सुख म्हणजे नक्की काय असतं..!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • सुख म्हणजे नक्की काय असतं..? म्हंटल तर सर्वात कठीण प्रश्न आणि ठरवलं तर सर्वात सोप्पं उत्तर..
    मोठ्या मोठ्या सुखांच्या मागे धावताना छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला आपण विसरतो.. आपण सुखाची व्याख्याच अशी केलीय की सुख म्हणजे काहीतरी खूप मोठं खूप भारी.. याच भावनेपोटी मग आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या समोर येणाऱ्या छोट्या छोट्या सुखाच्या अनुभवांपासून दूर राहतो.. त्याचीच आठवण करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न..

Комментарии • 20