Bhai woh chor party hain. Koi bhi politics me aata hain paise aur power ke liye aata hain. Kuch hoga nhi , na tereko tax free hoga , na job milegi na sadke theek hogi na kuch honewala, but tere jaise logo ka use tere marte dum tak ye neta log karenge.
खायगा इधर पियेगा इधर रहेगा इधर कमाएगा इधर सब कुछ लेगा महाराष्ट्र से, इतनी नफ़रत मेरे मराठी माणूस से इतनी नफ़रत मेरे महाराष्ट्र से, खपुन घेणार नाही जय महाराष्ट्र
I'm also UP,,, but I support Marathi Manus in Maharashtra,,, because aaj marathi logo ko job and business ki need hai❤ agar dusre Raj ke log Maharashtra me woha ke logo ko izzat nahi karenge toh kaisa chalega🙏🚩 Jai Shree Ram 🚩 Jai Maharashtra 🙏
tu he jari manat pasun bolla asel tari ghanta farak padat nahi aata tumhala changli vagnuk dili marathi lokanni tar tumhala maaj aalay ya pudhe chappal ne sadak la pahije tumhala jasa karnataka bangalore che loka kaanfadit maaratat bimaru lokanna
ky bail aani ghode lavata 😂 ...as bolayavar 10 minit to Mh chya dhartivar rahayla nahi pahije hota tar dhak ky asato he bhaiyana samajal asat ...tyach vevala packing hoyla hav hot aani hi jababadari mns peksha tyanchye shejari aani area tunch hoila havi hoti ......
या यूपी आणि बिहारी माणसांना आधी महाराष्ट्रातून बाहेर काढा , रोज हजारो यूपी , बिहारी लोक महाराष्ट्रात येतात काम करण्यासाठी , माझा महाराष्ट्रच तुम्हाला काम देतोय हे लक्षात ठेवा . ।। जय माहाराष्ट्रा ।।
यूपी बिहार वाल्यांनी मराठी माणसाची वाट लावली आहे...यांना परत पाठवा किंवा त्याच्यावर काही तरी बंदी घाला कारण ये लोक आपला रोजगार हिरावून घेत आहे..... मनेस ❤❤पाठिंबा द्या....!!!
याला निलंबन झालं हे पुरेसं नाही तर याला महाराष्ट्राच्या मातीतून हद्दपार करा. कारण नोकरीं करून त्याला घंटा काही फरक नव्हता त्याला पैसे business मधून मिळतात, मग त्याला हाकला इथून आणि यूपी मध्ये जाऊन bussiness कर म्हणावं मनसे कडे हात जोडून विनंती
"तासाला ५ हजार कमवतो आणि मराठी माणसाला एक रुपयाचा पण फायदा होऊ देणार नाही असं बोलणारा व्यक्ती आता महिन्याला ५ हजार कमवण्यासाठी पुन्हा घसा घासावी लागणार."
हे सगळे माजले आहेत, त्यांना हाकलून दिले पाहीजे, आम्ही कधीही यांना परप्रांतीय न समजता त्यांच्याशी सलोखा ठेऊन आपुलकीने व्यवहार करतो, पण असे काही (बरेच) नासलेले नग असतात, त्यांना धडा हा मिळालाच पाहिजे.
He said will earns Rs 5000 within an hour . A seperate probe in corruption activities is needed. Although he referred to an action to be performed in future but his past actions need to be examined in context of 'money' as he is a govt employee
जय हो मनसे, up मध्ये भरती होतात, मुंबईत बदली करून घेतात. माज किती याला काय उद्योग ? तासात पाच हजार कमाई ? गावी आठवड्यात खायचे वांदे इथे काय माज ? मनसे जय हो. जोशी वडे नंतर लगे मजोरडा
मराठी व्यापारी रिक्शावाले कृपया यातून धडा घ्या भैय्ये नम्रपणे वागतात म्हणून त्यांची सेवा घेण्यापासून पर्याय नसतो.मराठी रिक्शावाला कधी लांबच भाड स्वीकारतो का?
