Vlog 24 | आमची चीऱ्याची खाण | कोकणातील चिरे (जांभा दगड)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • Follow me on instagram
    / sakhitharval
    #sakhitharval #मराठी #family_vlog #Marathi vlog #marathivlogger #vlogger #कोकणातील_चिरे_खाण #कोकणातील_जांभा_दगड #जांभा #laterite #kokan #कोकण #Chiplun #चिपळूण #कोकणातील_व्यवसाय

Комментарии •

  • @Bhalalaxman
    @Bhalalaxman 4 месяца назад +1

    माहिती खूप छान दिली आणि मॅडम तुम्ही तुमच्या कामगारांची सर्वात जास्त म्हणजे काळजी घेता हे खूप भारी आहे. पण तरीपण कामगारांच्या सुरक्षेसाठी त्यांना तोंडाला लावायला मास दिला पाहिजे . कारण प्रतेक्ष खानिवर जाऊन मी बघितलंय. जेव्हा चिरा पडतात तेव्हा खूप धुरळा उडतो आणि तो त्यांच्या तोंडत जातो. मॅडम जर मास तोंडाला दिला तर खूप छान होईल. धन्यवाद

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  4 месяца назад

      दिले होते पण त्यांना comfortable वाटत नव्हतं, हेल्मेट देखील आणले होते त्यांच्या करता पण त्यांना ते ही जमेना 😒

  • @gorakh26
    @gorakh26 Год назад +4

    खूप छान माहिती दिली आपण आमच्या मावळात सध्या ह्या दगडाची खूप मागणी आहे मला प्रश्न पडायचा की ही विट येते कुठून किंवा हे बनवण्याची प्रोसेस काय असेल

  • @prathameshpatne2131
    @prathameshpatne2131 2 года назад +2

    अतिशय मस्त बनलाय Vlog 👌👌
    ह्यानिमित्ताने मला हा दगड कसा निर्माण होतो हे सविस्तर कळले. बाकी खाणीत काम करणाऱ्या लोकांचे जीवनमान आणि त्यांचा आपण करत असलेला सन्मान पाहून खूप छान वाटले 😊👍

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  2 года назад +1

      Thank you 😊

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  Год назад

      @AdityaKulam-vt3uu Rushi 9673333939 or 8275565035 hya no var call Kara te tumhala Sagal sangtil

  • @shubhamjagdale1153
    @shubhamjagdale1153 8 месяцев назад +2

    nice job मॅडम तरी पण एक दगड किती रुपया पर्यंत विकला जातो साधारण

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  8 месяцев назад

      ऋषी 9673333939 किंवा 8275565035 यांना फोन करा ते सांगतील सर्वकाही

  • @rahulbagul4041
    @rahulbagul4041 11 месяцев назад +1

    मला तर चिरा काय असतो हेच माहीत नाही तुमच्या व्हिडिओ मुळे माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद ❤❤

  • @ushapanchal5425
    @ushapanchal5425 2 года назад +1

    खूप छान ज्यांना माहित नाही त्यांना समजलं असेल कोकणातले चिरे म्हणजे काय कश्याप्रकरे काढला जातो जो कोकणात घर बांधण्यासाठी वापरला जातो मस्त माहिती दिलीस सखी

