मार्वेल कांडी गवत,जिंजवा ग्रास, याची लागवड कशा पद्धतीत केली जाते,A2Z संपूर्ण माहिती call-7350334378

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितले आहे की, मारवेल कांडी गवत कशा पद्धतीने याची लागवड केली जाते,
    भरपूर शेतकरी मित्रांचे प्रश्न होते की मारवेल गवताची लागवड कशा पद्धतीत केली जाते आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आज मी आपल्याला या व्हिडीओ मध्ये संपूर्ण प्रॅक्टिकल करून दाखवले आहे,
    अशाच प्रकारच्या नवनवीन चाऱ्याच्या लागवडीविषयी संपूर्ण मी व्हिडिओ बनवत असतो,
    🐐Yash Goat Farm & Seeds🪴
    🪴🍀All goat farming and dairy farming Seeds🍀🪴
    हमारे पास सभी प्रकार के चारा बीज मिलेंगे
    काय आपण गोट फार्मिंग व डेरी फार्मिंग करत आहात*, किंवा नवीन करायचे असेल, यासाठी लागणारे सर्व प्रकारचे चारा बियाणे *भारतातील तसेच भारताबाहेरील चारा बियाणे मिळण्याचे एकमेव ठिकाण, YASH GOAT FARM AND SEEDS live प्लॉट व्हिजिट करू शकता please watch *👇location👇
    maps.app.goo.g...
    Total-50 ते 60 प्रकारचे चारा बियाणे🌱🌱
    *Contact:-7350334378/9850625022/9075747714
    WhatsApp:9325465150
    1):- Dashrath Grass
    5-years
    🪴-दशरथ ग्रास 5 साल चलने वाला
    2):-Alfalfa(Lasun)*3-years
    🪴-मेथी घास लसूण घास 3 साल चलनेवाला
    3):-Shewari 7to8 years
    🪴- शेवरी 7 या 8 सलो साल चलनेवाली
    4):-Subabhul long time
    🪴-सुबाभूळ सालों-साल
    चलनेवाली.......
    5):-Rye Grass*5to7 *cutting
    🪴-राई ग्रास 5 या 7 कटिंग वाला
    6):-Bursim 5to7 *cutting
    🪴-बरसीम 5 या 7 कटिंग
    7):-Hadga long time
    🪴-हादगा सालोसाल चलनेवाला
    8):-GB-NO-1 3-years
    🪴- गाय बकरी घास 3 साल तक चलने वाला,
    9):-GB-NO-2 1years
    🪴-गाय बकरी घास 1 साल तक चलने वाला
    10):-Sankarit Kadwal 5to6 multi Cutting
    🪴-संकरित कडवळ 5ते6 कापण्या
    11):-. Mega sweet 3 Cutting(silage specialist)
    🪴-. मेगा स्वीट 3 कापण्या मुरघास पेशलिस्ट
    12):-sugar agrej 3 cutting*silage specialist
    🪴-शुगरग्रेज तीन कापण्यासाठी मुरघास बनवता येतो
    13):-BMR Rocket 3cutting
    🪴- बी एम आर रॉकेट सिंगल कापणी
    14):- Regular jwar single cutting
    🪴-रेगुलर ज्वार सिंगल कापनी
    15):-Nutrifeed multi cutting
    🌿-न्यूट्रीफीड मल्टी कटिंग
    16):-bajra 3to4 cutting multi cutting
    🌿-चारे का बाजरा 3 या4 कटिंग वाला (मल्टी कटिंग)?
    17):-Makhan grass
    5to7 cutting
    🪴-मख्खन ग्रास 5 या 7 कटिकटि* सिंगल कटाई वाला
    18):-Stylo Hamata 4to5 years
    🪴- स्टाईलो 4ते5 वर्षे चालणारे
    19)-COFS-31 3-eyar
    *🪴-संकरीत हाती घास 3 साल चलनेवाला
    20):-Moringa Sahjan 5to6 years*मे
    🪴-मोरिंगा शेवगा 5 या 6 साल चलनेवला
    21):-methi single cutt
    * सिंगल कापणी वाला*
    22):-African tall Maize single cutting
    🌽 आफ्रिकन चाऱ्याची मका एक कापणी
    23):- Sweet corn Maize single cutting
    🌽 स्वीट कॉर्न मका चाऱ्याची एक कापणी
    24):- Elephant grass 2 cutting
    🪴 हत्ती घास दोन कापणीसाठी
    25):-Gliricidia giripushpa lifetime
    🪴 -गिरिपुष्प वर्षानुवर्ष चालणारे
    26):- Road grass 2 years
    🪴-रोड ग्रास 2 साल चलने वाला
    27):-4G Bullet super Napier 4 to5 year
    🎋-4G बुलेट सुपर नेपियर 4 से 5 वर्ष चलनारे
    28):-Australian red Napier 7to8 years
    🎋-ऑस्ट्रियन लाल पियर 7ते8 वर्ष चालणारे
    29):-Indonesian Baahubali 8to9 years
    🎋-इंडोनेशियन बाहुबली 8 ते9 वर्षे चालणारे
    30):-Bangladeshi half red pear *6to7
    year*
    🎋- बांगलादेशी एन हाफ लाल नेपियर गवत 6 ते
    7वर्षे चालणारे
    31):-jinjva grass 4to5 year
    🌾 मारवेल कांडी गवत 4ते5 वर्षे चालणारे
    32):- V1- Tuti 5to6 year
    🪴 व्ही-1 तुती 5 ते 6 वर्षे चालणारे
    33):- Calcium Veet 1to2 month
    🐐 कॅल्शियम वीट एक ते दोन महिने चालणारी
    34):-black white single cutting
    🌱-आयुर्वेदिक काला गेहु
    🌱🌱 इसी प्रकार के सभी चारा बीज हमारे पास All India home delivery आपके घर तक मिलेंगे🌱🌱
    सभी प्रकार के चारे के व्हिडिओ देखने के लिए हमारे RUclips चैनल को व्हिजिट करे👇👇
    / @yashgoatfarmseeds .