महाराष्ट्रात येता राहता स्वतच्या मेहनत करता पैसे कमवता काही हरकत नाही पण मराठी माणसाला हिनवण कमी लेखन कृपया असे करू नका मराठी माणसाला फटके देता ही येतात
Khup Divsa nantar changli reporting baghitli, asach spast aani aahe tashi news dakhavli tar baghayla pan barr vatt, nahi tar baki time la mirch masala laun aag lavaychi kaam kartat
हो पण मराठी माणसांना धंदा करताच येत नाही ना. उद्धटपणा, उशिरा दुकान उघडणं , लवकर बंद करणं , दुपारी बंद ठेवणं , मालात खोट , जास्त किमतीत माल विकणे या गोष्टी मराठी माणसाने सोडून सुधारणा करायला हवी
@@sarikashuka4986 मराठी माणूस business karayla lagla ki gujrati marwadi credit days increase karto ani marathi manus struggle karat bas to payments sathi
Bhau mi pan UP cha aahe pan ya mansane je kela tyasathi mi maafi magto Mi UP cha aahe pan Maharashtrachya Sanskruticha aadar karto aani aamhi sagle loka ase naahit he kaahich lok astat ase
बस मध्ये स्टेशन वर स्टेशन वर इत्यादी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मुस्लिम धर्मीय भले एकमेकाला ओळखत नसतील पण जर काही भांडण झाले तर लगेच एकमेकांच्या मदतीला धावून येतात. पण हेच आपला मराठी माणूस मात्र फक्त तोंड बघत बसतात.. अजूनही वेळ गेलेली नाही .. प्रत्येक मराठी माणसाला विनंती आहे की जर कोठेही कोणत्याही मराठी माणसाला कोणी त्रास देत असेल भांडत असेल वाद घालत असेल तर कृपया एकत्र होऊन मध्यस्थी करा.. त्याची चूक असेल तरी त्याला समजावून सांगा.. पण इतर प्रांतीय किंवा धर्मीयां कडून मार खायला सोडू नका.. लक्षात ठेवा, दोन वाघांमध्ये जरी भांडण झाली.. तरी कुत्रे आणि लांडगे अंगावर धावून आल्यावर दुसरा वाघ सुद्धा त्याच्या मदतीला येतो..
Take baghayala gele tar paschim maharastrati uttar maharastra marathvada kokan ya bhagatun nivval marathi matdanavar nivdun years marathi netyani Mumbai madhe marathi lokanchi ani marathi bhashechi babu ghyayala Kasich harken nahi
ह्या लोकांनी आपली लोकसंख्या महाराष्ट्रात वाढवली आहे. रिक्षावाले, रेल्वे प्लॅटफॉर्म कॅन्टीन मधे, भाजिविक्रेता, मच्छी विक्रेता, प्लंबर, सर्व क्षेत्रात ह्या लोकांनी आपले पाय पसरवले आहे. जर ह्यांचा वर काही उपाय केला नाही तर महाराष्ट्र मधे मराठी माणूस परप्रांतीय होणार.

@@rohanlomte2768Better teach this to other Non-MH people about MH being part of India.. & not only bhaiyyas, but these gujjus & jains have also started hating Marathis the most in your soo called BJP reign.. आणि हो तुझी मराठी भिकारच आहे..
मराठी माणसासाठी फक्त मनसेच🔥🔥
मनसे म्हटल्यावर असं तर होतच व्हायला पाहीजे जय मनसे जिंदाबाद येणार आहेत निवडुन खरच आमची मत तुम्हाला काही काळजी करु नका विनंती करतो
मनसे बीजेपी ला पाठिंबा देतो.. बीजेपी ला पाठिंबा हे भुरटे उपरे पाठिंबा देतात.
