🤗🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👩🍳👩🍳👩🍳👸👸👸🤴आजी न्चे विचार खूपच सुंदर आहे काही तरी बोध घेण्या सारखं आहे.अगदी खरं आहे.स्त्री म्हणून जगताना अनेकदा आपल्या भावना व्यक्त केल्या पेक्षा जास्त पटीने शांत होऊन गप्प राहने हे आपल्या साठी खूपच सुंदर आहे.मन चंगा तो काटवट मे गंगा.ही म्हण प्रचलित आहे ती योग्यच आहे.भाऊ तुम्ही आणि तुमचा स्वभाव याला कशाचीच तोड नाही.मानुसकी काय आहे ते भाऊ कडून घेतलं पाहिजे.असेच रहा भाऊ.जावई बनवून ताठ मानेने मिरवणया पेक्षा मुलगा म्हणुन अगदी मनापासून एकरुप होउन त्यांचे कर्तव्य पार पाडलं आहे आणि पाडत आहेत हे पाहून मला आनंद होतो.hats of bro.🤗👌🤴🙏🙏👍🙌👐🤚💞💎👑🌹🌹🌹🌹🌹
किती छान आहे बाबांचे जेवणाचे नियोजन आता आयुर्वेदिक डॉक्टर असाच नियम लावून घ्या म्हणतात... दोन वेळेला जेवण शुगर होणार नाही, जाडी वाढणार नाही... ग्रेट बाबा🙏🙏🙏नाहीतरी आपलं काही दिसले की टाक तोंडात. अंगमेहनतीची कामे नसून सुद्धा तीन टाइम जेवतो... आणि आजाराला, जाडीला आमंत्रण
Sonali tai tumhi khup lucky ahe itakya god aaji tuzakade ahet. Aajin che vichar khup sundar ani shudh ahet ani aaji khup active ani kashtalu ahet. Kamal ahet aaji kharach shatasha pranam aaji na maza🙏🙏😘😘😘 ani tumcha Aai(kaku) pan kharch khup kashtalu ahet tyana sudha namskar🙏🙏😘..doghi hi khupch kamal ahet tyancha ya vayatala ustah aaplya lajvel asa ahe..really great and hatts off both 🙏🙏
मला आजींचे विचार आवडले खूप छान समजावून सांगत होत्या त्यांच्यामध्ये एक वेगळीच उर्जा आहे सर्व गोष्टीत त्या तत्पर असतात . तुळशी पूजा , देवपूजा खूप छान केली आजींनी.ताई आरुची काळजी घ्या 👍👍👌👌❤️💖
सोनाली ताई तुझ्या आजी ना पाहून मला माझ्या आजे सासूबाई त्यांची आठवण आली. माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्या कोरोना मध्ये गेल्या. त्या माझ्या छान मैत्रीण झाल्या होत्या. अगदी मैत्रिणी सारखं आम्ही गप्पा मारायचो. माझं शिक्षण खूप झालं आहे. त्यासाठी त्यांना माझ्या बद्दल khup अभिमान वाटायचा. Miss you aaji
Mala ajjiche bolne khup Chan vatala Ani khara sudha aahe ...me pahilyanda vaad ghalayche mala kon kay bole tar pan nantar nantar te Kay bole tari shant basat aahe Ani te mala kitihi vait bole tari mala me shant baslyacha samadhan hot hota pan pudhchya na apan hila evda bolo Tari Kashi shant aahe hyacha jast raag yaycha
Khup khup chan vedio ..mast vatl bgun..Ani aji ny ji smjun sagitl khup avdl..Tai tuzy khup khup abhar tuzy muly avdy chan vichr ..shikayla miltatyt..Ani tu mla Tai nkos mnu ..fakt amruta bol me lahn ahe tuzy payksha Ani mla bahin nhe ahe tr tu mazy mothy Tai sarkhich ahe..Tai nkos mnt jau .. love you Tai❤️🤗
हो ताई आमच्याकडे पण गव्हाच्या करतात पण त्याला खुप त्रास होतो म्हणून मी रव्याच्या करते खुप खुप आभारी आहे मंगला ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy anniversary ताई💐💐💐💐 आजीचं म्हणण अगदी बरोबर आहे...खूप अनुभव आहे त्यांना... Kurdai छान झाल्या. आणि बाहेर जाताना तरी सुध्दा दादा मदत करून गेले...मस्त स्वभाव आहे त्याचा..
