दादा,तुमची कथा सांगण्याची पद्धत इतकी अप्रतिम आहे,की अक्षरशः त्यावेळच्या जमान्यात नेऊन उभे केलेत.आजपर्यंत ऐकलेल्या स्टोरी,बातम्या सांगणारे फेल आहेत तुमच्यासमोर.ऐकताना अंगावर काटे आले.
जय जगदंब गुरूजी आई कथा ऐकून डोळा पाणी आले गुरूजी आज कथा संपु नये अस वाटत होते ऐकत राहवे अस वाटत होते गुरूजी तुमचा हात माझ्या कुंटुबा वरती सदैव राहू दया आई राजा ऊदे ऊदे
खरंच आंधळे सर तुम्ही इतकी छान माहिती दिली ते ऐकून आमच्या ज्ञानात भर पडली आई भवानीच्या कृपेने सर्वांचे कल्याण होवो हीच माते चरणी प्रार्थना जय भवानी माते की जय
डोळ्यात पाणी आलं🙏🙏 आईने भक्तांना कायम दर्शन दिलं, भक्तांना जेव्हा मुळ स्थानावर जाता आलं नाही तेव्हा आई सौंदत्ती वरून जत ला आली, माहूर वरून येरमाळ्याला आली, वणी वरून चतुःश्रृंगी ला आली. आई स्वतः भक्तासाठी मुलगी होते. खूप सुंदर कथा आहे सर 🙏🙏🟡🔴🚩🚩
चरण स्पर्श जय जगदंब मी सुवर्ण बिडवे लातूर भाऊ आपण जगदंबे बद्दल खूप माहिती सांगितली खरंच आपण ज्ञानाचा सागरात आणि शिष्य मंडळी या सागरात जेवढे मोती घेऊ तेवढे कमीच आहे आमच्या बुद्धीमध्ये सुद्धा एवढे सामर्थ्य नाही आपले ज्ञान साठवून ठेवण्याची तरीही आपण सांगितलेल्या ज्ञाना नुसार चालण्याचा प्रयत्न नक्की करतो जय जगदंब चरण स्पर्श
धन्यवाद दादा. तुमच्यामुळे आईजगदंबेची माहिती पूर्ण अभ्यासपूर्ण करून झाली. आणि आम्हाला मिळाली.आई जगदंबेची कृपा तुमच्यावर राहो. हि तिच्या चरणी प्रार्थना.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुंदर महिती दिली कथा कथन अतिशय उत्तम आई तुळजाभवानी चा पलंग पुणे येथिल किल्ला शिवनेरी च्या पायथ्याशी अस्लेल्या जुन्नर या गावी आई भवानीच्या माहेरी 13 दिवस वास्तव्यास आस्तो. 13 दिवस माहेर वाशीन म्हनून तिळवण तेली समाज यांच्या घरी मंदिरात आई ची सेवा होते भाद्रपद पौर्णिमा ला यात्रा भरते आनी एकादशी ला आई च पलंग प्रतिच्या प्रवासाला सुरुवत करतो. तुळजाभवानी माते च माहेर जुन्नर च आहे. माझे आजोबा पणजोबा वर्षानुवर्षे आम्हाला ही कथा सांगत आले आणि आम्ही लहान पण पासुन आई च्य ा पलंग ची पूजा करत आलो श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती राज राजेश्वरी आईसाहेब बोल तुळजाभवानी माते की जय.🙏🙏🙏
दादाश्रीनी सांगितलेली तुळजाभवानीचे आई वडिल केाण ही कहाणी ह्रदयाला स्पर्श करून गेली हे तुळजाभवानी माते असेच सर्वाना सुखात आदंनादात ठेव सर्वाचे रक्षण कर, सर्वांचे भलं कर आणि तुझे गोड नाम अंखड विश्वात नांदू दे , जय तुळजाभवानी मातेकी जय,
🙏🌹सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणये त्रयंबक गौरी नारायणी नमोस्तुते 🌹🙏🙏🌹आई तुळजा भवानी मातेचा उदो उदो 🌹🙏
दादा,तुमची कथा सांगण्याची पद्धत इतकी अप्रतिम आहे,की अक्षरशः त्यावेळच्या जमान्यात नेऊन उभे केलेत.आजपर्यंत ऐकलेल्या स्टोरी,बातम्या सांगणारे फेल आहेत तुमच्यासमोर.ऐकताना अंगावर काटे आले.
खुप सुंदर,.ज्ञानात भर पडली.श्री जगत जन नी तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होतो आहे.आमची कुलस्वामिनी आहे.🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद दादा खुप छान माहीती दिलात ही कथा एकतच माझ्या डोळ्या तुन अश्रू वाहू लागले
जय तुळजा भवानी माते 🙏
आई तुळजाभवानी माता ची कथा ऐकून मला खूप आनंद झाला तुम्हाला धन्यवाद 🎉🎉
जय जगदंब गुरूजी आई कथा ऐकून डोळा पाणी आले गुरूजी आज कथा संपु नये अस वाटत होते ऐकत राहवे अस वाटत होते गुरूजी तुमचा हात माझ्या कुंटुबा वरती सदैव राहू दया आई राजा ऊदे ऊदे
🙏
Aai Raja ude ude
खूप सुंदर माहिती व संपूर्ण अभ्यास करून दिली पुराव्या निशी
खरंच आंधळे सर तुम्ही इतकी छान माहिती दिली ते ऐकून आमच्या ज्ञानात भर पडली आई भवानीच्या कृपेने सर्वांचे कल्याण होवो हीच माते चरणी प्रार्थना जय भवानी माते की जय
Khup chan sunder mahiti, Dili
Dolyat Pani aale hi gosht aikun,Ani angavar Kate ale.
Aai tulja bhavani cha Chang bhala
दादा तुम्ही किती छान माहिती सांगितली त्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
जगदंब जगदंब ❤❤
आई
आई तुळजाभवानी ची कथा ऐकून खूप छान वाटलं धन्यवाद🎉
दादा खूप छान माहिती दिलीअसाच तुमच्या कडून आपल्या धर्माचा प्रसार होवो अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना🙏🙏🪷🪷💐💐
डोळ्यात पाणी आलं🙏🙏
आईने भक्तांना कायम दर्शन दिलं, भक्तांना जेव्हा मुळ स्थानावर जाता आलं नाही तेव्हा आई सौंदत्ती वरून जत ला आली, माहूर वरून येरमाळ्याला आली, वणी वरून चतुःश्रृंगी ला आली. आई स्वतः भक्तासाठी मुलगी होते. खूप सुंदर कथा आहे सर 🙏🙏🟡🔴🚩🚩
चरण स्पर्श जय जगदंब मी सुवर्ण बिडवे लातूर भाऊ आपण जगदंबे बद्दल खूप माहिती सांगितली खरंच आपण ज्ञानाचा सागरात आणि शिष्य मंडळी या सागरात जेवढे मोती घेऊ तेवढे कमीच आहे आमच्या बुद्धीमध्ये सुद्धा एवढे सामर्थ्य नाही आपले ज्ञान साठवून ठेवण्याची तरीही आपण सांगितलेल्या ज्ञाना नुसार चालण्याचा प्रयत्न नक्की करतो जय जगदंब चरण स्पर्श
खूप छान माहिती सांगितली sir धन्यवाद शतशा प्रणाम
😊
Jay jagdamba Mata
Tulaja Bhavani mata ki jay❤
Xश्री तुळजाभवानी माता की जय
फार सुन्दर रसाळ ओघावत्या वाणी मध्ये तुळजा भवानी महात्म्य वर्णन केले आहे. प्रणाम
खूपच छान माहिती सोप्या शब्दात सांगितली धन्यवाद.देवाला पण जात असते हे पहिल्यांदाच कळले.
धन्यवाद दादा. तुमच्यामुळे आईजगदंबेची माहिती पूर्ण अभ्यासपूर्ण करून झाली. आणि आम्हाला मिळाली.आई जगदंबेची कृपा तुमच्यावर राहो. हि तिच्या चरणी प्रार्थना.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ho छानच आहे धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मला तुमचा खूप अभिमान वाटतो गुरू असावेत तर आसे जय जगदंब गुरुजी
L
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद आई तुळजा भवानी आणि जनकोजी भगत दोघांना नमन
Danyvad guruji
@@rekhabhosle392410:32 1 10:57 0:55 10:53 0:52 :33 10:36 1 11:13 1:13 11:03 11:01 11:00 0: 12:04 : 12:04 12:08 12:08 12:04 12:04 12:09 12:04 12:04 12:04 12:04 4 11:59 11:56 11:46 1:41 :37 :31 11:27 :15 11:13 9 :37 10:38
सुंदर महिती दिली
कथा कथन अतिशय उत्तम
आई तुळजाभवानी चा पलंग पुणे येथिल किल्ला शिवनेरी च्या पायथ्याशी अस्लेल्या जुन्नर या गावी आई भवानीच्या माहेरी 13 दिवस वास्तव्यास आस्तो.
13 दिवस माहेर वाशीन म्हनून तिळवण तेली समाज यांच्या घरी मंदिरात आई ची सेवा होते भाद्रपद पौर्णिमा ला यात्रा भरते
आनी एकादशी ला आई च पलंग प्रतिच्या प्रवासाला सुरुवत करतो.
तुळजाभवानी माते च माहेर जुन्नर च आहे.
