OBC Vs Maratha |आरक्षण देणार पण ओबीसींचं काय होणार? OBC आरक्षण आहे तरी किती ? |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #BolBhidu #RealityOfOBCReservation #OBCVsMarathaAarakshan
    57 लाख नोंदी, नोंदी असणाऱ्यांच्या सगेसोयऱ्यांचा समावेश…सरकारच्या मराठा आरक्षणाच्या सकारात्मक निर्णयामुळे किमान 3 कोटी मराठ्यांच्या ओबीसी प्रवर्गाचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात येतय. मात्र हा फक्त मसुदा आहे, यावर आक्षेप येतील असे दावे दूसऱ्या बाजूने केले जातायत. हा मसुदा कोर्टात टिकणार नाही असही बोललं जातय. मात्र सरकारने इतका मोठ्ठा इव्हेंट करून दिलेला मसुदा पुढे जाणार नाही अस म्हणणं चुकीचं ठरेल.
    कुणबी नोंदी मिळवत मराठा समाजातील मोठ्ठा समुह ओबीसी प्रवर्गात समावेश होण्याचा मार्ग खुला झाला आहे असच म्हणावं लागतं. अर्थात अस झाल्यास आणि 3 ते 4 कोटी मराठा ओबीसी प्रवर्गात येतील. तसं झालंच तर ओबीसींच किती नुकसान होईल कोणत्या पातळ्यांवर होईल पाहूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 1,3 тыс.