  • @VallabhKatte
    @VallabhKatte 4 месяца назад +1

    Mam satara gondawale bk la poch karaych ky price ahe 2500 nag have ahet

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  4 месяца назад +1

      ऋषी 9673333939 किंवा 8275565035 यांना फोन करा ते सांगतील सगळं काही

  • @sddairyfarmpadali527
    @sddairyfarmpadali527 10 месяцев назад +1

    Most imp information

  • @sulbhabhalerao8827
    @sulbhabhalerao8827 2 года назад +1

    खूप छान माहिती आणि खाण पण बघायला मिळाली

  • @maheshpatere61
    @maheshpatere61 10 месяцев назад +1

    कृपया तुमची चिऱ्याची खान कोठे आहे लोकेशन कळेल का

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  10 месяцев назад

      कुटगिरी, चिपळूण. ऋषी 9673333939 or 8275565035 ह्यांना फोन करा

  • @nisargsevaksanstha7996
    @nisargsevaksanstha7996 2 года назад +1

    अप्रतिम, ही माहिती लोकांना कळणं गरजेचं होतं, मस्त

  • @DilipKinjalaskar
    @DilipKinjalaskar 5 месяцев назад +1

    Chira dagdachi kimmat kiti ashe

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  5 месяцев назад

      9673333939 / 8275565035 ऋषी... ह्यांना फोन करा ते सांगतील सगळं

  • @gaurivaidy156
    @gaurivaidy156 2 года назад +1

    Thank you. तुमच्यामुळे ज्ञानात भर पडली

  • @gayatrishetye7013
    @gayatrishetye7013 2 года назад +1

    Khupach bhari vahini ..khup chaan vlog banavlas..

  • @atulkharat4503
    @atulkharat4503 5 месяцев назад +1

    मराठवाड्यात ता लुका जिला जालना गाव वरफळ भाडे काय पडले 1600 शे दगड पाहिजे

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  5 месяцев назад

      ऋषी 9673333939 किंवा 8275565035 ह्यांना संपर्क करा ते सगळं सांगतील

  • @छत्रपतींचाछावा
    @छत्रपतींचाछावा 8 месяцев назад

    तुम्ही खूप छान माहिती दिली पण ज्याप्रमाणे महिला तुमच्या खानित काम करतात तास सांगितले तास त्यांना तुम्ही किती पगार देत त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं त्यांची आर्थिक स्थिती पाहून खूप वाईट वाटले आणि त्याहून तुम्ही त्यांच्या सुरक्षितते बाबत पूर्ण निष्काळजीपणा करत आहे हे पण दिसले ते तुम्हाला दिसले का ???

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  8 месяцев назад

      त्यांना देणार येणार पगार आणि त्यांची सुरक्षा ह्या बाबत सगळे कामगार समाधानी आहेत आणि म्हणूनच दर वर्षी ते आमच्या कडे कामाला येतात... राहिला प्रश्न त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा तर ती देखील चांगली च आहे तुम्हाला ती वाईट का वाटली किंवा तुम्ही हा तर्क का लावला हे समजले नाही.

  • @kishorpawar1065
    @kishorpawar1065 10 месяцев назад +1

    Kuthe aahe hi khan which place

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  10 месяцев назад

      कुटगिरी, चिपळूण

  • @krushnatdhole5401
    @krushnatdhole5401 10 месяцев назад +1

    Kitl la milate chira

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  10 месяцев назад

      ऋषी 9673333939 8275565035 ह्यांना फोन करा ते सांगतील

  • @pradnyajoshi3276
    @pradnyajoshi3276 2 года назад +2

    आम्ही प्रत्यक्ष बघितलेय.खूप छान माहिती दिलीस

  • @faisalkaskar6161
    @faisalkaskar6161 2 года назад +1

    Good vdo,it's marble of Konkan-Vrushisheth chya mehantila tod naahi& he maintains good quality

  • @SAINANDANVLOGS-k2q
    @SAINANDANVLOGS-k2q Год назад +1

    do u supply this stone @ mumbai if yes whom to cantact ...pls share details if possible

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  Год назад

      Rushi : 9673333939 or 8275565035 contact him he will guide you 😊

  • @SantoshJadhav-xq2mr
    @SantoshJadhav-xq2mr 9 месяцев назад +1

    खुप चांगले आहे. चिराचे भाव किती आहे.ते सांगा व आपला मोबाईल नंबर द्या

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  9 месяцев назад

      ऋषी 9673333939 किंवा 8275565035 ह्यांना फोन करा ते सांगतील सगळं काही

  • @vaishalitharwal9185
    @vaishalitharwal9185 2 года назад +1

    Khup mast

  • @kalekarvishal69
    @kalekarvishal69 Год назад +1

    कोकणात बऱ्याच लोकांच्या खाणी आहेत पण त्यांना माहीत नाही कोणाला करायला द्यावे आणि प्रॉफिट कसं कमवाव त्यांचा साठी काय माहिती द्याल आपण

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  Год назад

      माहिती मी नाही देऊ शकत पण माझा नवरा नक्कीच मदत करेल अशा लोकांना तुम्ही त्याला 9673333939 आणि 8275565035 ह्या नंबर वर फोन करू शकता

  • @dhavalanadekar6883
    @dhavalanadekar6883 9 месяцев назад +1

    अहमदनगर मधील अकोले तालुक्यात प्रवास भाड्यासह पोहच कितीला मिळेल.

