Pune PMPML Women Safety : PMPMLच्या चालक-वाहकाचे समाजभान, एकट्या महिलेसाठी उभी केली बस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии • 760

  • @manishabankar7872
    @manishabankar7872 2 года назад +261

    खुप खुप धन्यवाद सर,हया मुळे आमच्या सारख्या महिला सुरक्षित प्रवास करून शकतात

    • @virajasdawane6931
      @virajasdawane6931 2 года назад +14

      कळल का ताई आता सगळेच पुरुष सारखेच नसतात पण आजकाल पुरुषांना खोट्या आरोपाखाली अडकवले जात आहे आणि प्रत्येक वेळी पुरुषांची चुकी समजली जाते

    • @srtour9354
      @srtour9354 2 года назад +3

      वाहक व बस चालक तुम्हा दोघास पन साधना मंडपच्या वतीने स्वागत एकट्या स्ञीची काळजी घेतल्या बद्दल 👏👏👏👑👑⌛⌛

    • @Lifehack1515
      @Lifehack1515 2 года назад

      Hello

    • @sonalikodag130
      @sonalikodag130 2 года назад

      Khrch dhanyavaad bhauuu

    • @virajasdawane6931
      @virajasdawane6931 2 года назад +1

      @@sonalikodag130 पण कधी कधी पुरुषांवर बिन बुडचे आरोप केले जातात त्याचं काय ..?

  • @vilasraje7418
    @vilasraje7418 2 года назад +111

    आभिनंदन चालक आणी वाहक यांचे दोघेही ग्रेट सामाजीक बांधीलकी ठेवुन जॉब करतात देव अशीच सर्वाना सुबुद्धी देवो त्यामुळे येणारी संकटे दुर होतील💐💐🌹🌹👌🙏जय महाराष्ट्र

  • @SKumar-vn3xv
    @SKumar-vn3xv 2 года назад +293

    नुसता शॉल आणि श्रीफळ काय देता, त्यांना प्रमोशन द्या, सत्कारास पात्र असलेले हें दोन बंधू समाजासाठी एक कित्ता (आदर्श )आहेत, 💐💐

  • @ashokkhile3044
    @ashokkhile3044 2 года назад +122

    अतिशय छान काम केलं दोघांनी, माणुसकी आणखी जिवंत आहे

  • @laxmanwaghmare3517
    @laxmanwaghmare3517 2 года назад +277

    अश्याच पॉझिटिव्ह बातम्या दाखविण्यावर भर देण्यात यावा. 👍

  • @amrutajadhav3299
    @amrutajadhav3299 2 года назад +38

    खरच तुमच्यासारख्या देव माणसांची समाजाला,आणि विशेषतः महिलांना फार गरज आहे,तुमचा आदर्श सर्वांनी घ्यावा...आभारी आहे.

  • @sunilagawane2159
    @sunilagawane2159 2 года назад +51

    प्राण्यांना मदतीचे व्हिडीओ टाकणारे दान धर्माचा आव आणणारे यांना सांगा खरी मदत ही हीच असते🙏 सलाम त्या चालक वाहकाला🙏🙏🙏

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 2 года назад +1

      दान धर्माचे ठीक आहै पण मुक्यl प्राण्याना मदतीने आवाहन करणे वाईट नाही कारण त्यांच्यासाठी कोणती आंबुलन्स येतं नाही साहेब आणि याणां मदत करणारे वसंत मोरे खूप मोठे प्राण्याना मदत करणारे म्हणून ओळखले जातात आणि त्या दिवशी ते कुत्र्यांना जेवण घेवून गेले होते माहिती नीट काढा 🙏

    • @sunilagawane2159
      @sunilagawane2159 2 года назад

      @@sagaranand6724 🙏नमस्ते मोरे यांचे व्हिडीओ पाहिलेच नाहीत 🙏सलाम त्यांच्या कार्याला 🙏 आज काल इतके युट्ब व्हिडीओ येतात की त्यामुळे आपण गैर समज करून घेवू नये ही विनंती प्राण्यांच्या अडचणी तील लोकांच्या मदतीच्या विहिडीओ मुळे प्रोत्साहन आवश्य मिळते पण काही आहेत की फक्त चॅनेलसाठी बनवतात म्हणून खेद वाटला

  • @mansingh-mp3pz
    @mansingh-mp3pz 2 года назад +40

    दोघांनाही धन्यवाद इतरांनी आदर्श घेण्यासारखा विषय.

