- Видео 947
- Просмотров 4 184 170
Pallavi's डेली vlog😊
Индия
Добавлен 17 май 2017
Namaskar....me Pallavi...
Pallavi's daily vlog mde tumche manapasun swagat ahe😊🥰
Pallavi's daily vlog mde tumche manapasun swagat ahe😊🥰
नवीन वर्षाच्या दुसऱ्या च दिवशी कोण कोण आलंय आपल्या मुळच्या स्वभावा वर...😂😂...
नवीन वर्षाच्या दुसऱ्या च दिवशी कोण कोण आलंय आपल्या मुळच्या स्वभावा वर...😂😂...
Просмотров: 4 158
Видео
Happy New years 🎉😊... नवीन वर्षातील आपला पहिलाच vlog...😊 लाडक्या लेकाची फरमाईश 😂 नक्की पाहा 😊🙏🏻
Просмотров 6 тыс.4 часа назад
Happy New years 🎉😊... नवीन वर्षातील आपला पहिलाच vlog...😊 लाडक्या लेकाची फरमाईश 😂 नक्की पाहा 😊🙏🏻
31 डिसेंबर केला जोरदार सेलिब्रेट....😂😊...full धमाल with फॅमिली....😊 नक्की पाहा 🙏🏻😊
Просмотров 8 тыс.7 часов назад
31 डिसेंबर केला जोरदार सेलिब्रेट....😂😊...full धमाल with फॅमिली....😊 नक्की पाहा 🙏🏻😊
वेळ अमावस्या...😊🙏🏻...कधी नव्हे ते वेळ अमावस्येला रोहिणी आणि दिपक दाजी सोबत असल्याने खूप च मजा आली..😊
Просмотров 7 тыс.9 часов назад
वेळ अमावस्या...😊🙏🏻...कधी नव्हे ते वेळ अमावस्येला रोहिणी आणि दिपक दाजी सोबत असल्याने खूप च मजा आली..😊
आयुष साठीच नवस😊..यमाई दर्शन..😊🙏🏻...एकदिवस देवाला विश्रांती... आणि मग देव बोळवले😊🙏🏻 नक्की पाहा 🙏🏻😊
Просмотров 4,6 тыс.12 часов назад
आयुष साठीच नवस😊..यमाई दर्शन..😊🙏🏻...एकदिवस देवाला विश्रांती... आणि मग देव बोलवले😊🙏🏻 नक्की पाहा 🙏🏻😊 ज्योतिबा देवदर्शन ,कोल्हापूर ,दख्खनचा राजा, यमाई दर्शन, नवस ,गुलाल खोबरं, फॅमिली ब्लॉग, पल्लवी ब्लॉक, ट्रॅडिशनल ब्लॉक, जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻कोल्हापूर देवदर्शन😊🙏🏻सकाळ ची आरती..रात्री 12.30 वाजता अंघोळ करून निघालो😊 ruclips.net/video/HBua0qP3o0E/видео.html
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻कोल्हापूर देवदर्शन😊🙏🏻सकाळ ची आरती..रात्री 12.30 वाजता अंघोळ करून निघालो😊
Просмотров 6 тыс.12 часов назад
जोतिबा 🙏🏻 कोल्हापूर देवदर्शन..😊🙏🏻 सकाळ ची आरती 😊🙏🏻.. रात्री 12.30 वाजता अंघोळ करून निघालो...😊
तयारी कोल्हापूर देवदर्शनाला जायची...😊🙏🏻...
Просмотров 5 тыс.14 часов назад
तयारी कोल्हापूर देवदर्शनाला जायची...😊🙏🏻...
मार्गशीर्ष चा शेवटचा गुरुवार..😊🙏🏻... हळदी -कुंकू... पुरणपोळी...सुवाष्ण ...आणि बरंच काही..😊नक्की पाहा
Просмотров 16 тыс.21 час назад
मार्गशीर्ष चा शेवटचा गुरुवार..😊🙏🏻... हळदी -कुंकू... पुरणपोळी...सुवाष्ण ...आणि बरंच काही..😊नक्की पाहा
मुलांसाठी Santa कडून काय होतं गिफ्ट....😊..केवढा तो आनंद 😂😊...
Просмотров 2,7 тыс.День назад
मुलांसाठी Santa कडून काय होतं गिफ्ट....😊..केवढा तो आनंद 😂😊... Merry Christmas,cristmas celebration,
एवढ्या रात्री एवढं मोठं सरप्राइज भेटले की आभाळ ठेंगणे झाले..🤗😂😂
Просмотров 6 тыс.День назад
एवढ्या रात्री एवढं मोठं सरप्राइज भेटले की आभाळ ठेंगणे झाले..🤗😂😂
कोण आहे आमच्या शेताची खरी मालकीण....?🤔...घरची आंबटगोड बोरं 😋😋...
Просмотров 5 тыс.День назад
कोण आहे आमच्या शेताची खरी मालकीण....?🤔...घरची आंबटगोड बोरं 😋😋...
