लक्षीआई मरी चे मूळस्थान कोणते?ती गाड्यावर का असते?तिला रेडाबळी का देतात?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

Комментарии • 141

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 5 дней назад

    जय जगदंब ❤भाऊ तुम्ही मरीमातेची ❤खुप ❤छान माहिती सागितली आहे ❤भाऊनां ❤माझे शत शत वदंन ❤व कोटी कोटी ❤नमस्कार ❤नमो आदेश

  • @sarikapalekar9818
    @sarikapalekar9818 22 дня назад

    ❤❤ खूप चांगली माहिती दिलीत तुम्ही... धन्यवाद ...देवीचा वार सांगितला तर खुप बरे होईल 🙏🙏🙏

  • @chandrakantsalvi6656
    @chandrakantsalvi6656 3 месяца назад +2

    🙏 गुरूजी अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपले अतिशय आभार 🤲

  • @BabasoEkshinge
    @BabasoEkshinge 3 месяца назад +2

    जय जगदंबे गूरूजी तूम्ही लवकर बरे झाले हे खूप आनंद झाला तूम्ही जी म्हायती देत आहात ती बघून मला भरपूर प्रमाणात प्रेरणा मिळाली जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ

  • @abhisyoga
    @abhisyoga 3 месяца назад +3

    नमस्कार देवा, आपण दिलेली माहिती अतिशय उत्तम आहे. त्याबद्दल धन्यवाद. पण मला एक सांगायचं आहे ते असं की लखाबाई किंवा लक्ष्मी देवी ही अलक्ष्मी च स्वरूप नाही आहे. मुळात अलक्ष्मी म्हणजे लक्ष्मी ची बहीण आहे पण ती अहितकारी आहे तिच्यामुळे घरात दारिद्र्यता येते आणि जिथे अलक्ष्मी असते तिथे लक्ष्मी चा वास नसतो, म्हणून घरातील झाडणीला आपण लक्ष्मी मानतो कारण झाडणीने घरातील कचरा रुपी दारिद्र्य म्हणजेच अलक्ष्मी आपण बाहेर काढतो. बऱ्याच ठिकाणी धुमावती महाविद्यालाही कुणी अलक्ष्मी म्हणतात पण हे देखील चूक आहे. अलक्ष्मी ही स्वतंत्र आहे ती अशुभतेचं प्रतीक आहे. तर लखाबाई ही तामो्गुनी उग्र स्वरूपा असली तरीही सदैव कल्याणकारी, शुभफल प्रदायीनी आहे. त्यामुळे लखाबाईला अलक्ष्मी स्वरूप माननं योग्य होणार नाही असं मला वाटतं. तुमचं ज्ञान अगाध आहे. काही चुकलं असेल तर क्षमा असावी🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 месяца назад +1

      आपल्या मताचा पूर्णपणे आदर
      जय जगदंब

    • @abhisyoga
      @abhisyoga 3 месяца назад

      @@jagdambadevisansthan जय जगदंब 🙏

  • @hemlatasalunkhe3355
    @hemlatasalunkhe3355 3 месяца назад +3

    जय जगदंबा गुरुजी चरणस्पर्श आज खूपच सुंदर माहिती दिली गुरुजी

  • @sudhirlavand6410
    @sudhirlavand6410 3 месяца назад +2

    जय जगदंब भाऊ चरणस्पर्श

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 3 месяца назад

    Atishy changli mahiti thanku mala hya video chi garj hoti

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 Месяц назад

    जय जगदंब जय गुरुमाऊली

  • @Sarjerao-salke.199
    @Sarjerao-salke.199 3 месяца назад +6

    गुरुजी गुरुची ताकद कशी असते मी स्वतः अनुभवली तुमच्यामुळे गुरूचा भक्तीचा अमृतमय प्याला असतोच अमृताप्रमाणे नशीबवान आहात गुरुजी तुम्ही तुम्हाला साक्षात परशुरामाचा अंश असणारे गुरु भेटले नशीबवान आहोत आम्ही साक्षात द्रोणाचार्यसारखे गुरु तुमच्या रूपाने भेटले आम्हाला😢 गुरुजी स्वतःची काळजी घ्या भक्तगणांची खूप गर्दी वाढणार आहे सत्यमेव जयते
    आदेश गुरुजी चलो मच्छिंदर गोरख आया अलल्ख निरंजन

  • @RushikeshRaut-uk1dt
    @RushikeshRaut-uk1dt 3 месяца назад +2

    दादा माहिती छान आहे मला खुप आनंद झाला आहे कारण देवी देवतांची महिती असणें गरज चे आहे ❤