हो काजल आजी सांगते ते बरोबर आहे बाईने स्वतावर आणि रागावर ताबा ठेवला पाहिजे नाहीतर संसारात सारखे क्लेश होऊ शकतात खुप खुप आभारी आहे बेटा ❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️
Shaant ani don pawla maage mhanje ajjicha mhanana kay hota .mkaran ajjcha kalat shanta rahila tar fayda ghenari khup ani maage hatlo mag ghabrun gelyasarkhi gath...thanku ajji anubhaw sangat Jaa asach ...kitto bolte videoth chan watla ..kashtalu mummy kittochee chaan vlog open madhe kapde dhuna .colour fade hot nay ka kapdyanche unath sukawle tar .
ताई आजी म्हणते आधीच्या बायका मधपोळ्याचे मेण काढून ते लावून त्यावर कुंकु लावत होत्या त्यामुळे दिवसभर कुंकू तसेच रहायचे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Waa tai khrrcha ajjiche ajache bolne ekun aja maza mana prassanna zale dhanyawad ajji maza namasakar sanga tyana roja jara ascha bolyla ghya tyana khup bre vatale
Happy anniversary both of you Kurd ila khup mehnat lagte pan khayla 1n. Tuze vlog bagun gavachi àathavan jast yayla lagli. Aatta ganpati shivay jan nahi vlog chan aahe mast
ताई आमच्याकडे रव्याच्या न करता गव्हाच्या कुरडया केल्या जातात गहू पण तीन ते चार दिवस भिजत घातला जातो आणि नंतर त्यापासून कुरडई तुमचे कडे कुरवडी म्हणतात तर इकडे कुरडई असे म्हटले जाते बाकी तुमच्या पद्धतीची ही रेसिपी छान होती नक्की या मी ट्राय
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा दोघांना लग्नाच्या 🎂🎊 वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा 🎊🎂 वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Didi kiti mast video banvte aani aaji tar khup bhari boli mala patle shant basaych aaji che vichar khup mast aahe Ashi aaji milayla pan bhagy lagte aani dada tar super aahet didi tu khup nashibvan aahes love you 😘😘 aai baba aaji Tula pan maza 🙏dada na pan

Aaji ni khup chan sangitl kadhi hi apan shant rahilel bar ani kitto ch boln avadl mala kurdi laxmi ahe tar te apan khato tai ti choti ahe ajun ani dada tume kiti kam karta sutti la ala ahat thod vel swatla dya
🤗🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👩🍳👩🍳👩🍳👸👸👸🤴आजी न्चे विचार खूपच सुंदर आहे काही तरी बोध घेण्या सारखं आहे.अगदी खरं आहे.स्त्री म्हणून जगताना अनेकदा आपल्या भावना व्यक्त केल्या पेक्षा जास्त पटीने शांत होऊन गप्प राहने हे आपल्या साठी खूपच सुंदर आहे.मन चंगा तो काटवट मे गंगा.ही म्हण प्रचलित आहे ती योग्यच आहे.भाऊ तुम्ही आणि तुमचा स्वभाव याला कशाचीच तोड नाही.मानुसकी काय आहे ते भाऊ कडून घेतलं पाहिजे.असेच रहा भाऊ.जावई बनवून ताठ मानेने मिरवणया पेक्षा मुलगा म्हणुन अगदी मनापासून एकरुप होउन त्यांचे कर्तव्य पार पाडलं आहे आणि पाडत आहेत हे पाहून मला आनंद होतो.hats of bro.🤗👌🤴🙏🙏👍🙌👐🤚💞💎👑🌹🌹🌹🌹🌹
खुप खुप आभारी आहे माधवी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
I like your family ...aaji is too cute and your mother is so clam ....Khup chan aahet doghi ....I miss my grandmother badly
Hello taii .. tu maheri Alyaver tuzya gharchya zadanch ky kartes ...Pani kon ghalta tyna
किती छान आहे बाबांचे जेवणाचे नियोजन आता आयुर्वेदिक डॉक्टर असाच नियम लावून घ्या म्हणतात... दोन वेळेला जेवण शुगर होणार नाही, जाडी वाढणार नाही... ग्रेट बाबा🙏🙏🙏नाहीतरी आपलं काही दिसले की टाक तोंडात. अंगमेहनतीची कामे नसून सुद्धा तीन टाइम जेवतो... आणि आजाराला, जाडीला आमंत्रण