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  9 месяцев назад

      9673333939 or 8275565035 ऋषी यांना फोन करा ते सांगतील

  • @rajendrabagkar7269
    @rajendrabagkar7269 8 месяцев назад +1

    खाण कुठे आहे

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  8 месяцев назад +1

      कुटगिरी, चिपळूण

  • @ammy225
    @ammy225 10 месяцев назад +1

    Superb ❤

  • @sanjayrane6260
    @sanjayrane6260 Год назад +1

    कोकणात नक्की कोणत्या ठिकाणी तुमची खाण आहे ?

  • @ankitajadhav335
    @ankitajadhav335 2 года назад +1

    Very well explained .
    I appreciate your effort.

  • @shwetashere7893
    @shwetashere7893 2 года назад +1

    Khupch chhan

  • @kirangalande4690
    @kirangalande4690 2 года назад +1

    Khup Chan Mahiti

  • @madhurigopale297
    @madhurigopale297 2 года назад +1

    छानच माहिती

  • @ujjwalwankhade262
    @ujjwalwankhade262 8 месяцев назад +1

    Khup chhan mahiti tai tumche card midu shakte ka tai

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  8 месяцев назад

      Rushi 9673333939 or 8275565035 ह्यांना फोन करा ते सांगतील सगळं काही 😊

    • @ujjwalwankhade262
      @ujjwalwankhade262 8 месяцев назад

      @@sakhitharval9727 ok thanks tai 🙏

  • @dajirampatole4429
    @dajirampatole4429 Год назад +1

    Very nice 👌

  • @Sgaming-p3d
    @Sgaming-p3d Год назад +1

    10:38

  • @dhondappajirage2432
    @dhondappajirage2432 5 месяцев назад +1

    ताई chiryache दर सांगा

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  5 месяцев назад

      ऋषी 9673333939 /8275565035 ह्यांना फोन करा ते सांगतील सगळं काही

  • @GoshtiAmerikechya
    @GoshtiAmerikechya 2 года назад +1

    Khup chhan 👍

  • @Kashiling_302
    @Kashiling_302 6 месяцев назад +1

    आम्हाला जर तिथं काम करायचं असेल तर contact करून देता का ताई...... please 😊

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  6 месяцев назад

      ऋषी 9673333939/8275565035 ह्यांना फोन करा

  • @charushilatarte4791
    @charushilatarte4791 2 года назад +1

    छान माहिती मिळाली

  • @devendrarajopadhye1009
    @devendrarajopadhye1009 Год назад +1

    mala buy karaycha ahe kiti price ahe with transport ...

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  Год назад

      9673333939 or 8275565035 hya no var phone kara te sangtil

  • @nishikantdhuri8565
    @nishikantdhuri8565 2 года назад +1

    Ek vegali mahiti milali 👍🏻 pudhil vatchali sathi shubhechha

  • @WeatherLiteracyForum
    @WeatherLiteracyForum Год назад +1

    लोकेशन पाठवा

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  Год назад

      9673333939 or 8275565035 Rushi... ह्यांना फोन करा हे तुम्हाला सांगतील

  • @shivanandjadhav9980
    @shivanandjadhav9980 Год назад +1

    मि नांदेड़ महारष्ट्र च आहे मला 2500 चीरा पाहिजे डिलेवरी मध्ये काय रेट लागेल ?

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  Год назад

      ऋषी 9673333939 8275565035 ह्यांना फोन करा

  • @sangitaphadrangolispart3995
    @sangitaphadrangolispart3995 2 года назад +1

    खुप छान 👌👌

  • @prasadawale8049
    @prasadawale8049 2 года назад +1

    Chan

  • @anitaanant92
    @anitaanant92 Год назад +3

    कुठे आहे हि खाण

  • @dilipjachak6783
    @dilipjachak6783 Год назад +1

    Per pees chira price

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  Год назад

      ऋषी 9673333939 or 8275565035 ह्यांना फोन करा हे सांगतील सर्व

  • @dyanodaywalke9973
    @dyanodaywalke9973 Год назад +1

    आपण चिरा चंद्रपुर जिल्ह्यातील व्यक्ति करीता पाठवू शकता का ?

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  Год назад

      9673333939 or 8275565035 ह्या नंबर वर फोन करा ते सांगतील

  • @PrashantRao3001
    @PrashantRao3001 2 года назад +1

    very nice

  • @thalebaba
    @thalebaba Год назад

    You have explained how poor your labours are, but because of whom? If you pay them well , why would they be poor?
    Anyways, overall good vedio

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  Год назад

      Sorry मी तुमच्याशी सहमत नाही कारण मी संपूर्ण व्हिडिओ मध्ये असं कुठे ही म्हणाले नाहीये की आमचे कामगार गरीब आहेत

  • @pintyapatil1346
    @pintyapatil1346 4 месяца назад +1

    मला चिरा पाहिजे होता भेटेल का भिवंडी मध्ये

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  4 месяца назад

      ऋषी 9673333939 / 8275565035 ह्यांना फोन करा ते सांगतील सगळं काही

  • @bharatgaikwad5325
    @bharatgaikwad5325 Год назад

    So great work mam❤❤

  • @UjjawalaKamble-z4k
    @UjjawalaKamble-z4k 4 месяца назад +1

    मला चिरा हवा आहे

  • @तानाजीजाधव-ज6त
    @तानाजीजाधव-ज6त 10 месяцев назад +1

    मॅडम मला चिरे घ्यायचे आहे नासिक ला मला तुमच्या शेट चा मोबाईल नंबर दया

  • @amirlakade8456
    @amirlakade8456 11 месяцев назад +1

    मॅडम कॄपया खाणींचा पत्ता व फोन नंबर पाठवा

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  11 месяцев назад

      कुटगिरी, चिपळूण येथे आहे.
      ऋषी 9673333939
      8275565035 यांना फोन करा

  • @subhashpatil8604
    @subhashpatil8604 Месяц назад +1

    Tu.cha contact no milel ka

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  Месяц назад

      @@subhashpatil8604 ऋषी 9673333939 ह्यांना फोन करा

  • @sameerabhyankar9470
    @sameerabhyankar9470 Год назад +1

    Madam mobile number milel ka…I want Chira for construction of banglow…

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  Год назад +1

      9673333939 or 8275565035

    • @sameerabhyankar9470
      @sameerabhyankar9470 Год назад +1

      I had spoken to your husband Hriishiraj Tharval regarding the laterite stone…Shree Swami Samarth ♥️❤️🌹🌹

  • @surajbhandalkar6484
    @surajbhandalkar6484 Год назад +1

    Plz send adress

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  Год назад

      Rushi 9673333939 or 8275565035 call him... He will guide you properly

  • @archananalawade2649
    @archananalawade2649 6 месяцев назад

    Hii

  • @UjjawalaKamble-z4k
    @UjjawalaKamble-z4k 4 месяца назад +1

    नंबर दया

  • @kishorpawar1065
    @kishorpawar1065 10 месяцев назад +1

    Plz send contach

  • @Sgaming-p3d
    @Sgaming-p3d Год назад

    तुम्ही खुप सुंदर चिकनी दिसतेस तु

  • @reshmachalwadi1900
    @reshmachalwadi1900 Год назад

    Hi mam , mi chira नेमका कुठे भेटो हे खूप दिवसा पासून बघत होती आणि नेमका तुमचा हा व्हिडिओ समोर आला .😊आम्हाला गावी घर बांधायचं आहे चीर्यच तर पुणे येथे तर तुमचा contac number dyala ka plz

    • @sakhitharval9727
      @sakhitharval9727  Год назад +1

      ऋषी 9673333939 किंवा 8275565035 ह्यांना फोन करा ते सगळं सविस्तर सांगतील

  • @sachintharwal8817
    @sachintharwal8817 2 года назад +1

    Masta khup chyam