Комментарии • 23

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 2 года назад

    सुपर पवना गवत

  • @iamindian369-g5b
    @iamindian369-g5b 2 года назад

    Great practical information nice vedio coverage
    Jay javan Jay kisaan

  • @vishalrohokale5824
    @vishalrohokale5824 7 месяцев назад

    👍

  • @mayurgadhave1132
    @mayurgadhave1132 2 дня назад

    गाईना चालते का हे गवत

  • @hobbyistblogs4444
    @hobbyistblogs4444 3 года назад +1

    I am from patna, bihar
    make video on jijiva grass in hindi

  • @uniquevideossrl8577
    @uniquevideossrl8577 Год назад

    आमच्याकडे याला गणेश गवत म्हणत्यात.
    निबार गावताच्या काड्या लागणार होत्या. आपल्याकडे मिळू शकतील काय??

  • @user-tq5ng6cb6h
    @user-tq5ng6cb6h 3 года назад +1

    आपल्या कडे याला काळ गवत मळीच गवत म्हणतात

  • @solankihirabhai4564
    @solankihirabhai4564 3 года назад

    जिजवा घास कि हिंदी में विडियो बनाईए

  • @akshaygulhane8616
    @akshaygulhane8616 3 года назад +3

    किंमत कशी काय आहे सर याची आणि सर याची कांडी च मिलते का की बियान पण येते

  • @anandmore5615
    @anandmore5615 11 месяцев назад

    उंदीर खूप होतायत काय करावे

  • @Jayraj.Mohite
    @Jayraj.Mohite 2 года назад

    एकरी किती किलो चारा मिळतो एका कापनीला ?

  • @BadBoy-sd4nq
    @BadBoy-sd4nq 2 года назад

    किती दिवसात कापनी होते

  • @rajdeepkawale6455
    @rajdeepkawale6455 2 года назад

    मारवेल गवतात प्रोटीन किती टक्के आहे.

  • @ramshingadevlogs5131
    @ramshingadevlogs5131 3 года назад

    Tumchyakde Biyane bhetel ka

  • @firojshaha5765
    @firojshaha5765 Год назад

    Me lavl aahe

  • @sandipmahajan8647
    @sandipmahajan8647 Год назад

    Kimat kiti aahee

  • @gajhankadam7305
    @gajhankadam7305 2 года назад

    बियाण असेल तर सांगा कांडी टिकत नाही उगवण क्षमता कमी आहे

    • @nikhilbarhatepatil8177
      @nikhilbarhatepatil8177 Год назад

      पावसाळ्यात लावा किंवा लावल्यावर ओल जास्त लागते फुटेपर्यंत

  • @vasantkamble5482
    @vasantkamble5482 2 года назад

    आपण कुठे असता,मो.नं.मिळेल का क्रुपया.

  • @gajanandalekar2403
    @gajanandalekar2403 3 года назад +1

    किलो ची कींमत किती आहे?

    • @tq_production
      @tq_production Год назад

      1000 हजार रुपये

    • @blackarmy6306
      @blackarmy6306 Год назад

      @@tq_production कुठे मिळेल ??