महालक्ष्मी व लखाबाई या मुळात एकच असून सुद्धा महालक्ष्मी सौम्य तर लखाबाई एवढी उग्र का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 165

  • @ShamalTupe-t5y
    @ShamalTupe-t5y 11 дней назад

    खुपच छान माहिती दिली गुरूजी धन्यवाद

  • @BabasoEkshinge
    @BabasoEkshinge 3 месяца назад +6

    जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार तूम्ही जी म्हायती देत आहात ती बघून मला भरपूर प्रमाणात प्रेरणा मिळाली आहे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ

  • @UjwalaRa
    @UjwalaRa 3 месяца назад +6

    जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 3 месяца назад +3

    जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏
    खुप छान व सहज समजेल अशा शब्दांत सांगितले. लखाबाई व महालक्ष्मी यातील फरक समजला. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @varshapadale5976
    @varshapadale5976 3 месяца назад +2

    दादा खुप छान माहिती मिळाली तुम्ही किती. भारी सांगितली धन्यवाद. लखाबाई घ्या नावानं चांगभलं 🙏🙏🌹🌹. मी महालक्ष्मी आईची भक्त आहे

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 3 месяца назад +2

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼खूप सुंदर माहिती सांगितली आहे . जय लक्ष्मी माता🌹🙏🏼जय लखाबई माता🌹🙏🏼

  • @ashokkamble4499
    @ashokkamble4499 3 месяца назад +2

    जय जगदंब नमो आदेश भाऊ छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचा आभारी आहे.

  • @pratikkadam7227
    @pratikkadam7227 3 месяца назад +1

    जय जगदंब गुरुजी लखाबाई व लक्ष्मी देवीची माहिती खूप आवडली
    असंच तुमच्याकडून आम्हाला ज्ञान मिळावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @dragcareditz4118
    @dragcareditz4118 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिलीत गुरूजी ऐवढी मा हीती खरच कोना कडे नसेल खूप छान काम आहे तूमच काय बोलाव सुचत नाही🙏🙏

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली गुरुजी.जय जगदंब गुरुजी ❤

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 3 месяца назад +3

    जय जगदंब 🙏खुप सुंदर माहिती देतात गुरुजी 🙏

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 3 месяца назад +2

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी खूप छान माहिती दिलीत

  • @vishalkshirsagar7219
    @vishalkshirsagar7219 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली भाऊ जय जगदंब नमो आदेश

  • @sandipnagre5790
    @sandipnagre5790 3 месяца назад +1

    जय जगदंब भाऊ चरणस्पर्श

  • @shamallandge2850
    @shamallandge2850 3 месяца назад +1

    Khup chaan mahite delite thanks ajun mahite ickayala avdal lakhabaieche mantra sàdhana kashe karavi?next vedio che wait kartay very big thanks for lakhabai vedio

  • @NirmalaYadav-t4u
    @NirmalaYadav-t4u 3 месяца назад +1

    गुरुजी खुप छान लक्ष्मी आणि लखावाई माहीती सांगितली

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 3 месяца назад

    जय जगदंब चरणस्पर्श गुरुजी

  • @AjitPawar-p1m
    @AjitPawar-p1m 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ गुरुजी मला जे प्रश्न पडला होता त्याचे उत्तर मिळालं खूप छान माहिती दिली

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 3 месяца назад

    जय जगदंब जय मल्हार भाऊ 🎉 खुप छान माहिती दिली आहे भाऊ साष्टांग दंडवत

  • @shivajirathod6928
    @shivajirathod6928 3 месяца назад +2

    Jay Jagdamba sir koti koti pranam

  • @ShailaKasbe-e9n
    @ShailaKasbe-e9n 3 месяца назад

    Chan mahiti dili Guruji🙏🙏🙏Jay jagadamba

  • @PreetiBahule
    @PreetiBahule 3 месяца назад +1

    Khup Chan mahiti dilit Sir

  • @SunitaGade-uv4ld
    @SunitaGade-uv4ld 3 месяца назад +2

    नमस्कार गुरुजी छान माहिती दिलीत पोतराज बद्दल माहिती द्या पोतराज का असतो

  • @SheetalYadav-p6z
    @SheetalYadav-p6z 2 месяца назад

    खूप छान महिती दिली

  • @indiashistorywithprajwalwa8813
    @indiashistorywithprajwalwa8813 25 дней назад