हो ताई बाबांचे रूटीन छान आहे खुप खुप आभारी आहे रेश्मा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
जय..जय.रघुवीर..समर्थन..हरे राम..जय.शिवाजी.जय..भवानी प्रसाद...
Thank you taiii😊 reply kerta.atta aplyala midta ka te aani nasen ter kahi option aahe ka
ताई मी काही समजले नाही
@@pranjalShindevlogs Tai aplyala aatta te men kunku madhey mix kerayla midel ka,Ani nahi ter kahi option aahe ka.
Aajine khup chan samjun sangitle mast aajiche vichar🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप खुप आभारी आहे ज्योत्स्ना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy marriage anniversary tai & Dada 🎂🎂🍰🥳🌹🌹आजी कडुन छान मार्गदर्शन मिळाले दादा सवऻच कामात हुशार आहेत
हो ताई खुप खुप आभारी आहे कविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Sonali tai tumhi khup lucky ahe itakya god aaji tuzakade ahet. Aajin che vichar khup sundar ani shudh ahet ani aaji khup active ani kashtalu ahet. Kamal ahet aaji kharach shatasha pranam aaji na maza🙏🙏😘😘😘 ani tumcha Aai(kaku) pan kharch khup kashtalu ahet tyana sudha
namskar🙏🙏😘..doghi hi khupch kamal ahet tyancha ya vayatala ustah aaplya lajvel asa ahe..really great and hatts off both 🙏🙏
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@@pranjalShindevlogs nakkich ❤❤
@@pranjalShindevlogs happy anniversary both of you 💐💐
मला आजींचे विचार आवडले खूप छान समजावून सांगत होत्या त्यांच्यामध्ये एक वेगळीच उर्जा आहे सर्व गोष्टीत त्या तत्पर असतात . तुळशी पूजा , देवपूजा खूप छान केली आजींनी.ताई आरुची काळजी घ्या 👍👍👌👌❤️💖
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
सोनाली ताई तुझ्या आजी ना पाहून मला माझ्या आजे सासूबाई त्यांची आठवण आली. माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्या कोरोना मध्ये गेल्या. त्या माझ्या छान मैत्रीण झाल्या होत्या. अगदी मैत्रिणी सारखं आम्ही गप्पा मारायचो. माझं शिक्षण खूप झालं आहे. त्यासाठी त्यांना माझ्या बद्दल khup अभिमान वाटायचा. Miss you aaji
खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏 जुनी लोकं खुप मायाळू आणि समजूतदार होते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
आजींचे विचार फार छान, जावयांची मदत भारी 👍🏻👌👌
खुप खुप आभारी आहे स्मिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai parat kadhi tari mor ale ki zoom karun dakhav. Please
हो मनिषा ताई मी नक्की शेअर करेन असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Mala ajjiche bolne khup Chan vatala Ani khara sudha aahe ...me pahilyanda vaad ghalayche mala kon kay bole tar pan nantar nantar te Kay bole tari shant basat aahe Ani te mala kitihi vait bole tari mala me shant baslyacha samadhan hot hota pan pudhchya na apan hila evda bolo Tari Kashi shant aahe hyacha jast raag yaycha
Aaji Khup chan sangtet. Tai ag aaich pahate pasun rooutin sheare KR na
हो स्नेहल ताई मी नक्की शेअर करेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup Chan 👌👌👌. Tuz maherch Ghar khup Chan ahe. Gharachya baher Chan amba, Peru chi zad lav