अगदी पुष्पा 2 सारखं 😂😂... बायको चे सगळं ऐकाल तर आयुष्यात खूप पुढे जाल...😂😂
Просмотров 5 тыс.14 дней назад
अगदी पुष्पा 2 सारखं 😂😂...शेवट पर्यंत व्हिडिओ पहाल तर पोटधरून हसाल...😂😂 # comedy,#pushpa 2,#family,vlog, village Life, pallavi's daily blog,
मार्गशीर्ष गुरुवार पूजा 😊🙏🏻.... हळदी कुंकू नियोजन केले पण.....
Просмотров 4,8 тыс.14 дней назад
मार्गशीर्ष गुरुवार पूजा 😊🙏🏻.... हळदी कुंकू नियोजन केले पण.....
ठेचलेला हिरव्या मिरचीचा ठेचा 😂...नवीन कितीही असू देत....जून्या ची सर येत नाही...😊
Просмотров 4,7 тыс.14 дней назад
ठेचलेला हिरव्या मिरचीचा ठेचा 😂...नवीन कितीही असू देत....जून्या ची सर येत नाही...😊
लसूण घेतला खुरपूण...😊...उठ बस करून यायला लागली चक्कर...😂
Просмотров 8 тыс.14 дней назад
लसूण घेतला खुरपूण...😊...उठ बस करून यायला लागली चक्कर...😂
पहाटे 4 वाजता...एवढ्या वयात एकमेकांच्या भेटीसाठी इतका उत्साह बघून खरंच राहवलं नाही...😊नक्की पाहा 🙏🏻😊
Просмотров 7 тыс.14 дней назад
पहाटे 4 वाजता...एवढ्या वयात एकमेकांच्या भेटीसाठी इतका उत्साह बघून खरंच राहवलं नाही...😊नक्की पाहा 🙏🏻😊
मार्गशीर्ष गुरुवार पूजा 😊🙏🏻... आठवड्याच्या पालेभाज्या..... आणि आस्था ची फरमाईश 😂😂
Просмотров 8 тыс.21 день назад
मार्गशीर्ष गुरुवार पूजा 😊🙏🏻... आठवड्याच्या पालेभाज्या..... आणि आस्था ची फरमाईश 😂😂
Finally झाले शुभमंगल सावधान...🎇😊 सगळ्यांच्या झाल्या गाठी भेटी...🤗🤗😊
Просмотров 8 тыс.21 день назад
Finally झाले शुभमंगल सावधान...🎇😊 सगळ्यांच्या झाल्या गाठी भेटी...🤗🤗😊
हळदी समारंभ...😊...कळसातील अंघोळ...😊 आणि लावली मनसोक्त हळद... नक्की पाहा 🙏🏻😊
Просмотров 6 тыс.21 день назад
हळदी समारंभ...😊...कळसातील अंघोळ...😊 आणि लावली मनसोक्त हळद... नक्की पाहा 🙏🏻😊
नवरदेवाच्या घरचे लग्न विधी...😊.. रोवली मुहूर्त मेड ...जाते पूजन...लग्नाची दळली हळद..😊 नक्की पाहा 🙏🏻😊
Просмотров 5 тыс.21 день назад
नवरदेवाच्या घरचे लग्न विधी...😊.. रोवली मुहूर्त मेड ...जाते पूजन...लग्नाची दळली हळद..😊 नक्की पाहा 🙏🏻😊
गावाकडचे लग्न..😊... माहेरी जायची गडबड... बांगड्या चा कार्यक्रम...😊 खुप सारी धमाल आणि बरंच काही...🤗
Просмотров 10 тыс.21 день назад
गावाकडचे लग्न..😊... माहेरी जायची गडबड... बांगड्या चा कार्यक्रम...😊 खुप सारी धमाल आणि बरंच काही...🤗
मामा म्हणून घ्यायचं काही सुखाच नाही...😂😂😂
Просмотров 5 тыс.Месяц назад
मामा म्हणून घ्यायचं काही सुखाच नाही...😂😂😂
एवढे shiny silky smooth hair कशाने झालेत..?आणि hair growth,hair fall साठी मी काय केले ते नक्की पाहा😊
Просмотров 5 тыс.Месяц назад
एवढे shiny silky smooth hair कशाने झालेत..?आणि hair growth,hair fall साठी मी काय केले ते नक्की पाहा😊
आत्ती नी भरवला घास....😊...आज Sunday आणि खूप सारे काम...😊
Просмотров 5 тыс.Месяц назад
आत्ती नी भरवला घास....😊...आज Sunday आणि खूप सारे काम...😊
आला थंडीचा महिना झटपट खायला काहीतरी बनवा😂😂... नक्की पाहा 😊🙏🏻
Просмотров 6 тыс.Месяц назад
आला थंडीचा महिना झटपट खायला काहीतरी बनवा😂😂... नक्की पाहा 😊🙏🏻
माझे रात्री चे रूटीन....😊..night walk.... रात्री भूत आल्यानंतर काय करायचं....😱😂😂
Просмотров 5 тыс.Месяц назад
माझे रात्री चे रूटीन....😊..night walk.... रात्री भूत आल्यानंतर काय करायचं....😱😂😂
गरमागरम पिठलं भाकरी...😋...मी तुम्हाला आज बनवून बघा नव्हे तर असं एकदा खाऊनच बघा असं म्हणेन 😊
Просмотров 6 тыс.Месяц назад
गरमागरम पिठलं भाकरी...😋...मी तुम्हाला आज बनवून बघा नव्हे तर असं एकदा खाऊनच बघा असं म्हणेन 😊