    आई कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई चा उदो उदो
    देवी आईचा उदो उदो
    मरीआईचा चांगभले
    लक्ष्मी आई चा चांगभले
    लखाबाई चा चांगभले
    जरीमरीचा चांगभले
    वाघजाईचा चांगभले

  • @rahulagarkar1285
    @rahulagarkar1285 3 месяца назад +2

    जय जगदंब गुरूजी

  • @dadasahebrodage5622
    @dadasahebrodage5622 3 месяца назад

    खूप छान माहिती गुरुजी

  • @nitinshinde5652
    @nitinshinde5652 3 месяца назад

    Dhanyawad guruwaryaa

  • @nitinbandal598
    @nitinbandal598 3 месяца назад

    खुपच मस्त माहिती दिलीत सर🙏

  • @shrituljabhavani3246
    @shrituljabhavani3246 3 месяца назад

    जय जगदंबा गुरुजी खूप चागली माहिती सागितलित 🙏🙏🙏

  • @lahugaikwad2511
    @lahugaikwad2511 3 месяца назад

    खूपच छान माहिती दिलीत गुरूजी.💐💐.🙏🙏🙏

  • @Vikas.thorat640
    @Vikas.thorat640 3 месяца назад +1

    Guruju mahiti khup chhan pn lakhabai redyawar रेड्यावर ka बसली आहे ही पण माहिती सांगा please

  • @ShreekantRachga
    @ShreekantRachga 3 месяца назад +1

    गुरू आपन छान माहिती दिली
    लखाबाई कुलस्वामिनी लक्ष्मी आई आहे
    आमच्या गावी लक्ष्मी आई हिच देउळ लिंबाच्या झाडाखाली आहे व नदीच्या काठावर पुढे आहे.पाठी मागे स्मशानभूमीची जागा आहे.देउळ हे गाव वेशीवर आहे
    समाधान कारक माहिती दिली जात आहे

  • @GajananKangane-r6o
    @GajananKangane-r6o 3 месяца назад

    गजानन महादेव
    जय जगदंबे नमो आदेश भाऊ

  • @reliableservices6720
    @reliableservices6720 2 месяца назад +1

    Guruji mag lakhabai devi chi gharat stapna asavi ka nahi

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 месяца назад +1

      मुळात महालक्ष्मी चे एक उग्र स्वरूप म्हणून तिला महालक्ष्मी एवढेच महत्त्व आहे
      माझ्याही घरात महालक्ष्मी ची स्थापना ही लखाबाई स्वरूपात आहे

  • @yashjadhav2642
    @yashjadhav2642 3 месяца назад +1

    Guruji mesai devi chi mahite da na 🙏💛❤️

  • @GauriGhadage-jv9zd
    @GauriGhadage-jv9zd 2 месяца назад

    Jotibacha guru mantra kay aahe guruji

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 3 месяца назад

    जय जगदंब गुरुवर्य

  • @Sunilthombare6513-k9j
    @Sunilthombare6513-k9j 3 месяца назад

    खुप सुंदर माहिती दिली आपण लक्ष्मी आई बद्दल 🙏

  • @shahajipimpale1690
    @shahajipimpale1690 3 месяца назад

    छान माहिती दिलीत सर.माझ्या पत्नीला महालक्ष्मी चे वारं आहे

  • @ganeshmane1681
    @ganeshmane1681 3 месяца назад

    Khupa sundar ❤

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande 3 месяца назад +1

    नमो सदगुरु जय जगदंब

  • @sarjeraokarle7506
    @sarjeraokarle7506 3 месяца назад

    छान माहिती देताय भाऊ

  • @shivajikamble352
    @shivajikamble352 3 месяца назад

    Jay Jagdamba Guru Ji

  • @SwatiShityalkar-wb9fj
    @SwatiShityalkar-wb9fj 3 месяца назад +1

    Jay jagdamb bhau kup chhan mahity milali🙏🙏🙏

  • @sachinwaghmode5058
    @sachinwaghmode5058 3 месяца назад +2

    जय जगदंब भाऊ..

