काळभैरवनाथाच्या मुर्तीमध्ये शिखर शिंगणापूरचे_जेजूरी_केदारनाथचे_शिवलिंग दिसते | Swayambhu Shivlinga

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 апр 2024
  • ‪@Marathimotivationandhistory‬
    नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
    स्वयंभू श्रीनाथ राखमलस्वामी महाराज........ राख गावचे ग्रामदैवत काशी खंडांचे स्वामी श्रीनाथ राखमल स्वामी महाराज देखील अशाच पद्धतीने स्वतः प्रकट झालेले आहेत.स्वयंभू आहेत.... . प्रचंड शक्तिशाली आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणारे देवस्थान आपले महाराज आहेत..... स्वयंभू श्रीनाथ राखमलस्वामी महाराज
    राख गावातील स्वंयभू भैरवनाथाच्या मुर्तिची एक अद्भूत कथा
    या मुर्तिचे नाव श्रीनाथ राखमल स्वामी आहे.
    या काळभैरवनाथाच्या मुर्तीमध्ये पाहिल्यास शिखर शिंगणापूरचे शिवलिंग , जेजूरीचे शिवलिंग आणि केदारनाथचे शिवलिंग दिसते.
    स्वयंभू शिवलिंग
    काळभैरवनाथ
    एकाच मंदिरात 3 शिवलिंगाचे दर्शन |
    जेजुरीमधील खंडोबा गडावरील गुप्त शिवलिंगाचे दर्शन
    काशी कालखंडाचा राजा
    श्री काळभैरवनाथ मंदिर सोनारी
    शिवलिंगाचे दर्शन
    श्रीक्षेत्र आगडगाव मंदिराचे रहस्य | भैरवनाथ मंदिर |
    rakh_gramdaivat
    aagadgaon kalbhairavnath
    kashi kalkhanacha raja
    Shri Kalbhairavnath Mandir, Aagadgaon
    kedarnath shivling
    shikhar shingnapur shivling
    shivshambhoo
    #श्रीनाथ
    #श्रीनाथ_राखमल_स्वामी
    #kalbhairav
    #kalbhairavtemple
    #nath
    #rakh
    #purandar
    #pune
    #kashinath
    #shikharshingnapur
    #yatra
    #jejurishivling
    #shivlingpooja
    #shivling
    #jejurichakhandoba
    #shikharshingnapur
    #shikharshingnapuryatra
    #kalbhairav_avtar
    #marathimotivationandhistory
    #rakhmal
    #kedarnathtemple
    #kashi_kalkhandacha_raja
    #avtar
    nathsahebanchya navane changbhala
    स्वयंभू श्रीनाथ राखमलस्वामी महाराज
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛pawarhanumant578@gmail.com
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.
    🚫 Disclaimer 🚫
    video is educational purpose only. copyright
    disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use " for purpose. such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship status that might otherwise be infringing. non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Комментарии • 26

  • @chandramanidhapare4891
    @chandramanidhapare4891 2 месяца назад +2

    !! काळभैरवनाथांच्या नांवान चांगभलं !!

  • @sonalipilane2063
    @sonalipilane2063 2 месяца назад +3

    काळभैरवनाथ महराजानचं चांगभले 🙏🏻

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare8422 2 месяца назад +1

    काळभैरवनाथाचा चांगभलं

  • @nileshsangale6834
    @nileshsangale6834 2 месяца назад +2

    कालभैरवाच्या नावानं चांगभलं

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 2 месяца назад +2

    काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं 🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @HemantChavan-jf4fq
    @HemantChavan-jf4fq 2 месяца назад +2

    काळभैरवनाथांच्या नावान चांगभल

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 2 месяца назад +2

    हर हर महादेव जय शंभू नारायण 🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @seemapol1107
    @seemapol1107 2 месяца назад +1

    काळभैरव नाथाच्या नावानं चांगभलं, राखमल नाथाच्या नावानं चांगभलं.शिरोळ.

  • @ajinkyatoche4450
    @ajinkyatoche4450 2 месяца назад +1

    🚩🙏🌹🕉️ नमो आदेश🌹🙏🚩

  • @yoginiphadatare9801
    @yoginiphadatare9801 2 месяца назад +1

    काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं

  • @dattatraychavan1857
    @dattatraychavan1857 2 месяца назад +2

    Kalbhairv nathache changbhale om namah shivay

  • @sanjayrananavare6321
    @sanjayrananavare6321 2 месяца назад +1

    श्री राखमलस्वामी महाराज की जय

  • @Prathamesh_Sawant_47
    @Prathamesh_Sawant_47 2 месяца назад +1

    काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @djrohit3120
    @djrohit3120 2 месяца назад +1

    काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @kishordixit3641
    @kishordixit3641 2 месяца назад +1

    🙏🙏राखमलस्वामी 🙏🙏

  • @shrishivajienglishmidiumsc9897
    @shrishivajienglishmidiumsc9897 2 месяца назад +1

    चांगभल बोला चांगभल
    नाथ साहेबांचं चांगभलं

  • @sambhajikamble6662
    @sambhajikamble6662 2 месяца назад +1

    बावधन तालुका तालुका:- वाई ,काशीनाथाचे चांगभले 🙏

  • @komalhirave6354
    @komalhirave6354 2 месяца назад +2

    Chandbali

  • @malharipawar9809
    @malharipawar9809 2 месяца назад

    नाथ साहेबांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 राख रहिवाशी (पुणे पिंपरी चिंचवड )

  • @keyurbhat1494
    @keyurbhat1494 2 месяца назад

    काळभैरव नाथाच्या नावानं चांगभलं, राखमल नाथाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏। माझी सुद्धा पुणे ही जन्मभूमी आहे पण सध्या कोल्हापुरात आहे।

  • @GaneshGanesh1212-yt
    @GaneshGanesh1212-yt 2 месяца назад +2

    Nandida jay shree ram🚩🚩🚩🚩🚩

  • @AtharvaAbhyankar1705
    @AtharvaAbhyankar1705 9 дней назад +1

    जय बाबा काळ भैरव नाथ
    कृपया नेवासे येथील बहिरवाडी येथील काळ भैरव मंदिर वर व्हिडिओ करावा जेथे समुद्र मंथनातून निघालेला अमृत कलश ठेवण्यात आला होता.

  • @ShankarPatil-sv7cy
    @ShankarPatil-sv7cy 2 месяца назад +1

    सोलापूर

  • @nadbrahmaofficial9148
    @nadbrahmaofficial9148 2 месяца назад +1

    काळभैरव नाथाच्या नावानं चांगभलं ❤️🙌
    राखमल मातेच्या नावानं चांगभलं ❤️🙌
    गाव : कुंभवे दापोली तालुका

  • @ganster1250E
    @ganster1250E 2 месяца назад +1

    Kolhar kd taluka Rahuri Ahmadngar

  • @bhairavnathgore4621
    @bhairavnathgore4621 2 месяца назад +2

    Katgun tal. Khatav Dis.Satara