ताण-तणाव || Stress || Yeshudas Kamble
HTML-код
- Опубликовано: 20 янв 2025
- मित्रांनो आपले येणारे मॅसेजेस आम्हाला ख्रिस्तामध्ये अधिक प्रेरणा देतात. या आपल्या चॅनल द्वारे खूप लोकांच्या जीवनात परिवर्तन घडत आहे.
ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांना एकत्र वाढायचे आहे आणि त्यासाठीच आपण रोज सायंकाळी Google Meet वर ६:१५ ते ७:१५ बायबल अभ्यास घेत आहोत. आपणही जर इच्छुक असाल तर आम्हाला 7972707967 या नंबर वर Want Bible Study असा मेसेज करा आम्ही आपल्याला रोज लिंक पाठवू. त्यावर क्लिक करून आपण हि गूगल मीट मध्ये जुडले जाऊ शकता.
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
धन्यवाद येशू धन्यवाद येशू धन्यवाद येशू धन्यवाद आमेनं आमेन आमेन ✝️✝️✝️✝️
देवाला धन्यवाद हालेलुया
धन्यवाद येशू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
धन्यवाद येशु आमेन
येशुदास दादा प्रभू येशू तुम्हाला शक्ती देऊ