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt 3 месяца назад +1

    जय जगदंब भाऊ

  • @pranaybendre9226
    @pranaybendre9226 3 месяца назад +4

    जय जगदंब
    गुरूजी सप्तशतीच्या प्राधानिक रहस्यांमध्ये महालक्ष्मीला सर्वाद्य शक्ती सांगितल आहे तसेच तिला विष्णूपत्नी नसून‌ लक्ष्मीची आई तसेच नारायणाची सासू सांगितली‌ आहे. तसेच देवीच्या नवार्ण मंत्रात महालक्ष्मीचे बिज ह्रीम् आले आहे याचे स्पष्टीकरण करावे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 месяца назад +1

      अगदी बरोबर
      यांवर सविस्तर स्पष्टीकरण मी देईल

  • @anuratna_k
    @anuratna_k 3 месяца назад

    Guruji adi shakti mhanje kay aahe konti devi sangal ka🙏

  • @ManishaUghade-o2e
    @ManishaUghade-o2e 12 дней назад

    माहाराज मला एक प्रश्न विचारायचा आहे जर स्वप्नात पोतराज येत असेल तर आपण काय समजायचे

  • @ShailaKasbe-e9n
    @ShailaKasbe-e9n 3 месяца назад

    Pranaam 🙏

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 3 месяца назад

    जय जगदंब भाऊ ❤ चरणस्पर्श गुरुवर्य 🙏

  • @jyotiramchavan303
    @jyotiramchavan303 3 месяца назад

    आवडला जय जगदंब नमो आदेश

  • @बाबुरावमनगटे
    @बाबुरावमनगटे 3 месяца назад +1

    जय माँ जगदंबै 🙏🚩
    नमस्कार 🙏
    गावं ढाण ची लक्ष्मी कोणती म्हणावी
    अनेक गावांमध्ये लक्ष्मी स्मशान जवळ आहे तर काही ठिकाणी नदीकीनारी तर काही शेतवस्ती जवळ असते
    मग प्रत्येक गाव लक्ष्मी कोणती आहे

  • @SheetalYadav-p6z
    @SheetalYadav-p6z 2 месяца назад

    माझा एक प्रश्न होता लखा आईचे कारण करताना म्हणजे देवी जलातून काढताना गाभण मेंढीचा बळी द्यावाच लागतो का कृपा करून सांगा.

  • @ShrutikaKadam-x3k
    @ShrutikaKadam-x3k 3 месяца назад +1

    Namskar guruji

  • @madhubalamohite2949
    @madhubalamohite2949 3 месяца назад

    Jay jagdamb

  • @KForKids-yx5vs
    @KForKids-yx5vs 3 месяца назад

    जय जगदंब 👌

  • @ashanagare6153
    @ashanagare6153 3 месяца назад

    जय जगदंब नमो आदेश

  • @balajishinde818
    @balajishinde818 3 месяца назад

    जय जगदंब 🙏🙏नमो आदेश भाऊ 🙏🙏

  • @RupaliMohite-ur5wl
    @RupaliMohite-ur5wl 2 месяца назад

    गुरुजी कुसुंबीच्या काळू बाईची माहिती सांगा❤❤

  • @amitadabholkar3362
    @amitadabholkar3362 3 месяца назад

    जय जगदंबे

  • @tulshiramkarbharisabale3749
    @tulshiramkarbharisabale3749 3 месяца назад

    आदरणीय गुरुवर्य जय जगदंब जय मल्हार नमो आदेश तबेत ती ची काळजी घ्या 🙏🏼🙏🏼

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 3 месяца назад

    जय जगदंब

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai 3 месяца назад

    जय जगदंब 🚩जय मल्हार भाऊ

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 3 месяца назад

    जय जगदंब जय मल्हार भाऊ खुप छान

  • @prakashbankar6418
    @prakashbankar6418 3 месяца назад

    गुरूजी आषाढ महिना ची संपूर्ण माहिती सांगावी .

  • @AnilHtkar
    @AnilHtkar 3 месяца назад

    जय जगदंब गुरुवर्य

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 3 месяца назад

    Jay jagdamb guruji mala ek prashn hota ki amchi kuldevi hi rajstanchi devi ahe ani amche aaji ajoba vanichya devila manayche amhi jar tiji murti anli tr vanichya devicha aalg ghat basvava lagel ka plzz sangave namo aadesh

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 3 месяца назад

    जय जगदंब सर🙏🙏🙏

  • @prashantramteke2245
    @prashantramteke2245 3 месяца назад

    मटकी बांधल्याचं अर्थ काय आहे आणि याचं उपाय कसं करायचं?

