पुनम तु मस्त भाजी बनवलीस, मी कधी खाल्ली नाही पण तु बनवताना बघीतली आणि माझ्या तोंडाला पाणी सुटले मस्त , भाजी पण मस्त आणि तु तर भारी आणि तु मला खूप आवडतेस 😘😘😘😘
पुनम ताई नी katlachi भाजी मस्त दाखवली 😍 ताईंच्यो टिप्स भारी आसतत नवीन सोरकुला घेतलास की ती वापरुक तयार कशी करायची,तो पण जमल्यास व्हिडिओ करा (गॅस वर वापरायची कशी ता पण संगास्या का)
आम्ही कंटोली म्हणतो. मस्त औषधी भाजी फक्त पावसाळ्यात मिळते.आदिवासी लोक विकायला आणतात.
आमच्या येते काटाचलं बोलता पुनम tai म्हणजे एक अनर्जी आहे खरंच ❤️❤️👌👌
आमच्या कडे कंटोली म्हणतात पुनमने भाजी छान प्रकारे बनवली आहे 👌👌❤️
Bhari banwalli bhaji
खूप छान आमची आवडती भाजी
मस्त कंटोळ्याची भाजी
मस्त कोकणी जीवन पण
आणि कोकणी जैवण पण
लय भारी असे दाखवत जा
काटलाची भाजी मस्त 👌👌👌👍👍 पुनम खरंच सुगरण आहे,😃😃
भाजी पुनमने भारी बनवली.
काटलाची वाटन लावून त्यात चणे टाकून वड्या बरोबर भारी रेसिपी एक नंबर.
पुनम तु मस्त भाजी बनवलीस, मी कधी खाल्ली नाही पण तु बनवताना बघीतली आणि माझ्या तोंडाला पाणी सुटले मस्त , भाजी पण मस्त आणि तु तर भारी आणि तु मला खूप आवडतेस 😘😘😘😘
आमच्या कडे याला काटोल बोलतात खुप छान भाजी होते चण्याची डाळ पण टाकून छान लागते ही भाजी
खुप छान बनवली पुनम ताई भाजी👍👌👌👌😋
नाशिक ला करटोले म्हणतात 😊
मस्त 👌🏻आम्ही आजच आणलेत 😋👌🏻👍🏻
छानभाजी बनवली
मस्त भाजी केली ,छान रेसिपी दाखवते ,गोड बोलते ,पुनमला खुप शुभेच्छा ,
👍
Khup chan recipe 👌
Bhari 😘😋😋😋😋
खूप छान मस्त
आमच्या घरी लवकरच कातली ची भाजी खायला मिळेल असे वाटत
आम्ही फागलं म्हणतो. गणपतीतपहिल्या दिवशी 21 प्रकारच्याभाज्या करतो. त्यात याचा मान असतोच.
लय भारी भाजी 👌👌👌👌
खूप खूप छान
खुप छान केली भाजी
खूप छान 🙏👌
आमच्या कडे रान कारली म्हणतात भाजी छान केली मी अशीच करून बघणार 👌👌👌
Bhari👌👌👌👌👌
डायबेटीस वर चांगली महाग असते ही भाजी भरपूर तेलकांदावर परतुन पण छान लागते
Ho khupach mahag asate hi bhaji matanacha rate aha tyala
Ek number PUNAM TAI Bhagalyachi bhaji recipe 👌👍🙏
जबरदस्त कनटोळी भाजी आणि ती पण सोर कुलात लय भारी 👌👌👌
Mustt khupach chan
Nice video.
👌👌👍👍😄😄
Aaj vinu choo nambar laglo Babu ny tar 😋😋
आम्हचा कडे करुटले म्हणतात छान भाजी होते ज्योति पाटील नागपुर🙏🙏
Khup chaan kartoli chi bhaji tai mi try karen thanks dada
छान केली भाजी पुनम!!सुंदर विडिओ बनवला!!
मस्तच 👌
खूप छान भाजी.