  • @श्रीजगदबारेणुकादरबार

    Jay jagdhamb
    Guru charani pranam
    Bhau,,khup chaan mahiti sangitali,,
    🙏🙏

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 3 месяца назад +1

    जय जगदंब गुरुजी ✨🙏 खूप सुंदर माहिती दिली आहे त्यामुळे मला चांगल्या प्रकारे समजल आहे 🙏

  • @vishalkshirsagar7219
    @vishalkshirsagar7219 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद जय जगदंब नमो आदेश❤❤

  • @tulshiramkarbharisabale3749
    @tulshiramkarbharisabale3749 3 месяца назад

    आदरणीय गुरुवर्य जय जगदंब जय मल्हार नमो आदेश भाऊ 🙏🏼🙏🏼छान व सखोल माहिती 🙏🏼🙏🏼

  • @pradipchavan9961
    @pradipchavan9961 3 месяца назад +2

    जय जगदंब भाऊ चरणस्पर्श मलापण उपासना शिबीर करायचे आहे

  • @jyotiramchavan303
    @jyotiramchavan303 3 месяца назад +1

    छान माहीती दिली धन्यवाद

  • @ShailaKasbe-e9n
    @ShailaKasbe-e9n 3 месяца назад

    Jay jagadamba bhau🙏khup chan mahiti dilit sir🙏

  • @leeladangat645
    @leeladangat645 3 месяца назад

    जय जगदंबा सर खूप छान माहिती देता सर

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 3 месяца назад

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरूजी

  • @ShreekantRachga
    @ShreekantRachga 3 месяца назад

    गुरू आपन छान माहिती दिली आहे

  • @gunamalasangle8738
    @gunamalasangle8738 3 месяца назад +1

    छान माहिती दीली

  • @NitinMestri-y9m
    @NitinMestri-y9m 3 месяца назад

    Khup sunder mahiti aahe

  • @नवनाथअभिमानचव्हाण

    माहिती आवडली गुरुवर्य

  • @UjwalaRa
    @UjwalaRa 3 месяца назад +1

    जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य

  • @kavita617
    @kavita617 3 месяца назад +1

    Ho kuop Chan mahiti dili Jay jagdamba

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 3 месяца назад +2

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @prathmeshnigudkar2431
    @prathmeshnigudkar2431 3 месяца назад +3

    दादा एक अगदी मनापासून विनंती आहे कृपया आई कुलस्वामिनी श्री भैरीभवानी देवी यांच्या बद्दल माहिती आणि त्यांचा गोंधळ पद्धत या बद्दल माहिती द्या प्लिज🙏🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 месяца назад +2

      भैरी भवानी देवीची सखोल माहिती बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन व्हिडिओ बघावा
      ruclips.net/video/mSyL-8aHIgc/видео.html

    • @prathmeshnigudkar2431
      @prathmeshnigudkar2431 3 месяца назад +1

      दादा गोंधळ बद्दल?

  • @ambikaroda7354
    @ambikaroda7354 3 месяца назад +2

    Jai guru dev

  • @GauriGhadage-jv9zd
    @GauriGhadage-jv9zd 2 месяца назад

    Jotibacha guru mantra kay aahe guruji

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 3 месяца назад +1

    Jy jagdamb bhau
    Tumchi tbbet kshi aahe.
    Kalji ghya bhau tbbetichi plz 🙏🙏

  • @Jayashree-qp1tw
    @Jayashree-qp1tw 3 месяца назад

    भाऊ मला ही माहिती खुप आवडली

  • @Durgapawar-fy9bx
    @Durgapawar-fy9bx 3 месяца назад +1

    खुपच छान माहिती दिली भाऊ

  • @VyankatGholap-tc1bg
    @VyankatGholap-tc1bg 2 месяца назад

    Rispeted Andhale sir shivavar aapan kuthe kuthe lakhabai shejari char tandale aasatat te ch char gadivan astat ka

  • @Reshma-z9o
    @Reshma-z9o 2 месяца назад

    bahut badhiya 💯💯💯💯💯💯💯🌺🌺🌺🌺

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 3 месяца назад

    जय जगदंब जय मल्हार भाऊ खुप छान माहिती दिली आतपर्यंत आसि माहिती कोनच देत नाही भाऊना साष्टांग दंडवत

  • @raosahebshinde1218
    @raosahebshinde1218 3 месяца назад

    खुपचं छान माहिती सांगितली गुरू महाराज.जय जगदंबे,जय मल्हार,दावडी निमगाव ता.राजगुरुनगर पुणे.सदानंदाचा येळकोट.

