नात्यामध्ये होणाऱ्या Emotional Abuse बद्दल सर्वकाही | CharChoughat Boluya | EP2 | RI2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • एका नात्यामध्ये जेव्हा आपला पार्टनर आपला भावनिक छळ किंवा आपल्यावर भावनिक अत्याचार करत असतो. तेव्हा आपण काय करावं ? Emotional Abuse चे Signs कोणते ? त्यातून कसं बाहेर पडावं ? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून आम्ही दिलेत.
    #EmotionalAbuse #ChaarChoughatBoluya #ToxicRelationships #RedFlagsInARelationship #lokmatsakhi
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatsakhi
    1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
    cutt.ly/lQ2FgFh
    2) Lokmat Sakhi - Weight Loss
    cutt.ly/7Q2FwQD
    3) Lokmat Sakhi Face Pack
    cutt.ly/rQ2DxMB
    4) Lokmat Sakhi Health Tips
    cutt.ly/VQ2D8PS
    5) Lokmat Sakhi - Hair Care
    cutt.ly/0Q2Fr4p
    6) Lokmat Sakhi skincare
    cutt.ly/MQ2Fsrs
    7) Lokmat Sakhi Health Tips
    cutt.ly/eQ2FlZR

Комментарии • 6

  • @ApekshaSonawane-d9o
    @ApekshaSonawane-d9o 7 месяцев назад

    Very informative

  • @manjalisagar7731
    @manjalisagar7731 10 месяцев назад

    Khup chhan. ..mahiti ...thanks to lokmat sakhi 👍

  • @rajashreemane-jogdand1847
    @rajashreemane-jogdand1847 10 месяцев назад

    कोर्ट निकाल न लावता (any case)no time periond म्हणजे कसे case solve व्हायला 1 वर्श्यापेक्षा जास्त दिवस लावतात तेंव्हा कोर्ट त्या पक्षकरला abuse करत असते ना.... मग अशावेळी कोणी कोणाला शिक्षा द्यायची?त्याला कायदे जबाबदर नाही त्याला courtamadhil वकील आणि निर्णय देणारे जज जबाबदार असतात...

  • @myra4677
    @myra4677 10 месяцев назад

    नमस्कार. हा कार्यक्रम छान आहे पण एक सांगू का. लोकमत सखी रिंकी ही फक्त २५ वर्षांची आहे. तिला आम्ही इंस्टाग्राम वर फॉलो करतो. तिने या विषयांवर संवाद साधणं तितकं योग्य नाहीये. याचं कारण असं की ती स्वतः अजून त्या वयात आलेली नाही ज्या वयात एवढ्या मोठमोठ्या विषयांवर ती चर्चा करू शकेल. एक प्रेक्षक म्हणून मला जरा अजून mature माणसाला ही मुलाखत घेताना पाहायला आवडेल. तिचे इतर व्हिडिओ छान असतात पण असले serious विषय हाताळण्यासाठी ती फारच छोटी आहे वयाने. हे माझं वैयक्तिक मत आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.