  • @kavitashirsat4191
    @kavitashirsat4191 2 года назад +5

    Thank you so much, खरोखर आपल्याला कोटी कोटी धन्यवाद ! आपण खऱ्या अर्थाने माणुसकी आणि सामाजिक भान असण्याचं उत्तम उदाहरण सर्वांपुढे ठेवलत. असाच विचार जर प्रत्येकाने केला तर खरच कुठलीही स्त्री ही कधीच निर्भया म्हणून कोणालाच बळी नाही जाणार. आणि वसंत मोरे साहेब आपलेही खूप खूप आभार. आपल्या सारख्या समाजपयोगी व्यक्तींचा खरच खूप अभिमान बाळगावा प्रत्येकाने.

  • @भारतजाधव-ख6द
    @भारतजाधव-ख6द 2 года назад +56

    असे जर माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये असतील तर आपल्या माता बहिणी सुरक्षित राहते तुम्ही केलेल्या कामाबद्दल पाहून धन्य ओके

  • @anaghapatil1556
    @anaghapatil1556 2 года назад +11

    आसे जर भाऊ प्रत्येक बहिणींना मिऴाले तर बहिणीं व मुली सुरक्षीत होतील सलाम तुमच्या सार्ख्या भावांना 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ramkrishnhari8365
    @ramkrishnhari8365 2 года назад +14

    वाहक, चालक, आणि तात्यासाहेब खुप छान काम आपले, आपल्या सारखे चांगली लोक समाजात आहे हे आमचे सौभाग्य , आपणास दिर्घायुष्य लाभो 🙏💐 माऊली ,रामकृष्ण हरी🙏💐

  • @rajatkhobragade6613
    @rajatkhobragade6613 2 года назад +8

    हाच तर आमचा महाराष्ट्र आहे .जो अख्ख्या देशात महान आहे . खरंच आजच्या काळातही माणुसकी असणारी लोक आहेत

  • @india-og1vl
    @india-og1vl 2 года назад +23

    अशे विचार सर्वांचे पाहिजे अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना🙏

  • @bhujangwagh
    @bhujangwagh 2 года назад +34

    खर चालक आणि वाहक यांचे प्रमोशन करायला पाहिजे. त्यांनी खूप छान काम केले आहे,

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 2 года назад +5

    दादा तुम्हा दोघांचे खूप खूप आभार. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो .आणि असेच सत्कर्म तुमच्या हातून घडोत.

  • @minasonar8625
    @minasonar8625 2 года назад +52

    खुप खुप धन्यवाद दोघांना🙏 माणुसकी हाच मोठा धर्म 🙏😊

  • @shivajikadam5965
    @shivajikadam5965 2 года назад +15

    सगळेयांनीच आसे समजुन घेतले तर महिला नक्की सुरक्षित राहतील मनापासून धन्यवाद माझ्या दोगालापन

  • @umeshsakharkar940
    @umeshsakharkar940 2 года назад +8

    अभिनंदन त्या चालक व वाहक 🙏जो विश्वास तुम्हच्या वर आहे तो सार्थ ठरविला

  • @monikaganeshvlog4480
    @monikaganeshvlog4480 2 года назад +16

    अजूनही माणूसकी जिवंत आहे हे पाहून खूप समाधान वाटले तुमच्यासारखा माणसांची गरज आहे समाजाला

  • @shobhakulkarni3395
    @shobhakulkarni3395 2 года назад +10

    वाहन व चालक यांच्या कामाला सलाम व त्यांच्ये मनःपूर्वक आभार

  • @common_man8864
    @common_man8864 2 года назад +8

    सलाम तुमचा कार्याला.....

