Это видео недоступно.
Сожалеем об этом.

सर्वात ताकतवर कंटोल्याची भाजी 😍 कंटोला रानभाजी | Spiny Gourd Recipe | पावसाळा स्पेशल रानभाजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 июл 2024
  • #सर्वात_ताकतवर_कंटोल्याची_भाजी #spinygourdrecipe #kakora #ashwingharat
    सर्वात ताकतवर कंटोल्याची भाजी 😍 कंटोला रानभाजी | Spiny Gourd Recipe | पावसाळा स्पेशल रानभाजी
    मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडीओ आवडली असेल तर या व्हिडीओ ला तुमच्या फॅमिली, मित्रानं मैत्री बरोबर नक्की शेअर करा.❤️❤️
    SNEHA'S LAZIZ GHARGUTI AGARI SPECIAL MASALA
    आमचे मसाले ऑर्डर करण्यासाठी 9967252024 या नंबर वर व्हाट्सअप करा,
    धन्यवाद
    -------------------------------------------------------------------------------
    For buisness queries- forcollab159@gmail.com
    Please, dont spam here!
    -------------------------------------------------------------------------------
    Instagram
    Ashwin Gharat vlogsashwin...
    Sneha Gharat
    / snehashwin22
    r
    Facebook Page
    / ashwin-vlogs-931245513...
    If you haven’t SUBSCRIBED yet, please do cause I’m not going to stop producing content. LINK - / ashwinvlogs
    -------------------------------------------------------------------------------
    Music Credit
    / @beatbyshahed

Комментарии • 90

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb Месяц назад +5

    कंटोले हि भाजी,, केन्सर आणि शुगर फ्री करण्याचे काम करत आहे,, तेव्हा हि सिझन भाजी आहे,, सर्वांनी आवडिने खाली पाहिजे,,,💪💪👌👌

  • @PravinRandaye-cp3nb
    @PravinRandaye-cp3nb Месяц назад +2

    Ya bhajimdhe चणा डाळ टाकायची
    खूप भारी लागते

  • @supriyasalvi8814
    @supriyasalvi8814 Месяц назад +12

    आमच्या कडे ही भाजी 80 रुपये पाव भेटते.पण भाजी खूप टेस्टी लागते.

    • @user-tp5jf4mp6y
      @user-tp5jf4mp6y Месяц назад

      भेटते?? भाजी माणूस आहे हे तुमच्यासारख्या मराठीच्या नावाखाली मराठी भाषेची वाट लावणाऱ्या मराठी भाषेचाच अपमान करणाऱ्या लोकामुळे कळते. वाक्य सुधारा, भाजी मिळते म्हणा, भेटायला भाजी माणूस नाही. मुख्य म्हणजे माणूस म्हणजे केवळ पुरुष नाही, स्त्री आणि पुरुष दोघांनाही मिळून माणूस म्हणतात.. ज्या लोकांमध्ये स्त्रीला माणूस म्हणत नाहीत, माणूस म्हणजे केवळ पुरुष अशा लोकाच्या समाजात मराठी भाषेचा केवळ अपमान होणार. english words देवनागरी लिपीमध्ये टंकलेखन करण्यापेक्षा संपूर्ण मराठी बोला, भाजी खूप चविष्ट लागते म्हणा, चांगल्यासाठीच सांगितले आहे.
      .... कारण मराठी भाषेमध्ये केवळ माणसे भेटतात, शेष वस्तू किंवा स्थान मिळतात, शोधत असल्यास सापडतात. पण जे लोक स्वतःला मराठी म्हणवून मिरवतात पण मराठीच बोलता येत नाही, ज्यांना वस्तू भेटतात आणि माणसे मिळतात या मराठी भाषेमध्ये अस्तित्वात नसलेल्या काहीही मराठीच्या नावाखाली बरळतात ते लोक मराठी नक्कीच नाहीत. हा video मराठी भाषेबद्दल नसला तरी चुकीच्या गोष्टी मराठीच्या नावाखाली खपवणाऱ्या लोकाला बोलावे लागते.. गेल्या काही काळापासून लोक मराठीच्या नावाखाली चुकीचे काहीही बरळतात आणि देवनागरी लिपीमध्ये काहीही रेघोट्या मारतात ज्यात शुद्धलेखनाच्या भयंकर चुका असतात. चुका सांगितल्या तर सुधारणा तर करत नाहीतच वर लोकाला राग भयंकर येतो, अद्वातद्वा बोलतात. स्वतःचीच चूक मान्य करायला त्यांना लाज वाटते. देवनागरी लिपीमध्ये काहीही रेघोट्या मारल्या तर ती मराठी होत नाही, मराठीमध्ये माणसे भेटतात आणि वस्तू भाज्या मिळतात.

