छान आठवणी. आपण पुणेकर भाग्यवान की शांताबाई यांना अनेक कार्यक्रमात ऐकता आले. उंबरठा मधील हे गीत सुरेश भट यांनी निर्मात्या जयश्री गडकर यांच्या चित्रपटासाठी खूप आधी लिहून ठेवले होते. तो चित्रपट येऊ शकला नाही. दोन्ही चित्रपटासाठी बाळासाहेब मंगेशकर संगीतकार होते. त्यांनी हे गीत जब्बार यांना दाखवले. त्यांना गीत आवडले, परंतु विवाहित नायिकेच्या मनात " कुणीतरी " हा शब्द सुलभा महाजन हिच्या भूमिकेनुसार चालणार नव्हता. सुरेश भटांनी पुन्हा त्या गाण्यावर संस्कार करायला नकार दिला. बाळासाहेबांना या समस्येमधून क्षणात शांताबाई यांनी सोडवले..
अगदी शाळकरी अवस्थेत असल्यापासून शान्ताबाईंच्या कवितेचा प्रभाव माझ्या मनावर पडत गेला. आता जाणतेपणी शान्ताबाईंची अनेक पुस्तके वाचली, कविता वाचल्या नुकताच प्रविण दवणे सरांचा कवितेतल्या शान्ताबाई हा पुस्तक सुद्धा वाचला. शान्ताबाईंचे लाघवी शब्द त्या पोरसवदा वयात जेवढे भावले तेवढेच आजही कायम मनात घर करून आहेत. प्रत्यक्षात त्यांचा सहवास लाभला नाही याचं शल्य शेवट पर्यंत मनाला टोचत राहील हे नक्की 😊
आधीच त्या शांताबाईंच्या आठवणी आणि त्याच शब्दांकन धबधब्यासारख झरत संदीपजी खरे यानी केलय किती छान तो प्रपात कोसळतोय आणि तुषार अंगावर कोसळतायत आहेत जाणवले
न पाहता लाईक केलं..विश्वास तुमच्या लेखणीचा..❤️🙏🏿
😊very 💐 GOOD
छान आठवणी. आपण पुणेकर भाग्यवान की शांताबाई यांना अनेक कार्यक्रमात ऐकता आले. उंबरठा मधील हे गीत सुरेश भट यांनी निर्मात्या जयश्री गडकर यांच्या चित्रपटासाठी खूप आधी लिहून ठेवले होते. तो चित्रपट येऊ शकला नाही. दोन्ही चित्रपटासाठी बाळासाहेब मंगेशकर संगीतकार होते. त्यांनी हे गीत जब्बार यांना दाखवले. त्यांना गीत आवडले, परंतु विवाहित नायिकेच्या मनात " कुणीतरी " हा शब्द सुलभा महाजन हिच्या भूमिकेनुसार चालणार नव्हता. सुरेश भटांनी पुन्हा त्या गाण्यावर संस्कार करायला नकार दिला. बाळासाहेबांना या समस्येमधून क्षणात शांताबाई यांनी सोडवले..
खरोखर तुम्ही भाग्यवान आहात 🙏
अगदी शाळकरी अवस्थेत असल्यापासून शान्ताबाईंच्या कवितेचा प्रभाव माझ्या मनावर पडत गेला. आता जाणतेपणी शान्ताबाईंची अनेक पुस्तके वाचली, कविता वाचल्या नुकताच प्रविण दवणे सरांचा कवितेतल्या शान्ताबाई हा पुस्तक सुद्धा वाचला. शान्ताबाईंचे लाघवी शब्द त्या पोरसवदा वयात जेवढे भावले तेवढेच आजही कायम मनात घर करून आहेत. प्रत्यक्षात त्यांचा सहवास लाभला नाही याचं शल्य शेवट पर्यंत मनाला टोचत राहील हे नक्की 😊
मी आपल्या समोर बसून ऐकत आहे अस वाटलं.ऐकत बसाव असे वाटते.
.....कुणीतरी = तुझे हसू ....अप्रतिम 👌👍🌷
अप्रतिम शब्दांकन.
अप्रतिम दादा , कमाल
Beautiful....mast बोलला
Thank you so much
Excellent! Liked it very much!
आधीच त्या शांताबाईंच्या आठवणी
आणि त्याच शब्दांकन धबधब्यासारख
झरत संदीपजी खरे यानी केलय किती
छान तो प्रपात कोसळतोय आणि तुषार
अंगावर कोसळतायत आहेत जाणवले
Great शांताबाई
संदीप खरे म्हणजे सारेच सर्वोत्तम
खूप छान, संदीप खरे = श्रवणीय
पार्श्वसंगीत खूप छान आहे ...ऑडिओ मिळेल का?
अजून काय हव आम्हा रसिकजनांना!:असाच बोलत रहा भरभरून आम्ही ऐकण्यास आतुर आहोत! पुढच्यावेळी बा.भं.न घ्या!
फार सुंदर 👌👌
खूप मस्त
👌🏻👌🏻👌🏻
💐👌👌👏
मस्त!
👌🌹👌
🌹👌
Sir sangamnerla Tumhala aykale