पित्र बोलतात आमच्या कडे नाशिक जिल्हा तांदुळ खिर, करतात अळू वडी, उडीद वडा माझा सासू चे होते नवमी la पित्र 1 सवाष्ण जेऊ घालून ओटी भरली बाकी तुमच्या पद्धती प्रमाणे आहे छान असतात तुमचे vlog रोहिणी नाही ka आली 😊
आमच्या कडे वांगे नाही करत आज मेथी, गवार, भेंडी, लाल भोपळा, कार्ले तांदुळ खीर, लाल भोपळा पुरी, पातोडी,कढी, उडीद वडा, भजी, कुरडई,पापड, अळूवडी, चपाती एवढे सर्व सर्व पदार्थ नैव्यद्य आणि घरात, पाहुणे सर्वा साठी करतो
Khup mast video
Thanku so much 😊♥️
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
Thanku so much 😊♥️
खूप छान झाला महाळं आपल्या कडे महाळच म्हणतात कडी वडी छान झाली दि
हो का 😊.. मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
पित्र बोलतात आमच्या कडे नाशिक जिल्हा तांदुळ खिर, करतात अळू वडी, उडीद वडा माझा सासू चे होते नवमी la पित्र 1 सवाष्ण जेऊ घालून ओटी भरली बाकी तुमच्या पद्धती प्रमाणे आहे छान असतात तुमचे vlog रोहिणी नाही ka आली 😊
Ho na...Ani Rohini nahi ali..Karan attach tr geley na ..Ani aayush che school chalu ahe so...😊
आपल्याकडे पित्र म्हणतात आम्ही त द तंदळीची खीर करतात आम्ही नागपूर चे
हो का...😊 आणि thanku so much 😊 comments krun sangitlyabddl
आमच्या कडे पित्र म्हणतात आम्ही नाशिकमधल्या येवला तालुक्याचे
हो का 😊.. सगळीकड ची नाव वेगळी वेगळी 😊
Bhendi chi recipe dakav ekda
Ho nkkich...😊
आमच्या कडे वांगे नाही करत आज मेथी, गवार, भेंडी, लाल भोपळा, कार्ले तांदुळ खीर, लाल भोपळा पुरी, पातोडी,कढी, उडीद वडा, भजी, कुरडई,पापड, अळूवडी, चपाती एवढे सर्व सर्व पदार्थ नैव्यद्य आणि घरात, पाहुणे सर्वा साठी करतो
Ho ka... सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने ने केले जाते सगळं 😊
New subscriber ahe.kup cute diste.video aavdla tai.earing design chan ahe.prize ky ahe kiti gram sang.dakhav na earrings collection
Sorry for let rply...
Ani thanku so much 😊♥️ chhan vatle comments bghun 😊
Ani maze earing gold ch nahiye..
Ani nkkich share kren collection 😊
Thanks
आमच्याकडे तांदळाची खीर करतात
हो का 😊
Tai tumchya gao ch nav sanga na
Ho tai sanga ki
Tapkir shetfal, pandharpur 😊
Tapkir shetfal, pandharpur 😊
गव्हाची ची खीर नाही का बनवत
नाही...बनवत😊
ज्यांच्या साठी बनवायची ते खात नाहीत.. त्यामुळे नाही बनवत😊
gavach naav kadhi sangat nahi
Sangte na...agodr bryach comments mde sangitle ahe mi..😊
Tapkir shetfal, pandharpur 😊