  • @smitachavande4171
    @smitachavande4171 29 дней назад +1

    तुम चे व्हिडीओ नेहमी बघते तुमचे बोलणे एक नंबर आमच्या रत्नागिरीत काटल म्हण तात

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Месяц назад +1

    Khup tasty bhaji pawasalyatch milate nice video

  • @AnkitaDalvi-uh3tj
    @AnkitaDalvi-uh3tj Месяц назад +3

    Khupch chhan ❤ tumche vedio jevdhe bghave tevdhe kamich

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  Месяц назад

      Thank you so much, Tai❤️😊

  • @rupali.....6465
    @rupali.....6465 26 дней назад

    Aalu pan khup mast aahet

  • @anamikapatil1432
    @anamikapatil1432 Месяц назад +2

    Mast lagte hi bhaji

  • @cinderellamiranda9864
    @cinderellamiranda9864 Месяц назад +1

    Nice Jungle tour with Kantaluchi bhaji.

  • @Smalusare386
    @Smalusare386 Месяц назад +4

    रान bhaji माजी फेव्हरेट ahe पावसाळी ajun कंटोले नाही bhetle पण तेरी आणि पेनड्रा chi bhaji खाली 2024❤❤❤❤❤❤ तुमी दाखवलेली kntole रेसिपि naki बनवनार bhari ahe

  • @reshmatawade2488
    @reshmatawade2488 Месяц назад +4

    1 number 🎉🎉🎉🎉🎉😊
    आम्ही काटला बोलतो......😊

  • @sameerkoli664
    @sameerkoli664 Месяц назад

    Must aahe recipe

  • @sushmamarathe976
    @sushmamarathe976 Месяц назад +2

    दादा मस्त व्हीडिओ केला ..... किती मेहनत आहे भाजी मिळायला..... भाजीची रेसिपी दाखवली म्हणून स्नेहा thank you.....सानू drawing छान आहे

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  Месяц назад

      Thank you so much, Tai❤️😊

  • @shraddhasawant9534
    @shraddhasawant9534 Месяц назад +2

    Khup Chan video astat tumche dada & vahini .

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  Месяц назад

      thank you so much, Tai❤️😊

  • @user-zz8vd9tl6t
    @user-zz8vd9tl6t Месяц назад +1

    दादा मला कटोलाची भाजी खुप आवडते काल आमच्या बाजारात विचारले तर 50रू पाव आजचा विडिओ खूपच सुंदर छान मस्त

  • @user-tc8qr5fe7i
    @user-tc8qr5fe7i Месяц назад +3

    Tuza मित्रांना जेवायला बोलाव घरी तुझा. छान वाटेल त्यांना पण. ❤

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb Месяц назад +1

    Khup chhan 👌👍🤩😍

  • @ravindrathakare510
    @ravindrathakare510 Месяц назад +1

    Mi suddha Aaj jangalatun kantoli anali❤❤❤❤❤

  • @marathi598
    @marathi598 Месяц назад +1

    mast❤️

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Месяц назад +1

    खुप छान भाजी कंटुले

  • @mubsiramuhimtulay8850
    @mubsiramuhimtulay8850 Месяц назад +1

    👍👍

  • @village2293
    @village2293 Месяц назад +1

    ❤️love bro

  • @KaranKatkari-t8i
    @KaranKatkari-t8i Месяц назад +1

    Mast Dada 😊

  • @rajendrakapileshwari5063
    @rajendrakapileshwari5063 Месяц назад +1

    Ashwin Dada bhaji Mast🎉

  • @yogeshpatil7451
    @yogeshpatil7451 Месяц назад +1

    मला पण खुप आवडते कंटोळ्याची भाजी. नेक्स्ट टाइम तुम्ही बनवलात तर मला पाठवून द्या.