@@kishan7650dada is BJP = Hindutva
Marathi manus fakt kama purta mama aahe m.n.sela vote ka deta nahi vote Kara please
@@kalpanawaman9077rift created by leaders
एकदा मनसे ला संधी देयला पाहिजे
माझ मतदान नवनिर्माणा ला ❤
Bhai woh chor party hain. Koi bhi politics me aata hain paise aur power ke liye aata hain. Kuch hoga nhi , na tereko tax free hoga , na job milegi na sadke theek hogi na kuch honewala, but tere jaise logo ka use tere marte dum tak ye neta log karenge.
Mi pan mnse cha hoto pan nantar lashyat ala. Saheb supari ghatay
@@rohankhangate4809 sagle asech aahe bhaava.
सुपारी तर सोडाच, जर समोरच्याने माझ्या संस्कृतीचा आणि भाषेचा अभिमान जपला तर मी पानही देऊ शकतो.
Brijbhushan samor ky zal hote
खरं आहे टी सि.लोक महाराष्ट्रातील जनतेने लाच फाईन.लावतात भैया.असेल तर सोडून देतात
तुला असा कोणी सांगितला?
पण फाईन का लावतात?
@@smartgamer43भैय्या ने!
Nacha ajun bhaiyana khandyavar gheun te tumchi marun jatil
Ghya ajun bhaiya kadun bhaji , machi , vastu Fruit.....
महाराष्ट्रात 80% jobs फक्त मराठी लोकांनाच दिले पाहिजेत असा कायदा लवकर करावा.
😂😂skills pan pahije tasse
@@ViratKohli-wy2sk आहेत रे भैय्या तू नको काळजी करू
@@ViratKohli-wy2sktula skills dakhavto Samor ye Gandu
Why Maharshtra only
Every state should have same law for domicile people
allready aahe re bhava
मराठी माणसा जागा हो अन मनसे चा धागा हो ..जय मनसे
खायगा इधर पियेगा इधर रहेगा इधर कमाएगा इधर सब कुछ लेगा महाराष्ट्र से, इतनी नफ़रत मेरे मराठी माणूस से इतनी नफ़रत मेरे महाराष्ट्र से, खपुन घेणार नाही जय महाराष्ट्र
❤
आम्ही पण मराठी माणसाचाच धंदा करू बाहेरच्या लोकांना धंदा लावू दिल नाही पाहिजे.बहिष्कार करा
मराठी माणसांनो जागे व्हा यांची मानसीकता ही आहे . हे फक्त पैसै कमावायला महाराष्ट्रात येतात
तुम्हांला वाटते आपली लोक हे बघून जागे होतील 😢
@@karanmore7714 jaga vhayla lagel aaplich mansa hyana varti netat aaplich mansa hyana khali pn padu shakatat
I'm also UP,,, but I support Marathi Manus in Maharashtra,,, because aaj marathi logo ko job and business ki need hai❤ agar dusre Raj ke log Maharashtra me woha ke logo ko izzat nahi karenge toh kaisa chalega🙏🚩
Jai Shree Ram 🚩
Jai Maharashtra 🙏
Bhaiyaa lokanna fakt hindu muslim suchte ka. Ata chop dili mag samjl ka. He Maharashtra ahe bimaru rajya nahi. Jai Maharashtra
Nighun Java mc loka tumhi... yogi yogi karta na.. mg aai ghala tikde...
tu he jari manat pasun bolla asel tari ghanta farak padat nahi aata tumhala changli vagnuk dili marathi lokanni tar tumhala maaj aalay ya pudhe chappal ne sadak la pahije tumhala jasa karnataka bangalore che loka kaanfadit maaratat bimaru lokanna
Shekhru121
अगदी बरोबर बोललात,
महाराष्ट्र हे बिमारु राज्य नाही.
@@Shekhru1215 lakh muslim mumbai dhawa bolaaa🎉😂😂😂😂
बैल लावला.... तो पण नांगरा सकट 😂
😜👍👌💪
ky bail aani ghode lavata 😂 ...as bolayavar 10 minit to Mh chya dhartivar rahayla nahi pahije hota tar dhak ky asato he bhaiyana samajal asat ...tyach vevala packing hoyla hav hot aani hi jababadari mns peksha tyanchye shejari aani area tunch hoila havi hoti ......
