जय राम कृष्ण हरी माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम गुरू देव दात्त महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम महाराज दादा छान अतिशय सुंदर समजून सांगतात सगुन ऊपासणे चे कोटी कोटी शुभेच्छा कोटी कोटी प्रणाम दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌺🪷🪔🌹🪔🌹🪔🌹🪔🌹🪔🌹🌹🌹🥛🌹🥛🌹
, अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय 🌹🌹🌷 जय जय रघुवीर समर्थ 🌹🌷💐 श्री राम समर्थ 🌹🌷🌷🌹🌹👍👌💯🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीराम⚘️🙏 परमार्थ रोजच्या व्यवहारात कसा आणावा याचे अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेत. सर्वच प्रवचन खूप शिकण्यासारखे आहे परंतु पूजा करताना आपल्या मनाचे भाव कसे असावेत याबद्दलचे आपले विचार खूपच आवडले..
🌷🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम आमचे गुरु विनीत दादा यांना माझा साष्टांग दंडवत नमस्कार असेच आम्हाला मार्गदर्शन करत राहा🙏🌷
Namaskar Vinit dada, me Shardul Anagal, age 20, Pune hun tumche lectures aikto. Me aaj gondavale la aalo aahe. Ani mala asa vicharaychay ki anugraha kevvha ghyava ? Apan shlokanmadhye guru sakshat parabrahma asa mhanto. Mag Shri Maharaj parabrahma aahet asa sakshatkar zhalyavar anugraha ghyava ki aadhi anugraha gheun Shri Maharaj aaplyavar krupa karun ha anubhav karun detil ki te parabrahma svarup aahet ? Krupaya shankeche samadhan karave ! Jai Shree Ram ❤
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹
श्रीराम जय राम जय जय राम
जय श्रीराम आदरणीय विनीत दादा ,सगुण उपासना किती महत्वाची आहे हे खूपच छान समजले. धन्यवाद दादा आणि त्रिवार नमस्कार 🙏🙏🙏
🙏 shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🙏🙏
Jay shree Ram ❤ khup khup dhanyawad aadarniya Vineet Dada
श्रीरामजयरामजयजयराम
खूप उद्बोधक आणि सुंदर, नमस्कार 😢🎉
अतिशय सुरेख समजून सांगितले, अप्रतिम. खूप मनापासून धन्यवाद आणि नमस्कार 🙏🏻🙏🏻
jai shriram.aaple vivechan aikle.khupach chan varanan kele ahe.aapan margdarshan kelya pramane acharnat annacha prayatna kruya. khup khup abhar.
अगदी सोप्या आणि सरळ शब्दात अध्यात्म सांगितलं...नक्कीच याचा फायदा प्रपंचिकाना होईल...खूप
खूप धन्यवाद..😊
श्रीराम जय राम जय जय राम
आदरणीय श्री. विनीत दादा, आपणांस आदरपूर्वक नमस्कार. संतांचे sadagranth जेंव्हा वाचनात येतात, व भगवंताचे स्मरण ठेवले जाते, तेंव्हा आपली विवेक बुद्धी जागृत रहाते. खुप सहजपणे आपण छान सांगता. 🌹🙏👌
दादा आपणास सादर प्रणाम.अत्यंत तळमळीने श्री महाराजांनी दिलेली सगुणोपासनेची शिकवण, आपण सोप्या शब्दांच्या मांडणीतुन सर्वां पर्यंत पोहोचवताय.
सगुण उपासना आणि अनुसंधान या विषयावरील सोप्या भाषेतील निरूपण म्हणजे आदर्श पाठच, खूप धन्यवाद 🙏🙏🙏
जय राम कृष्ण हरी माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम गुरू देव दात्त महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम महाराज दादा छान अतिशय सुंदर समजून सांगतात सगुन ऊपासणे चे कोटी कोटी शुभेच्छा कोटी कोटी प्रणाम दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌺🪷🪔🌹🪔🌹🪔🌹🪔🌹🪔🌹🌹🌹🥛🌹🥛🌹
, अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय 🌹🌹🌷 जय जय रघुवीर समर्थ 🌹🌷💐 श्री राम समर्थ 🌹🌷🌷🌹🌹👍👌💯🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीराम⚘️🙏
परमार्थ रोजच्या व्यवहारात कसा आणावा याचे अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेत. सर्वच प्रवचन खूप शिकण्यासारखे आहे परंतु पूजा करताना आपल्या मनाचे भाव कसे असावेत याबद्दलचे आपले विचार खूपच आवडले..
श्रीराम जय राम जय जय राम, विनीत दादा तुम्हाला विनम्र अभिवादन
विनित दादा
खूप खूप छान.
🙏🙏🙏🙏🙏
Jay Shri Ram Jay Jay Raghuvir Samarth
आजच हास्य मुखाचा अनुभव आला मला खुप छान वाटले हे सगळे महाराज माझ्याकडून करुन घेत आहे श्री राम
श्रीराम 🙏
खुप छान सांगितलंत दादा 🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
जय श्रीराम 🙏🙏🙏
🌺 श्री राम जय राम जय जय राम 🌺
जय श्रीराम , दादा अत्यंत रसाळ आणि सोपं करून सांगितले आपण सगुण उपासना कशी करावी या बाबत.. छानच❤
🌷🙏श्री राम समर्थ श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम आमचे गुरु विनीत दादा यांना माझा साष्टांग दंडवत नमस्कार असेच आम्हाला मार्गदर्शन करत राहा🙏🌷
श्रीराम जय राम जय जय राम
जय श्री राम दादा
जय श्री राम🙏🏻🙏🏻🌹🌹
जय श्रीराम!🌹🙏🌹
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम❤❤
श्रीराम जयराम जय जय राम!
जय राम श्री राम जय जय राम. दादा आपणास साष्टांग नमस्कार.
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram .Ambdya nathasavidha .
जय श्रीराम
खूप सुंदर.. माझा एक प्रश्न होता तुम्हाला नामस्मरण करायला आवडते पण सगुण उपासनेमध्ये तेवढे मन लागत नाही काय करावे.. मार्गदर्शन करावे
जय श्रीराम दादा एखादी महत्त्वाची वस्तू हरवली असेल तर ती कशी शोधावी कृपया हे सांगावे🙏🙏
🙏🙏🙏
नमस्कार दादा
Jai Shri ram Vinit dada..... Aaplnala bhetayche asel tar kothe bhetayche...
तळेगाव दाभाडे येथे राम मंदिरात
आशमान अर्पण सोसायटी फ्लॅट नंबर ४०१, ४ था मजला, राव कॉलनी तळेगाव दाभाडे
Namaskar Vinit dada, me Shardul Anagal, age 20, Pune hun tumche lectures aikto. Me aaj gondavale la aalo aahe. Ani mala asa vicharaychay ki anugraha kevvha ghyava ? Apan shlokanmadhye guru sakshat parabrahma asa mhanto. Mag Shri Maharaj parabrahma aahet asa sakshatkar zhalyavar anugraha ghyava ki aadhi anugraha gheun Shri Maharaj aaplyavar krupa karun ha anubhav karun detil ki te parabrahma svarup aahet ? Krupaya shankeche samadhan karave ! Jai Shree Ram ❤
तुम्ही तळेगाव येथे या चतुर्भुज श्रीराम मंदिर तळेगाव दाभाडे येथे आपण वैयक्तिक बोलू
तुमचा फोन नंबर कळवा...आपण बोलू
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम ❤
जय श्री राम 🙏
श्रीराम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम.🙏🏻🙏🏻
श्रीराम जयराम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम