महिलांना घरबसल्या व्यवसायाची संधी || आज बनवले ओव्हन चा वापर न करता डोनट तेही ग्लासपासूनआणिझाकणापासून
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------
तुम्ही दोघी बहिणी खूप छान आहे ते तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे मी रोज व्हिडिओ पाहते
तुमचे vlog खूप छान असतात. मी 4,5 दिवसापासून तुमचे vlog बघायला लागले. पण मी या चार दिवसात तुमचे पाहिले पण सर्व vlog पाहिले..... एकदा पाहायला लागले की पाहूच वाटतात...
मी पण 😊
एस i also
Mi pan bagty 2 te 3 divasapasun sunder ahet sarv vlog
Mi pn
मी पन बघते❤❤
Khoop Sundar banvle
खुप छान ताई 👌👌👌डोनट बनवलं 😋😋केक पण बनवून दाखवा मला तुमच्या रेसिपी खुप आवडतात ❤❤तुम्ही दोघी ताई खुप छान आहात 🙏🙏धन्यवाद 💐💐💐
खूपच छान रेसिपी आहे.दोघी बहिणी पण खूपच छान आहे
Thanku
Hello मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मसाला बनवला खूप छान झाला मसाला रेसिपी खूप छान आहे आता डोनट करून बघेल
भारती आणि स्वाती खूप सुंदर डोनट बनवलेत थँक्यू सो मच अशाच छान छान केकच्या रेसिपी दाखवत जा आम्हाला बघायला आवडेल❤😊
Donut ची टेस्ट खूप छान झाली. आज तुमची रेसिपी पाहिली आणि लगेचच बनवली..थोडे गोड झाले साखर थोडी कमी केली तरी टेस्ट छान होईल.. thanku so much ❤❤
Thanks dear
खूपच छान आहे डोनट रेसिपी
मी डोनट करण्याचा प्रयत्न करणार आहे
खूपचं छान
Cake Chi recepi dakhwa tai
खूपच छान recipe.
Khup chan recipe. Mazya natvandana avadli
खूप छान नातवाला नक्की बनवून बघेन.
Ok
खूप छान आहे डोनट रेसिपी आणि खूप सोप्या पध्दतीने बनवून दाखवले नक्कीच आम्ही पण बनवून बघणार खुप खुप धन्यवाद 🙏 भारति ताई आणि स्वाति ❤️❤️
खूपच छान रेसिपी आहे तुम्ही दोघी बहिणी पण खूप छान आहात .
Thanks
खूप छान
Khup chan 👌
Khup chan
10,12 diwasapasun tumche video pahate khup chan video ahet 👍👍👍👍
Mast ......😊donat recipe is really good..... thanks for this .....u shared with us.....I will try....
खुप छान donut बनवले.. गव्हाच्या पिठपासून donut बनवता येतील का?
खूप छान आहात ताई तुम्ही पण तुमचे व्हिडिओ बघते खूपच छान आहे तुमचे व्हिडिओ तुमच्या सारख्याच आम्ही पण दोघी बहिणी जावा जावा आहात
Nice Tai Khup Chan vidio
Khuppppp Chan 👌👌😋😋
खूप छान बनवून दाखवले व छोट्या छोट्या टिप्स पण दिल्या
तूमची जोडी बहिणी बहिंणीची व जावा जावांची अशीच सदा बहार राहो
घरातील सर्व जण स्वस्थ रहा ,मस्त रहा कसा व मस्त जा .
प्रेमानेच जग जिंकता येते .
जग जिंको वा नको पण माणसांची मन नक्किच तूम्ही जिंकलीत .
तूम्ही दोघे आज जगासमोर मोठा आदर्श आहात .
असेच पढील वाटचाली साठी तुम्हाला शुभेच्छा ❤ ❤
खुप मस्त डोनट
Mast recepie aahe chan ch vlog pahayala milala aaj
तुम्ही दोघी पण किती सुगरण आणी सुंदर गृहिणी आहात तुमचे सासू सासरे किती नशीबवान आहेत त्यांचा हेवा वाटतो देव तुम्हाला नेहमी हसत राहा खुश रहा
डोनट दाखल्यामुळे धन्यवाद मी पण सांगितले होते रेसिपी ताई दहातच पीठ मळाचे का ?
पाणी वापरचे नाही का?
Kharach khup Chan Ani sopi paddhat dakhvli Tai tumhi mi nkki tray karan😊😊
Khupch chan
खूप छान डोनाल्ड बनवले ग डोनट तुम्ही दोघी बहिणी खूप छान आहे ते तुमच्याकडून काही शिकण्यासारखं आहे मी पण आता तुझ्यासारखं करून बघेल खूप छान अप्रतिम
खूप छान आणि सोपी रेसिपी ❤👌👌👌
घरगुती डोनट खुप छान ,,,,,पनवेल
खूप छान मला अभिमान वाटतो तुम्ही दोघी नगर शहराजवळ आहात. मी पण नगरमध्ये राहते. तुमचे बोलणे हृदयाला भिडते
केकेची रेसिपी दाखवाना
खूपच छान झालेत dont
ताई हे डोनट किती दिवस टिकतात
खूप छान झाले आहेत डोनट्स😋😋👌🏻👍🏻
U both r all rounder. I like yr channel very much. Keep posting more recepies👌❣️
Nice Recipe
खूपच सुंदर..
Kiti mehenati aahat tumhi kharch me baghte vedio
कित्ती मेहनतीने करता ग सर्व❤ खुश रहा अशाच दोघीही बहिणी🥰✌️
खूप छान 👌🏼👌🏼
Tumache दोघांचे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप छान वाटते.तुमचे ड्रेस पण खूप छान असतात.कुठून घेता की स्वतःच शिवता? तुम्ही दोघी पण खूप talented aahat.असेच चणचण व्हिडिओ टाकत चला.