Bhava yanna aj karodo bail lavayche ahet
💯💯✅
अजून चांगला फोडायचं होतं त्याला मी ह्याला लहानपणापासून ओळखतो हा माझ्या इथेच विक्रोळी मध्ये राहतो
Ajun fodtil ho pn tumhi aaj prynt kdhi MNS la oting kel aahy ka
Tumhi kadhi fodnar tyala
Ho ani vikroli ha apla Marathi bahul pradesh ahe tari ya lokancha maaz bagha😂😂
Lahanpani tumhi tyala marla asnar mhnaun to asa dwesh kartoi
@@Mregg110मराठी भय्ये...
😝😝😝😝😝
मनसे 👍
या यूपी आणि बिहारी माणसांना आधी महाराष्ट्रातून बाहेर काढा , रोज हजारो यूपी , बिहारी लोक महाराष्ट्रात येतात काम करण्यासाठी , माझा महाराष्ट्रच तुम्हाला काम देतोय हे लक्षात ठेवा .
।। जय माहाराष्ट्रा ।।
यूपी बिहार वाल्यांनी मराठी माणसाची वाट लावली आहे...यांना परत पाठवा किंवा त्याच्यावर काही तरी बंदी घाला कारण ये लोक आपला रोजगार हिरावून घेत आहे..... मनेस ❤❤पाठिंबा द्या....!!!
Remove lord Ram 😝 from your pfp .
He was also from UP
उलट मराठी माणसअनीच मुंबई, पुणे, नागपूर, महाराष्ट्र तून चलते व्हावे. त्याच लायकीची माणसे आहेत.
Tc बोलतो दिवसाला ५००० कमावतो...याचा अर्थ पैसा खातो tc
तो भडवा पैसा खातो मराठी माणसांना पकडून 😢
एका तासात पाच हजार 🤔
Mhnj legal fine n marta vrche paise
Mhnj legal fine n marta vrche paise
याला निलंबन झालं हे पुरेसं नाही तर याला महाराष्ट्राच्या मातीतून हद्दपार करा.
कारण नोकरीं करून त्याला घंटा काही फरक नव्हता त्याला पैसे business मधून मिळतात, मग त्याला हाकला इथून आणि यूपी मध्ये जाऊन bussiness कर म्हणावं
मनसे कडे हात जोडून विनंती
महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज साहेब ठाकरे हेच फक्त मराठी कडे लक्ष देतात बाकी सगळे झालेत जीव जरी करणारे म्हणून सत्य मध्ये येतात
सर्व उतर भारतीय , गुजराती आणि दक्षिण भारतीय सतत करत असतात, फक्त मराठी माणूस कुणाच्याही दुकानात जातो आणि कुणालाही धंदा देतो
आज पासून आपण पण असच ठरवू की मारवाडी गुजराती यांच्या कडून कोणतही वस्तू खरेदी करायची नाहीं 🤙🏻💯
आता तरी मराठी माणसा जागा हो आपल्या मराठी अस्मितेसाठी आणि masharashtra साठी 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
निलंबन करून उपयोग काय ? त्याला खात्यातून काढून टाका नाहीतर त्याला चोप द्या चांगला...
चागला मार मिळाला आहे त्याला😂
आणि एक मराठी माणसाला टि.सी.बनवा. बघा जमलं तर राजकारणयानो? वाटत तर नाही.
"तासाला ५ हजार कमवतो आणि मराठी माणसाला एक रुपयाचा पण फायदा होऊ देणार नाही असं बोलणारा व्यक्ती आता महिन्याला ५ हजार कमवण्यासाठी पुन्हा घसा घासावी लागणार."
बीजेपीला लाज वाटली पाहिजे, एक ही निषेध करत नाही
खुप छान झालं हेच पाहिजे.... यांना धाक राहायला पाहिजे. जोपर्यंत यांचा पोटावर लाथ नाही पडत तोपर्यंत हे लाइन वर येणार नाही.
खुप बरं वाटलं.