  • @sujatapatil2874
    @sujatapatil2874 2 года назад +4

    धन्यवाद दोघा भावांना...सगळ्यांनी आशी चांगली वागणूक दिली गेली पहिजे...महिला सुरक्षित आहेत याची जाणीव या दोन भावानी करुन दिली आहे...हा धडा शिकवा...

  • @sunilbhosale3432
    @sunilbhosale3432 2 года назад +5

    खरंच खूप छान काम केले या दोन्ही व्यक्तींनी. देवदर्शन झाले त्यांच्या रुपात.

  • @bhagwat7638
    @bhagwat7638 2 года назад +3

    चांगल काम करत आहे, श्रीमंत माणूस होशील ,देव तुमचं चागल करेल हा माझा आशीर्वाद ...........

  • @TanajiBhere-hr9gr
    @TanajiBhere-hr9gr 9 месяцев назад +2

    लोकमत चानेलच धन्यवाद अशाच बातम्या आम्हाला बघायच्या आहेत

  • @vedantghadgeshorts7859
    @vedantghadgeshorts7859 2 года назад +1

    खूप खूप आभार दादा 🙏🏾 खूप छान वाटलं बघून. सगळ्यांनाच नाही जमत असे वागायला. पण सुरूवात तुम्ही केलीत. माणसातील माणूसकीचे दर्शन घडविले आपण. धन्यवाद 🙏🏾💐💐💐💐💐 खरच नुसते शाल आणि श्रीफळ याचे मानकरी नाहीत दोघे.

  • @ramchandrashinde9239
    @ramchandrashinde9239 2 года назад +10

    सलाम तुमच्या कर्तव्याला 👍💪

  • @madhavpandit9974
    @madhavpandit9974 2 года назад +13

    सगळ्या वाहक चालक मित्रांना हि सद बुध्दी येऊ दे

  • @prakashghadge2854
    @prakashghadge2854 2 года назад +37

    Operator & conductor from Pune City Bus Transport have done good job.

  • @eknathborse5475
    @eknathborse5475 3 месяца назад

    अभिनंदन, खरचं कौतुकास्पद आहे , खूपच छान काम केले . अशा व्यक्तींना प्रोत्साहन दिले पाहिजे
    अशा सकारात्मक बातम्या दाखविल्या पाहिजे.

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 2 года назад +5

    मानला बंधूंनो समाजात अशा माणसांची गरज आहे

  • @sudarshannaik5859
    @sudarshannaik5859 2 года назад +3

    सलाम ह्या कार्याला , माणुसकी जपलीत , धन्यवाद

  • @yogeshmangalkar4329
    @yogeshmangalkar4329 2 года назад +4

    काही चांगल्या लोकांमुळेच महिला सुरक्षित आहेत त्यांनी शिवाजी महाराजांची शिकवण लक्षात ठेवली महिलेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद

  • @prashantdeshmukh8548
    @prashantdeshmukh8548 2 года назад +2

    बस चालक आणि वाहकांचे मनापासून अभिनंदन आणि आभार. देशात असेच चालक आणि वाहक काम करत राहले तर महिलांच्या मनात अजीबात भिती निर्माण होणार नाहीत. आदरणीय मनसे नेते श्री तात्या मोरे साहेबांच्या कामाला आणि कार्याला मनापासून आभार. 🙏🙏

  • @prabhapadhye553
    @prabhapadhye553 2 года назад +3

    चालक व वाहक यांनी त्यांचे कौतुक व्हावे किंवा त्यांना कोणी बक्षिस द्यावे या हेतूने मदत केलेली नसून त्याच्यावर चांगले संस्कार झालेले असल्याने त्यांनी ही चागली कामगिरी पार पाडली, अशीच चांगली कामे करत रहा,

  • @kirankharche5618
    @kirankharche5618 2 года назад +2

    🙏🙏खूप खूप धन्यवाद दादा, तूमचे सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन .
    अतिशय स्तुत्य कार्य केल्याबद्दल आभार.
    महिलांना समाजामध्ये अशी वागणूक मिळत राहिली तर आणि काय हव॔. संपूर्ण समाजात तूमच्यासारखी माणसं असावित. देव तूमचे कल्याण करो. तूम्हाला स्वास्थ्य संपन्न, सुरक्षित, दीर्घायुष्य लाभो, हि ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏🙏🙏