  • @japaneseboy5240
    @japaneseboy5240 2 месяца назад

    जय जगदंभ गुरुजी एक video लखबाई चा ’जल’ विषई बनवावा ही विनंती🙏🙏🙏🙏

  • @nilimadhatrak8176
    @nilimadhatrak8176 3 месяца назад

    सर मला तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद

  • @sunandagound4888
    @sunandagound4888 2 месяца назад

    ❤ जय महालक्ष्मी माता की जय

  • @PruthvirajRathod-x4y
    @PruthvirajRathod-x4y 3 месяца назад

    Jay jagdamba sir koti koti pranam

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी चरण स्पर्श

  • @PriyankaJadhav-zp8gx
    @PriyankaJadhav-zp8gx 3 месяца назад

    Nice 👌👌👌 Chan mahiti sangitli Bhau tumhi...🥰

  • @prakashpandit1183
    @prakashpandit1183 3 месяца назад +1

    सर कृपया मेसाईदेवी चा व्हिडीओ असेल केलेला तर टाका
    किंवा माहिती दया

  • @prakashbankar6418
    @prakashbankar6418 3 месяца назад

    गुरूजी खूप छान वाटले

  • @satishsakpal7680
    @satishsakpal7680 2 месяца назад

    सर baapdevachi माहिती सांगा

  • @pratikkadam7227
    @pratikkadam7227 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी
    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
    अशीच लखाबाई लक्ष्मी आई विषय आणखीन माहिती जाणून घ्यायला आम्हाला आवडेल
    ज्या लोकांच्या घरामध्ये लखाबाई स्थान आहे त्यांनी कशी सेवा करावी.

  • @Sajkali
    @Sajkali 3 месяца назад

    Jay jagdamb guruji

  • @SonalibaluShindeShinde
    @SonalibaluShindeShinde 3 месяца назад

    Guruji namaskar, Guruji mazya swpanat dr 2 te 3 divasni bhut aani meleli mans yetat mi khup trasley Guruji krupya upay sangava

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼 खूप छान माहिती सांगितली . जय सप्तशृंगी माता 🌹🙏🏼

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 3 месяца назад +1

    जय जगदंब

  • @ShashikantBabar-g9u
    @ShashikantBabar-g9u Месяц назад +1

    खरच भाऊ खुप छान‌ माहीती सांगता मला ऐकजन म्हनाले‌ की तुझ कुलदैवत मरीआई लक्ष्मी आहे कुलदैवत असते का‌ पिलज‌‌ मला ‌सांगा‌ मराठा ‌आहे‌ व संतान नाही लोकांनकडे ‌बघायला‌ गेले तर कुलदैवत ते सांगीतल‌‌ आहे मोठ‌ सांगनार‌ कोनी नाही ,

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Месяц назад

      मरी आई लक्ष्मी ही कुलदैवत राहू शकत नाही
      कारण कुलदैवत हे साडेतीन शक्तीपीठ पैकी एक असावे लागते
      तुमच्या वैयक्तिक प्रॉब्लेम साठी तुम्ही आमच्या उपासना शिबिराला हजेरी लावू शकता नक्कीच काहीतरी मार्ग सापडतील

  • @SagarKumbhar-hx5xf
    @SagarKumbhar-hx5xf 3 месяца назад +1

    जय जगदंब गुरुजी

  • @nilimadhatrak8176
    @nilimadhatrak8176 3 месяца назад

    सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आभार मानते या विषयावर आणखी माहिती सांगा आमचं या घरी या देवीची स्थापना करण्यात आली आहे

  • @Ujwalagaikwad-u9x
    @Ujwalagaikwad-u9x 3 месяца назад +1

    Jay Jagdamba

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 3 месяца назад

    जय जगदंब भाऊ ❤ चरणस्पर्श गुरुवर्य 🙏

  • @ashwinishendage3788
    @ashwinishendage3788 2 месяца назад

    सर मला तुमच्या सर्व व्हिडिओ आवडतात तुम्ही खूप छान समजावून सांगता आम्हाला चिवरी महालक्ष्मी आहे तिची माहिती सांगा

  • @SushantKerkar-wp1su
    @SushantKerkar-wp1su 3 месяца назад

    जय जगदंब 🙏🙏🙏🙏🙏

  • @ushanikam
    @ushanikam 3 месяца назад

    Most 🙏🌹💐

  • @NanadaShelake
    @NanadaShelake 3 месяца назад

    Jay. Jagdhamb

  • @adityagaikwad7505
    @adityagaikwad7505 2 месяца назад

    Jai jagdamb jay lakhabai❤❤❤❤❤❤

  • @Sureshraut1355
    @Sureshraut1355 3 месяца назад

    नमस्कार सर, नागदेव साधने संदर्भात माहिती द्या, महाराष्ट्रा मध्ये नाग देवाचे जागृत ठिकाण कोण कोणते आहेत कृपया सांगा.