  • @savipawar2829
    @savipawar2829 Месяц назад +1

    Ho khup bhari watat tumche video bagayla mla

  • @SunitaNunse-fc5gs
    @SunitaNunse-fc5gs Месяц назад +1

    Dada dalchi recipe dhakhwa

  • @ganeshpagar5648
    @ganeshpagar5648 Месяц назад +2

    Hii dada ❤ chan zala video 👌👌 resipi 1 no zali mast ranbhajya khup chan lagtat dada

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  Месяц назад

      Thank you so much, Dada❤️😊

  • @Ws_Gaming_4
    @Ws_Gaming_4 26 дней назад

    Amchya ikde Kantolyala kartule as Mntat😊

  • @kanchangaikar6968
    @kanchangaikar6968 Месяц назад +1

    👌👌👌👌👌

  • @vaishalimayekar1379
    @vaishalimayekar1379 Месяц назад +1

    आमच्या कडे काटला बोलतात मस्त आमच्या गावी भेटते पण गावी गेल्या सारक वाटले व्हिडिओ बघताना खुप छान आरे बापरे किती वरती गेलात तुम्ही सगळे पण असा व्हिडिओ काढताना काळजी घेत जा पावसाचे दिवस आहे छान मस्त ❤

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  Месяц назад

      धन्यवाद ताई ❤️😊

  • @vaibhavikhavare9011
    @vaibhavikhavare9011 Месяц назад +1

    आमच्या कडे रान कारली म्हणतात

  • @yugamhatre9323
    @yugamhatre9323 Месяц назад +1

    ❤👌👌👌👌 Sanu drawing superb

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb Месяц назад +1

    आय लाईक 😋😋

  • @PravinRandaye-cp3nb
    @PravinRandaye-cp3nb Месяц назад +1

    आमच्या कडे कटवल mntat
    District चंद्रपूर

  • @nirajmhatre4978
    @nirajmhatre4978 Месяц назад +1

    Rana yetat teva tya season la jaun video bnva ek plz ❤

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  Месяц назад

      Ho nakki done 👍 dada 😊

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb Месяц назад +1

    दादा कधी कधी टाईप मिस्टेक होते,, तुम्ही मळा समजून घेतले आहे ❤❤

  • @user-cq9iu8fo8x
    @user-cq9iu8fo8x Месяц назад +1

    Kantolyachi bhaji khup chhan testy lagte .tuja Mitra Karan pan chhan aahe Tula mast madat karto .

  • @rupali2509
    @rupali2509 Месяц назад

    Goa madhe hya bhajila 'Fagla' mantat. ani hi bhaji gauri la khup avadte.

  • @ashishnighot3694
    @ashishnighot3694 20 дней назад

    Amchyakde khup miltat katvel

  • @sebianau73
    @sebianau73 Месяц назад +2

    Me gelya varshi keleli mala khup kadu lagli.me varcha saal pan kadhla hota.

  • @RohiniKini-ii9fb
    @RohiniKini-ii9fb Месяц назад +1

    ताई नेक्स्ट टाईम,,हे भरित तयार करा,, खुप छान,,भरित सुकं ,, वांगी मिरची भरतो तसेच भरून घ्या,,सेम टु,, खुप छान 👌👌👌👌😊😊😋😋

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  Месяц назад

      ताई गेल्या वर्षी आम्ही व्हिडीओ बनवली आहे नक्की बघा आणि रेसिपी ट्राय करा 😊

  • @kalpanavibhute3965
    @kalpanavibhute3965 Месяц назад +1

    Tumca gav konta

  • @snehaljaju1521
    @snehaljaju1521 Месяц назад +1

    Chaan video 👌
    Masala order kasa dyayacha?

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  Месяц назад

      Thank you, Tai❤️😊
      9967252024 yavar msg kara

  • @ct68janhveebarai56
    @ct68janhveebarai56 Месяц назад

    Aamchya kde yela Katval mntat,ajun khup mahag bhethtat.

  • @MohanKothare
    @MohanKothare Месяц назад

    11:33

  • @aaryadhanke2804
    @aaryadhanke2804 Месяц назад +1

    Dada ek दिवस करण laa pn sneha taini bnvlel mutten वैगेरे घेऊन जा...