रोहिणी च्या हातचं चुलीवर चे झणझणीत मटण...😋... आणि खूप सारी धमाल....😊 नक्की पाहा 😊🙏🏻
Просмотров 15 тыс.Месяц назад
रोहिणी च्या हातचं चुलीवर चे झणझणीत मटण...😋... आणि खूप सारी धमाल....😊 नक्की पाहा 😊🙏🏻
घरी आलेल माणूस खपतं पण गेलेलं नाही....😊... सगळं घर खायला उठलं....😔 नक्की पाहा 🙏🏻😊
Просмотров 7 тыс.Месяц назад
घरी आलेल माणूस खपतं पण गेलेलं नाही....😊... सगळं घर खायला उठलं....😔 नक्की पाहा 🙏🏻😊
देवा🤦🏻... काय म्हणावं या रोहिणी ला....आता तुम्हीच सांगा....😊
Просмотров 8 тыс.Месяц назад
देवा🤦🏻... काय म्हणावं या रोहिणी ला....आता तुम्हीच सांगा....😊
😂😂😂😂
तुम्हाला खूप हसायला येतो 😂😂
Tai tumhi kuthe rahta
Tai tumche videos khup chan asatat
अहो ताई नवीन संकल्पचा विचार करूनच वर्ष संपुन जायच त्या पेक्षा जस आहे तसं चालु राहुन द्यायच स्वभाव एक दिवसा त बदलत नसतो
Khup Sundar cake ❤❤
आलेच बग आयुष जेवायला😘🥰
,😂
Ho❤
Rohini tai aslyaki tumche vidio ajunch Chan astattai.
मी पनं संकलप केलाय ताई शूगर आहे तर रोज फीरायला जायच मनंजे जायच
खूप मस्त वाटलं वन भोजन दि
खूप छान शेती आहे
खरंय ताई 😂संकल्प एकाच दिवस असतो
Khup chaan ahat doghi Java ❤
Karle recipe taka na
😂😂
😂😂
मी कोल्हापूरात आहे मला तुमचे व्हिडिओ खूपच आवडतात
@HarshPorlekar-b3b ho ka... thanku so much ♥️😊
Chan hota blog cake chi recipi share kar tai Chan familyet sagle frankliy rahatay baghun Chan vattay mastch!
Khup mst
Very nice vlog 👌👌 lajawab cake 🍰🍰😋😋😋
Happy New year Tumha sarvana khupch mast party jhale hote full enjoy 🤩🎉🎉🎊🎊 Happy Birthday Srushti may God bless you 💐 🎂🎂🎁🥳🥳🥰🥰
Vary nich🎉🎉🎉🎉🎉
Khup mast zalay cake 🎂 receipe share kr
ताई केक खुपच छान रेसिपी सांगा पूर्ण एक video करा ताई 😊😊
केक खूप छान झाला दि रिसेपि टाकं कधी जमेल तेव्हा
ताई केक ची रेसिपी शेअर कर ना
सुरवातीला जे विचार बोललीस ते खूप छान आहेत तसेच तुला ही हे वर्ष खूप छान जावो......
Happy New year mdm...
Same to you😊
रेसीपी नक्की टाका
Hoho...1-2 divsat pahayla bhetel... thanku 😊
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 😊🙏🏻
Happy new year
Same to you😊
Nice vlog tai 👌👌 Tai tula ani tuzya sarv family la नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा💐💐 हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचे सुखासमाधानाचे जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏💐💐 वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सृष्टी ताई🎂💐
Thanku, thanku so much ♥️😊.. Ani tumhala Ani tumchya parivala नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 😊🙏🏻
Khup mast party keli ❤❤
Thanku so much ♥️😊
Happy New Year tai
Happy new year 🎊😊
Koop mast family ❤
Thanku so much ♥️😊
नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वे परिवाराला खूप खूप शुभेच्छां हे नविन वर्ष आनंदाचे सुखा समाधानाचेसमुद्धीचे जावो
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 😊
Full enjoy...... Kela tuhmi😊 सुंदर होता vlog
Thanku so much ♥️😊 dear😊
खूप खूप मस्त पार्टी थर्टी फर्स्ट नवीन वर्षाच्या तुम्हा सर्व परीवाराला शुभेच्छा ❤❤❤❤❤
Thanku so much ♥️😊... तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 😊
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा............💐💐💐💐
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 😊🙏🏻
खुप छान.......
Thanku ♥️😊