3 месяца назад

    बीजेपी सरकार नाही पाहिजेल हे सरकार शेतकऱ्याचं नाही आहे पूर्णा देश आमच्या शेतकऱ्याच्या भरोशावर चालते आम्ही शेतकरी पिकवतो तरच तुम्ही खातात

  • @arnavsujal3818
    @arnavsujal3818 3 месяца назад

    गावचा अध्यक्ष , कधी तहसिलदार बनू शकत नाही, तसं ह्यांच आहे, बजेट मधील काही घंटा कळत नाही , आणि बजेटवर बोलतो ,

  • @Veer2nd
    @Veer2nd 3 месяца назад

    पुढच मागच सोडा शेतकऱ्याची पहिले लाईट बिल ऑनलाईन बिल चेक करा महत्वाचा मुद्दा आहे बिल पहिले माफ करा

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 3 месяца назад

    कर्ज माफ का नाही शिंदे हीच खरी ग्रँरटी का गरीब जनता फक्त शहरात आहे ग्रामीण भागात सगळे श्रीमंत जनता आहे का पेट्रोल आणि डिझेल चे भाव फक्त शहरातले कमी केले

  • @ashokkachare4114
    @ashokkachare4114 3 месяца назад

    ठाकरे साहेब तुम्हाला मुख्यमंत्री करणं हा पवारांनी तुमच्या भवती टाकलेला फास होता आता परत तुम्ही मुख्यमंत्री होणे शक्य नाही

  • @prakashtile4108
    @prakashtile4108 2 месяца назад

    मुख्यमंत्री असताना केले का वीजबिल माफ, कोरोना काळात तर लूटमार केली सरकाने वीजबिल जास्तीच घेतले जनता पण कालच विसरता

  • @krushnajadhav3133
    @krushnajadhav3133 3 месяца назад

    ओबीसी बांधवांच्या अन्नाला तुम्ही पाठिंबा दिला नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला या वेळेस मतदान करणार नाही

  • @RavindraNemane-f7c
    @RavindraNemane-f7c 3 месяца назад

    मी पन शेतकरी आहे,मला कर्ज माफी नाही पाहिजे,फक्त प्रती शेतकरी वार्षिक 50000 द्या त्यानंतर पिकविमा नाही तरी चालेल कंपनी च बंद