पूनम समजावून सांगण्यात एक नंबर
भाजी काटल्याची मस्त 👌
मस्तच
kartolichi bhaji👌
गोडी कारली
रेसिपी मस्त
Aamchakade fagal mhantat ani ashich babavtat bhaji
पुनग्याच घर खुप सुंदर आहे आणि आजूबाजूचा परीसर पण छान आहे
Mast bhaji..mala pan khup avdte ..ekde dombhivli la khup mahag ahe
छान रेसिपी मस्त
Katlachi. Baji. Lay. Bhari
Kantoli mhantat.
Mast Bhaji Banavli 👌👌Tu sugran Ahes Punam
Aamhi kartoli mhanto
Mast...
Nice video
Katali chi bhaji lay bhari poonam tai👌👌😍😍
Kantoli chi bhaji
Aamcha chiplun mdhy katali bolta
👌👌👌👌👌👌
Msta😋👌👌 aamchya kade kantoli boltat.
Lay bhaari
👌👌👌👌👌
👌
छान
Sundar tai
Mast
Chanch diste
आमच्या कडे कंटोली म्हणतात.छान बनवली भाजी.
पुनम ताई नी katlachi भाजी मस्त दाखवली 😍 ताईंच्यो टिप्स भारी आसतत
नवीन सोरकुला घेतलास की ती वापरुक तयार कशी करायची,तो पण जमल्यास व्हिडिओ करा (गॅस वर वापरायची कशी ता पण संगास्या का)
पुनमला फ्रिज घेऊन दे विनू लवकर......खुश होईल ती ☺️
आजची भाजी खूपच सुंदर बनवली आजून छान छान रेसिपीज दाखव आपल्या कोकणातल्या
पुनम ताई लय भारी आणि तुमची टिम मला भाषा आवडते खुप छान बोलता
मस्त भाजी केलीय मी पण अशीच करते
Kantoli mhantst
चुलीवर जेवण बनवायचे म्हणजेच swrga सर्रग सुख
मनमोकली पुनम
Amchyakade katal mhantat .
Chan hote bhaji
Chan bnavali bhaji. Amhe kantoli mhanto
Watapachi bhaji pan mast go mi olya mirchchi khalay ata hi banavatay
My fav
Aamachaa kade kada bharpoor chana thakun kartat. Punam pan chan bhaji banvali. Mast
मस्त
पुणे मुंबईत ह्या भाजीला कंडोली म्हणतात आम्ही काचऱ्या करून बटाटाच्या भाजी प्रमाणे करत
मस्त आमच्या कडे याला कंटोली म्हणतात.
Poonam tu chan kartes. . mast vatate चुली वरचा स्वैपाक
Khupp chhan 👌👌👏👏👏
आमच्याकडे हयाला करटोली किंवा फागलंपण म्हणतात.
Mast
आम्ही याला kantoli भाजी म्हणतो
Aami kantoli bolto.chan lagte bhaji.
आमच्या कडे हिला कंटोळी म्हणतात आणि मुंबई ला पण भेटतात छान होते भाजी आणि घोट्याच्या वेलीची पण छान होते
पुनम ताई भाजी एकदम छान झाली हा
पुनम कसालात आमच्या कडे ह्यांका फागला म्हनतत
Aamchyakde pn fagla boltat
Kartoly mhanta aamchya kde
Kantoli
करटोली ची भाजी खूपच छान 👌मातीची भांडी मस्तच. पुनग्याची रेसिपी भारीच 😀
Amhi kantoli mhanto
Aaj amchyakade kantolya chi bhaji karnar ahe . tumhi dakhavlya pramane .ani pahilyadach hi bhaji khanar ahe amhi.
खोबरे खाल्याने कोलेटाॅल वाढत नाही तर मटण मच्छी अंडी खाल्याने कोलेटाॅल वाढतो
punam akadam kam Samsung mastch vatat baghyala
Aamhi kaatli manto
आम्ही करटूली म्हणतो
Amhi kantoli mhanto ya ranbhaji la...mast hote bhaji... khup mahag miltat mumbai t..40 rs pav kilo..viktat...nisha
Tumhi lucky ahat..khayla milte tumhala..mud pot madhe wooden spoon vapraycha..poonam tai..nisha
ताई फागलाची भाजी लयी भारी खृप आवडता भाजी मृबई तसाठ रृ पाव हत
मस्त भाजी एक नंबर आम्हाला पण कळली कशी करायची ती खूप छान स्वयंपाक करते