  • @pankaj104
    @pankaj104 Месяц назад +1

    Vidarbha katol bolata yela

  • @chandrakalapawar2922
    @chandrakalapawar2922 Месяц назад +1

    Dombivli market madhe 120 rupay pav kilo aahe kantoli

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  Месяц назад

      Are baapre yevadi mag Tai 😳
      Amachya ithe आदिवासी ताई 25rs वाटा देतात 😊

  • @nandai1261
    @nandai1261 Месяц назад

    Hi sanu chi drawing chan aahe tila class lava tichya hobby var laksh dya.bhaji khalii pan aaj kashi kadhtat te bghta aal khup mehant asate ani aapan paise kami kart basto.

  • @3e15.ridapathan9
    @3e15.ridapathan9 Месяц назад +1

    Thane market mai 80 rs pav hai kantula

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  Месяц назад +1

      Are baapre yevadi mag
      Amachya ithe आदिवासी ताई 25rs वाटा देतात 😊

  • @snehalatamhatre56
    @snehalatamhatre56 Месяц назад +1

    दादा आमच्या इथे कंटुले बोलतात. दादा तुम्ही तळवलीच्या गवलीदेव डोंगरावर गेलेले का?

    • @jyotimhatre9185
      @jyotimhatre9185 Месяц назад +1

      मला पण वाटते की हा गवलिदेव चा डोंगर आहे.आश्विन भाजी मस्त बनवली साधी आणि सोपी.पण तू डोंगरात जातो पण पायाखाली बघत जा कारण पावसाळ्यात साप वगैरे निघतात.स्वतःची पण काळजी घे.बाकी व्हिडिओ मस्त.😊

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  Месяц назад +1

      ताई आम्ही नवी मुंबई जांभूळपाडा गावातल्या जंगलात गेलो होतो 😊

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  Месяц назад

      thank you, Tai❤️☺️

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 Месяц назад +2

    पोरानो pavsata भिजू naka

  • @mukeshbedarkar3368
    @mukeshbedarkar3368 Месяц назад +1

    दादा भंडारा जिल्ह्य़ात काटवल बोलतात.

  • @reshmapatil-hv9eq
    @reshmapatil-hv9eq Месяц назад +1

    Bhaji madhye male female tejasvi log hai

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  Месяц назад

      ताई पूर्वीचे लोक तेजस्वी होते तुमच्या कुठे आजूबाजूला आदिवासी लोक नाहीतर तुमच्या घरातले वयस्कर लोक असतील पूर्वीचे तर त्यांना नक्की विचारा मग ते तुम्हाला संघातील ह्या गोष्टी 😊

  • @ravindrasaigaonkar7357
    @ravindrasaigaonkar7357 Месяц назад

    Kantolichya biya kon kon khat? Nakki comment kara... He ek aalaspanacha example aahe...

  • @KrishaMokal
    @KrishaMokal Месяц назад +1

    Dada tujha gav kuthala

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  Месяц назад

      Navi Mumbai Uran Madhla ahe me

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Месяц назад +1

    आहे कुठे जग़ल

    • @AshwinVlogs
      @AshwinVlogs  Месяц назад +1

      नवी मुंबई जमूलपाडा गावातला जंगलात गेलोहोतो ताई

    • @vimalrecipe2623
      @vimalrecipe2623 Месяц назад +1

      खुप छान वाटल जंगल पाणी रानभाज्या मी पाऊस कमी आम्ही जाऊ तिकडे भाऊ धन्यवाद 🌹🌹🌹☕☕

  • @ravindrasaigaonkar7357
    @ravindrasaigaonkar7357 Месяц назад

    Bhaji neet saaf keli nahi... Biya sarva kadhychya astat... Thodi mehnat kara...

  • @anagha4579
    @anagha4579 Месяц назад

    कंटोली100/- एक वाटा तोही 1/4 किलो पण नब्हता. केळीचा खांब आहे ना तो त्याची भाजी करतात.

  • @user-pz4df9or6x
    @user-pz4df9or6x Месяц назад +1

    Dat ny padnar Pan kich kich kartan datakhali

  • @MohanKothare
    @MohanKothare Месяц назад

    Order denya sati tumcha contact number dya .