अशी मुरजोर परराष्ट्रीयां विरुद्ध महाराष्ट्र निकाला कानून सख़्ती ने राबवला पहिजे।
अजून खा भय्यांची पाणीपुरी. त्यातबी मुतत्यात हे 😂
असच व्हायला पाहिजे मनसे शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या जनतेला
हे सगळे माजले आहेत, त्यांना हाकलून दिले पाहीजे, आम्ही कधीही यांना परप्रांतीय न समजता त्यांच्याशी सलोखा ठेऊन आपुलकीने व्यवहार करतो, पण असे काही (बरेच) नासलेले नग असतात, त्यांना धडा हा मिळालाच पाहिजे.
मनसे ❤❤
Ani aapan pan, cigarette,bhel Puri,Pani puri,Vada pav etc.aapan khato yanchya kadun.aata nahi
कालच आमच्या गावात भय्याना खूप मार दिला मला वाईट वाटत होत पण आज त्यांना पार्टी देणार
He said will earns Rs 5000 within an hour . A seperate probe in corruption activities is needed. Although he referred to an action to be performed in future but his past actions need to be examined in context of 'money' as he is a govt employee
फक्त मनसे असे काम असे काम करते बाकी पार्टी कुठे आहे फक्त वोट घायला आहे का जय भीम जय संविधान
जय हो मनसे, up मध्ये भरती होतात, मुंबईत बदली करून घेतात. माज किती याला काय उद्योग ? तासात पाच हजार कमाई ? गावी आठवड्यात खायचे वांदे इथे काय माज ? मनसे जय हो. जोशी वडे नंतर लगे मजोरडा
Good work marthi manus kayhai dakava y bhai na
कितीही..ढोल.वाजवा..पण..मराठी.माणूस..जागा..होणार..नाही.
आता एका तासाला एक रुपया कमवत रहा....मराठी माणसांविषयी फालतु बोलण्याची किंमत किती मोजावी लागली आता हिशोब लावत बस युपीला जाऊन..😅
बर झाल भैया ला फोडला 😅😅😅
Asach pahije 😂😂😂 great Mnse
मुंबई मधील बाहेरचे TC हाणा
Bhau bolt a bolt a railway tc cha curruption in ughdun gela😂😂
असे व्हिडिओ ऊबाठा चे चेले यांना दाखवा म्हणजे लाज वाटेल त्यांना कि राज साहेब ठाकरे यांच्या मुळे मराठी माणूस मराठी भाषा या बद्दल प्रेम आहे
Raj thackeray aani uddhav thackeray yanchya bhandanaat darveli bjp(kirit somaiya-Gujarati) darveli maharaashtrala chuna laavataat. 😢 Mhanun aapli akkal marathi maansaanni khaas karun thakrey bandhunii vaapraavi jyamule Bala saaheb thackeray yanchya aatmyaas shaanti laabhel. Me kontyach pakshachaa karyakarta naahi. Pan je pramanik baaju aahe tee mandli. Chuki jhaalyaas maafi aasavi.❤
Tc asa konta dhanda karto??😮
काही नाही बीजेपी सत्तेत आल्यापासून माजलेत.. राज्यातील सत्ता कधीही केंद्रीय पक्षाचा हाती जायला नाही पाहिजे. दक्षिण भारतातील राज्याकडून शिकले पाहिजे
त्याला अहो काहो का म्हणत आहेस
इथे उभाठा फॅन क्लब नाही येणार आता 😅😅
कुठलाही मताचा विचार केला नाही ...जय मनसे
MNS in Vidhan Sabha with 50 plus seats....with Rajsaheb Thackeray
अहो जाहो का करताय तुम्ही त्या उत्तर भरतीया साठी.
Mara salya la 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Ola...uber ko avoid karo...local Auto...Taxi use karo....kyun ye aapko samja hoga
त्यांच नाही त्याच म्हणा
Barobar kel
मराठी व्यापारी रिक्शावाले कृपया यातून धडा घ्या भैय्ये नम्रपणे वागतात म्हणून त्यांची सेवा घेण्यापासून पर्याय नसतो.मराठी रिक्शावाला कधी लांबच भाड स्वीकारतो का?
