Congratulations on another excellent episode. Your repertoire is comprehensive and your rendition is a delight to the senses. Look forward to this seemingly endless but never tiring journey.
झकास! गुरूपौर्णिमेच्या दिवशी शार्दूलविक्रीडित वृत्ताची एवढी रसाळ माहिती देऊन तू मला माझ्या शाळेतील जठार मॅडमची --ज्यांनी हे वृत्त आम्हाला शिकवून स्तब्ध करून सोडलं होतं --आठवण करून दिली ! मनापासून धन्यवाद। विरामचिन्ह या कवितेबरोबरच त्यांनी केशवसुतांची " रांगोळी घालताना बघून" आणि रामरक्षेतील " रामो राजमणि: सदा विजयते ....." ही उदाहरणं देऊन वेडच लावलं होतं!
छान भाग. किती जणांना तुझं हे सहज शिकवणं आवडतंय हे त्यांच्या वाढत्या संख्येवरून दिसतंय..त्यासाठी तुझं मनापासून अभिनंदन!!तुझ्या पुढच्या भागातून केशवसुतांची "रांगोळी घालतांना पाहून" ही कविता ऐकायला मिळेल ही आशा आहे..
ओळीतलं शेवटचं अक्षर कायम गुरूच धरायचं असतं. त्यामुळे 'स्वप्न' मध्ये दोन लघु नसून स्वप् हे गुरु आणि न हे शेवटचं असल्याने तेही गुरूच होतं. शिवाय अक्षरगणवृत्तांमध्ये एका गुरूच्या जागी दोन लघु असू नयेत (मात्रा तितक्याच भरल्या तरीही) असा दंडक असतो. स्वप्न आणि घन ऐवजी तिथे एक एक गुरु अक्षर येऊ शकेल का ते पहा.
शेवटचे अक्षर नेहमी गा असते. दोन ल चा एक गा करणे अक्षर गणवृत्तात चालत नाही. मात्रा वृत्तात जश्या नेमक्या मात्रा हव्या तशीच अक्षर गण वृत्तात नेमकी अक्षरे हवी
तुमचा उपक्रम उत्तम आणि प्रशंसनीय आहें,
पण सहज सांगतो , शार्दूल = सिंह, वाघ नाहीं, वाघ = व्याघ्र.
वाघाची आणि सिंहा ची डरकाळी पूर्णतः वेगळी असते,
खूप छान उपक्रम.आवाज गोड.सांगण्याची पद्धत छान.
शार्दूल म्हणजे सिंह
किती सुंदर.❤कुठल्या शब्दात कौतुक करू कळत नाहीं.वाहवा!य🌹🌿
उत्तम 👌👌
छान आहे भाग... आजुन भाग आहेत म्हटल्यावर खूप कविता ऐकायला मिळतील... आणि congrats... 1k साठी 🎉🌼🌸
देवी, यह सारा अप्रतिम है. मैं पहली बार इस दृष्टी से कविता सुन रहा हूँ. साधुवाद.
खूप छान. एक एक भाग अगदी छान झालाय.
या शार्दूलविक्रीडित भागात विरामचिन्हे ही कविता मी पहिल्यांदाच ऐकली. काय सुरेख कविता आहे! अशी कविता ऐकवलीस त्या बद्दल अनेक धन्यवाद.
Congratulations on another excellent episode. Your repertoire is comprehensive and your rendition is a delight to the senses. Look forward to this seemingly endless but never tiring journey.
झकास!
गुरूपौर्णिमेच्या दिवशी शार्दूलविक्रीडित वृत्ताची एवढी रसाळ माहिती देऊन तू मला माझ्या शाळेतील जठार मॅडमची --ज्यांनी हे वृत्त आम्हाला शिकवून स्तब्ध करून सोडलं होतं --आठवण करून दिली !
मनापासून धन्यवाद।
विरामचिन्ह या कवितेबरोबरच त्यांनी केशवसुतांची
" रांगोळी घालताना बघून" आणि रामरक्षेतील
" रामो राजमणि: सदा विजयते ....." ही उदाहरणं देऊन वेडच लावलं होतं!
खूपच सुंदर.परत परत ऐकावा असा अप्रतिम भाग.
दिदी खरंच खूप गोड दिसतेस.... मी कविता कविता ऐकला आलेलो पण तुलाच बागत बसलो बग........😅😅
Nice😁😁😁
Beta mi teacher aahe tuzyakafun khup shikat aahe .🌹👍🙏
खूप छान भाग... विरामचिन्हे कमालच आहे कविता.. 👌😊
छान भाग. किती जणांना तुझं हे सहज शिकवणं आवडतंय हे त्यांच्या वाढत्या संख्येवरून दिसतंय..त्यासाठी तुझं मनापासून अभिनंदन!!तुझ्या पुढच्या भागातून केशवसुतांची "रांगोळी घालतांना पाहून" ही कविता ऐकायला मिळेल ही आशा आहे..
झकास!👌
खालील दोन चरण स्वरचित आहेत.
नवीन video का येत नाहीत अजून? सर्व ठीक आहे ना?
Yes prime minister!
मॕडम शेवटी गुरु मधै दोन अक्षरे आहेत. स्वप्न अथवा घन मात्र एक अक्षर अधिक होतै पण,मात्रा दोनच म्हणजे गुरु दोन र्हस्वांचे एक असे गुरु गण होते.
ओळीतलं शेवटचं अक्षर कायम गुरूच धरायचं असतं. त्यामुळे 'स्वप्न' मध्ये दोन लघु नसून स्वप् हे गुरु आणि न हे शेवटचं असल्याने तेही गुरूच होतं.
शिवाय अक्षरगणवृत्तांमध्ये एका गुरूच्या जागी दोन लघु असू नयेत (मात्रा तितक्याच भरल्या तरीही) असा दंडक असतो. स्वप्न आणि घन ऐवजी तिथे एक एक गुरु अक्षर येऊ शकेल का ते पहा.
शेवटचे अक्षर नेहमी गा असते. दोन ल चा एक गा करणे अक्षर गणवृत्तात चालत नाही. मात्रा वृत्तात जश्या नेमक्या मात्रा हव्या तशीच अक्षर गण वृत्तात नेमकी अक्षरे हवी