माझे आजोबा पणजोबा वर्षानुवर्षे आम्हाला ही कथा सांगत आले
आणि आम्ही लहान पण पासुन आई च्य ा पलंग ची पूजा करत आलो
श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती राज राजेश्वरी आईसाहेब बोल तुळजाभवानी माते की जय.🙏🙏🙏
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूपच छान माहिती दिली. धन्यवाद दादा
गुरुजी प्रणाम,आपण खूप छान माहिती दिली त्यामुळे ज्ञानात भर पडली.
कुलस्वामिनी जगदंबा आई भवानी माता की जय ll
चरणस्पर्श सर 😊 हे खरं च आहे sir mazya अंगावर काटा उभा राहिला सगळं ऐकताना खुप खुप शुभेच्छा तुम्हाला sir असच मार्गदर्शन करत राहा आम्हाला
जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏
खूप छान माहिती मिळाली. ऐकताना खूप मन भरून आले. खूप रंजक प्रसंग सांगितला.
आईसाहेब आमच्या जातीचे आहेत ऐकून खूप आनंद वाटला
छान माहिती सांगितली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद
जय तुलजाभवानी प्रसन्न
आत्ता पर्यंत हि कथा माहिती नव्हती.ती तुम्ही छान प्रकारे सांगितलीत. ऐकताना मन एकाग्र झाले.अजून ऐकतच रहावेसे वाटत होते. जय तुळजा भवानी माता .🙏🙏
Dhanyavaad gurujii khup Chyna mahiti dhili jagabmd aamda cha ashirwaad shevat paryent raho❤❤❤
Jai Ma Tulajabhawani , thanks sir
आई तुळजा भवानी मातेच्या आपण दिलेली माहिती खूपच सुंदर अशी दिली खूप खूप धन्यवाद ❤❤❤
आई राजा तुळजाभवानी ऊदे ऊदे❤❤ तूझी कृपा दृष्टी आमच्यावर अशीच राहो. कथा ऐकून मन अगदी प्रसन्न झाले ❤
गुरुजी खुप छान माहिती सांगितली धन्यवाद श्री तुळजाभवानी माता की जय
खरंच खूप छान माहिती आहे कथा ऐकून डोळ्यात पाणी आलं
तुळजाभवानी ची माहिती खूप छान सांगितली व कथा पण आवडली त्याबद्दल धन्यवाद जय जगदंबे
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः.🎉🎉🎉🎉🎉
खुप छान अप्रतीम माहीती दीली तुम्हाला कोटी कोटी नमन करतो माता तुळजाभवानी आरोग्य आणि ऐश्वर्य भरपूर देव हीच तुळजाभवानीच्या प्रार्थना आहे
तुळजाभवानी मातेची कथा ऐकून akhsarsha डोळ्यात पाणी आले
Kharach mala hi
आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो गुरुमाऊली आपण ज्ञानाचा सागर आहात आता पर्यंत आम्हाला ही कथा माहित नव्हते
आई जगदंबे नमस्कारम् समर्पयामि.
सर खूप खूप आभार
नवीनच माहिती कळाली
अजून इतर काही दडलेली माहिती उजेडात आणावी
धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽
निवास देवकर (वडूज )
तूळजापूरन ची लई सुंदर माहिती दिली मातेच्या चरणि कोटी कोटी प्रणाम
तुळजाभवानी मातेची कथा ऐकून डोळ्यात पाणी आले होते जय तुळजाभवानी उदय उदय
अतिशय सुंदर व सुरेख माहिती मिळाली धन्यवाद
अडव्होकेट विनोद कोरडे ( तेली ) नाशिक
गुरुजी तुमचे कोट्यानी कोटी आभार तुळजाभवानी आईं ची माहिती दिल्या बद्दल
आई तुळजाभवानी मातेच्या कथेने तृप्त झाले धन्यवाद
खूप छान माहितीपूर्ण सांगून मन धन्य झाले❤🎉
खुप छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो 🙏
धन्यवाद धन्यवाद गुरुमाऊली तुमचे आभार मानावे तेवढे थोडे
खरोखरच महाराज आपण सांगितलेली कथा खुप खुप चागलीच सागीतलेली आभारी आहे 🎉
अप्रतिम खूप छान❤❤
खुप छान माहिती सांगितली डोळे भरून आले धन्यवाद दादा 😊😢
Dada Chan Katha Aahe Aai Bhawani Mata Mazi Pan Kul Daiwat Aahe Surekh Tumche Khup Khup Aabhar Jay Bhawani ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जयजगंदबसर!जशी!तुमहीआई!भवानीची!जातव!आईवडी ल सागीतंलेतसेच आई सपतश्रृगंआईचेमाहेर वआई वडील सागां सर
आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
जगदंब जगदंब जय जगदंब!...😊🙏🙏🪷🪷खुप छान,शुभ प्रभात.