जय महाराष्ट्र
Ha TC konta dhanda karto te tar sanga? Government Job kartanna dhanda karta yeto ka?
मराठी माणसाने सुद्धा परप्रांतीय पासून दूरच राहावे
Jay manse
Wah kay himmat it happens only in Maharashtra 😂😂
महाराष्ट्रात येता राहता स्वतच्या मेहनत करता पैसे कमवता काही हरकत नाही पण मराठी माणसाला हिनवण कमी लेखन कृपया असे करू नका मराठी माणसाला फटके देता ही येतात
Marathi Mansa chi laiki kadhnarya bhaiya lokan kadun kahi kharedi karu kanava Yana up la pathva
Ajun dya BJP la vote 🤡
गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे...
Raj thakare saheb jindabad
मराठी=मुस्लिम!!
4:25 पांडे ह्यांच्याशी....😡😡😡
अरे येडे... 😡😡
Sahi phatka pada 😂
म्हणून आता रेल्वे च्या नोकरी मध्ये मुंबई मधून मराठीचं मूल मुली select झाले पाहिजेत..नाही तर हे लोक अशीच आपल्या डोक्यावर बसतील..
Khup Divsa nantar changli reporting baghitli, asach spast aani aahe tashi news dakhavli tar baghayla pan barr vatt, nahi tar baki time la mirch masala laun aag lavaychi kaam kartat
जे .....ब्बात
POP karnara jar marathi maanus asel tar please contact number send kara
रेलवे च मनापासून आभार 🙏💐💐
सोबत महाराष्ट्र मधून कायम चे हद्दपार करा...
Don't hurry so much
It's just suspension
Railway is no different from him
They all are same
गुजराती आणि मारवाडी चा पण हेच चालू आहे बिझीनेस मध्ये मराठी माणसाला खुप स्ट्रगल कराव लागतोय
@Pratikkasar777 gujrati worker ko kam sallary dekar complete family ko mar deta hai bhaiya bengali isse kam hai
हो पण मराठी माणसांना धंदा करताच येत नाही ना. उद्धटपणा, उशिरा दुकान उघडणं , लवकर बंद करणं , दुपारी बंद ठेवणं , मालात खोट , जास्त किमतीत माल विकणे या गोष्टी मराठी माणसाने सोडून सुधारणा करायला हवी
Bhelpuri madhe urine mix nahi karat na bhayya sarkhe@@sarikashuka4986
@@sarikashuka4986hya goshti junya jhalay aahet
@@sarikashuka4986 मराठी माणूस business karayla lagla ki gujrati marwadi credit days increase karto ani marathi manus struggle karat bas to payments sathi
हिंदू हिंदू बोलून मराठी भाषेचा गळा चिरून टाकतात
Exactly
निलंबन झालच पाहिजे त्याला UP लाच पाठवा
निलंबन नाही बडतर्फ करायला सांगा.. निलंबन हे काही काळापुरते मर्यादित असते.. कायमस्वरूपी बडतर्फ करा.
hakla ithun tyala amchya kade yeun pot bhartat bhiyye
बरं झालं यांच्या घरातल्यांना सगळ्यांना भरपूर माज होता
Tu pan Vikhroli cha ahes ka sandesh vidyalaya cha ahey toh
हे त्याच्या थोबाडवरूनच कळल
@@hemantwarang9692 विद्या मंदिर मध्ये शिकलाय तो
Ani tithle lok maaj sahan kartay ka
Ghusle nahi ka gharat
Haklun dya na tithun ata tari
Tyala maharshtra tun hakla
मनसे चे मनापासून अभिनंदन..
Remember at the time Voting!