  • @priyadesle5269
    @priyadesle5269 6 месяцев назад +1

    बस चालक आणि कंडक्टर दादांचा खूप खूप अभिनंदन, shawl,श्रीफळ सोबत मानधन आणि प्रोमोशन पण देण्याची कृपा करावी तुमचा मुळे मराठी माणसाची मान खरंच खूप उंचावली आहे

  • @democracy-matt
    @democracy-matt 6 месяцев назад +1

    तुम्हा दोघांचे मनःपूर्वक आभार.!! आणि वसंत मोरे साहेब एक समाजशील व्यक्तिमत्त्व.!!🎉❤🎉

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 2 года назад +4

    वाहक आणि चालक दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन .

  • @aniketmali9012
    @aniketmali9012 2 года назад +3

    चांगले काम केले आहे PMPML Bus चे चालक आणि वाहक यांनी 🙏🙏

  • @baravkarpradeep1898
    @baravkarpradeep1898 2 года назад +5

    हा महाराष्ट्र आहे, दिल्ली नाही 🙏
    त्यात पुणेकर गर्व तर होणारच 🙏

  • @rajendraveer1758
    @rajendraveer1758 2 года назад +2

    सलाम भावांनो तुम्हाला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपला तुमच हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐

  • @ramakantchippa2829
    @ramakantchippa2829 2 года назад +3

    मनापासून अभिनंदन कर्तव्यात कसूर न करता सामाजिक बांधिलकी म्हणून कर्तव्य पार पाडलेल्या दोघांना सलाम

  • @ashvinijadhav7395
    @ashvinijadhav7395 2 года назад +2

    खूप धन्यवाद..आमची वनवासी झालेली लालप री रस्त्यावर धावू लागली..त्याचा खूप अभिमान वाटला..नी तुम्ही केलेल्या कार्याला सलाम

  • @devidasrajaramborse2158
    @devidasrajaramborse2158 2 года назад +1

    धन्यवाद डायवर कडाटर सर आपण परत एकदा माणुसकी नाहि .तर महिलाला त्या ताईला घरि सोडले. नाहितर कधधि कुठे काय होईल .त्यामुळे अश्या पत्येक महिलाना राञी घरि सोडले तर .सुरशित राहतिल तूम्हाला मानाचा मुजरा .जय जवान जय किसान जय जय महाराष्ट्र

  • @funnyhoney8927
    @funnyhoney8927 2 года назад +6

    वंसत मोरे साहेबांसारखे समाजसेवकांची गरज महाराष्ट्राला आहे

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 2 года назад

    खूप खूप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली आपण खुप चांगले काम केले आहे आपण मराठी माणूस आहे मराठी माणसाकडे माणुसकी आहे आहे खुप चांगला निर्णय घेतला आणि महिला रात्रीच्या वेळी घरी सुखरूप पोहचली मला तुम्हा दोघांनाहीमाझा मना पासुन दंडवत माऊली

  • @sayaligaonkar3007
    @sayaligaonkar3007 2 года назад +1

    दोघांना खूप खूप धन्यवाद आणि खूप कौतुक. वसंत मोरेजी आपलेही खूप आभार.

  • @dnyanobadeshmukh9916
    @dnyanobadeshmukh9916 2 года назад +6

    ड्रायव्हर आणि कंडक्टर हे खूप चांगली माणस आहेत पण त्यांना समाज वेगळ्या नजरेने पाहतो

  • @suhasshinde9871
    @suhasshinde9871 2 года назад +4

    अभिमान आहे साहेब आपल्या दोघांचा.

  • @namdevmore8201
    @namdevmore8201 2 года назад +3

    लाख लाख सलाम यांच्या या महान कार्याला.