हो ताई खुप खुप आभारी आहे माधवी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup khup chan vedio ..mast vatl bgun..Ani aji ny ji smjun sagitl khup avdl..Tai tuzy khup khup abhar tuzy muly avdy chan vichr ..shikayla miltatyt..Ani tu mla Tai nkos mnu ..fakt amruta bol me lahn ahe tuzy payksha Ani mla bahin nhe ahe tr tu mazy mothy Tai sarkhich ahe..Tai nkos mnt jau .. love you Tai❤️🤗
हो अमृता पण कमेंट्स भरपूर असतात त्यामुळे ते लक्षात ठेवणं अवघड होते खुप खुप आभारी आहे अमृता 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️
Amchakde kurdaya gavacha chikacha bnavtat. Ravyacha pahilyandach bghtey. Pn chan zalyat. Family👌👌👍👍eki 👌👌. Ajicha mhanana changla ahe. brobr ahe.
हो ताई आमच्याकडे पण गव्हाच्या करतात पण त्याला खुप त्रास होतो म्हणून मी रव्याच्या करते खुप खुप आभारी आहे मंगला ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Aaji ne khup chan samajhaun sagital. Happy wedding anniversary sonali and bhau 💐💐🎂🍰🍰🧁
खुप खुप आभारी आहे श्रद्धा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tu khup lucky ahe tuzhi aji khup pream karte tuzha maher khup chan ahe
Tai tumcha lghnala 13 varsh purn jaale astil na 2009 la jaalel na lghn
Happy anniversary ताई💐💐💐💐
आजीचं म्हणण अगदी बरोबर आहे...खूप अनुभव आहे त्यांना... Kurdai छान झाल्या. आणि बाहेर जाताना तरी सुध्दा दादा मदत करून गेले...मस्त स्वभाव आहे त्याचा..
हो ताई खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Aajji che vichar khup chan ahet vahini saheb
नमस्ते प्रणाम ताऊजी.छान..दिदिजी..छान.घरचे..हरभरा.दाळ...माय..माईली..आजी.खुप.छान..देवपुजा...ताऊजी..काेणते..गाव..छान छान सुंदर...
आजीच रूटींग छान आहे, आजी तुळशीची पुजा छान केली आणि तुळस किती छान डेरेदार फुलली आहे मला तुळस खूफ आवडली
Aaji che vicar 💯 barobar ahet...manun me sawta var control tevlay...ny tr mla raag khup ato kaki...Ani aaji boleyaa tey 💯 barobar ch bolee... 🌹🌹🌹
हो काजल आजी सांगते ते बरोबर आहे बाईने स्वतावर आणि रागावर ताबा ठेवला पाहिजे नाहीतर संसारात सारखे क्लेश होऊ शकतात खुप खुप आभारी आहे बेटा ❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️
Tai tuzya Aai chya gharasmorcha purn areaya tuzya Aai cha ahe ka tai
तुमच गाव कोणत आहे
तूमच गाव कोणत आहे
वाळवण छान आहे
हो सारिका ताई समोर विहीर आहे तिथे पर्यंत आमची आणि तिथून पुढे चुलत काकाची जागा आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
सुनिता ताई माझे गाव जत आहे आणि आम्ही मळ्यात राहतो असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई गावरान चिकन फ्राय रेसिपी दाखव
रूपालीताई आमच्या घरी सर्वजण माळकरी आहेत असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा वताई तुमची ही गोड जोडी अशीच आनंदात सुखात राहो हीच माता वैभव लक्ष्मी कडे प्राथना
खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Shaant ani don pawla maage mhanje ajjicha mhanana kay hota .mkaran ajjcha kalat shanta rahila tar fayda ghenari khup ani maage hatlo mag ghabrun gelyasarkhi gath...thanku ajji anubhaw sangat Jaa asach ...kitto bolte videoth chan watla ..kashtalu mummy kittochee chaan vlog open madhe kapde dhuna .colour fade hot nay ka kapdyanche unath sukawle tar .