  • @mandapatil4354
    @mandapatil4354 2 месяца назад

    गुरु असावा तर तुमच्या सारखा जय जगदंबे

  • @pornimatrikone2787
    @pornimatrikone2787 3 месяца назад

    Jai jagdamb guruji namo aadesh 👏👏

  • @shubhammarathe534
    @shubhammarathe534 3 месяца назад +4

    गुरुजी तसेच तुम्ही मरी आई आणि कान्हूरच्या मेसाबाई यांच्यामधे काय साम्य आणि काय फरक आहे यावरही व्हिडिओ बनवा.
    कारण तुम्ही जे मरीआईच वर्णन केलं त्यात आणि मेसाईच्या वर्णनामध्ये खूप साधर्म्य आहे.

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 3 месяца назад

    जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏
    खुप छान माहिती मिळाली.
    गुरुपौर्णिमा जवळ आली आहे. गुरुपुजेचा कर्यक्रमाचे नियोजन सांगाल का 🙏🙏🙏🙏🙏

  • @balajishinde818
    @balajishinde818 3 месяца назад +1

    जय जगदंब🙏🙏 नमो आदेश 🙏🙏

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande 3 месяца назад +1

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @dattadhangar9315
    @dattadhangar9315 3 месяца назад +1

    Datta dhanagar Jay Jagdamba namo aadesh guruji

  • @MukundaRakecha
    @MukundaRakecha 3 месяца назад

    Jay ambabai🙏

  • @shripadmane4346
    @shripadmane4346 3 месяца назад

    Guruji namo aadesh. mari aaie mhanjech gaadichi aaei .asehi mhantat ka

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt 3 месяца назад +1

    जय जगदंब भाऊ

  • @Kaunalik
    @Kaunalik 21 день назад +2

    नव्हे जाखाई जोखाई । मारराणी मेसाबाई ॥१॥
    बळिया माझा पंढरिराव । जो या देवांचाही देव ॥२॥
    गणोबा विक्राळ । लाडु मोदकांचा काळ ॥५॥
    मुंजा म्हैसासुरे । हे तों कोण लेखी पोरे ॥६॥..
    तुका म्हणे चित्तीं । धरा रखुमाईचा पती ॥८॥
    महाराज येथे तुकाराम महाराजांनी या देवींची पुजा न करता फक्त विठ्ठलालाच भजण्याचे का सांगितल आहे? स्वतः सदेह वैकुंठ गमन केलेल्या ब्रह्मस्वरूप तुकारामाचा हा अभंग आहे त्यामुळे तो पुर्णतः वेदरुपच नाही का?

  • @sudhirdixit772
    @sudhirdixit772 24 дня назад

    गुरुजी जय जगदंब. गुरुजी ज्या लोकांचे कुलदैवत श्री लक्ष्मी नर्सिंह आहे. त्या बदल माहिती दयाल कां? त्यांचा कुलाचार कसा करावा श्री नर्सिंहाची लक्ष्मी कोणती अन तिची उपासना काशी करावी हया वार आपले मोलाचे मार्गदर्शन करावे ही मनापासून सदिच्छा 🙏

  • @नवनाथअभिमानचव्हाण

    जय जगदंब गुरुवर्य

  • @SwatiShityalkar-wb9fj
    @SwatiShityalkar-wb9fj 3 месяца назад +1

    Jay jagdamb bhau🙏🙏🙏

  • @amolsherkar2915
    @amolsherkar2915 3 месяца назад +1

    Jejuri che shibir kadhi honar ahe sir

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 3 месяца назад

    आषाढ महिन्यात nivedya कोणत्या देवी ला दाखवतात ते सांगा sir dhanyawad

  • @khushivaje4319
    @khushivaje4319 3 месяца назад +1

    जय जगदंब गुरूजी ❤

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 3 месяца назад

    जय जगदंब भाऊ तब्येत ची काळजी घ्या भाऊ माहिती खुप छान मिळाली

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 3 месяца назад

    जय जगदंब सर 🙏🙏🙏

  • @नवनाथअभिमानचव्हाण

    गुरुवर्य छान दिसत आहात

  • @Manisha.phalle
    @Manisha.phalle 3 месяца назад +1

    Jay jagdmb bhau

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw 3 месяца назад

    जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरुमाऊली जय आदिशक्ती जय जगदंब 🙏🙏🚩