  • @sushamasomvanshi4105
    @sushamasomvanshi4105 2 года назад

    खूप छान दादा...बातमी ऐकुन माझे तर डोळ्यात पाणीच आलं . सलाम आपणास

  • @bharatmandlik2863
    @bharatmandlik2863 2 года назад +3

    दादा आपणा दोघांना लाख लाख प्रणाम🙏🙏🙏

  • @lalitakharde6227
    @lalitakharde6227 2 года назад +7

    bus driver and conductor yancha khup khup dhanyawad,God bless you both 🙏

  • @sachitawagh3010
    @sachitawagh3010 2 года назад +12

    Our country needs real heroes like them. 👍🙏

  • @divakarghotikar3849
    @divakarghotikar3849 2 года назад +10

    अशी सेवा भावी माणसं असतात म्हणून जग चालतं

  • @swarkavitecha4959
    @swarkavitecha4959 2 года назад +1

    हेच बंध जर का समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने पाळले तर या समाजात महिला सुरक्षेचा प्रश्नच ऊभारणार नाही.... खुप छान कार्य आहे... 😍 देव भल करो... 😍

  • @tukarampatole9401
    @tukarampatole9401 2 года назад +4

    खुप चांगल काम केले
    साहेब अजून माणूसकी जिवंत आहे

  • @shridhargangul5072
    @shridhargangul5072 2 года назад +3

    मराठी माणसाची मराठी संस्कार
    सगळ्या राज्याने घ्यावी हि आहे आपले शिकवण आपली संस्कृति जय शिवराय जय जिजाऊ

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 года назад +2

    छत्रपतींच्या महाराष्ट्रातील आदर्श वाहक चालकांना मानाचा मुजरा...जय महाराष्ट्र

  • @rupeshkhedekar1226
    @rupeshkhedekar1226 2 года назад +3

    सर्वांनी असे विचार केला तर खूप चंगले दिवस येतील.
    सर तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. जो वेळेला मदत करतो तोच जनतेचा राजा असतो.

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 года назад +3

    समयसुचकता महत्वाची व असेच पुढारी असावेत सर्वांचे आभारी आहोत

  • @adityadagadkhair5610
    @adityadagadkhair5610 4 месяца назад

    साहेब खूप खूप धन्यवाद ह्या मुळे माहिला सुरक्षित प्रवास करू शकतात

  • @mou55
    @mou55 2 года назад +5

    Great man with big heart.. he is real hero.. salute to you him.. because of people like him we feel safe❤️

  • @GulabraoRaje
    @GulabraoRaje 5 месяцев назад

    खूप छान. पुणे मधून देशभर चांगला संदेश मा. नागनाथ व मा. अरुण यांच्या कृतीतून गेला आहे. आपण सर्वांनी यांचा आदर्श घेऊन अडचणीच्या वेळी अशीच मदत इतरांना करूयात. 👌👍🌹🌹🌹

  • @dnyaneshwarseetasadashivga957
    @dnyaneshwarseetasadashivga957 2 года назад +4

    चांगला निर्णय.... एसटी कर्मचारी जोडीचा .

  • @sandipadhari1039
    @sandipadhari1039 2 года назад +1

    खूप खूप धन्यवाद सर. सलाम तुमच्या कार्याला सर.👍

  • @sunil3036
    @sunil3036 2 месяца назад

    अरे वा खूप छान काम केलं असेच सर्व पुरुषांचे मन असले तर समाजात सर्व महिला सुरक्षित राहतील.

  • @laxmangadekar428
    @laxmangadekar428 2 года назад +2

    या कार्याला सलाम सर
    एस.टी.चालक वाहक यांनी यांचा आदर्श घ्यावा

  • @reshmabhosle3656
    @reshmabhosle3656 Год назад

    शाब्बास भावांनो, अतिशय तत्परता आपण एकट्या प्रवासी महिले बाबत दाखविली म्हणून धन्यवाद 🙏