खुप खुप आभारी आहे मानसी ताई 🙏 नाही कपडे फिके पडत ताई आम्ही वर्षानुवर्षे असेच कपडे धुतो असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Sagle June divs athvat ahe. Ajun maheri ch ahe tyamule comment nhi krt sry g
ठीक आहे ताई काही हरकत नाही वेळ मिळाला की करत जा खुप खुप आभारी आहे प्राजक्ता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप छान आहे कुरवडी
खुप छान रेसिपी आहे नक्की करून बघणार आहे खुप छान आचा
विडिओ happy anniversary Sonali $natine
cute couple
हो ताई नक्की करा खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy Anniversary to the cute couple 💐🎂😊.Tai Ajjina pls vichar ki pahilya sagda bayka kunku kase lawaychi mhanjhe waterproof kasa kerta yeil.aatta ter sagde duplicate yetat...
हो ताई मी नक्की विचारेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई आजी म्हणते आधीच्या बायका मधपोळ्याचे मेण काढून ते लावून त्यावर कुंकु लावत होत्या त्यामुळे दिवसभर कुंकू तसेच रहायचे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Thank you Tai sooo much 😊 pan aatta te bhetta ka aaplyaya te men nahiter dusra konta option aahe ka
Happy anniversary both of you 🎂💐 आजींचे विचार खूप छान आहेत
खुप खुप आभारी आहे धनश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Asha besan polit kothimbir takayachi sonali.ova pan takte mi.
हो शोभा ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy wedding anivarsary tai&dada🌹🌷👨👩👧👦👌
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
हाय सोनाली ताई आजचा पण व्हिडिओ खूप छान आजी व आई मिळून खूप छान रोज एक पदार्थ करत आहेत त्यामुळे व्हिडिओ पाहिला अजून छान वाटत आहे
खुप खुप आभारी आहे पौर्णिमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy marriage anniversary taie video Chan kurudya Chan 🎂🌹💐👌
खुप खुप आभारी आहे कविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
आजीचे विचार खूप छान आहेत ऐकत बसावे वाटते आजी खरच तुम्ही ग्रेट आहेत अशी व्यक्ती प्रत्यक घरात असेल तर त्या घराचे सोने होते मनापासून आभार
हो ताई खुप खुप आभारी आहे वर्षा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप छान कुरडया जावाई सलमान खान तु काजल लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂💐 बगळो किड खातात 👌👌👌👌👌😀
😃😃😃 खुप खुप आभारी आहे छाया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Mi Vrunda tai, all family mast aahe, helping nature aahe, paus pdla na?
