Pod 36,श्री चक्रधरस्वामी,महानुभाब पंथ जीवन आणि शिकवण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024
  • श्री चक्रधर स्वामी यांचे जीवन आणि त्यांचे मार्गदर्शन यांची चर्चा. वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय आणि लिंगायत संप्रदाय यांच्या उगमाच्या कारणातील समानता, महानुभाव पंथ आणि मराठी भाषा यांचा झालेला वेगवान विकास. महानुभावांचे लीळाचरित्र, दृष्टांतपाठ, सूत्रपाठ, सातीग्रंथ यांच्या विषयी चर्चा आणि त्यांचे मराठी भाषेच्या जडणघडणीमध्ये असलेले अमूल्य योगदान; त्याचबरोबर त्यांनी घातलेल्या गद्यरचनांचा पाया याची चर्चा...
    1)www. Wikipedia.org/ chakradhar swami/Govind Prabhu/लीळाचरित्र
    2) www.sarvdnya.काम
    3) www.bookganga.com/ sarvadnya
    4) www. santsahitya.com
    5)www.mr.vikaspedia.in
    6) www.bhahvans.blogpost.com
    7)www.Marathi vishwakosh.org
    8)www.pustakwala .com
    9)www. youtube.om/ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी, मराठी विभाग, इंद्रजीत भालेराव, श्री चक्रधर, श्री नागदेव आणि महानुभव पंथ
    10)www. facebook org

Комментарии • 8

  • @AnitaPatil-l2z
    @AnitaPatil-l2z Месяц назад +1

    मराठी भाषेची समृध्दी नव्याने अत्यंत प्रभावीपणे मांडलात सर खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏😊

  • @shankarlandge8874
    @shankarlandge8874 2 месяца назад +3

    छान .... 👌

  • @DnayaneshwarKasture
    @DnayaneshwarKasture 2 месяца назад +2

    khup sundar

  • @pradeepdhage4540
    @pradeepdhage4540 2 месяца назад +2

    Very nice

  • @pradeepdhage4540
    @pradeepdhage4540 2 месяца назад +3

    अभ्यासपूर्ण विवेचन

  • @dnyanyog1310
    @dnyanyog1310 Месяц назад +1

    Super Sir अभिनंदन.

  • @sanjaysarwade756
    @sanjaysarwade756 2 месяца назад +2

    खूप छान विश्लेषण सर.

  • @yadavbalasaheb3196
    @yadavbalasaheb3196 Месяц назад +1

    Very nice sir ❤