या भैया फक्त बोलून दाखवलं बाकी इतर नॉन महाराष्ट्र चें किंवा महाराष्ट्र मध्ये जन्म घेऊन माज करणारे आहेत
मराठी लोकांनी पण ठरवलं पाहिजे की परप्रांतीयांना धंदा होऊ देणार नाही. पण आपले लोक दया दाखवतात आणि नंतर अंगाशी घेतात
एकदम बरोबर
Bamboo ghalaychi vel aali aahe
Aapan pan hech kela pahije, Marathi mansana ch business madhe support kela pahije
Exactly Apn pn hech kel pahije tr He lok automatically road war yetil khup zale he Maharashtra ahe... Itki चरबी asel tr ja mg up bihar la
Bhau mi pan UP cha aahe pan ya mansane je kela tyasathi mi maafi magto
Mi UP cha aahe pan Maharashtrachya Sanskruticha aadar karto aani aamhi sagle loka ase naahit he kaahich lok astat ase
निलंबणं नाही तर सेवा समाप्त करा त्या भैया लोक असलेल्या tc च 🤬🤬🤬🤬
🤣 bhago nahi hoga
मराठी माणसानी मतदान करताना हे लक्षात ठेवावे
बस मध्ये स्टेशन वर स्टेशन वर इत्यादी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मुस्लिम धर्मीय भले एकमेकाला ओळखत नसतील पण जर काही भांडण झाले तर लगेच एकमेकांच्या मदतीला धावून येतात.
पण हेच आपला मराठी माणूस मात्र फक्त तोंड बघत बसतात..
अजूनही वेळ गेलेली नाही .. प्रत्येक मराठी माणसाला विनंती आहे की जर कोठेही कोणत्याही मराठी माणसाला कोणी त्रास देत असेल भांडत असेल वाद घालत असेल तर कृपया एकत्र होऊन मध्यस्थी करा.. त्याची चूक असेल तरी त्याला समजावून सांगा.. पण इतर प्रांतीय किंवा धर्मीयां कडून मार खायला सोडू नका..
लक्षात ठेवा, दोन वाघांमध्ये जरी भांडण झाली.. तरी कुत्रे आणि लांडगे अंगावर धावून आल्यावर दुसरा वाघ सुद्धा त्याच्या मदतीला येतो..
म्हणूनच मनसे हवी... मराठी माणसा आता तरी जागा हो
Remember at the time of voting!
अश्या घटना घडतात तेव्हा उबाठा चा गट कुठे असतो ? त्यांना फक्त मराठी माणसाचे मतं पाहिजेत, पण मराठी माणसासाठी काहीच करायचं नाही.
ते फक्त मत मांगायला येतात आणि लोक पण पैसे घेऊन त्यांना मतदान करतात... मग ही फळ भोगावी लागते..
दुसऱ्या पक्षाची जबाबदारी नाही का?
Aapn bga aapla aapn ch jabdadr aahe tumhi ch marathi vote fodlet
बरोबर.😅😅❤🎉
Take baghayala gele tar paschim maharastrati uttar maharastra marathvada kokan ya bhagatun nivval marathi matdanavar nivdun years marathi netyani Mumbai madhe marathi lokanchi ani marathi bhashechi babu ghyayala Kasich harken nahi
मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरे कधीच काय करत नाही फक्त मनसे लढते
He भैये महाराष्ट्रात येऊन यांचा माज वाढतोय त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे
ह्या लोकांनी आपली लोकसंख्या महाराष्ट्रात वाढवली आहे. रिक्षावाले, रेल्वे प्लॅटफॉर्म कॅन्टीन मधे, भाजिविक्रेता, मच्छी विक्रेता, प्लंबर, सर्व क्षेत्रात ह्या लोकांनी आपले पाय पसरवले आहे. जर ह्यांचा वर काही उपाय केला नाही तर महाराष्ट्र मधे मराठी माणूस परप्रांतीय होणार.
बस मध्ये स्टेशन वर स्टेशन वर इत्यादी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मुस्लिम धर्मीय भले एकमेकाला ओळखत नसतील पण जर काही भांडण झाले तर लगेच एकमेकांच्या मदतीला धावून येतात.
पण हेच आपला मराठी माणूस मात्र फक्त तोंड बघत बसतात..
