अत्यंत सोप्या भाषेत केकावलीचा सुंदर परिचय आपण घडवून दिला आहे. केकावली हे संपूर्ण काव्य पृथ्वी वृत्तात आहे, हे ठाऊक नव्हते. ते तुमच्यामुळे माहित झाले. आई ‘सुसंगति सदा घडो’ हा श्लोक नेहमी म्हणते, तोही केकावलीतला आणि पृथ्वीवृत्तबद्ध आहे, हे आज ठाऊक झाले. असेच माहितीपूर्ण व्हिडिओज् सतत करत राहावेत, आणि आम्हाला त्या ज्ञानाचा लाभ घडवावा, याच माझ्या शुभेच्छा!!🎉❤🎉❤

खूप महत्वाची आणि उत्तम पद्धतीने माहिती सांगितलीत सर...
खूप छान माहिती
धन्यवाद सर
धन्यवाद 🙏🏽
खूप मेहनत घेतली आहे.काही समजले .जे नाही समजले ते व्यक्तीगत विचारतो....
आपला परिचय करून दिला तर छान होईल. आपला फोन नंबर दिला तर संपर्क साधून थोडे मार्गदर्शन मिळेल असे वाटते.
उच्चार सुधारावेत. आणि त्या त्या चालीत वृत्ताचं उदाहरण म्हणून दाखवलं तर अधिक चांगले.