माझी fevret RUclipsr आहे हा ताई केक कसे बनवतात ते पण सांगा ताई माझा कड केक बनवायचा सगळे सामान आहे पण गाईड लाईन दया आणी मला बनवायला पण आवडते आणि तुम्ही प्रत्येक कमेंट ला रिप्लाय आसतो
हो ताई नक्की
Nice recipe, congratulations 💐
Khupp mast ahat tumi bhogi bahene Ani mala khupp aavdte tumchi video .me pn Ahmednagar cha javl chota gav ahe vambori aatun ujjwala.
nakkich try karun bghen
Oil jast garam karunch mand hit var fry krayach ka
👌👌
Well done. 👏👏👏🌷
तुम्ही दोघी बहिणी सर्व गोष्टीत खूप हुशार आहात.खूप कौतुकाचे तुमचे.
डोनट खूप छान.
मी नक्की करणार
गोड पदार्थात आपण थोडे मीठ घालतो..तुम्ही घालता का?
खूप छान समजावून सांगता.
😊खूप छान ताया नो भारी😊❤❤
खूप छान ताई
Khupach chaan zhale donat 👌👌👌👌👌👌👌 mast
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ताई❤❤❤छान रेसिपी
Wow yekch no mam nice donlt
I am happy wow
Me pn bnvnar bgu kse hotat mg sagte tumhala oky asch sunder video bnva Thanku so much❤❤
खूप छान डो न ट बनवले. ट्राय करून बघ णार. तुमचे व्हिडीओ छान असतात. आता मूले. मोठी झाली पण नातवंडा साठी नक्की बनवणार रेसिपी सोपी वाटते 👌👍👍अश्या च नवनवीन रेसिपी देत चला.
All rounder sister "s . Hat's of to you both.🌹
❤
both are very creative & energetic Swati so Innocent God bless you both
किती हुषार ग भारती स्वाती तुम्ही जावा खुपच छान केले डोनट All the best
Tai tumi ahamadnagar mdhe aari work saman kuthun gheta tyacha ek full vlog. Gheun yana aari shathi lagnare blouse piece pn kuthe bhettil piz
Wow👌👌 खूप छान! केक पण बघायला आवडतील! Donuts उत्तमच 👏👏
Mast
Khup chan donat ahe
ताई मी तुमचे रोज व्हिडिओ पाहते खूप छान असतात दोघी बहिणी तुम्ही खूप छान चॉकलेट कसं बनवायचं ते पण माझे एका खेडेगावांमध्ये दुकान आहे मी पण बनवून विकते प्लीज चॉकलेटची पण रेसिपी दाखवा 🙏🏻🙏🏻
Nice and easy recipe
Wow masetech yammi donate bharati Swati super women ❤❤
Hii di apne recipe bht achi banai mai jarur try karugi di aise hi alag alag recipe bataye na hame sikhne milega di jo sadha cake hota hai na bina cream ka bache bhot pasand karte hai o batana please
खूप छान ताई डोनट बनवलं
Khup chan tai
डोनट ची खूप छान रेसिपी आहे ताई केक ची रेसिपी पण सांगा
Donet khup chan banavlat mi pan banun baghin doghinche aabhar
Waa waa kitti chan nakki karun baghen thanks
फार छान झाले आहे ताई मला फार आवडले मी घरी करून बघणार आहे
खुप छान ताई अशाच प्रकारे केक पन दाखवाना ताई please
ताई केक रेसीपी दाखवा
👌👌👍👍
ताई केक बनवून दाखवा तुमच्या रेसिपी खूप छान असतात
आईस क्रीम ची रेसिमी दाखवा न
Pahun as vatt banvaylach hav....me banvel nkki mazya muli sathi ...easy ahe ekdum thank u
मागं पुढं का होईना तुमचे सगळे ब्लॉग पहात आहे.खूप छान व्हिडिओ 👌
डोनट रेसिपी खूप छान ❤
भारती, स्वाती दोघीही भारी 👌🙏🌹🌹👍
खुप छान आहे मी नक्की ट्राय करेल
Thank you nice easy recipe❤
छान ताई तुम्ही खूप भारी बोलता दोघी पण म्हणजे सहज कोणी पण तुमची रेसिपी समजून घेईल असं सांगता thanks रेसिपी तुम्ही सांगितल्या बद्दल असेच व्हिडिओ बनवत raha म्हणजे आमाला शिकता येईल😍 😊
ही खूप थैंक्स मी दुबई मधून आहे . माझा मुलिला खुप आवडता पण इथे ईग लेस नाही मिळात आणि जिथे मिळताल तितजे खूप महाग आहेत मी उदय नाकी बनवेल .
Khup chan jai hind jai Maharashtra
पिठामधे तेला ऐवजी तूप घालून बनवले तर चालती का, खूप मस्त रेसिपी 👌👌
Kupppchan 👌 thanks 🙏
Vkhup chan tai
छान व्हिडिओ
जय हिंद जय भारत
👌
ताई तुम्ही केक ची पण रेसिपी दाखवा...
ताई तुमचे विडीओ आताच बघायला लागली आहे खुप सुंदर आहे सर्व विडीओआहे ब्लाऊज वर छान वर्ककेलेआहे तुम्ही आम्हाला शिकवा ते
Khupavh mast didi DONUTS
Khup chan recipe ahe.👌👌👌 ani tumhipan. 😊
खूप छान बनवलाय ताई
मी पन दोन दिवस पासून तुमचे vlog बघते मला तुम्ही दोघी बहिणी खूप आवडल्या
ताई खूप छान बनवले डोनट फार गुणी व हुशार आहे दोघी पण 😂