अजूनही वेळ गेलेली नाही .. प्रत्येक मराठी माणसाला विनंती आहे की जर कोठेही कोणत्याही मराठी माणसाला कोणी त्रास देत असेल भांडत असेल वाद घालत असेल तर कृपया एकत्र होऊन मध्यस्थी करा.. त्याची चूक असेल तरी त्याला समजावून सांगा.. पण इतर प्रांतीय किंवा धर्मीयां कडून मार खायला सोडू नका..
लक्षात ठेवा, दोन वाघांमध्ये जरी भांडण झाली.. तरी कुत्रे आणि लांडगे अंगावर धावून आल्यावर दुसरा वाघ सुद्धा त्याच्या मदतीला येतो..
Khara ahe
Yhe state me fell chuke hai her state ka burra hal hai
@@Ra-ji8un va reply hindit bhava
खूप चांगला केल
ही हिम्मत फक्त भाजपा मुळे होते मुंबई च पालक मंत्री सुद्धा गुजराती केला भाजपा ने
कुठंपन बीजेपी ला घुसवायचं?🤣🤣🤣
Bjp Indian nahi ka be
Maharashtra part of india n
Mag
Bhartiya kadhi honar
@@rohanlomte2768 pahile marathi shik vyvstit
@@Abcd12372. Beta tujya prksha changal yete Marathi
Mala shikavu nako
Point var bol
@@rohanlomte2768Better teach this to other Non-MH people about MH being part of India..
& not only bhaiyyas, but these gujjus & jains have also started hating Marathis the most in your soo called BJP reign..
आणि हो तुझी मराठी भिकारच आहे..
TC असून सकाळी एका तासात ५००० रुपयांचा 'धंदा'!!!!! .. त्याचा पश्चिम रेल्वे ने नारळ देवून सत्कार केला पाहीजे 😀😀
अजुन काहीतरी वेगळ काम करतो तो
@@TPTClub_2024हप्तेखोरी फेरीवाले जे रेल्वेतून सामानाची ने आण करतात त्यांना लुटत असणार
Ha fakt samor alay pathimagun khup chalu ahe marathi माणसाला कसे dominate karta yeil hyasathi plz एकत्र रहा ani aplya manasala support kara🙏
याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी
Raj saheb
महाराष्ट्राला फक्त राजसाहेब ठाकरेच वाचवू शकतात!💯
Rajsaheb एकटे काही nahi karu shakat tyana sath deun sarkar dya tabyat bagha kashi fatel North india chi
आता तरी परप्रांतीयांचे लोंढे थांबवा. .....🫷
युपी मधेच रहा ना , ekde kashala yeta roj Toilet madhe basun
🙏मस्त काम मनसे🙏
आता कसे वाटते पांडे
डांगीवर पडले का दांडे
तुम्हाला गांडीवर म्हणायचे आहे का?
Tumchya padtil vachun raha
Marathi manus jaga ho 🚩🚩🚩🚩
आता चांगलाच माज उतरवा
निलंबन तात्पुरत आसतं. बातमीत झाली. कि लगेच आजुन नवीन उत्साह करतील . दर साह महिन्यात चेकिंग व्हावेत. 🎉🎉🎉🎉🎉
हया पुढे हिंदु च्या नावाखाली मराठी चा बळी देणार हिंदु कि मराठी हा वाद होणारच
हिंदू identity तर राहणारच -- same अयोध्या मध्ये ही झाल आहे, जिथे business फक्त गुजराती व्यापारी ला विकले....
त्यामूळे हिंदू identity वर जाऊ नको🙏
ज्यांना coman senese आहे त्यांनी समजा आणि ह्या गोष्टीनं साठी तरी ह्यावेळेस मनसे ला VOTE kara
सरळ सांगून ऐकेल तो मराठी माणूस कसला 😢
Raj takhrw Ganda ghayla bjp sobt jato ka mag bhadya bjp maharashtra kadhi pundhhe jau denar nhi
अश्या घटनांना सर्वशी मराठी माणूसच जबाबदार,
हे बघून सुद्धा सुधारणार नाहीत आपलेच मराठी लोक.