  • @Sarjerao-salke.199
    @Sarjerao-salke.199 3 месяца назад +2

    गुरुजी गुरुची ताकद कशी असते मी स्वतः अनुभवली तुमच्यामुळे गुरूचा भक्तीचा अमृतमय प्याला असतोच अमृताप्रमाणे नशीबवान आहात गुरुजी तुम्ही तुम्हाला साक्षात परशुरामाचा अंश असणारे गुरु भेटले नशीबवान आहोत आम्ही साक्षात द्रोणाचार्यसारखे गुरु तुमच्या रूपाने भेटले आम्हाला😢 गुरुजी स्वतःची काळजी घ्या भक्तगणांची खूप गर्दी वाढणार आहे सत्यमेव जयते
    आदेश गुरुजी चलो मच्छिंदर गोरख आया अलल्ख निरंजन

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 3 месяца назад

    जय जगदंब

  • @srkejaji5032
    @srkejaji5032 3 месяца назад

    Jay jgdmb gurugi

  • @parshurampawar4784
    @parshurampawar4784 3 месяца назад

    🙏🙏

  • @mahendranalage9347
    @mahendranalage9347 2 месяца назад

    जय जगदंब 🙏🏻🙏🏻

  • @arteeinamke4537
    @arteeinamke4537 3 месяца назад

    गुरुजी मरआई कुलदेवता असते का??

  • @ReligiousStatus2122
    @ReligiousStatus2122 3 месяца назад +2

    मुळात कोल्हापूरची महालक्ष्मी ही मूळ ची कोण???
    पार्वती की महालक्ष्मी?

    • @aai_mahalaxmi_ambabai
      @aai_mahalaxmi_ambabai 2 месяца назад +1

      महालक्ष्मी आहे. महालक्ष्मी ही विष्णूपत्नी नाही तर मुळमाया सर्वस्याद्या आहे. आणि महालक्ष्मीची कन्या लक्ष्मी आहे. त्यामुळे विष्णू पत्नीला ही महालक्ष्मी म्हणतात.

  • @sangeetajagtap8646
    @sangeetajagtap8646 3 месяца назад

    छान माहीती दिलीत पण मला सांगा लक्ष्मी चे मंदिर गावाच्या बाहेर का असते

  • @mayurhiwale710
    @mayurhiwale710 12 дней назад

    Must Mahiti Dilit❤

  • @aniketchavan8419
    @aniketchavan8419 3 месяца назад +1

    मला देखील लखाबईचा संचार येतो पण अजून एकही गुरू नीट भेटला नाही खूप त्रास होतो काय करावे गुरुजी .खूप गुरू पाहिले फरक येत नाही .

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 месяца назад +2

      एकदा आमच्याकडे उपासना शिबिराला येऊन जावे

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 3 месяца назад

    PlZz sanga guruji

  • @nihalshinde2002
    @nihalshinde2002 3 месяца назад

    कुसुंबी च्या काळुबाईची माहिती सांगा 🙏🚩

  • @pravinparadesh1704
    @pravinparadesh1704 3 месяца назад

    Kolhapur mahalakshmi la pan bangdyanchi mal ghetli jate ka

  • @ChangdevRajguru
    @ChangdevRajguru 3 месяца назад

    जय जगदंब भाऊ

  • @vikas.vaibhavi.chandmarech7132
    @vikas.vaibhavi.chandmarech7132 3 месяца назад +1

    जय जगदंब गुरुजी फोन केला तर उचलतच नाही वहिनीने सांगितले होते दोन तारखेला फोन करा तारीख देण्यात येईल पण आता फोन केला तर उचलतच नाही आणि रिप्लाय पण देत नाहीत फोन नंबर दिला होता🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 месяца назад +2

      मी स्वतः बिमार असल्याने सर्व सेवेकरी माझ्या अवतीभवती आहेत,मला बर वाटल की स्वतः तुमचा मोबाईल नंबर शोधून काढून तुम्हांला कॉल येईल किंवा तुमचा मोबाईल नंबर कमेंट मध्ये द्या स्वतःहून तुम्हांला कॉल येईल

  • @Rahul-wm7qj9zo7n
    @Rahul-wm7qj9zo7n 3 месяца назад

    गुरुजी दस महाविद्या त्यापैकी नऊवी विद्या म्हणजे माता मातंगी याविषयी माहिती सांगा 🙏🔱🙏

  • @ndhide
    @ndhide 3 месяца назад +1

    हे कोणत्या ग्रंथात ही गोष्ट आहे किंवा ह्याला काही पौराणिक ग्रंथाचा आधार असेल तर माहिती द्या.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 месяца назад +1