हो ताई सलग दोन दिवस एक सारखा पाऊस चालू होता आज कमी झाला आहे खुप खुप आभारी आहे व्रिंदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy Anniversary tai bhauji🎂💐🍫aajiche vichar Patle khar aahe aajich 🙏🙏🙏vlog khup chan hota tai 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
खुप खुप आभारी आहे राजलक्ष्मी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy Anniversary tai ani dada 🎉🎂🎈🎉🎉🎉
खुप खुप आभारी आहे राणी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy wedding anniversary tai and daji aaji khoop chaan mahiti detat aajila drust lagen khoop chhan aahet aajji
खुप खुप आभारी आहे प्रमिला ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy anniversary 🎂💐तारिख काय आहे आमची १९ आहे
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 21 मे रोजी माझ्या लग्नाचा वाढदिवस असतो असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Sonali tuze Aajji che vichar khupach changle ahet shan't rahayala Kase sangitaleli tyana 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
‼️🌹🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌹‼️
Happy Marriage anniversary🎊🎊🎂🎂🎁🎁🍫🍫🌹🌹🌹🌹
कुरडई छान झाल्या आजीचे विचार खूप छान आहे खूप शिकण्या सारखे आहे आजीकडून🙏
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Nice vlog..👌👌...आजी खूप छान आहेत....त्यांनी खूप छान माहिती सांगितली....👌🥰
खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Waa tai khrrcha ajjiche ajache bolne ekun aja maza mana prassanna zale dhanyawad ajji maza namasakar sanga tyana roja jara ascha bolyla ghya tyana khup bre vatale
हो ताई मी नक्की सांगेन खुप खुप आभारी आहे सरोज ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
आजी खूप छान बोलतात ऐकत बसावे वाटते दादा पण खूप मदत करतात
खुप खुप आभारी आहे सुजाता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
आज २१तारीख आहे सोनाली तुम्हां दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khop mast disates tai blue dress var .......😘😘😘😘
खुप खुप आभारी आहे जान्हवी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई मी पण अशीच कपडे दुते
खुप खुप आभारी आहे कोमल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Aaji kharach bolat aahye bhandan wad wadhu dyewu naka 😍😍😂😂
खुप खुप आभारी आहे परवीन ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy anniversary tai,amchya kade gavachi kurdai kartat👌👌
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 हो ताई पण मी रव्याच्या करते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Aji ajun vichar sang
हो ताई मी नक्की शेअर करेन खुप खुप आभारी आहे पूजाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
होय बरं व्यायाम आजी कशी करते मलापण बघायचं आहे ताई पाठवा
हो रेश्मा ताई मी नक्की शेअर करेन असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
आजिचे विचार खूप छान आहे ..❤️🙏😊👌
खुप खुप आभारी आहे नयना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Nice video tai.. aaji ch barobar aahe patal manala .. happy anniversary both of you God bless you always
खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Ajji che gosht khup mast vatla
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy anniversary both of you Kurd ila khup mehnat lagte pan khayla 1n. Tuze vlog bagun gavachi àathavan jast yayla lagli. Aatta ganpati shivay jan nahi vlog chan aahe mast
हो ताई कुरडई ला खुप मेहनत लागते खुप खुप आभारी आहे अस्मिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Wish you both a very very Happy Wedding Anniversary..!!!
God bless you both..!!!
💐💐💐🎂🎂
खुप खुप आभारी आहे गीता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@@pranjalShindevlogspgl lp
8
Happy anniversary Sonali Tai and Bhau
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy anniversary tai jiju आजी बरोबर सांगते
खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई आमच्याकडे रव्याच्या न करता गव्हाच्या कुरडया केल्या जातात गहू पण तीन ते चार दिवस भिजत घातला जातो आणि नंतर त्यापासून कुरडई तुमचे कडे कुरवडी म्हणतात तर इकडे कुरडई असे म्हटले जाते बाकी तुमच्या पद्धतीची ही रेसिपी छान होती नक्की या मी ट्राय
हो आकांक्षा ताई आमच्याकडे पण तशा करतात पण मी ह्या पद्धतीने करते ह्यापण छान होतात असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏
Happy anniversary toi dada nice vlog tai
tai tumche सगळे video खूप छान असतात 👌
खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
happy anniversary tai aaj mazi pn anniversary aahe aaj khup enjoy kela aamhi
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा दोघांना लग्नाच्या 🎂🎊 वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा 🎊🎂 वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy anniversary Tai कुरुड्या छान झाल्या
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Aajiche vichar Khoob Chhan aahe
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Didi kiti mast video banvte aani aaji tar khup bhari boli mala patle shant basaych aaji che vichar khup mast aahe Ashi aaji milayla pan bhagy lagte aani dada tar super aahet didi tu khup nashibvan aahes love you 😘😘 aai baba aaji Tula pan maza 🙏dada na pan
खुप खुप आभारी आहे सीमा 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️ love you too 💞😘
Happy wedding anniversary sonali tai & bhauji 🎂🎂🌹🌹GBU dear
खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy marriage Anniversary Sonali ni jiju 💐💐🌹🌹🎂🎂
खुप खुप आभारी आहे रेखाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy anniversary both of you 🌹asech hst anandi Raha
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
बरेच दिवस राहीलीस माहेरी उन्हाळी कामं अजून आहे त का
हो अर्चनाताई उन्हाळी जिन्नस अजून करायचे आहेत पण पावसाने मध्येच गोंधळ घातला आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
आजीचे बोलने आवडले.छान अनुभव आहे.आई ला खुप काम आसते. त्या मुळे चिड चिड होत असेल.