  • @IshwarMaharajAnalekar
    @IshwarMaharajAnalekar 2 года назад

    व्यर्थ शोधू नकोस देव तुला दिसणार नाही देवहाऱ्यात त्याला शोधायचंच असेल तर शोध घे माणसात....
    जीवनातील समाधान हे आपण केलेल्या सत्कर्मात मिळते खरच त्या अनुषंगाने झालेले हे तुमचे उत्तम कार्य सलाम तुमच्या कार्याला.
    ईश्वर ईटकर आनाळा ता परांडा
    🙏🙏

  • @manishachaure2525
    @manishachaure2525 3 месяца назад

    चालक आणि कंडक्टर दोघांचेही खूप खूप कौतुक....👍👍
    अजूनही माणूसकी शिल्लक आहे. 🙏🙏

  • @deeplaxmisane6997
    @deeplaxmisane6997 Год назад +1

    खूप खूप धन्यवाद, आता आपल सरकार आल आपले भाऊ आहेत आपली, काळजी घ्यायला, खूप धन्य वाद आपल्या सरकारने महिलांना आरक्षण दिलं आणि आपण आपली बस निवडली, पुन्हा धन्य वाद,,

  • @Avetal9198
    @Avetal9198 2 года назад

    दोन्ही दादांना खूप खूप धन्यवाद... 🙏🙏🙏 खूप छान काम केले तुम्ही 👍

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 8 месяцев назад

    बस वाहन चालक व वाहक याचं हे सेवा कार्य अत्यंत स्पृहणीय असून ते दोघेही अभिनंदनास पात्र आहेत.बस ही इतर सर्व सार्वजनिक वाहनांमध्ये अत्यंत सुरक्षित आहे.या वाहन चालकांचा इतरांनी आदर्श घ्यावा.यादोघांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaypatil6189
    @vijaypatil6189 2 года назад +5

    दोघांनाही दिर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा.

  • @PradipKurve-g8o
    @PradipKurve-g8o 3 месяца назад

    🙏🌹👍खरंच दोघांचं कौतुक कराव तेवढे कमीच धन्यवाद भावांनो हीच खरी माणुसकी आहे 🙏👍🌹

  • @vaibhavbhalerao1718
    @vaibhavbhalerao1718 2 года назад +25

    Great societal spirit by the duo. Salute to these warriors. We feel safe only bcoz of people like you.

    • @ahmedsayeed2524
      @ahmedsayeed2524 2 года назад +1

      Good job Nana is real hero we need this leader

  • @BapuGutal-tw3un
    @BapuGutal-tw3un 9 месяцев назад +1

    ही छेत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे याची जाण राखली दोन्ही कर्मचाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा

  • @rahulgunjal695
    @rahulgunjal695 2 года назад +1

    आम्ही सर्व प्रवासी(महिला व पुरूष) एकदा प्रायव्हेट (काळी -पिवळी)गाडी ने प्रवास करत असताना ती गाडी बंद पडली . रात्री १०.३०.-१ १.३०दरम्यान बंद पडली वणी जवळच्या धरणाजवळ.. जागा एकदम शांत तेव्हा एसटी महमंडळ नाशिक इथे संपर्क साधून नाशिक -कळवण शेवटची बस विचारणा केली व त्यांना परिसथिती सांगितली तेव्हा तिथुनच मला कंडक्टर साहेबांचं मोबाईल नंबर भेटला त्यांना लोकेशन सांगितले.. गाडी आली..
    एसटी महामंडळचा आलेला सगळ्यात छान अनुभव .... वर्ष २०१६

  • @manishanaigaonkar8457
    @manishanaigaonkar8457 9 месяцев назад

    वा आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो तुम्ही केलेल्या कामच करावं तेवढं कौतुक कमीच आहे कौतुक हा शब्दच अपुरा पडेल तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @babandeshmukh8308
    @babandeshmukh8308 9 месяцев назад

    खुप धन्यवाद आदरणीय महिला सुरक्षा प्रति सकारात्मक सोच ईश्वर की दया दृष्टि सदैव आप सभी पर बनी रहे🙏💕

