कापूस पाते लागण्याची औषधी कोणती 100 %रिझल्ट पाते 1 हजार येतील टिकून किती आणि कसे ठेवायचे
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- कापूसशेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
अमृत पॅटर्न ॲप लिंक
play.google.co...
गट शेती साठी
जॉईन कराल लिंक
forms.gle/rhwa...
#cotton_कापूस
#सोयाबीन
#सोयाबीन_फवारणी_शेवटची
#mirchi_मिरची_खत
#blu_copper
#ashifet
#monocrotophos
#ulala
#Panama
#uriya
खुप खुप अभिनंदन दादा अगदी अचुक आणी वास्तवमाहीती सांगता आपण
Khup cangli mahiti dili biluu kopar vishi mahiti sanga 🤘
मी पण या वर्षी 2,5एकक्कर केलेलीं आहे
अमृत पैटर्न ने
आपलं काम खुप छान आहे.
very usefull information
खूप छान माहिती दिली
छान माहिती दिली दिनेश दादा
मला माहीत नाही होते पण मी पुढच्या वर्षी या पॅटर्न ने शेती करेल आता पारंपरिक पद्धतीने 13 एकर कापूस लागवड केला आहे
Ok
Dinesh bhau tumhi khup bhari kaam karata aahe shetkaryana jagarukh karnyache
धन्यवाद सर🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕
धन्यवाद
दादा अभिनंदन,
आपले खुप खुप आभार मानतो.
Dada blue copper Ani streptosyclene sobat acefate 75% chalte ka
Ho
@@amrutpattarn dhanyawad bhau. From NAGPUR
Bhau no deu shakta ka mala amrut patarn paddatine plot karayche ahet margdarshan have karan mi dar varshi 8 cya pudhe nahi jat jaminhi jadh ahe
8788676672
1 no mahiti dada
❤❤❤🎉🎉🎉 dhanywad dada
शेतकऱ्यांसाठी अतिशय ओरिजनल रियल माहिती फक्त ह्याच चॅनल पासून मिळते. हे मात्र नक्की
Sir mahiti chaan dili pan 50 to60 falfandi tayar honyasathi kay karave lagel
🙏
दिनेश भाऊ लाइक कमेन्ट्स करत राहतो नेहमी !
प्रश्नाचे उत्तर दिले तर थोड़ी मदत होईल ?🙏🏼💐
हो भाऊ
दिनेश दादा 100gm युरीया पंपात टाकलया पेक्षा nano urea जमन नाही का
👌👌👌
नमस्कार दिनेश भाऊ
👌👌👌🙏
साबिन,तीसरी,फोवारनिसागा
पारंपरिक पद्धति मध्य नियोजन चालतेकासर
हेच नियोजन करा
🙏🙏🙏
❤
Hi
मी 3 वर्र्षा पासुन या पढ्ट्ट्टिने शेति करित aahe आनी मी ख़ुप समाधनी aahe ❤
सोयाबीनच्या जास्त फुले लागण्यासाठी काय उपाय करावेत असाच व्हिडिओ तयार करण्यात यावा
45 divsacha kapus zala pahile khat v pahila favarapan deta ala nahi tanamule tasech pavsaabavi ata shet tanmukt zal ahe tar samor niyojan kase karu antar 4:6:1 please reply
खत जास्त द्या भाऊ एकरी 1.5 बॅग 10 26 26 द्या
औषधि कुठ भेटन ते त्याचा फोटो दावाचा ना
Jo tum batate ho korad wahu sathi aahe ka
Yes
@@amrutpattarn thanks bhai 🙏❤️
@@amrutpattarn 70% tumare niyojan se chalta hu
ऐक नंबर महिति देता दिनेश भाऊ खुप खुप अभिनंदन 🌹🙏🙏🙏👏👏🌹जय शिवराय 💐💐💐💐💐
सोयाबीन बद्दल माहिती दय ा
दिनेश भाऊ शेजारच्या शेतकऱ्याने 24d मारले आहे त्याच्या शेतात तर आपल्या कपाशिवर परिणाम झाला आहे तर काय करावे काही उपाय असेल तर सांगा
गुळ 100 ग्रॅम 150 ग्रॅम युरिया एकत्र पंपमध्मधे टाकून फवारणी करा
चौथी फवारणी कोणती घावी
भाऊ मी अशीफाईट 2 फवारनी मधे घेतल मोनो सोबत ..काही pblm नाही न
12 ऑगस्ट ला चौथं खत पेरून दिलं 10 26 26 मॅग्नेशियम 15kg दिले,पाचवी खत कोणते द्यावी दिनेश दादा खत देऊ 11 दिवस झाले दादा,
नियोजन म्हणजे ॲसिफेट मारा
Plz bhaisaab Hindi pure india ko samjh aati h agr aap es petrun ko hr jgh phunchna chahte h to hindi me hi sare vdo bnao Hindi hmari rastiy bhasa h
कापुस वाढ होत नाही काय करायच
Sir tumcha no dya ki nandubar madun ahe
दुसरे खत देण्यास विलंब झाला । उघडीप मुळे, 22 दिवस जास्त होत आहे 10:26:26 सोबत काय द्यावे ,कपाशी झाडाची वाढ कमी आहे।
Sobt 5kg sulphur ghya Ani एकरी दीड ते दोन बाग 10 26 26 घ्या