      "लोक दैवतांचे विश्व"
      हा ह्या पुस्तकात कथा सांगितली आहे

  • @Justshreya00
    @Justshreya00 22 дня назад

    गुरुजी जर का महालक्ष्मी जर विष्णू पत्नी आहे तर मग ते साडे तीन शक्ती पिठात कसे येते वं तिरुपती बालाजी वरून आई साहेब ला साडी कशी येते
    आणि लक्ष्मी आई म्हणजेच मरी आई ही देव काली स्वरूप आहे ज्या वेळेस आई ने रुद्र रूप
    वा आई च वर्णन जस तुम्ही केलं अक्राळ रुपाची आहे तर तिचा साज ज्या वेळेस पोतराज सांगतो तो पण सोज्वळ सांगतो जस की बाई तुमचं लेन काही पांढरा पंखा हिरवी खण चोळी भांग भरला मोत्यानी बाई निघाली मध्यान राती आकाशी वेडा चंद्री रेडा चारी पाय पांढरा शिंगत गोत्रा बेंबी हिरा शेपटी नेवरा खबर गेलो कोल्हापूर ची महिमा भारी बाई रंक्याल्या तून आली आली का बाई यम घेऊनी आणि अक्राळ विक्राळ रूप म्हणजे जसे काली स्वरूप तसे रूप कुरुप किंव्हा विचित्र रूप न्हवे

  • @SagarKumbhar-hx5xf
    @SagarKumbhar-hx5xf 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी कसे आहात

  • @anuragwaydande2510
    @anuragwaydande2510 Месяц назад

    सर माझा एक प्रश्न होता आमच्या घरा मध्ये वरखेड च्या देवीचा फोटो आहे आम्ही तिची पूजा करतो

  • @jagdambarecipe4261
    @jagdambarecipe4261 3 месяца назад

    वरखेड ची लखाबाई कुळदेवी आसु शकते का

  • @vinayaklonare4093
    @vinayaklonare4093 3 месяца назад

    Sir tumecha shishya pune la ahe ka

  • @आईसाहेब
    @आईसाहेब 3 месяца назад +4

    जय जगदंब जर कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर तिचा कार्यक्रम व तिचा आज काय करायचा पोतराज असतो का या विषयी माहितीचा व्हिडिओ करावा

    • @आईसाहेब
      @आईसाहेब 3 месяца назад

      कोल्हापूरची महालक्ष्मी तिचा साज काय महीना कोणता

  • @vasantshelar4068
    @vasantshelar4068 2 месяца назад

    जय जंगदब जय जंगदब

  • @sneharane4928
    @sneharane4928 3 месяца назад +2

    नमस्कार गुरुजी , आमच्या कडे इतके ज्ञान नाही , परंतु लखाबाई वेशेवर उभी आहे आणि स्मशानात तीच स्थान आहे ,म्हणून अ लक्ष्मी हा शब्द प्रयोग कसा काय , गावाच्या रक्षणासाठी ती वेशे वर उभी आहे ,आणि महादेवांच स्थान सुद्धा स्मशानात आहे...मग लखाबाईलाच
    का अ लक्ष्मी हे नाव,,,,कडक लक्ष्मी हेच नाव आम्ही ऐंकल आहे ......🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 месяца назад +1

      कडक लक्ष्मी म्हणजेच कणखर लक्ष्मी जे अलक्ष्मी चे रूप आहे दुसरा विषय असा की अलक्ष्मी वाईट आहे असे कुठेही म्हटलेले नाही ती गावाच्या सीमेवर संरक्षण देवता म्हणून बसलेली असते

  • @priyanaik2867
    @priyanaik2867 3 месяца назад

    Jai jagdama

  • @VidhyaThorat-ht8kf
    @VidhyaThorat-ht8kf 3 месяца назад +1

    दादा मला गेनमाळ करायची आहे माझे दुर्गेश दादाशी बोलणं झाले आहे सर्व पण मला तुमच्याशी बोलायचे आहे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 месяца назад +1

      माझी तब्येत सध्या तरी जरा खराब आहे
      तुम्ही सोमवारी दुर्गेश ला कॉल करा त्याच्या मोबाईल वरती मी बोलेल तुमच्याशी

  • @HanumanGhayala
    @HanumanGhayala 3 месяца назад

    🙇🙇🙇🙇🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻👌👌

  • @SandipWaghmare-b4z
    @SandipWaghmare-b4z 3 месяца назад

    चंद्रपुर महाकाली माहिती सांगा