जयंत पाटील चांगले आहेत पण मला वाटते की पक्षाने रोहित पवार यांना पक्षाचा नेता म्हणून पदोन्नती द्यावी, तो तरुण, गतिमान आणि भाजप आणि फडणवीस यांच्या विरोधात लढतो.
कोणत्या कोणत्या आणि कशा कशा प्रकारे या सरकारने चालू केल्या याची जनतेला माहिती देण्यासाठी आणि त्याचा मतदानातून फायदा घेण्यासाठी ही माहिती जनतेला देण्यासाठी यांनी म्हणजे या कालबाह्य सरकारने सरकारी तिजोरीचा फायदा घेतला आहे जे चुकीचे आहे. हा खर्च वयक्तिक खर्च असायला पाहिजे उमेदवाराचा असायला पाहिजे.
Your host is clearly biased and pushes bjp’s narrative each time. I have seen him quite sometimes doing these things. Please get some unbiased people and value our time. Keep him out, sahil is way better.
Maha Vikas Aaghadi ...GHAR phodun tech ghar lutayach he BJP engrajakadun study karun shikale ..tech apply karat ahe maharastramadhe ....all comment reader please google maharashtra gdp per capita from 2016 compare gujrat ,karnataka.....practically number var je boltat te kharach ahe......
@ congress ne nhi pruthviraj baba individual vyakti mule j ghadi la lakhva chi ani hagna che divas itke ale ki sangta yet nhi ani kon bail vr ahe jeni lootla te manun ha vel alli
आरे जंत तुमच सरकार आल तर काय शेट्ट प्रकल्प येतील का ॽ तुच सांगतो जगात केंद्र सरकारच्या यंत्रणा आहे त्या तुमच सरकार आल तर तुम्हाला देतील का ॽ काय बावळ्या देतो.
जयंत पाटील हे महाराष्ट्रातील अभ्यासु नेता आहे.
आर आर पाटील यांच्यानंतर पवार साहेबांनी महाराष्ट्राला दिलेले सुसंस्कृत नेतृत्व म्हणजे
जयंत पाटील साहेब ❤️
@@maharudrakagade2056 hoy te tar ahet pan Rajesh Tope Na pan sandhi dyaki
@@maharudrakagade2056 अतिशय प्रामाणिक पुणे सांगतो (हि मंडळी विश्वास घातकी असतात)
मी ठरवलय, गाढव असेल तरी तुतारीच.... आपण बावळट आहे , आरएसएस हेच करतात.... आता आपली वेळ आहे. एकच वाघ, पवार साहेब🎉
Arasa pahila ka dakhavu…😅😂
आभ्यासू नेतृत्व जयंत जय हो❤
Kolhapur madhe pahile amhi….😂😂😂😂
जयंत जय हो.... भावी मुख्यमंत्री साहेब💐
जयंत पाटील एक जबाबदार धोरणी नेता आहेत.
खुप अभ्यासू नेतृत्व आहे, अशा नेतृत्वाची आज गरज आहे....
जयंत साहेब तुम्हीं जयवंत कीर्तिवांत❤❤❤❤
जयंत पाटील बेस्ट लिडर. मुख्यमंत्री
होण्यासाठी लायक व्यक्ती. महाराष्ट्र
राज्यात भांडणं लावायची आसतिल
तर फडणवीस आहेतच
एक अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्त्व जयंत पाटील ❤
एक निष्ठावंत आणि अभ्यासू आहेत जयंत पाटील साहेब अशी माणसे फार कमी आहेत .
महाविकास आघाडी निवडून येणार 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
महाविकास आघाडी २०० पेक्षा जास्त जागा जिंकनार
महाराष्ट्राचे अभ्यासू आणि सयन्मी नेतृत्व🎉
पाटील साहेब बरोबर बोलत आहेत
केंद्र सरकार यांचेच महाराष्ट्र यांचेच
सरकार आणि हिंदू सुरक्षित नाही
खरच हास्यास्पद आहे
अरे हा माणूस, तुमच्या शब्दात अडकणार नाही😂
अर्थराज्यमंत्री विचारपूर्वक नियोजन 😊😊
Very Sharp Minded प्रांताध्यक्ष
😅🔥
.
ते कुणाच्या टप्प्यात येत नाहीत, भल्याभल्यांना टप्प्यात आणतात! 🔥
जयंत पाटील साहेब होणारे मुख्यमंत्री 🎉🎉
भविष्यात माननीय श्री जयंत पाटील यांनी प्रशासकीय कारभार हा वेळेत आणि गतिमान झाला पाहिजे (निव्वळ गोड बोलून, नम्र बोलून, प्रशासन चालणार नाही)परखड मतं.
अभ्यासू नेतृत्व
अभ्यासू नेतृत्व मा जयंत पाटील साहेब
आपण काय बोलतो हे भविष्यात हा विषय काळजीपूर्वक लक्षात ठेवा. जाणिवपूर्वक विधान आहे!
अभ्यासु नेतृत्व मा. जयंत पाटील साहेब.भावी मुख्यमंत्री
सवऺ योजना बंद करा पहिली ते दहावी शिक्षण १००टकके शिक्षण मोफत करा. चला मी व्यक्तीशा स्वागत करतो!
जयंत पाटील चांगले आहेत पण मला वाटते की पक्षाने रोहित पवार यांना पक्षाचा नेता म्हणून पदोन्नती द्यावी, तो तरुण, गतिमान आणि भाजप आणि फडणवीस यांच्या विरोधात लढतो.