हो ताई खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy anniversary tai n bhauji 💐💐💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
खुप खुप आभारी आहे सुजाता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy Anniversary both of you
Aap dono hamesha khush rahe
Mata rani ki kripa sabhi par bani rahe
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy wedding anniversary tai aani jijaji na 😘😘😘 khupach mast vlogs aastat tumche aata aata baghayla surwat keli mi.. mhnun tumche kahi june vloghi pahilet .. tumchi jodi khupch mast aahe 😊😊😊
खुप खुप आभारी आहे अनुराधा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Kharch khup chhan videos astat tai tumche
खुप खुप आभारी आहे शारदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेछा दोघांना 🎂🎂बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना 🙏
खुप खुप आभारी आहे मानसी ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Ag tai jatla pan khup paus padtoy man kurdai kas valnar
वैशाली ताई फॅन खाली वाळवते
आज्ज्जी खूप मस्त ..छान बोलल्या आज्जी
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy anniversary tai ani Dada 💖 swami samrth maharaj tumchya sarv ichha purna Karo😊 💐🥳🎁🎂🎂🎂 asech nehmi Aandi raha 😊
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
आजी..माय..छान.पदर..डाेकेवरती..घेतला..जुने..ते..साेने...जुनी..संस्कार छान...
Happy anniversary Tai aamchi pn kalch zhali tai. Tu ashich hat rha tai always God bless you
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा दोघांना लग्नाच्या 🎂🎊 वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा 🎊🎂 वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy anniversary dear Sona and Jiju,❤️💐🥰💝
खुप खुप आभारी आहे रूतू ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy anniversary both of you
Nice vlog 👌👌
खुप खुप आभारी आहे निलिमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई आजी खूप छान सांगतात ताई आमचे ही जे सी बी आहे
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
दादांचा स्वभाव खरंच खुप छान आहे.
म्हणून दोघे खुश राहता तुम्ही 🥰
खुप खुप आभारी आहे आरती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy Anniversary both of you
Happy anniversary Both of you ❤️ have nice day 🎂🍫🎉💞 Dear 💗
खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई तुमची आजी म्हणजे वडिलांची आई आहे की आई ची आई आहे.
Happy anniversary both of you, aajiche vichar khup chan aahet. Love you Aaji
खुप खुप आभारी आहे पूनम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Aaji ni khup chan sangitl kadhi hi apan shant rahilel bar ani kitto ch boln avadl mala kurdi laxmi ahe tar te apan khato tai ti choti ahe ajun ani dada tume kiti kam karta sutti la ala ahat thod vel swatla dya
खुप खुप आभारी आहे तनुजा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
🎉Happy anniversary sona didu and Cid jiju🌹🥞🍫🍬🎉
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai Shree majya mulach nav aahe Maj nav Vaishali aahe
हो का खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Kharch Khup Chan 👌👌
खुप खुप आभारी आहे शुभांगी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy anniversary
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai mastch vlog...