  • @narayanhambir5540
    @narayanhambir5540 3 месяца назад

    🌹👍👍🌹

  • @SuvarnaGaikawad-w9s
    @SuvarnaGaikawad-w9s 3 месяца назад

    Krupya sir, kalkae aani nvlae devi nchya swarupa vr 1 video nkki kra

  • @shubhammarathe534
    @shubhammarathe534 3 месяца назад +2

    खूप छान माहिती दिलीत गुरुजी.
    अश्या प्रकाची सीरिज तुम्ही सुरू करा ज्यात तुम्ही आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जे देवी देवता आहेत त्यांची माहिती द्या.
    उदा: तुमच्या आसपासच्या गावांमध्ये ररेणूका मातेची स्वरूप आहेत,
    कोकणामध्ये महादेव, काळकाई, पावणाई अशी दैवत आहेत.
    अश्या विविध जिल्ह्यांमधील दैवतांची माहिती द्या.
    जय जगदंब गुरुजी 🙏🙏
    आशा आहे कधीतरी आपल्या दर्शनाचा योग येईल.

  • @SamyekWankhade-d8b
    @SamyekWankhade-d8b 3 месяца назад

    भाऊ कोल्हापूरची महालक्ष्मी अंबबाईला माळ परडी आहे का

  • @MohiniKamale
    @MohiniKamale 16 дней назад

    या देवीचे वारे येतात का ?

  • @ShaliniDongre-wj5yd
    @ShaliniDongre-wj5yd 2 месяца назад

    Krad kolhapur mhalxmi ashe ka manta

  • @balajipatil2213
    @balajipatil2213 3 месяца назад +2

    जय जगदंब भाऊ तब्येतीची काळजी घ्यावी

  • @GangaRajguru
    @GangaRajguru 2 месяца назад +1

    💐💐💐🙏🙏🙏🙏😍👌👌😍👍👌👌

  • @sundarbhutkar8741
    @sundarbhutkar8741 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी मला शिबीराला यायचे आहे मी पुण्यात रहातो सिंहगड रोड वडगाव मध्ये जेजुरी येथे कधी शिबीर आहे जेजुरी येथे नसेल तर देऊळगाव राजा येथे कधी आहे तिकडे यायला मी खुप अडचणीत आहे देऊळगाव राजा येथे कधी असते ते सांगा सर 🙏🏻🙏🏻

  • @kavita617
    @kavita617 3 месяца назад

    Sr.tumhi live kadhiyenar

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 3 месяца назад

    Guruji mala plzz sanga na me maji shnkha sangitli hoti but mala uttr nahi bhetl plzz khup garjech hot

    • @vinodparakh3804
      @vinodparakh3804 3 месяца назад

      Maji shanka aashi hoti ki amchi kuldevi he rajsthan chi sachhiyay mata ahe pan amche je purvaj hote te vanichya devila manat hote karan tyana amchi kuldevi mahiti nhavati tyamul ata amhi rajstan chya devich tak tayar kela aahe amhala vanichya devichi jar pitali murti anayachi ahe tr vanichya devicha ghat alag basvav lagel ka PlZz sangave

  • @NanadaShelake
    @NanadaShelake 3 месяца назад

    devi

  • @jyotiramchavan303
    @jyotiramchavan303 3 месяца назад +1

    आज छान दीसताय

  • @Gaurav-1247l
    @Gaurav-1247l 3 месяца назад +1

    मला अभिमान आहे मी टेंबलाई टेकडीच्या पायथ्याला राहतो

  • @sangeetapanchal8393
    @sangeetapanchal8393 3 месяца назад

    गुरूजी मी मराठवाडा नांदेड येथील आहे आणी सुतार समाजाची आहे. आमच्या कडे असे म्हणतात की मरीआई चे माहेर घर म्हणजे सुताराचे घर असा गाडा काही दिवस आधी आमच्या गावी ण आला होता माझ्या जावुबाईनी साडीचोळी घेऊन ओटी भरून पाठवणी केली होती. या बद्दल काही माहिती मिळेल का?

  • @rajukhade6048
    @rajukhade6048 3 месяца назад

    Mari Mata konty devecha avatar aahe