@@MaharashtrianDr भविष्य काळ वेगळा असतो
Nice
तुमचा जन्म झाला नसेल तेव्हा पासून ते आमदार, मंत्री आहेत
चाणक्य आहेत साहेब तुम्ही कशाला त्यांना प्रश्न विचारता.ते मुख्यमंत्री होणार आहेत आता .निश्चित
माननीय श्री जयंत पाटील सर,,,,, बुध्दी पानाला लावा,(रात पन्हाला लावा वेळ खूप कमी आहे)
Only educated person in Maharashtra politics.
तत्वहिनतेने वागणारा पक्ष
भाजपा
काही करुन सत्ता हवी आहे.
असा अभ्यासु माणुस महाराष्ट्रा चा मुख्यमंत्री होणं हे भाग्यच
कोणत्या कोणत्या आणि कशा कशा प्रकारे या सरकारने चालू केल्या याची जनतेला माहिती देण्यासाठी आणि त्याचा मतदानातून फायदा घेण्यासाठी ही माहिती जनतेला देण्यासाठी यांनी म्हणजे या कालबाह्य सरकारने सरकारी तिजोरीचा फायदा घेतला आहे जे चुकीचे आहे. हा खर्च वयक्तिक खर्च असायला पाहिजे उमेदवाराचा असायला पाहिजे.
Evadhe 100% - 200% guarantee Jayantrao sangatat tar CM nakkich
Jayantrao ch honar…..😂😂😂😂😂
साहेब
आता जयवंत राव डोळे लाऊन वाट बघतायत साहेब कधी निवृत्त होतात. वाट बघतच राहणार.सुप्रिया कधी खुर्चीवर येऊन बसतील ते समजणार सुद्धा नाही😊😊
कुठलेच डाव चालेना म्हणून आता सहानुभूती मिवण्याचा प्रयत्न.
साहिल जोशी शिवाय मुंबई तक ची चावडी रंगत नाही ..
पवार साहेब शिंदे सोबत जाणार नाहीत.
पण, शिंदे पवार साहेबांच्या माग येणार 1:11:47
jp
Ata Vajpeyee nahi Yogi cha nara “ Batenge to Katenge “ ha ahe BJP pattern….😂
Jayantrao manya karatat ki Uddhavni padel ti kimmat dili te….😊
Himachal Pradesh madhe kaychalay mahit aaheka Jayantraona ….😂
तुमच्या चैनल ला महाविकास आघाडीची जाहिरात करायला किती पैसे घेतलेत किती वेळा दाखव आहे
Pruthviraj kay mhanale hote sinchanvar te pan sanga…..😊
Karande ani joshi doghana milun hi jayant patil jad jatat 😂😂😂😂😂yacha arth thoda awaghad neta aala ki karande ani joshi fail hotat 😂😂
Kolgapurmadhe Rajeni BJP la madat ka keli…😊😊😊
Your host is clearly biased and pushes bjp’s narrative each time. I have seen him quite sometimes doing these things. Please get some unbiased people and value our time. Keep him out, sahil is way better.
Maha Vikas Aaghadi ...GHAR phodun tech ghar lutayach he BJP engrajakadun study karun shikale ..tech apply karat ahe maharastramadhe ....all comment reader please google maharashtra gdp per capita from 2016 compare gujrat ,karnataka.....practically number var je boltat te kharach ahe......
जंत 😂😂😂
तुम्हाला काय वाटत अजित पवार साहेबांच्या परवानगी शिवाय भाजप सोबत जातील का?
Jayant raona Uddhav Thakareni resign keltavar jya sarkarne meeting ghevun kit I nirnay ghetale mantrimandalat shevatchya meeting madhe athavata ka paha….😂
एवढ्या दिवस हेच होते, shatt kay केल nahi ह्यांनी
भाजपावाले काय बोलले, त्यांनी काय केले यावर प्रश्न विचारण्यापेक्षा निवडून आल्यावर हे काय दिवे लावणार यावर त्यांना प्रश्न विचारा
😂😂 barobar
तुम्ही मुद्दा काय आहे तो बघणार नाही पन BJP हागली तरी चालतंय
@@raghunathjadhav4034 tumhi kuthe hi ani Kai Kai chirakle yavarun uttar det nhi thek thikane haggle tari koni techavar bolat nhi
He kulkarni Bua..LIC madhe ahet.. te congress ne anla ahe ...tyala BJP sampvt ahe ... pn kulkarni Bua whatsapp University che gobar bhakt 😂
@ congress ne nhi pruthviraj baba individual vyakti mule j ghadi la lakhva chi ani hagna che divas itke ale ki sangta yet nhi ani kon bail vr ahe jeni lootla te manun ha vel alli
Ahijitkarande bhajcha ahe ka
फक्त महायुती हवा तयार करु नका
आरे जंत तुमच सरकार आल तर काय शेट्ट प्रकल्प येतील का ॽ तुच सांगतो जगात केंद्र सरकारच्या यंत्रणा आहे त्या तुमच सरकार आल तर तुम्हाला देतील का ॽ काय बावळ्या देतो.
केरळ 100 % साक्षर आहे तिथे BJP नाही.
महाराष्ट्रात आलेले हजारो प्रकल्प काँग्रेस राष्ट्रवादीने आणलेले आणि सुरू केलेले आहेत.. तू २०१४ नंतर जन्माला आला आहेस वाटत 🤣🤣
😅
भाऊ सोयरे कमेंट वाचेल ना तुमची भाषा जोरदार आहे म्हणण अशोकराव ची ?
@@shindedentalclinicislampur8198😂😂😂