  • @namdevlengare6942
    @namdevlengare6942 Год назад

    चालक वाहक यांना मानाचा मुजरा खूप खूप तुमचे हार्दिक अभिनंदन

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 2 года назад +1

    नमस्कार खूप छान कामगिरी केली त्यांचा सत्कार करायला पाहिजे चांगला एवढी मोठी माणुसकी दाखवली चांगली असे विचार करणारे फार थोडे आहे धन्यवाद जय महाराष्ट्र,,,,,, 💐💐🙏 एक आजी सोलापूर बेस्ट श्री स्वामी समर्थ

  • @सुभाषTupekar-g7l
    @सुभाषTupekar-g7l 3 месяца назад

    खुप खुप धन्यवाद डॉयव्हर, कंडक्टर साहेब यांनी त्या महीलेला सुखरूप धरी पोचविले यामुळे या पुढे महीलेचा प्रवास सुखकर होईल धन्यवाद साहेब

  • @sachinkadam3633
    @sachinkadam3633 2 месяца назад

    खूपच छान कामगिरी केल्याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद 🙏🌹🌹🎉🎉

  • @jeansdepot7182
    @jeansdepot7182 2 года назад +3

    अशाच माणसांच्या साथीनं महाराजांनी स्वराज उभरल.
    Well-done

  • @gorakhnathrajguru1927
    @gorakhnathrajguru1927 2 года назад +2

    तुम्हाला दु्:खापेक्षा सुखच जास्त मिळो हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना

  • @sarafkd7647
    @sarafkd7647 2 года назад +6

    This is Indian humanity 👏👏👏👏👏

  • @shirishdeshpande7605
    @shirishdeshpande7605 2 года назад +1

    Duty चा आणि Uniform चा मोठा सन्मान आहे.
    Well done.. 💐👍

  • @surekhasutar8864
    @surekhasutar8864 9 месяцев назад

    सगळे कंडक्टर ड्रायव्हर तुमच्यासारखे नाही येत दादा तुम्ही छान काम केलं असेच सहकार्य करत राहावे महिलांसाठी धन्यवाद दादा

  • @AmitWandhekar
    @AmitWandhekar 10 месяцев назад

    खूप खूप धन्यवाद दोघांना सर्वात मोठा धर्म आहे 🙏🙏

  • @श्री-झ7ष
    @श्री-झ7ष 2 года назад +2

    महाराष्ट्र माणुसकीच राज्य आहे आमच्या राजांनी शिकवलं आहे महिलांचं रक्षण करायचं ।अभिनंदन ड्रायव्हर मामाच आणि कडकटर मामाच अजून तुमच्या सारखे लोकं आहेत म्हणून महिला सुरक्षित आहेत। जय शिवराय।जय जिजाउ।

  • @DilipKhadke-mr1cf
    @DilipKhadke-mr1cf 9 месяцев назад

    अतिशय खूप चांगलं काम केलं दोघांनी, माणुसकी जिवंत आहे ❤

  • @pintochavan593
    @pintochavan593 2 года назад

    खूप खूप धन्यवाद ड्रायव्हर कंडक्टर साहेब

  • @shubhangikulkarni3812
    @shubhangikulkarni3812 2 года назад +4

    अश्या चांगल्या बातम्या देत जा, आणि त्या दोन्ही वाहक चालक बंधूनच कौतुक 🙏👍🏻आदर्श कामगिरी

  • @AvinashJadhav-kc3sy
    @AvinashJadhav-kc3sy Год назад

    खरंच आजून माणसांत माणुसकी आहे.हे चालक आणि वाहक यांनी दाखवून दिले आहे.दिलसे सेल्युट दोघांना

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 2 года назад +5

    -हदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली.चाकोरीबध्द कर्तव्यदक्षता निभावल्यानंतरही समाजाप्रती असलेली बांधिलकीची माणूसकीची जबाबदारी पार पाडणा-या वाहक आणि चालक यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे.तात्यांबद्दल काय बोलावे! श्रीकृष्णच मदतीला धावून आला.

  • @shriramkulkarni6489
    @shriramkulkarni6489 2 года назад +2

    आम्हाला आपला आभिमान आहे 💐💐💐