जय जय अंबे माता तुळजा भवानी नमो नमो नमः
खुप छान👏
🙏🏻👆🏻अतिशय छान माहिती स्पष्ट व सुंदर शब्दात सांगितली आई तुळजा भावांनीमाता आपणास उदंड आयुष्य देवो. डान्यवाद.
सर आपण अप्रतिम माहिती दिलीत.आपले खूप खूप आभार आपली वाणी ही खूप छान आहे.आई जगदंबेची आपणावर अशीच कृपा राहो हिच सदिच्छा.
🙏🌺 जय जय तुळजाभवानी माता🌺🙏🙏 गुरूजी पूर्ण कथा ऐकली डोळ्यांतून अश्रू आले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खुप।छान।माहीति।दीदी।जय।जगदंबे
दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद
Guruji khupsch chhan mahiti Milani tyabdhal aapanas namskar ❤
खूप छान माहिती दिली.ज्ञय जगदंब.आई तुळजाभवानीचा उदोउदो ,🙏🙏🙏
आई तुळजाभवानी देवीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम या आख्याईकेमुळे खूप छान माहिती मिळाली जय माता जय जगदंबे
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम व्हिडिओ आहे ❤❤❤
Khup chhan mahiti. Dhanyavad. Aai Tulajabhavanicha Udo udo. 🎉
अतिशय सुंदर महिती🙏🏻🙏🏻आई भवानी आई चा उदो उदो 🙏🏻🙏🏻
धन्यवाद महाराज खुप छान माहिती दिली आई जगदंबेची कृ पा सदैव राहो
खूप छान, सुंदर माहिती आहे. अत्यंत अभ्यासपूर्ण संशोधन केले आहे. जय जगदंबा आईसाहेब.
आई तुळजाभवानी चा ऊदो ऊदो !
दादाश्रीनी सांगितलेली तुळजाभवानीचे आई वडिल केाण ही कहाणी ह्रदयाला स्पर्श करून गेली हे तुळजाभवानी माते असेच सर्वाना सुखात आदंनादात ठेव सर्वाचे रक्षण कर, सर्वांचे भलं कर आणि तुझे गोड नाम अंखड विश्वात नांदू दे
, जय तुळजाभवानी मातेकी जय,
धन्यवाद खुप सुंदर नमस्कार
Dada Chan sangata 👍👍
Goosebumps ale shahara ala angavrch aai bhavani kharch tuza mahima khup motha 🙏🙇🙇🙇🙇aai Raja udho udho
जय जगदंब भाऊ खूप छान माहिती मिळाली
खुप छान माहिती दिली आई भवानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हाला धन्यवाद
देवी बद्दल खूप छान माहिती सांगितली धन्यवाद जय जगदंब जय दुर्ग🙏🙏
🎉।खुप।छान।माहीती।दिली।गुरुजी।तुमचे।आभार।,,,🎉
🙏 कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता की जय... खूप खूप सुंदर व्हिडिओ बनवला दादा धन्यवाद♥️🌹🔱
खुप छान माहिती दिली आहे जय तुळजाभवानी माता❤
नमो आदेश जी सुखाची देण आम्हाला दिली कोटी कोटी ह्रदयापासुन नमण
आंधळे सर..आपण फार डोळस केले..❤
जय जगदंब नमो आदेश 🙏 Thank you so much.
खूप छान माहिती 👌जगदंब 🙏
जय जगदंब.आंधळे सर विडीओ फारच अप्रतिम आहे.आई तुळजाभवानी चा वरदहस्त तुम्हाला लाभलेला आहे.जय जगदंब
तुळजाभवानी माते की जय 🙏
खुपचं छान माहित गुरुजी
जय जगदंब खर च खुप छान माहीती दिली धन्यवाद 🙏🙏🙏🌹
जय जगदंब भाऊ आम्ही पहिला व्हिडिओ पाहिलेला आहे धन्यवाद
आई, तुळजाभवानी मातेच्या, नावाने, चांगले 🌺🌺🌹🌹🙏🙏
धन्यवाद दादा. आई जगदंबे बद्दल खूप छान माहिती सांगितलात. ऐकून खूप छान वाटलं. 🙏🙏
गुरुजी खुप छान 🌹🙏
खूप छान माहिती
आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो नमो आदेश जय जगदंबा
खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ आहे.
खुप खुप छान माहिती मिळाली 🙏
Khup chaan mahiti dilit Dada
Jai Jagdambe Mata🙏🙏
अप्रतिम माहिती धन्यवाद❤❤
जगदंबे ची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खुप सुंदर माहिती दिली गुरुजी धन्यवाद 🙏🙏🌹🌹 जय जंग दंब